Tea Trek Travel
Tea Trek Travel
  • Видео 237
  • Просмотров 401 738
काय होत जेव्हा हिमाचल मध्ये रात्री पेट्रोल संपत आणि रहायलाही जागा नसते | NAKO VILLAGE | SPITI PART 4
कल्पाकडून नाको कडे जाताना पुह गावाजवळ petrol pump आहे. इथून पुढे 150 किलोमीटर कोणताही पंप नाही
इथे petrol भरण आवश्यक होत.
पण 8 वाजता पंप बंद झाला आणि आमचे वांदे झाले
शेवटी थांबायचं अस ठरल
pooh गावातून डब्लिंग मध्ये पेट्रोल मिळू शकेल अस वाटल्यामुळे पुढे आलो आणि पुन्हा पचका झाला
आता इथेच राहावं लागणार होत कारण 9 वाजून गेले होते
डबलिंग नावाच्या गावात एक हॉटेल आहे तिथे विनंती करून राहिलो.
त्यांनीही हसत हसत परवानगी दिली
त्यात विषय असा की भारत पकिस्तान ची मॅच होती range नाही
1 किलोमीटर पुढे जाऊन range पाहून रात्री मॅच पाहिली
सकाळी उठून नांको गावात गेलो आणि तिथून सगळ पाहून पुढे
निघालो tabo कडे
ह्या प्रवासात आलेले अनुभव आणि बरच काही तुमच्यासाठीच........नक्की पहा
Просмотров: 173

