या जंगलातले रोड आम्हला पण नव्हते भेटत.... एवढा मोठा रतन गड.....शेवटी महाराजांची दूरदृष्टीच एवढी मोठी होती....एक नंबर किल्ला आहे त्यात अमृतेश्वर मंदिर काय ती कला मन भरून आलं ❤❤❤....आणि तुमची शूटिंग एक नंबर 😂😂😂
शेवटचा शीन खूप आवडला..🎉😂😂😂 Congratulation लवकरच 5 लाख लाईक पूर्ण होतील... सगळ्यात भारी म्हणजे location आणि कॅमेरामन चे काम खूप भारी...Salute माझ्याकडुन कॅमेराम्यान साठी
अक्ष्या भावा विडिओ क्लीयारटी, ऑडिओ क्लियारटी.. जबरदस्त ऍक्शन, जबरदस्त.. क्रियेटीविटी अजून काय पाहिजे प्रेक्षकाना हे सगळं जर तुम्ही व्येवस्थित मेंटेन ठेवलं तर महाराष्ट्र मधील जे जे तुमचे विडिओ बघतात ते वेब सिरीज आणि मूवी सोडून तुमच्याच विडिओ चे वाट बघत बसतील 100% हे मला 3:47 सेकंड ला चा कळलं म्हणून 3 मिनटं 47 सेकंडला ला चं like ठोकून लगेंच कमेंट करायला घेतली एक पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉
एकदम खतरनाक आकाश भाई अंगावर काटा आला व्हिडीओ बघून कॅमेरामन चे काम भारी आहे एकदम आणि बॅग्राऊंड मुजिक पण खतरनाक आहे असे वाटतं होते की साऊथ ची मूवी बघत होतो आणि खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघत होतो आम्ही आणि काही दिवसांनी नगर चा आकाश मुसळे महाराष्ट्राचा खूप मोठा स्टार होईल 👑❤️🫶👌✌️👍👆👏🥳🤗🫂
Any time any day all time king of comedy akash musale and team great job ..... मित्रांनो तुम्हाला तोड नाही फोकस यावर करा तुम्हाला कुठेही कामासाठी जाण्याची गरज नाही.... आठवड्याला भाग सोडीत चला million views आणि subscribe झाल्याशिवाय राहणार नाही..... सातत्य ठेवा पुढील वाटचालीसाठी चेतन फिल्म प्रोडक्शन तर्फे शुभेच्छा
आकाश भाऊ एंड ऑल टीम क्या बात है 😂विषय डायरेक्ट हार्ड एंड टॉप चा आहे तुमचा नादखुला वीडियो कैमरा मैंन सर्व कही जबरदस्त 🎉शब्द नाहिए स्तुति साठी 👏👏🥰🥰खुप सार प्रेम भाऊ तुमच्या हार्ड वर्क ला भारीच बरका 😍😍👌👌🔥🔥 भविष्य टॉप च आहे तुमच sq rq zq खाऊंन गोलीगत पैटर्न 🤙🤙🤙
खूप खूप जबरदस्त.! रस्सी खेच मधे जेव्हा लाल रेश पार केली जाते तेव्हा ॲक्टर चा चेहऱ्याचे एक्स्प्रेशन खूप जबरदस्त होते. थोडक्यात म्हणजे संपूर्ण व्हिडिओ मधे सस्पेन्स दिसून आला की आता काय होईल.! प्रत्येक कलाकारांचे मनभरून कौतुक..
काय ते camera Angles
काय ती Cinematography
काय ते Background
काय ती Comedy...
सगळ एकदम perfect
thanks dada
😮
#गावठी #apocalypto 🤩🤣🤣🤣
गेंड्याच्या लेंद्यामधून मेंढ्या 😂😂😂
हसू हसू डोळ्यात पाणी आलं पोट दुःखल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
व्हिडिओ शूट करनाऱ्यासाठी एक लाईक तर बनतोच.... खूप छान शूट केलाय...
