Rajgad to Torna Trek / 15 वर्ष एकटं राहणारे 75 वर्षांचे आजोबा / ह्यांना नक्की भेट दया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 ноя 2023
  • राजगड तोरणा ट्रेक दरम्यान झालेली ही भेट खूप च great होती जिथे शहरात माणूस सगळ्या सोयी असूनही रडत असतो तिथे हे 75 वर्षीय आजोबा पाणी, वीज, रस्ता अशी कोणतीही सोय नसताना कसे एकटे राहत असतील ही विचार करण्याची गोष्ट आहे
    आजोबा भेटल्यावर आयुष्याचा जणू एक नवा अर्थ उमगला त्यांचं तिथं राहण्याच struggle अनुभवाच ह्या विडिओ मधून

Комментарии • 183

  • @sandipkachare8006
    @sandipkachare8006 3 месяца назад +36

    बाबा खूप वर्षापासून एकटेच राहतात एक वर्षी वेल्हे या ठिकाणी बाजारासाठी आले होते त्यांना रात्र झाल्यामुळे ते आमच्या मुक्कामाला आले होते आणि आमच्या वडिलांची तब्येत खराब झाली तेव्हा त्यांनी वडिलांना त्यांच्या पाठीवर घेऊन दवाखान्यात घेऊन गेले हे मी त्यांचे उपकार कधीही विसरू शकत नाही

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  3 месяца назад +3

      आज त्यांची अशी परिस्थिती बघून वाईट वाटतय 🥺🥺

    • @SandeepVegre-tk1ud
      @SandeepVegre-tk1ud 3 месяца назад +1

      🚩🚩

  • @sandhyachavan4810
    @sandhyachavan4810 4 месяца назад +21

    आम्ही 24 फेब 2024 ला राजगड तोरणा( RT) पुणे माऊंटेनिअर्स ग्रुप ने केला...त्यावेळी दुपारी बाबांना भेटलो त्यांच्याकडून ताक आणि शरबत घेतलं त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या... ग्रेट 👏👏👏

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад

      Khup khup dhanywad tyana khup br vatal asel 😍🙌🏻

  • @pradipnawale1297
    @pradipnawale1297 5 месяцев назад +20

    खरंच असं एकटं , कोणत्याही सोयी सुविधा नसताना राहणं आपण शहरी माणसं कल्पना देखील करू शकत नाही. खूप छान ब्लॉग , धन्यवाद, जय शिवराय

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 4 месяца назад +8

    राजकीय लोकांना दाखवा धनगराची व्यथा.

  • @mahendrakumaravhad8397
    @mahendrakumaravhad8397 6 месяцев назад +19

    इतकं सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात जगायला सर्वांना भेटत नाही! बाबा नशीबवान आहेत!
    इतकी सुंदर स्टोरी दाखवल्याबद्दल धन्यवाद!

  • @IamSonu17
    @IamSonu17 4 месяца назад +7

    भुतोंडेच्या खिंडीत हे बाबा आम्हाला भेटलेले, एकटेच आहेत बालवडी गावातील, खूप मायाळू माणूस, त्यांना भेळ खाऊ घातली.
    परत त्यांची भेटच झाली नाही,😢

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад +3

      राजगडावर सुवेळा माची ला जाताना डुब्याच्या आधी जो बोर्ड आहे तिथे बाबा शनिवार आणि रविवार असतात बाकी वेळ तुम्हाला कचरेंच्या घराजवळ त्यांचं छोट घर आहे तिथे भेटतील 🙌🏻

    • @IamSonu17
      @IamSonu17 4 месяца назад

      @@teatrektravel6354 हो, कधीकधी सिंधू मावशी पण बसतात तिथं, मी दोन दिवस पायपीट करून आळु दरवाजा मार्गे भुतोंडेला जाण्यास निघालो, भूक लागली होती, पाणी पिलो, खायला काही नव्हतं, त्यांच्याकडे विचारले खायला काही आहे का, ते बोलले भाकर आहे पण कोरड्यास नाही, स्वतः उपाशी असलेला माणूस पण किती आपुलकीने विचारले जेवणासाठी, मी माझ्याकडे पाणी असून पण बाटली घेतली, कारण त्यादिवशी तिकडं गर्दी नव्हती, काहीच धंदा झाला नव्हता, मग दोन मित्र पाली हुन येत होते त्यांना भेळ आणायला लावली, आम्ही त्यांच्यासोबत भेळ खाल्ली, खूप साऱ्या गप्पा मारल्या, मग त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो.
      खूप श्रीमंत माणूस, बायकापोर नाहीत, एकलेच, पण समाधानी.❤️

  • @1576santosh
    @1576santosh 2 месяца назад +1

    आजोबांना एक सोलार लाईट ची व्यवस्था करून देता आल तर खरंच खूप चांगलं होईल .