Видео

Kalpa | मंदिराच गाव | जेव्हा पुणेकर suicide point ला पण नाव ठेवतात | spiti valley part 3
Просмотров 36719 часов назад
kalpa म्हणजे हिमाचल मधील किंनौर जिल्ह्यातील एक सुंदर गाव जे देवी चंडिका ला खूप प्रिय असलेलं ठिकाण इथून सुंदर अस दर्शन होत ते म्हंजे किनौर कैलाश च spiti च्या प्रवासादरम्यान इथे जाणं झाल..... बघा video
भारताच शेवटचं गाव चिटकुल | इंडो-तिबेट बॉर्डर | spiti vally भाग 2 |पाण्यावर चालणारी गिरणी
Просмотров 527День назад
भारताच शेवटचं गाव चिटकुल | इंडो-तिबेट बॉर्डर | spiti vally भाग 2 |पाण्यावर चालणारी गिरणी
Spiti Valley |10 वर्ष जुनी pulsar नेली spiti valley ला | भाग 1 पुणे ते सांगला | एक आव्हानत्मक प्रवास
Просмотров 90614 дней назад
spiti valley म्हणलं की डोळ्यासमोर येतात अवघड रस्ते, उंच पर्वत, नद्या, oxygen ची कमी आणि नुसतं निसर्ग सौंदर्य पण इथे जाण सोप्प अजिबात नाही, मनाची फार तयारी लागते आम्हीही असच सहज प्लॅन करून गेलो आणि बरचं काही अनुभवलं त्याचाच हा अनुभव तुमच्यासाठी नक्की पाहा आणि प्रतिक्रिया दया #spiti #spitiride #spitivalley #travel #explore #himalayas #himalayan #himachalpradesh #himachal #kinnaur #shrikhandmahade...
पळसनाथ मंदिर | हें हेमांडपंथी मंदिर नाहीये किंवा पांडवानी सुद्धा बांधलेलं नाहीये
Просмотров 373Месяц назад
पळसनाथ मंदिर | हें हेमांडपंथी मंदिर नाहीये किंवा पांडवानी सुद्धा बांधलेलं नाहीये
पळसनाथ | रामाचं मंदिर म्हणून viral होणाऱ्या मंदिराच रहस्य | आणि सद्यस्थिती
Просмотров 9602 месяца назад
पळसनाथ | रामाचं मंदिर म्हणून viral होणाऱ्या मंदिराच रहस्य | आणि सद्यस्थिती
ह्या गावची लोकसंख्या फक्त्त 2 आहे / अख्या गावात दोघेच कसे राहतात बघा
Просмотров 2,4 тыс.2 месяца назад
ह्या गावची लोकसंख्या फक्त्त 2 आहे / अख्या गावात दोघेच कसे राहतात बघा
जुनी मंदिरे पाहायला आवडत असेल तर हा video पाहाच / आणि करा प्लॅन पुण्याच्या आसपासची मंदिरे फिरायचा
Просмотров 5562 месяца назад
जुनी मंदिरे पाहायला आवडत असेल तर हा video पाहाच / आणि करा प्लॅन पुण्याच्या आसपासची मंदिरे फिरायचा
कावळे - बावळे खिंडीची एक अतुलनीय शौर्य गाथा: मागोवा एका अपरिचित लढाईचा
Просмотров 8103 месяца назад
कावळे - बावळे खिंडीची एक अतुलनीय शौर्य गाथा: मागोवा एका अपरिचित लढाईचा
घोणदांड घाट- खडसाम्बळे लेणी - केव्हणीची नाळ /प्रवासवर्णन /कसे असतात उन्हाळ्यातले trek?
Просмотров 8374 месяца назад
घोणदांड घाट- खडसाम्बळे लेणी - केव्हणीची नाळ /प्रवासवर्णन /कसे असतात उन्हाळ्यातले trek?
जेव्हा स्वयंपाक येत नसलेली पोर चिकन बनवतात तेव्हा काय धमाल होते 🤣/ पुसाणे गाव मावळ तालुका
Просмотров 8094 месяца назад
जेव्हा स्वयंपाक येत नसलेली पोर चिकन बनवतात तेव्हा काय धमाल होते 🤣/ पुसाणे गाव मावळ तालुका
संभाजी महाराजांनी इथूनच जंजिऱ्यावर सेतू बांधायला घेतला / शिवाजी महाराजांनी बांधलेला अपरिचित किल्ला
Просмотров 3 тыс.5 месяцев назад
संभाजी महाराजांनी इथूनच जंजिऱ्यावर सेतू बांधायला घेतला / शिवाजी महाराजांनी बांधलेला अपरिचित किल्ला
Padmadurg Fort /जंजिरा किल्ल्याच्या उरावर बांधलेला किल्ला / पद्मदुर्ग /
Просмотров 4385 месяцев назад
Padmadurg Fort /जंजिरा किल्ल्याच्या उरावर बांधलेला किल्ला / पद्मदुर्ग /
हा किल्ला म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठा दुसरा दगड आहे / मधुगिरी किल्ला / कर्नाटक मधील किल्ले पाहा
Просмотров 6425 месяцев назад
हा किल्ला म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठा दुसरा दगड आहे / मधुगिरी किल्ला / कर्नाटक मधील किल्ले पाहा
YADGIR / यादगीर /रामाने भेट दिलेला किल्ला / सह्याद्री मधल्या किल्ल्यापेक्षा वेगळा किल्ला बघाच
Просмотров 6805 месяцев назад
YADGIR / यादगीर /रामाने भेट दिलेला किल्ला / सह्याद्री मधल्या किल्ल्यापेक्षा वेगळा किल्ला बघाच