हो विडिओ शुट आणि एडिटींग बाॅलीवुड वाल्यांची डांग मारलीये एवढा परफेक्ट केलाये
thanks dada
Nice
Me pan bahu
आमच्या गावाकडे केलाय शूट
या जंगलातले रोड आम्हला पण नव्हते भेटत.... एवढा मोठा रतन गड.....शेवटी महाराजांची दूरदृष्टीच एवढी मोठी होती....एक नंबर किल्ला आहे त्यात अमृतेश्वर मंदिर काय ती कला मन भरून आलं ❤❤❤....आणि तुमची शूटिंग एक नंबर 😂😂😂
आपल्या आहिल्यानगर जिल्ह्याचे सुपरस्टार 🎉✨
Nagar made konta gawat rahat
हसून हसून मेलो तर Akash Musale जबाबदार राहील 😂😂😂😂
Ho kharach
Kiti bor vidio hota yaar
Bhava ekdam barobar bolatu 😂
Ekdam kaddkk Akash bhau🔥😂🙏
😂
Majhaya purn life madhe me kadhi etkh haslo nasi..
.salute all of u ....maharashtache real comedy king aahat tumhi
व्हिडिओ बघायच्या आधी लाईक करतो👍
Ho mi pan 😂😂😂😂😂
Same here
Me too no doubt
हुशार आहेस मग भाऊ तू
मी पण
घुंगरू काढून खाणारी माणसं 😂😂😂😂😂 अप्रतिम अभिनय केला आकाश भाऊ ❤
एक नंबर भावांनो , पुढचे superstar आहेत तुम्ही.
खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤❤
सगळ्यात भारी व्हिडिओ आपल्या मराठी यूट्यूब इंडस्ट्रीमध्ये 😂😂❤❤😅😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ढेरीत बुक्की दे वेळी काळू हसला, पण पंच खतरनाक होता खूपच मजा आली बघायला.
गणा पैलवान टीम कडून लाख लाख शुभेच्छा 🎉❤
❤
आपले देखील videos chan असतात गणा पैलवान....तुम्हाला पण खूप शुभेच्छा 🎉❤
गणा भाऊ तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे चांडाळ चौकडीच्या करामती चे सगळे एपिसोड बघितले आहेत मी.
एक नंबर भावांनो अजून हसतोय रे ❤😂
आले लाडात, गेले झाडात,
पुढं अडकले जंगलात अन भिजले पावसात...😃
एकदम जबरदस्त !!
एक नंबर भावा तुझ्यात मला उद्याचा नागराज मंजुळे दीसतोय भावा👌
35 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 40 मिनिट हसत होतो😅😅😂😂
एक नंबर ❤
दर्जा वीडियो आहे भाऊ.
❤🎉🎉 लई भारी 🎉🎉🎉
आकाश भाऊ परत तुम्हा तिघा ना
पाहुन खुप आनंद झाला
आशा आहे कि तुमचे
विडियो परत आमचे आसेच मनोरंजन
करतील
जय महाराष्ट्र
❤❤❤❤❤
खुप मेहनत घेतात यार तुम्ही।
रियल मधे फटके खातात, जखम पण होते , पण तुम्ही समजू ही देत नाही। खुप बारीक लक्ष देऊन विडिओ बगितला ग्रेट मित्रांनो
❤🎉
❤🎉
Akash musale bhau आणि team चे khup khup abhinadandan khup chhan video banvla ❤
या शूटिंग दरम्यान आम्ही भेटलो तुम्हाला रतनगडला, योगायोगाने भेट झाली खूप छान वाटले
खूप च भारी
खुपच भारी आहे हा एपिसोड... खतरनाक
खूपच छान अभिनय केला आहे सर्वांनी 👍🏻
आकाश भाऊ ची एन्ट्री एक नंबर घेतली... शूटिंग पण मस्त घेतली यावेळेस
Lay bhari rao ..
Khup hasalo 😂😂
Khatarnak video 😂 lai haslo rao mi
excellent cinematograhy and outstanding acting 🥵..hats off to you guys 👏
जबरदस्त शूटिंग .. मजा आली पाहताना... याचा पुढील भाग पण येऊद्या
दुसरा भाग आता 4 वर्षांनी येयचा
पहिलेच व्हिडिओ चे भाग आले नाहीत.
thanks
Production ekdam bhari dada 🚩🔥🔥🔥
1 no videos astat bhau che ❤
डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो राव खूप छान keep it up 😅
Part 2 Bhava pahije
Khupach chan❤❤❤
Last was very emotional 😢.
Bt overall ekdam kadak 😂
भंडारदऱ्याला शूटिंग❤
नक्की कुठं हे location पाहिलं नाही कधी
रतनगड
Ya location la amhi campaign sathi gelto bhau
भंडारदरा नाही भाऊ क्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय ❤
रतनगड भंडारदरा परिसर शूटिंग माझं गाव...
