Spiti Valley |10 वर्ष जुनी pulsar नेली spiti valley ला | भाग 1 पुणे ते सांगला | एक आव्हानत्मक प्रवास
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- spiti valley म्हणलं की डोळ्यासमोर येतात अवघड रस्ते, उंच पर्वत, नद्या, oxygen ची कमी आणि नुसतं निसर्ग सौंदर्य पण इथे जाण सोप्प अजिबात नाही, मनाची फार तयारी लागते आम्हीही असच सहज प्लॅन करून गेलो आणि बरचं काही अनुभवलं त्याचाच हा अनुभव तुमच्यासाठी नक्की पाहा आणि प्रतिक्रिया दया
#spiti #spitiride #spitivalley #travel #explore #himalayas #himalayan #himachalpradesh #himachal #kinnaur #shrikhandmahadev #pune #punetravel #puneri #bikeride #bikerider #pulsar #pulsar150
बोलण्याची पद्धत खूप मस्त आहे👍
Mast zhalay bhau video ❤❤❤
❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
खूप छान 👍
अविस्मरणीय अनुभव ❤
Khup chan vdo ahe👌🏻👌🏻👌🏻
Dusra part hi ajch takla ahe nakki paha
Mst❤❤❤
😍❤️
1 no ❤
❤️😍
Great content dada 👏
धन्यवाद 🙏🏻❤️😍
Waiting for part 2
लवकरच.....
आम्हाला कधी घेऊन जातोय 😂😂
मस्त झालाय व्हिडीओ 👌👌
पुढच्या वर्षी लेह लडाख ❤️
मी 2022 ला केली दिल्ली ते spiti वॅली,
ह्या वर्षी केलं दिल्ली-जम्मू-श्रीनगर-मनाली-हरिद्वार-दिल्ली
पुढच्या वर्षी gurudongmar लेक आणि तवांग वॅली
भारी आहे ride, next year लडाख ला जाईल, याचे सगळे video टाकेल पूर्ण माहिती सहित जी शक्यतो लोकांना घ्यायला आवडत नाही, नक्की बघा सगळे videos
Dada amhi atach jaun aalo leh ladakh la bike ride
मी next year जाईल, भारी आहे spiti फार सुंदर अनुभव आला, सगळी video टाकणार आहे नक्की बघा 🙏🏻
2 part mdhe amhala pn add kra 😂..dhankar monestry part😅
कदाचित 3rd part मध्ये असेल 😅😅😅 पण असणार नक्कीच 🙏🏻
@@teatrektravel6354ठिके वाट पाहतोय…
Gadi Chandigarh la nenyasathi kiti kharch aala
12000
दोन्ही येऊन जाऊन 12000
@@teatrektravel6354 Thanks
❤❤❤❤
Traveling, मुळे मिळालेला भाऊ 🙏🏻❤️
❤❤❤❤❤