रितेश मस्तच अगदी जुन्या आठवणी जागृत झाल्या अंदाजे 40 ते 42 वर्षांपूर्वी बहीण आणि भाऊजी महिमान गडला शिक्षक शिक्षिका असल्याने जाणे झाले होते त्यावेळी एकदा सकाळी लवकर व दुसऱ्यांदा संध्याकाळी असे दोन वेळा किल्ल्यावर गेलो होतो फक्त बघितला होता आज माहिती कळाली धन्यवाद असेच चालू राहू दे
दादा व्हिडीओ मस्त आहे खूप छान आम्हाला तुमच्या मुळे सर्व गड किल्ल्यांची माहिती मिळत आहे आणि दादा तुम्ही एकदा चांदोबा चा गड म्हणजे वसंतगड कराड ह्या किल्ल्याची पण गड भ्रमंती करून व्हिडीओ आपल्या you tube चॅनेल वर दाखवावा ही 1 विनंती ❤❤
धन्यवाद दादा 😊🙏 माझा प्रयत्न आहे की जेवढे मला शक्य होईल तेवढे आपल्या सर्वांना दाखवावे ..नक्की कराड तालुका करायचा आहेच पण शिवाय वसंतगड साठी खास तयारी करायची आहे ..त्यामुळे लवकरचं त्यावर पण व्हिडिओ येईल
❤❤
रितेश सर 🙏🏻 अप्रतिम व्हिडिओ
काय योगायोग 😊 मगाशी तुमचा व्हिडिओ पाहत होतो .. आणि तुमची कमेंट आली ..
🙏 धन्यवाद ।।
आणि सोबत एकदा भटकंती करूया म्हणतोय ...👍
रितेश मस्तच अगदी जुन्या आठवणी जागृत झाल्या अंदाजे 40 ते 42 वर्षांपूर्वी बहीण आणि भाऊजी महिमान गडला शिक्षक शिक्षिका असल्याने जाणे झाले होते त्यावेळी एकदा सकाळी लवकर व दुसऱ्यांदा संध्याकाळी असे दोन वेळा किल्ल्यावर गेलो होतो फक्त बघितला होता आज माहिती कळाली धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप मस्त सर ..खूप वर्षांपूर्वी आणि आता यामध्ये बरंच काही बदल झाला असेल .. धन्यवाद 🙏 अनुभव शेअर केल्याबद्दल
😍😍😍 mast
धन्यवाद 🙏
दादा व्हिडीओ मस्त आहे खूप छान आम्हाला तुमच्या मुळे सर्व गड किल्ल्यांची माहिती मिळत आहे आणि दादा तुम्ही एकदा चांदोबा चा गड म्हणजे वसंतगड कराड ह्या किल्ल्याची पण गड भ्रमंती करून व्हिडीओ आपल्या you tube चॅनेल वर दाखवावा ही 1 विनंती ❤❤
धन्यवाद दादा 😊🙏 माझा प्रयत्न आहे की जेवढे मला शक्य होईल तेवढे आपल्या सर्वांना दाखवावे ..नक्की कराड तालुका करायचा आहेच पण शिवाय वसंतगड साठी खास तयारी करायची आहे ..त्यामुळे लवकरचं त्यावर पण व्हिडिओ येईल
Ritesh kolhapur la pan ya ki bhava vlog la😅😅😅
येणार की भावा .. लवकरचं ..😊👍
@RiteshTravelVlogs well come