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 4 месяца назад +4

    मी पण धनगर आहे मला अभिमान आहे धनगर असल्याचा🙏🙏

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад +1

      धनगर समाज हा मुळातच शूर लढवय्या आणि दर्याखोऱ्यात सहज वावरणारा आहे. 🙏🏻🙏🏻

  • @ddchavan9
    @ddchavan9 24 дня назад +1

    खूप छान ट्रेक आहे हा , आम्ही (जयनाथ ट्रेकिंग क्लब, धनकवडी) सन २०१० -११ मध्ये केला होता..त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्या वेळी ताक पिले होते सर्वांनी खूप छान ट्रेक पण महत्त्वाचं म्हणजे आम्ही उन्हाळ्यात केला होता मे ending ला केला होता, दिवस भर फक्त करवंद आणि जांभळं याच्या वर दिवस काढला होता,पाणी नव्हते ..
    आठवणींना उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद..

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  22 дня назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आपल्या अनमोल प्रतिक्रियाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 4 месяца назад +5

    खुप छान,मीही तरूणपणी असे अनुभव घ्यायचो , आता वय झाल्यामुळे गड किल्ल्यांची भटकंती होत नाही मित्रांनो

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад +1

      धन्यवाद आपल्या अभिप्रायबद्दल 🙌🙌 आपल्यासाठीच हा channel आहे, घरबसल्या गडकिल्ले आणि पर्यटन स्थळांची माहिती घ्या आणि तुमचं तरुणपण अनुभवा 😍😍😍

  • @Biza7764
    @Biza7764 8 месяцев назад +9

    धन्यवाद तुमच्या vlog मूले अश्या माणसांसोबत प्रत्यक्ष अप्रतयक्षपणे आम्ही जोडले जातोय❤️🙏

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  7 месяцев назад

      धन्यवाद सर 🙏🙏

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 4 месяца назад

      खुप छान मावळे 😊 बाबा भारी वाटलं गेलो तर भेटु❤

  • @user-wo6to1kz4l
    @user-wo6to1kz4l 3 дня назад

    👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarkhutwad1863
    @sagarkhutwad1863 5 месяцев назад +13

    बाबाना नक्की भेटनार

  • @user-qh1jy7qy4x
    @user-qh1jy7qy4x 7 месяцев назад +5

    खूपच खतरनाक असा अनुभव😢

  • @jaishreekrishn1122
    @jaishreekrishn1122 5 месяцев назад +5

    खूप छान विडियो आहे सुंदर अनुभव पाहायला मिळतात

  • @ankitdhanipkar8681
    @ankitdhanipkar8681 5 месяцев назад +5

    खूप छान vlog बनविला ते बरे केल मी माझ्या मित्रांना link forward केली 🙏❤️🚩

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद सर 🙌🙌🙏🙏

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 5 месяцев назад +7

    ❤❤❤❤❤ एकट्या ला घर खायला उठतं

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  5 месяцев назад +2

      आणि अशा परिस्थितीत ते एकटे राहतायेत कसलीही सोय नसताना 🥺

  • @user-ko4gj7ms8w
    @user-ko4gj7ms8w 4 месяца назад

    Greatman baba 👍👍🙏

  • @ghanshamfirame9557
    @ghanshamfirame9557 7 месяцев назад +2

    खूप छान ❤

  • @JitendraBhavsar-rk7wy
    @JitendraBhavsar-rk7wy 5 месяцев назад +4

    Video kharach khup शिकवणारा hota. SALUTE TUMHA SAGDYANA AND BABANA❤

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  5 месяцев назад

      Dhanyawad dada video share karayla visru nka 🙌🙌🎂

  • @harshadagokhale6344
    @harshadagokhale6344 7 месяцев назад +3

    छान❤

  • @TravellerVish
    @TravellerVish 7 месяцев назад +4

    खूप छान व्हिडिओ आणि मोलाचा संदेश 👌

  • @avishkarpaygude1809
    @avishkarpaygude1809 7 месяцев назад +1

    दादा खूप खूप छान❤

  • @RamBhor-vq7nh
    @RamBhor-vq7nh 5 месяцев назад +1

    Greatmanbaba

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 Месяц назад

    Khup chan.

