दाट अरण्यातील हा दुर्गम किल्ला |वासोटा | Jungle Trek

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии •

  • @vaibhavmore8200
    @vaibhavmore8200 3 года назад +126

    माझा महाराष्ट्र खूप महान आणि सुंदर आहे आम्हाला कुठे ही जाण्याची गरज नाही आम्ही स्वर्गात जन्मलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र

  • @DhiraaYeole
    @DhiraaYeole 3 года назад +145

    सखोल माहिती - 100%
    विडिओ शूट -100%
    इडिटिंग -100%
    मुक्ताचा गोड आवाज-100%
    मुक्ताचे स्मितहास्य-100%
    मुक्ताचा क्यूटनेस-100%
    सगळं काही एकदम भारी 😍😍😍😘😘😘😘

  • @sujaymayekar9778
    @sujaymayekar9778 3 года назад +4

    खूप छान.आपण सगळी माहिती मराठी मध्ये संगितलीत त्या मुळे ऐकायला तितकेच बरे वाटले जितके डोळ्यांना सह्याद्री बघताना वाटले तितके.तुमची वाटचाल अशीच या पुढेही चालू राहू ही आई जगदंबे चरणी प्रार्थना.

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 4 года назад +3

    नेत्रसुखद श्रवणसुखद अप्रतिम पर्वणी. खूप छान मुक्ता

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc Год назад +1

    खूप शांत आणि मनमोहक भटकंती, मजा आली

  • @udaygurav3356
    @udaygurav3356 4 года назад +37

    वासोटा ट्रेक मस्तच आहे हा विडिओ,
    कुठे त्या अमेझॉन च्या जंगलातला ट्रेक चा व्हिडिओ बगतोय कि काय असा वाटला. खतरनाक

  • @jyotichaudhari3045
    @jyotichaudhari3045 3 года назад

    खूप सुंदर आहे ऊदड आयुष्य लाभो हीच देवा कडे मागणी

  • @thepassionfactor
    @thepassionfactor 4 года назад +9

    साहित्यिक भाषा...सखोल ज्ञान निसर्गातल्या गोष्टीच...
    आणि तितकाच सुरेख आवाज..खूप छान
    आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐👍👍👌

  • @sunilshinde9487
    @sunilshinde9487 3 года назад +2

    खुपच छान ताई .खुप खुप धन्यवाद ताई महाराजांच्या गडाची खुप छान माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @jolsondacosta2017
    @jolsondacosta2017 3 года назад +18

    This is one of the first fort i climbed in Maharashtra. Forts in Maharashtra are really beautiful and gems from history.

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 3 года назад

    खूपच छान. हेवा वाटावा असा प्रवास.

  • @samirmulla3554
    @samirmulla3554 4 года назад +5

    खुपच छान निसर्गसौंदर्य न्याहाळत वासोटाची सहल . शब्दसंपत्ती खुपच छान

  • @annyaypratikar
    @annyaypratikar 3 года назад +1

    Khupch Chan god avaz ani apratim shabdha rachana

  • @vvs4034
    @vvs4034 3 года назад +12

    Awesome 😀✋👌😊 ❤️. महाराष्ट्राची अस्मिता जपणारी आणि अस्सल मराठी भाषा 👌😊👍

  • @sachinmandavkar4469
    @sachinmandavkar4469 3 года назад

    खरोखर खूप छान एवढं ॳतर चालून आम्हाला माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @rajendratejukole2381
    @rajendratejukole2381 3 года назад +5

    कृपया शासनाने अशा ऐतिहासिक कील्यांकडे लक्ष द्यायला हवे हिच खरी महाराजांना आदरांजली जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩🚩

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 5 дней назад

    जय श्रीराम मुक्ता छान माहिती मिळाली घरबसल्या वासोटा चे दर्शन झाले अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 4 года назад +3

    मुक्ता -काय सुंदर सफर घडवतेस आम्हांला तुझ्या Vlog मधुन, जेवढा मनोहारी निसर्ग आहे तेवढंच सुंदर निवेदन जोडीला असल्यावर, क्या कहने 🙏, असाच तुझा प्रवास चालु राहुदे, तुझ्याबरोबर आम्हीही मनाने तुझ्या बरोबरचं असतो, खुप खुप छान आणि खुप खुप खुप शुभेच्छा 🙏👌👍🙏🌹, तु ज्याठिकाणी जातेस तिथे जाण्याची ओढ लागते, आणि रोहितचं खुप खुप कौतुक 😊