अशी सुट्टी कधी तुम्ही enjoy केलीये का / तेही कमी खर्चात रायलिंग पठारावर camping आणि मसाला दुधाचा बेत
Просмотров 5485 месяцев назад
अशी सुट्टी कधी तुम्ही enjoy केलीये का / तेही कमी खर्चात रायलिंग पठारावर camping आणि मसाला दुधाचा बेत
Mulher Fort / बिबट्याच्या दहशतिखाली जेव्हा तुम्ही ट्रेक करता तेव्हा तुमची काय हालत होते बघा / Nashik
Просмотров 9256 месяцев назад
Mulher Fort / बिबट्याच्या दहशतिखाली जेव्हा तुम्ही ट्रेक करता तेव्हा तुमची काय हालत होते बघा / Nashik
Salher Fort / महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आणि मराठ्यांच खुल्या मैदानातील युद्ध /साल्हेर किल्ला
Просмотров 9656 месяцев назад
Salher Fort / महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आणि मराठ्यांच खुल्या मैदानातील युद्ध /साल्हेर किल्ला
SALOTA FORT/ SALHER-SALOTA /NASHIK /बागलाण प्रांताची सफर भाग 1
Просмотров 3316 месяцев назад
SALOTA FORT/ SALHER-SALOTA /NASHIK /बागलाण प्रांताची सफर भाग 1
किल्ले खारेपाटण /शिलाहार राजांची राजधानी असलेला 1200 वर्ष जुना किल्ला /sindhudurg /kokan /malvan
Просмотров 4486 месяцев назад
किल्ले खारेपाटण /शिलाहार राजांची राजधानी असलेला 1200 वर्ष जुना किल्ला /sindhudurg /kokan /malvan
किल्ले रामगड /Ramgad Fort /kokan /sindhudurg
Просмотров 7956 месяцев назад
किल्ले रामगड /Ramgad Fort /kokan /sindhudurg
NIWATI Fort / Malvan / कमी खर्चात मंगळ ग्रह फिरायचाय मग इथे नक्की भेट दया /kokan /magical kokan
Просмотров 1,1 тыс.6 месяцев назад
NIWATI Fort / Malvan / कमी खर्चात मंगळ ग्रह फिरायचाय मग इथे नक्की भेट दया /kokan /magical kokan
खंडोबा मंदिर धायरी / Drone shots / वर्षाचा शेवटचा सूर्यास्त धायरीच्या खंडोबा मंदिरावरून
Просмотров 8357 месяцев назад
खंडोबा मंदिर धायरी / Drone shots / वर्षाचा शेवटचा सूर्यास्त धायरीच्या खंडोबा मंदिरावरून
Haunted Fort / भरतगड च्या मानकाप्या भुताची गोष्ट आणि थरार / आयुष्यात पहिल्यांदा किल्ल्यावर घाबरलो
Просмотров 5037 месяцев назад
Haunted Fort / भरतगड च्या मानकाप्या भुताची गोष्ट आणि थरार / आयुष्यात पहिल्यांदा किल्ल्यावर घाबरलो
Malvan/भगवंतगड /Bhagvantgad /कालावल खाडीवर आणि भरतगडावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला दुर्लक्षित किल्ला
Просмотров 1847 месяцев назад
Malvan/भगवंतगड /Bhagvantgad /कालावल खाडीवर आणि भरतगडावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला दुर्लक्षित किल्ला
Devgad / Devgad fort / देवगड / किल्ले देवगडाची दुर्दशा / कुणकेश्वर बीच ला थरारक night camping
Просмотров 2,3 тыс.7 месяцев назад
Devgad / Devgad fort / देवगड / किल्ले देवगडाची दुर्दशा / कुणकेश्वर बीच ला थरारक night camping
Rajgad to Torna Trek / 15 वर्ष एकटं राहणारे 75 वर्षांचे आजोबा / ह्यांना नक्की भेट दया
Просмотров 110 тыс.8 месяцев назад
Rajgad to Torna Trek / 15 वर्ष एकटं राहणारे 75 वर्षांचे आजोबा / ह्यांना नक्की भेट दया
Vijaydurg Fort / विजयदुर्ग /माझ्या लहानपणीच्या स्वप्नाची पूर्ती / चौथीमधले पुस्तकं ते आजचा विजयदुर्ग
Просмотров 3289 месяцев назад
Vijaydurg Fort / विजयदुर्ग /माझ्या लहानपणीच्या स्वप्नाची पूर्ती / चौथीमधले पुस्तकं ते आजचा विजयदुर्ग
काळाच्या ओघात हरवत चाललेले किल्ले / आंबोळगड आणि यशवंतगड रत्नागिरी /एका वडाच्या झाडात सामवलेला किल्ला
Просмотров 2449 месяцев назад
काळाच्या ओघात हरवत चाललेले किल्ले / आंबोळगड आणि यशवंतगड रत्नागिरी /एका वडाच्या झाडात सामवलेला किल्ला
सेल्फी घेणं किती महागात पडू शकत /कशेळी मधील देवघळी बिचवर चहा आणि मॅगी बनवली / सूर्याच मंदिर कशेळी
Просмотров 8959 месяцев назад
सेल्फी घेणं किती महागात पडू शकत /कशेळी मधील देवघळी बिचवर चहा आणि मॅगी बनवली / सूर्याच मंदिर कशेळी