Ek no cinematography hats off🫡🫡🫡
कोण कोण ह्या एपिसोड ची वाट बघत होत
मी
Mi pn
भावांनो Round 2 hell ला काय करता इतका जबरदस्त व्हिडिओ बनवलाय तुम्ही 🎉
भाऊ खतरनाक व्हिडिओ आहे.... लय हसलो....😂
1 नंबर भाऊ लोक....👍
साऊथ च्या पिक्चर ला लाजवेल अशी शूटिंग केली खूप छान स्टोरी रायटिंग ऍक्टिन्ग तर लाजवाब ❤️❤️❤️❤️💞💞💞💞💞💞💞
12:40 wanted scene was Epic 😂😅
भाऊ नाद नाय करायचा एक नंबर विडियो बनवला❤🎉 खुप भारी मुवी बनवली
एकच नंबर विडीयो बनवला आहे हसुन पोट दुखायला लागलं 😂😂 6:36
27:41 akkya acting outstanding 🤣🤣🤣🤣🤣👍🏻👍🏻👍🏻👍🏻
So great 😃 hollywood se upper
शेवटचा शीन खूप आवडला..🎉😂😂😂 Congratulation लवकरच 5 लाख लाईक पूर्ण होतील...
सगळ्यात भारी म्हणजे location आणि कॅमेरामन चे काम खूप भारी...Salute माझ्याकडुन कॅमेराम्यान साठी
thanks
Kahi diwsat khup motha star hoshal tumhi tigh ❤❤❤ keep shining stars ❤❤❤
kdkkkk bhau you always rock🎉🎉🎉
अक्ष्या भावा विडिओ क्लीयारटी, ऑडिओ क्लियारटी.. जबरदस्त ऍक्शन, जबरदस्त.. क्रियेटीविटी अजून काय पाहिजे प्रेक्षकाना हे सगळं जर तुम्ही व्येवस्थित मेंटेन ठेवलं तर महाराष्ट्र मधील जे जे तुमचे विडिओ बघतात ते वेब सिरीज आणि मूवी सोडून तुमच्याच विडिओ चे वाट बघत बसतील 100% हे मला 3:47 सेकंड ला चा कळलं म्हणून 3 मिनटं 47 सेकंडला ला चं like ठोकून लगेंच कमेंट करायला घेतली एक पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉
एकच नंबर... लोकेशन रतगडाचा पायथा
खूपच अप्रतिम आणि खदखदून हसायला लावणारा.....
12:40 😂 wanted scene
Baaaapoooooo ky banavla bhavaaa tuneee salute 🫡🫡🫡🫡🫡 bhava salute 🫡🫡🫡🫡
भावी नागराज मंजुळे ❤
Akash da🙌✌️
ऑस्कर winning 🎉😂😅 खतरनाक action ❤ nilu che excretion
एकदम खतरनाक आकाश भाई
अंगावर काटा आला व्हिडीओ बघून
कॅमेरामन चे काम भारी आहे एकदम आणि बॅग्राऊंड मुजिक पण खतरनाक आहे असे वाटतं होते की साऊथ ची मूवी बघत होतो आणि खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघत होतो आम्ही आणि काही दिवसांनी नगर चा आकाश मुसळे महाराष्ट्राचा खूप मोठा स्टार होईल 👑❤️🫶👌✌️👍👆👏🥳🤗🫂
😍
Bhai khatrnak ♥️🔥💯💥✨
भाऊ एक noo शब्द नाही माझ्याकडे ...।अप्रतिम background music ....भाई अभ्यास करताना सलग दोन वेळा बघितला हा एपिसोड .....Bhau salam
एक नंबर शूट सोन्या...😂😂😂😂
1 numbar bhava 🎉❤
एकच नंबर बनवला आहे हा वीडियो,
हसून हसून पोट दुखायला लागले😂😂😂😂
जबरदस्त शूट केलंय, यालाच कंटिन्यू करा. तिघांची एक्टिंग लय भारी अशीच हॉरर फिल्म नेक्स्ट वर्जन रिलीज करा. बेस्ट ऑफ लक
Climax 👌👌👌👌❤️ You Should Definitely Shoot a Movie
लय भारी भावांनो मज्जा आली पुढील भाग नक्की बनवा..😅😂