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 4 месяца назад +2

    खूप भारी वाटलं....real मधे असतं खूप मजा आली असती...तुम्ही भाग्यवान आहात

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад

      जाऊन भेटू शकता त्यांना शनिवार रविवारी राजगडाच्या सुवेळा माचीवर असतात बघा

  • @umeshedke8555
    @umeshedke8555 8 месяцев назад +3

    खुप छान निरंजन 👌
    जाऊ आपण एकदा

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  7 месяцев назад

      हो नक्कीच लवकरच जाऊ ❤️

  • @RamBhor-vq7nh
    @RamBhor-vq7nh 5 месяцев назад +3

    Greatmanbabs

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 5 месяцев назад +1

    Thanks for your efforts

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙌

  • @sameerdighe975
    @sameerdighe975 4 месяца назад

    खरच खुप छान

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 4 месяца назад +1

    अप्रतिम भावा❤

  • @aradhyaandadhira1620
    @aradhyaandadhira1620 3 месяца назад

    खूप छान 🙏

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 4 месяца назад +1

    खुप छान अनुभव आला तुमचे खुप आभार.

  • @shreenaththorat6584
    @shreenaththorat6584 8 месяцев назад +3

    Khup chan Dada ❤💪

  • @prashantwaskar3831
    @prashantwaskar3831 4 месяца назад

    खूप छान असं blog आहे
    बाबांना सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-xr3uq2zr6b
    @user-xr3uq2zr6b 5 месяцев назад +1

    Khup chan video ❤

  • @deeliprajeshirke9626
    @deeliprajeshirke9626 3 месяца назад

    महान व्यक्ती

  • @niteshraut-mb8me
    @niteshraut-mb8me 3 месяца назад

    खुप छान दादा ❤

  • @santoshzore6426
    @santoshzore6426 3 месяца назад +1

    खूप छान भावा 🎉

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  3 месяца назад

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😍😍😍

  • @nilimabingrut2052
    @nilimabingrut2052 8 месяцев назад +3

    खुप छान चाचू ❤

  • @SantoshKokare-mz4ro
    @SantoshKokare-mz4ro 3 месяца назад

    खूप छान विडिओ आहे दादा

  • @mukundsomvanshi7281
    @mukundsomvanshi7281 3 месяца назад

    Yes friend. Thanks.

  • @narayanshinde7466
    @narayanshinde7466 3 месяца назад

    Khup chhan video banvala
    Babanna dirghayushya labho

  • @sunilmohitemohite6626
    @sunilmohitemohite6626 3 месяца назад

    जय शिवराय भाऊ

  • @ganeshmore9175
    @ganeshmore9175 2 месяца назад

    मी इयत्ता सहावीच्या शाळेत शिकतो
    20 एप्रिल2024या दिवशी राजगड ते रायगड करत असतानामी बाबांना भेटलो तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यामुळे बाबांना भेटण्याची इच्छा होती त्यांच्याशीअर्धा तास गप्पा मारल्याआणि गप्पा मारून त्यांना मी खाऊला 50 रुपये दिलेव पुढच्या प्रवासाला निघालो😊😊......……..
    मला खूप छान वाटले
    पुढे तोरणारायगड पूर्ण केलापण बाबांच्या आठवणी मात्र मनातून जात नव्हत्याआणि हे सर्व तुमचा व्हिडिओ पाहिल्यामुळे माझी त्यांच्याशी भेट होऊ शकली
    थँक्यू😊

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 😍❤️

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 4 месяца назад

    मस्त....अबोल...?

  • @sagarpatil1394
    @sagarpatil1394 4 месяца назад

    खूप ग्रेट

  • @kiranjagale9102
    @kiranjagale9102 4 месяца назад +1

    खूप नॅचरल लाइफ जगतात बाबा

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад

      हो, मजबुरी आणखी काय

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 4 месяца назад

    Most Imp

  • @sumensonwane2029
    @sumensonwane2029 4 месяца назад +1

    नमस्कार दादा मी आजचं thumcha व्हिडिओ पहिला.. आणि मला खरच thumchymde एक महराज्यचा मावळा दिसला..... आजच्या काळात अस जगणं kup आवगड ahe