Комментарии

  • @satyawansawant8435
    @satyawansawant8435 15 часов назад

    Dada ek number

  • @user-xp8nb4st3x
    @user-xp8nb4st3x 15 часов назад

    Nice drone shoot. Explained well concept of similarities of religions 😍🤩❤

  • @rajeshpanse4971
    @rajeshpanse4971 День назад

    Very good Niranjan

  • @sudhirkarke5763
    @sudhirkarke5763 День назад

    Ek no video ❤❤❤

  • @sudhirkarke5763
    @sudhirkarke5763 День назад

    Kadak bhau❤❤❤❤

  • @dilipsonawane7240
    @dilipsonawane7240 День назад

    ❤🎉

  • @umeshedke8555
    @umeshedke8555 День назад

    👌👌🔥🔥😍😍

  • @sahilsawant2980
    @sahilsawant2980 День назад

  • @sagarpaygude6814
    @sagarpaygude6814 День назад

    Nako la jatani key loops cha view pn khup chan ahe..tithun disnare ti gave pn khup distat nako cha top vrtun

  • @AhilPathan-mn6kp
    @AhilPathan-mn6kp 5 дней назад

    Gadi Chandigarh la nenyasathi kiti kharch aala

  • @Panchat
    @Panchat 5 дней назад

    ❤❤

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 5 дней назад

    धोका आसेल तेथे जाऊनका सुखरुप परत या पुणेकर मि महाराष्ट्र धाराशिव

  • @GauriGorhe-qk7kf
    @GauriGorhe-qk7kf 5 дней назад

    Waav😊

  • @dnyaneshwarvighne5613
    @dnyaneshwarvighne5613 6 дней назад

    Chup chan bhavano pahile tracker cha veido pahala.chupcha chan

  • @mansurahmed7555
    @mansurahmed7555 6 дней назад

    ❤❤❤❤❤❤

  • @gokulmunde3048
    @gokulmunde3048 8 дней назад

    छान 👍

  • @sudhirkarke5763
    @sudhirkarke5763 8 дней назад

    ❤❤❤mast

  • @bhalchandrashrotri3305
    @bhalchandrashrotri3305 10 дней назад

    Masach ❤

  • @prasadshinde4311
    @prasadshinde4311 11 дней назад

    Khup bhari ❤❤❤❤❤

  • @umeshedke8555
    @umeshedke8555 11 дней назад

    👌👌❤️😍

  • @neelamadmane2401
    @neelamadmane2401 11 дней назад

    Wahhh kya baat👌🏻👌🏻. Waiting for next part

  • @neelamadmane2401
    @neelamadmane2401 11 дней назад

    Khup chan vdo ahe👌🏻👌🏻👌🏻

  • @chintamanchorghe7828
    @chintamanchorghe7828 11 дней назад

    खूप खूप छान चाचू

  • @sudhirkarke5763
    @sudhirkarke5763 11 дней назад

    Mast❤❤❤

  • @sahilsawant2980
    @sahilsawant2980 12 дней назад

  • @Panchat
    @Panchat 12 дней назад

    fist like first view😍video chalueye ajun

  • @devrajhosmani3186
    @devrajhosmani3186 13 дней назад

    ❤❤❤❤❤

  • @Sunitavlog1982
    @Sunitavlog1982 17 дней назад

    Dada amhi atach jaun aalo leh ladakh la bike ride

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354 16 дней назад

      मी next year जाईल, भारी आहे spiti फार सुंदर अनुभव आला, सगळी video टाकणार आहे नक्की बघा 🙏🏻

  • @narayanjadhav8838
    @narayanjadhav8838 17 дней назад

    भुलेश्वर मंदिर यवत पुणे Bhuleshwar Temple, Pune Yavat🚩🙏 ruclips.net/video/VKXC23JbmLE/видео.html

