❤ ओम नमः शिवाय शिव हर महादेव❤ पशुपती नाथाय नमो नमः❤ मंदिराला लागून नदीकडे जाणारा घाट आहे त्या घाटाकडे म्हणजे घाटाच्या बाजूला लोकांच्यासाठी रमणीय म्हणून नदीमध्ये बोटिंग सुरु करायला पाहिजे त्यामुळे काय होईल लोकांचे खूप खूप वर्दळ चालू होईल आणि मंदिरालाही लोक भेटतील❤❤
रितेश मस्तच रेठरे हरणाक्ष ला चार-पाच वेळा गेलोय पण बोरगाव च्या बाजूने आणि एवढे सुंदर मंदिर आहे माहितीच नाही यावरून एक लक्षात येते पुरातन संस्कृती आपल्या इथे नांदत होती शूटिंग छान झाले आहे मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
हो ना .. मि पण आदित्य फडके यांच्या पुस्तकातून माहिती घेऊन गेलो ..मंदिर छोटं असली तरी त्या मागचा इतिहास खूप मोठा असेल .. जर गेला तर नक्की या मंदिराला भेट द्या 🙏😊 धन्यवाद
ओम नमः शिवाय ..... हर हर महादेव.
हर हर महादेव 🙏🙏
छान विश्लेषण दादा ❤
।। ॐ नमो पार्वतिपते पशुपति हर हर महादेव ।।🧿📿
माझे गांव माझा अभिमान ❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
।जय भोलेनाथ।🕉️🙏।जय जंगली महाराज।
🙏🙏🙏
❤ ओम नमः शिवाय शिव हर महादेव❤ पशुपती नाथाय नमो नमः❤ मंदिराला लागून नदीकडे जाणारा घाट आहे त्या घाटाकडे म्हणजे घाटाच्या बाजूला लोकांच्यासाठी रमणीय म्हणून नदीमध्ये बोटिंग सुरु करायला पाहिजे त्यामुळे काय होईल लोकांचे खूप खूप वर्दळ चालू होईल आणि मंदिरालाही लोक भेटतील❤❤
खूप छान कल्पना आहे 🙏👍 भविष्यात जर भाविक वाढले तर पर्यटन स्थळ म्हणून नक्की विचार केला पाहिजे
अतिशय सुंदर विश्लेषण.. चित्रीकरण..
धन्यवाद दादा 🙏🙏🙏😊
🌺🌺जय पशुपतीनाथ बाबा 🌺🌺
रेठरे हरणाक्षमधील श्री जंगली महाराज मठ सुध्धा सुंदर आहे दाखवायला हवा होता.
होय ..पण वेळेअभावी आम्हाला ते ठिकाण दाखवायला जमलं नाही .. पण पुढच्या वेळी प्रयत्न करेन दाखवण्याचा
रितेश मस्तच रेठरे हरणाक्ष ला चार-पाच वेळा गेलोय पण बोरगाव च्या बाजूने आणि एवढे सुंदर मंदिर आहे माहितीच नाही यावरून एक लक्षात येते पुरातन संस्कृती आपल्या इथे नांदत होती शूटिंग छान झाले आहे मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
हो ना .. मि पण आदित्य फडके यांच्या पुस्तकातून माहिती घेऊन गेलो ..मंदिर छोटं असली तरी त्या मागचा इतिहास खूप मोठा असेल .. जर गेला तर नक्की या मंदिराला भेट द्या 🙏😊 धन्यवाद
खूप सुंदर .. दादा
🙏🙏
रेठरे हरणाक्ष मधील जंगली महाराज मठ दाखवा
पुढच्या वेळी नक्की दादा
🙏🙏👍