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙌🏻🙏🏻

  • @sachinbodke8563
    @sachinbodke8563 4 месяца назад +2

    खुप मस्त

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 3 месяца назад

    Namaskar Babaji ! U are really great ! Staying alone in the jungle is a difficult thing ! Glad to see u in the clip ! God Bless U !🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 5 месяцев назад +1

    Mast, jabardast, amazing, thararak

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 4 месяца назад

    Right 👍

  • @sudhirkarke5763
    @sudhirkarke5763 8 месяцев назад +2

    एक नं भाऊ व्हिडीओ मिस केला ट्रेक मी

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  7 месяцев назад

      तू मोठा माणूस झालाय बाबा छोटे trek नाही करत तू 😅😅😅

    • @sudhirkarke5763
      @sudhirkarke5763 5 месяцев назад

      @@teatrektravel6354 😅😅😅

  • @user-qb8jx2kz4n
    @user-qb8jx2kz4n 5 месяцев назад

    Baba khup hasla ba

  • @sanjaygurav4205
    @sanjaygurav4205 3 месяца назад

    Nice brother

  • @ajaywerulkar
    @ajaywerulkar 3 месяца назад

    खूप खूप धन्यवाद भाऊ. बाबांचा ब्लॉक दाखवल्याबद्दल

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  3 месяца назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद दादा

  • @shardasuryawanshi2177
    @shardasuryawanshi2177 4 месяца назад

    ❤❤❤

  • @bapusahebdone8033
    @bapusahebdone8033 3 месяца назад

    यालाच जीवन म्हणतात

  • @ganeshpujare9595
    @ganeshpujare9595 5 месяцев назад

    Mast pl vive details of आजोबा
    लाईफ

  • @anantsandim929
    @anantsandim929 5 месяцев назад

    Kup chan yakate kase rahatat

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  5 месяцев назад

      पर्याय नाही कुणीच नाहीये जवळ त्यांचं, नातेवाईक लांब राहतात

  • @Mathur_1001__
    @Mathur_1001__ 3 месяца назад

    Aamhi pn bhetloy dada 🧡🥹 jay shree ram 🧡🚩

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  3 месяца назад +1

      वाह... बाबांना भेटणारा व्यक्ती जेव्हा आवर्जून सांगतो तेव्हा अजून भारी वाटत 😍😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Mathur_1001__
      @Mathur_1001__ 3 месяца назад

      @@teatrektravel6354 dada aamhi gelo hoto na maze family bhau teva aamhi baba na khup madat keli hoti 🥹🥹 karan aamahal aajoba nahi jeva tya aajoba na bhetlo aas vatal aamche aajoba bhetle ki kay ❤️‍🩹🥹 dada aamhi may madhe janar aahot teva khup kay kay ghevun janar aahe teva aas aajoba na vatal ki maz kon nasun mala yevdi madat kashi keli ❤️‍🩹🥹 thanks dada aajoba chi aatavn karun dilya baddal 🧡🥹🌍

  • @luckybhosale0036
    @luckybhosale0036 4 месяца назад

    Great bhet ❤️🤍

  • @akashmadhavi0
    @akashmadhavi0 4 месяца назад +8

    Dada parat gela tar mala sang mi ek phone dein gheun batnancha ani mi pan yein

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад

      त्यांना phone ची गरज नाहीं भावा त्यांना फक्त्त आपुलकी आणि प्रेम हवय त्यांना भेटल्यावर प्रेमाने त्यांची विचारपूस केली तरी खूप होईल 🙌

  • @as-ex9qg
    @as-ex9qg 4 месяца назад +2

    मित्रा विडिओ मस्त आहे मी आर्मी मध्ये आहे मला पण ट्रेकिंग ची आवड आहे पण कधी मौका मिळाला नाही परत पुढच्या ट्रेकिंग ला तुमच्या सोबत येऊ शकतो का