  • @kisanraje4917
    @kisanraje4917 17 дней назад

    मी 2022 ला केली दिल्ली ते spiti वॅली, ह्या वर्षी केलं दिल्ली-जम्मू-श्रीनगर-मनाली-हरिद्वार-दिल्ली पुढच्या वर्षी gurudongmar लेक आणि तवांग वॅली

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354 16 дней назад

      भारी आहे ride, next year लडाख ला जाईल, याचे सगळे video टाकेल पूर्ण माहिती सहित जी शक्यतो लोकांना घ्यायला आवडत नाही, नक्की बघा सगळे videos

  • @Mca_Vlogger_Ganesh
    @Mca_Vlogger_Ganesh 18 дней назад

    Waiting for part 2

  • @Mca_Vlogger_Ganesh
    @Mca_Vlogger_Ganesh 18 дней назад

    बोलण्याची पद्धत खूप मस्त आहे👍

  • @Mca_Vlogger_Ganesh
    @Mca_Vlogger_Ganesh 18 дней назад

    खूप छान 👍

  • @sagarpaygude6814
    @sagarpaygude6814 18 дней назад

    2 part mdhe amhala pn add kra 😂..dhankar monestry part😅

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354 16 дней назад

      कदाचित 3rd part मध्ये असेल 😅😅😅 पण असणार नक्कीच 🙏🏻

    • @sagarpaygude6814
      @sagarpaygude6814 16 дней назад

      @@teatrektravel6354ठिके वाट पाहतोय…

  • @travelwithbunny7082
    @travelwithbunny7082 18 дней назад

    ❤❤❤❤

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354 16 дней назад

      Traveling, मुळे मिळालेला भाऊ 🙏🏻❤️

  • @ashishakhade9144
    @ashishakhade9144 18 дней назад

    Mst❤❤❤

  • @bhalchandrashrotri3305
    @bhalchandrashrotri3305 18 дней назад

    1 no ❤

  • @vipulshewale7378
    @vipulshewale7378 18 дней назад

    Great content dada 👏

  • @umeshedke8555
    @umeshedke8555 18 дней назад

    आम्हाला कधी घेऊन जातोय 😂😂 मस्त झालाय व्हिडीओ 👌👌

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354 16 дней назад

      पुढच्या वर्षी लेह लडाख ❤️

  • @sahilsawant2980
    @sahilsawant2980 18 дней назад

    अविस्मरणीय अनुभव ❤

  • @sudhirkarke5763
    @sudhirkarke5763 18 дней назад

    Mast zhalay bhau video ❤❤❤

  • @sudhirkarke5763
    @sudhirkarke5763 18 дней назад

    ❤❤❤❤

  • @TusharChoraghe
    @TusharChoraghe 18 дней назад

    ❤❤❤❤❤

  • @bhalchandrashrotri3305
    @bhalchandrashrotri3305 25 дней назад

    Radaaaa

  • @user-wo6to1kz4l
    @user-wo6to1kz4l 27 дней назад

    👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Solo_Rider.3.0
    @Solo_Rider.3.0 Месяц назад

    😂

  • @ashishakhade9144
    @ashishakhade9144 Месяц назад

    Ek no❤

  • @pramodpawar1846
    @pramodpawar1846 Месяц назад

    Sir, Khup khup chan❤

  • @nishigandhasakore-kakade5002
    @nishigandhasakore-kakade5002 Месяц назад

  • @ddchavan9
    @ddchavan9 Месяц назад

    खूप छान ट्रेक आहे हा , आम्ही (जयनाथ ट्रेकिंग क्लब, धनकवडी) सन २०१० -११ मध्ये केला होता..त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्या वेळी ताक पिले होते सर्वांनी खूप छान ट्रेक पण महत्त्वाचं म्हणजे आम्ही उन्हाळ्यात केला होता मे ending ला केला होता, दिवस भर फक्त करवंद आणि जांभळं याच्या वर दिवस काढला होता,पाणी नव्हते .. आठवणींना उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद..

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354 Месяц назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आपल्या अनमोल प्रतिक्रियाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