Any time any day all time king of comedy akash musale and team great job ..... मित्रांनो तुम्हाला तोड नाही फोकस यावर करा तुम्हाला कुठेही कामासाठी जाण्याची गरज नाही.... आठवड्याला भाग सोडीत चला million views आणि subscribe झाल्याशिवाय राहणार नाही..... सातत्य ठेवा पुढील वाटचालीसाठी चेतन फिल्म प्रोडक्शन तर्फे शुभेच्छा
तुमचा नाद खुळा कार्यक्रम आहे भावानो ❤❤
आकाश भाऊ एंड ऑल टीम क्या बात है 😂विषय डायरेक्ट हार्ड एंड टॉप चा आहे तुमचा नादखुला वीडियो कैमरा मैंन सर्व कही जबरदस्त 🎉शब्द नाहिए स्तुति साठी 👏👏🥰🥰खुप सार प्रेम भाऊ तुमच्या हार्ड वर्क ला भारीच बरका 😍😍👌👌🔥🔥 भविष्य टॉप च आहे तुमच sq rq zq खाऊंन गोलीगत पैटर्न 🤙🤙🤙
Hard work ke la he Akash musale good job full sapota ❤
Ek number Bhau ❤😂😂😂😅
वाट पाहून पाहून थकलो आकाश भाऊ❤❤❤
Ek number bhau 😅😂❤
1 no.bhau sagle videos ekdam MST zhakkas ahet
कोना कोणाला लग्न पार्ट ३ पाहिजे
🤪
खूप खूप जबरदस्त.!
रस्सी खेच मधे जेव्हा लाल रेश पार केली जाते तेव्हा ॲक्टर चा चेहऱ्याचे एक्स्प्रेशन खूप जबरदस्त होते.
थोडक्यात म्हणजे संपूर्ण व्हिडिओ मधे सस्पेन्स दिसून आला की आता काय होईल.!
प्रत्येक कलाकारांचे मनभरून कौतुक..
खूप छान story आहे आणि मस्त काम सर्वांचं ❤
Bhai ek no hota video khatarnak😂😂😂😂✌🏻
🎉Ara raa raa खतरनाक 😀🤘
ऐक नंबर विडिओ आहे ❤🙌🏻😅
Khup Chan khup avdla full comedy 😂
Mast aahe lay haslo bhava❤❤❤❤😂😂😂😂😂😂
खरंच भाऊ एक नंबर व्हिडिओ बनवतात😂😂😅😂😂❤❤❤
आकाश तुला बघितलं तरी like करतो आम्ही 🎉🎉🎉👍👍👌
Kjupch xhan bhavano lai majja aali.❤❤
सगळा व्हिडिओ भरी होता. एकदम कडक❤❤❤❤ तिघांची जोडी मस्त ये ❤❤
अप्रतिम भावा❤ हसू अनावर😂
निव्वळ मनोरंजन झाले ❤❤😂😂😂😂
टायटल इतक खतरनाक ठेवल की आले लाडात घेतले झाडात जेव्हा हे टायटल मीन बघितलं होतं पहिल्यादा हसून हसून पोट दुखायला आल यार❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खुप छान मजा आली वीडियो बघायला 😮❤❤
खूप छान तिघांची ॲक्टिंग अँड ॲक्शन ❤पुढील वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
अकाश भाऊ ४ वेळा व्हिडिओ बघितला १ नंबर आहात तुम्ही सगळे खूप हसलो अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत मस्त😅❤
Mala vatal shevti mansach khar rup disal ,pn aahe manusaki jivant he nakki 😊 ak no ❤😂 😂😂😂😂😂😂
1 no bro, 😂lay haasalo rao 😅😅😂😂👍👍
Ek no bhavno lay kadak ❤❤❤
Khatarnaak bhai 😊😊😊😊
डायलॉग चे बादशहा आहेत सर्वजण Quality Bhava 🔥 🔥 🔥 ❤❤❤❤❤
Ek number bhavanno....खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी 🎉🎉🎉🎉🎉
भावनों quality आहे भाऊ ❤❤💯✌🏻
Bhau khatrnak jabardast video such great team work 🎉
Bhawa ek no vhidio banvla khup khup haslo 😂😂😂
Khup comedy jabardast😅
तिघांचे खूप खूप अभिनंदन... जबरदस्त बनवलं आहे
Khup chan aahe video. Ending tar awesome aahe ❣️❣️❣️❣️
Kadak, khatarnak 😊😊😊