  • @shubhamdhembare6552
    @shubhamdhembare6552 3 года назад

    खूप छान स्पष्टीकरण केलं आहे 👌👌👌

  • @GetinTech
    @GetinTech 4 года назад +10

    वाह ...कधी जातोय वासोट्यावर असं झालंय .......👌🏻

  • @jinp.k61
    @jinp.k61 3 года назад +1

    Me pahilyndach puran video bagitla .....Khup mast mahiti hoti tysm

  • @akashjadhav5995
    @akashjadhav5995 4 года назад +7

    खूप सुंदर सादरीकरण मुक्ता ताई आणि प्रवासाची दिलेली माहीती त्याचबरोबर मराठी भाषेवरील प्रभुत्व. ह्या सर्वच गोष्टी कौतुकास्पद आहेत. प्रेरणादायी चित्रफीत.
    पुढील प्रवासासाठी शुभेच्छा ❤️

  • @chetanshetkar4155
    @chetanshetkar4155 4 года назад +1

    फारच छान खूप विविध छटा तुम्ही अचूक टिपले आहे

  • @hemantbharvirkar3391
    @hemantbharvirkar3391 4 года назад +3

    व्हिडीओ च्या सुरवातीला संगीत खुप छान दिले आहे व माहिती सुद्धा अप्रतिम व नेहमी प्रमाणे शांत पणे दिली पुन्हा एकदा खूप धन्यवाद

  • @shitalmore6145
    @shitalmore6145 4 года назад +1

    बोलण्या ची शेली खुपच छान
    विडीयो ग्राफी अतिशय सुरेख

  • @माऊली-ट5झ
    @माऊली-ट5झ 4 года назад +5

    खूप खूप खुप सुंदर व्हिडीओ स्वरर्गिय नर्तक पक्षी दाखवला खुप छान वाटले पक्षीमित्र ओमप्रकाश.

  • @माऊली-ट5झ
    @माऊली-ट5झ 4 года назад +2

    ओम श्री गुरुदेव दत्त फार सुंदर व्हिडिओ तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 4 года назад +8

    मुक्ता व रोहीत व सर्व सहकारी ... ध्येयवेडी .. झपाटलेली माणसे ...👍👍🙏🙏💐💐🌹🌹🌺🌺🌷🌷

  • @दिपकरामदासपवारदिपकपवार

    खुपच छान 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏

  • @sachinpatil-rk4io
    @sachinpatil-rk4io 4 года назад +24

    खूप सुंदर ठिकाण आहे, आपल्या मुळे प्रत्यक्ष पाहता आले. मुक्ता आणि रोहित आपणांस धन्यवाद.

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 4 года назад +1

    मुक्ताई जी, खूपच सुंदर गड आणि तुमचं विश्लेषण!!

  • @meghanakulkarni4580
    @meghanakulkarni4580 4 года назад +3

    प्रत्यक्ष तिथे जाऊन आल्याचा स्वर्गीय अनुभव आला‌ ..... खूपच सुंदर एपिसोड...

  • @kokanking6086
    @kokanking6086 3 года назад +2

    khup chan ahe killa mi pan 2 divsanpurvi jaun alo ahe khup chal killa ahe

  • @digambarmoredeshmuk7726
    @digambarmoredeshmuk7726 3 года назад +4

    अप्रतिम चित्रीकरण मुक्त ताईसाहेब....👍🏻
    🙏🏻जय जिजाऊ 🚩

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 Год назад

    खूप छान ऐतिहासिक वारसा आहे ह्या किल्ल्याचा आणि मुक्ता तुला ऐतिहासिक नांवे माहीत असल्यामुळे तुझा व्हिडिओ छान होतो धन्यवाद ❤❤

  • @kokan_aamcho_gaav3535
    @kokan_aamcho_gaav3535 4 года назад +3

    खूप खूप सुंदर विडिओ ताई ।।
    आम्हाला घरी राहून सुद्दा हे सगळं बागायला भेटताय ।। अति सूंदर मज्जा आली ।

  • @pravinshinde9970
    @pravinshinde9970 4 года назад +2

    उत्तुंग बेलाग असा हा वासोटा....आणि तसेच तुमचं ज्ञान...अप्रतिम विडिओ आणि वासोटा.....
    🚩🚩 ।।जय शिवराय।। 🚩🚩

  • @ajinkyasurve4018
    @ajinkyasurve4018 3 года назад +8

    आम्हा जावली करांना अभिमान आहे.... असा अभेद्य किल्ला आमच्या तालुक्यात आहे.. जय शिवराय 🚩🚩

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 4 года назад +2

    खुपच छान. सुन्दर. मस्तच. मुक्ता ताई.