  • @wvijay12
    @wvijay12 4 месяца назад

    भाई, आम्हाला पण घेऊन चल. एक नंबर ❤

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад

      नक्कीच, जाऊ त्यांना भेटायला तुम्हीही जाऊ शकता ते राजगडावर सुवेळा माची जवळ असतात

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 5 месяцев назад +1

    Good

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  5 месяцев назад

      Thanks🙌

    • @vijayaghevade6342
      @vijayaghevade6342 3 месяца назад

      👍👌खूप छान!
      सशक्त भारत या संस्थेबरोबर आम्ही वढू बुद्रुक येथील 80 महिला पंचवीस तीस लहान मुले व पुरुष मंडळी बरोबर,29,30,31 डिसेंबरला राजगड ते तोरणा असा दोन दिवसाचा ट्रेक केला होता. याला आमच्या गुरुजींच्या भाषेत अभ्यास शिबिर असे म्हणतात. त्यावेळेस हे बाबा आम्हाला भेटले होते जंगलात. पाण्याचा कॅन्ड खांद्यावर घेऊन वर येत होते. मला आश्चर्य वाटले की ह्या जंगलात अशी अजूनही इथे माणसं राहतात! राजगड वरून तोरण्याकडे जाताना खूप कस लागला! पाच वर्ष ते 70 वर्षापर्यंतचे सर्व शिबिरार्थी होते. दोन दिवस पाणी नाही अंघोळ नाही, अंघोळ नाही, मी तर वयाच्या 55 व्या वर्षानंतर, मरेपर्यंत एकदा तरी राजगड पाहायचाच ही आंतरिक इच्छा होती. राजगड ते तोरणा एवढा अवघड रस्ता आणि खडी चढण होती, की आम्ही घसरत घसरत चढत, उतरत होतो. पाठीवर सॅक त्यात सर्व सामान, दहा वर्षापासून 60 ते 65 वर्षापर्यंतच्या महिला होत्या. पण सर्वजण व्यवस्थित चळ चढून आणि उतरून सुखरूप खाली आलो . महाराजांनी इच्छा पूर्ण करून घेतली. अतिशय दुर्गम आणि कठीण अवघड किल्ले आहेत दोन्ही पण. सर्वसामान्य माणसाचा तर पाडच लागणार नाही. मला खूप आनंदाने अभिमान वाटतो की या वयात मी, स्वराज्याचे पहिले मंदिर डोळे भरून पाहिले. सशक्त भारत संस्थेचे संस्थापक डॉक्टर संदीप महिंद, यांच्या कृपेने पूर्ण देश व महाराष्ट्र पाहता आला.
      तुमचं आमचं नातं काय,
      जय भवानी जय शिवराय!

  • @user-mv3bu7xb9f
    @user-mv3bu7xb9f 5 месяцев назад

    Khrach mi ha video Aaj pahila baba na pahun khup dukh vatate pls baba ncha dusra video banva❤

  • @manishadhamal134
    @manishadhamal134 3 месяца назад

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 месяца назад

    Yala.Jivan.aise.naav💓

  • @swapnilthopte2325
    @swapnilthopte2325 8 месяцев назад

    😘🥰

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  7 месяцев назад

      Sonya परत जायचं का 😅

    • @swapnilthopte2325
      @swapnilthopte2325 7 месяцев назад

      @@teatrektravel6354 ho jau ki mi nahi mhanar aahe ka

  • @ramkhale.3901
    @ramkhale.3901 2 месяца назад

    खूप छान दादा. आमची पण भेटायची इच्छा आहे दिवसाचे कधी ही भेटू शकतील ना

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  2 месяца назад

      शनिवार रविवार सुवेळा माचीवर, जाताना भेटतील बाकीचे दिवस ते इकडे तिकडे च असतात

    • @ramkhale.3901
      @ramkhale.3901 2 месяца назад

      @@teatrektravel6354 ok

  • @user-mv3bu7xb9f
    @user-mv3bu7xb9f 5 месяцев назад +1

    Pls baba na jastist jast madat kara❤

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  5 месяцев назад

      हाच प्रयत्न आहे म्हणून च video केलाय

  • @user-oj4vj1hz7g
    @user-oj4vj1hz7g 4 месяца назад

    Babanchi mulakhat gheyla havi hoti

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад

      Video मध्ये जमेल तितकी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला 🙌🏻🙌🏻

  • @user-gv2vj5gh7h
    @user-gv2vj5gh7h 5 месяцев назад +1

    Bar aahe

  • @luckybhosale0036
    @luckybhosale0036 4 месяца назад

    Next time jatana mothi solar chi battery gheun dya tyana

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад

      हो तोच प्रयत्न आहे

  • @vishaldalvi9256
    @vishaldalvi9256 5 месяцев назад +2

    मला पण ने बाबा कडे

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  5 месяцев назад

      राजगड वर असतात भेटतील तुम्हाला

  • @ashokingale1922
    @ashokingale1922 3 месяца назад

    Baba nayak bar bhitu

  • @pandurangdhebe1466
    @pandurangdhebe1466 4 месяца назад

    गेले 40 वर्ष एकटे राहतात ते

  • @abdulshaikh3878
    @abdulshaikh3878 4 месяца назад

    तर एक सौर लाइट सोय करावी

  • @surajkotwal-ss4dz
    @surajkotwal-ss4dz 5 месяцев назад

    Bhau bhetlo pan aani tyana aamhi masala bhat pan dila hota khayla

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  5 месяцев назад

      कुठे भेटलास, राजगडवर कि घरी??