  • @priyankakulkarni4442
    @priyankakulkarni4442 4 года назад +7

    खूपच सुंदर .....एडिटिंग खूपच भारीच झालय ......keep it up guys !!!!!

  • @avinashgawali7610
    @avinashgawali7610 3 года назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏.

  • @angeldivyanshi4654
    @angeldivyanshi4654 3 года назад +10

    मी काही दिवसापूर्वी वासोटा ट्रेक केले..अतिशय सुंदर अनुभव होता..नयनरम्य दृश्य,पाण्यातील प्रवास,घनदाट जंगल अप्रतिम अनुभव होता ..कायम लक्षात राहणारा😍 सर्वांनी अवश्य भेट द्या.

  • @tanajiranawade478
    @tanajiranawade478 3 года назад +2

    मस्तच...तुमच्या एक महिना आधी आमचा प्रवास झाला होता...सह्याद्री ची जैवविविधता ही कोयनेत, वासोट्यावर गेल्यावर लक्षात येते...आम्ही बामणोली टू वासोटा हा एकाच बोटीतून प्रवास केला...आतापर्यंतच्या सर्व ट्रेकपैकी हा स्वर्गीय वाटला....एवढी भली मोठी वृक्ष ही पहिल्यांदाच पाहिली...सगळा ट्रेक दाट झाडीमुळे जवळजवळ सावलीतच झाला...पक्ष्यांचे निरनिराळे आवाज भुलवत होते...पन दुर्मिळ पक्षी दाट झाडीमुळे दिसले नाहीत...आणि वर पोहोचल्यावर एक आनंदमय समाधीच लागल्यासारखं होत...आमच्यावेळी बरेच गृपआल्यामुळे गडावर शेकडोनी गर्दी होती...त्यामुळे निसर्गाचा भंग होत होता...एक गृप तर त्या मारुतीरायासमोरच मटण खात होते..मला त्यांना हटकावं लागलं..असे कटू अनुभव ही आले...जाताना हे वैभव "यावच्चंद्र दिवाकरौ" अभादित राहो ही मनोमन इच्छा धरुन पायउतार झालो...तुमच्या vlog मुळे आठवनींना उजाळा मिळाला धन्यवाद ...

  • @koustubhkudle5046
    @koustubhkudle5046 4 года назад +4

    Awesome video.. Ata parynt madhe saglyat chan.

  • @bharatjagtap2121
    @bharatjagtap2121 3 года назад

    खूपच छान माहिती आपण दिली आहे .

  • @sanjayjadhav27611
    @sanjayjadhav27611 4 года назад +5

    मुक्ता, तुझ्या अप्रतिम निवेदनाने तु आम्हाला वासोटा किल्ल्याची सफर घडवलीस.रोहितची सुंदर फोटोग्राफी, पुर्ण वेळ आम्ही तुमच्या बरोबर होतो. Narration मध्ये खुप मेहनत घेतेस आणि तिथेच जिंकून जातेस. हे सर्व येतं कुठुन? हे दैवी आहे.

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 3 года назад

    खुप छान माहीती दिली आपन

  • @harshalipatil2081
    @harshalipatil2081 4 года назад +4

    हे कार्य असच चालू राहूदे,, अजून गडकिल्ले पहायला आवडेल

  • @lakhansalunkhe2333
    @lakhansalunkhe2333 3 года назад +1

    Khup Chan video kela aahe. Maz dusar treking school time 2005.junya aathwani tajya zalya.tnx

  • @vkarale46
    @vkarale46 4 года назад +5

    व्हिडिओ ने आम्हाला सुधा तिकडणे फिरून आलेल्याचा सुखद अनुभव मिळतो तू व्हिडिओ मधील शब्दवर्णन ऐकून आणखीन भारी वाटते🙏 धन्यवाद मुक्ता आणि रोहित

  • @nkfitness21
    @nkfitness21 3 года назад

    खुप छान आणि विस्तृत माहिती दिली, धन्यवाद...आणि असेच नवनवीन व्हिडिओ अजून बनवा..!