    • @surajkotwal-ss4dz
      @surajkotwal-ss4dz 5 месяцев назад

      @@teatrektravel6354 rajgada var bhetlo ratriche ekte ch challe hote mang aamcya group ne tyana javal che sagle saman varti sadar pashi jaun thevle

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  5 месяцев назад +1

      @@surajkotwal-ss4dz मस्त रे मित्रा खूप भारी वाटलं 🙌🙌🙌

  • @JayvantDevane-op6qt
    @JayvantDevane-op6qt 3 месяца назад

    बाबा एकटे कसे राहतात देव जाणे आम्हाला दोन दिवस बाहेर कुठं तरी राहायाच म्हटल तर अंगावर काटा येतो कधी आपल्या घरी जायाय असं होत बाबा एकटे राहतात आणि ते पण जंगलात आम्ही तर घाबरून मेलो असतो

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  3 месяца назад

      हेच तर सांगायचं होत कि आजही अशी लोक आहेत ज्यांना प्रेम हवयं चार शब्द प्रेमाने बोललं तरी पोट भरतंय ह्यांचं ह्यांना पैशाची कसलीही अपेक्षा नाही

  • @kishorjadhav9058
    @kishorjadhav9058 5 месяцев назад +1

    दादा राजगड ते तोरणा साधारण अंतर किती आहे

  • @ashishpavale9838
    @ashishpavale9838 6 месяцев назад

    Mi mahadau kachare na vicharala hota ki raajgad te torna ya vatet ekach Ghar ahe ka? Ani te mhanale ho

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  6 месяцев назад +1

      भावा ढेबे बाबा खूप वाइट परिस्थितीत राहतात जिथे कुणी आपली गुरं पण नाही बांधणार आणि शक्यतो नाही जात कुणी त्यांच्याकडे सगळे कचरे कडे जातात
      आम्हाला त्यांच्याबद्दल वाईट वाटलं म्हणून आम्ही आवर्जून गेलो तुम्ही पण जा सगळे नक्की

  • @eknathkhanvilkar7954
    @eknathkhanvilkar7954 3 месяца назад

    G8

  • @sureshrane9376
    @sureshrane9376 3 месяца назад +1

    पैसे दिलेत की नाहीत त्याना?

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  3 месяца назад

      हो, पण त्यांना पैशापेक्षा माणूस हवय बोलायला त्यांच्याशी गप्पा मारायला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anantchavanv3833
    @anantchavanv3833 4 месяца назад

    ❤🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @manishadhamal134
    @manishadhamal134 3 месяца назад

    तुमच्या गावाचं नाव

  • @RamBhor-vq7nh
    @RamBhor-vq7nh 5 месяцев назад

    Greatmsnbsbs

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 4 месяца назад

    आमचया गावी आयुष्यात जंगलात रहाणारे आमचे गाववाले आहेत तयां ना कसलिही आधुनिक सोय नाही त्यांचे नाव नरेंद्र सुर्वे व तयां ची पत्नी रहाते आज ते वयस्कर आहेत सुमारे ७३चया पुढे वय वर्षे आहे त्यांना हया घनदाट जंगलात लाईट रस्ताही धड नाही त्यांना कोणी न्याय देणार आहे का
    तयांचा पत्ता आहे मु,पो, दसूर ता, राजापूर, जि, रत्नागिरी तयांचयावरही विडिओ बनवुन त्यांना न्याय मिळवुन देण्याबाबत सहकार्य करावे ही विनंती आहे 🙏

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад

      दादा ह्यात न्याय अन्याय कसला? असे बरेच लोक आहेत जे असं आयुष्य जगत आहेत ह्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी आपण, त्यांना भेटायला नक्की येईल तुमचा नंबर दया दादा

  • @pandurangdhebe1466
    @pandurangdhebe1466 4 месяца назад +1

    15 वर्ष चुकीचे आहे 40 वर्ष एकटे राहतात

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  4 месяца назад +1

      आम्हाला त्यांनी जे सांगितलं ते बोललो 🙏🏻