  • @safarmarathivlogs2543
    @safarmarathivlogs2543 4 года назад +11

    अतिशय सुंदर आणि आठवणीत राहणारा असा किल्ला वासोटा मी अता पर्यंत चार वेळा भेट दिली आहे

    • @swapnilgondhali7845
      @swapnilgondhali7845 3 года назад

      कोणत्या जिल्यात आहे हा किल्ला

    • @safarmarathivlogs2543
      @safarmarathivlogs2543 3 года назад

      @@swapnilgondhali7845 सातारा जिल्हा मध्ये आहे साताऱ्यातून २६ की.मी. बामणोली मग तिथून १:३० तासाची बोटिंग करून जावे लागते

    • @rushitakadam2835
      @rushitakadam2835 3 года назад

      @@swapnilgondhali7845 satara

  • @gauraogadkari7206
    @gauraogadkari7206 3 года назад +1

    खूप छान माहिती आणि छान शूटही केले आहे |

  • @ajitwagare
    @ajitwagare 4 года назад +3

    Khup chhan Mukta.
    Ratri tumcha video nahi baghu shakalo pn Sakali pahanyat mast aananad milala, Samadhan watale, aamhihi hi treck nakki karu.
    Wasotyawarun Parat asatana sampurn wasota tumchya dolya samor aala asel, ani tase he thikan aahe sudha.
    Mast

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 года назад +1

      हो..बोटीमध्ये बसल्यावर सगळं आठवत होतं..😄

    • @gouraviwagare9559
      @gouraviwagare9559 4 года назад

      👍

  • @umeshr3705
    @umeshr3705 3 года назад +1

    आम्ही आजच गेलतो खूप मस्त आहे आणि वसोट्या च प्लास्टिक च नियोजन खूप छान आहे तसंच सगळ्या पर्यटनस्थळी करावं.., खूपच मस्त हे बोटिंग, ट्रेकिंग..🤗

  • @BhomkarPravin
    @BhomkarPravin 3 года назад +3

    Background Music Ani Mukta Tuza Awaj♥️🙌

  • @mangeshgurav113
    @mangeshgurav113 3 года назад +1

    खूपच सुंदर वासोटा सवारी करून दाखवली

  • @m.d.kamble9235
    @m.d.kamble9235 4 года назад +3

    वाह मुक्ता खूपच सुंदर ठिकाण आहे... खूप छान वर्णन केलेयस खूप आवडला हा ब्लॉग 👌💖

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577 2 года назад +1

    खूप छान ..video ...जय शिवराय 🚩

  • @nileshmandrekar3300
    @nileshmandrekar3300 4 года назад +10

    खूपच छान विडिओ होता मुक्ता .. 👌👌 लवकरच तुझे 50k पूर्ण होणार आहे ... All the best mukta 👍👍🙏🙏

  • @किरणन्यूज
    @किरणन्यूज 3 года назад

    तो भला मोठा उंदीर व्यवस्थित दाखवायचा होता.बाकी तुमचं " मधी-मधी ".. मस्तच!!

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 4 года назад +7

    This place is very beautiful and historical that everyone should visit during his lifetime.

  • @fangirl_bts_1439
    @fangirl_bts_1439 3 года назад

    खुप सुंदर आहे वासोटा किल्ला आणि तु खुप छान रित्या तो आम्हाला दाखलास खरच खुप खुप धन्यवाद 🥰🥰😍

  • @gauravmahapadi7475
    @gauravmahapadi7475 4 года назад +4

    नागेश्वर पण खूप छान आहे
    वासोट्या पासून 1-2 तसाच ट्रेकिंग आहे
    माझ्या मते
    माझ्या गाव पासून जवळच आहे नागेश्वर 3-4 तसाच ट्रेकिंग आहे ( चोरवणे )
    ते पण कव्हर केलं असतं तर मजा आली असती अजून 😍
    Anyways video is good and peaceful
    Keep trekking 💪🏻

  • @hrishidhavale9773
    @hrishidhavale9773 3 года назад

    व्हिडीओ खूपच भारी होता,खूप आवडला 👌👌👌

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 4 года назад +49

    अप्रतिम... सातारा मध्ये पाटण तालुक्यात आसुन आम्ही गेलो नाही पण आपण दाखवला धन्य झालो ....👍🙏🙏🙏

    • @चेतनगायकवाड-ट5त
      @चेतनगायकवाड-ट5त 3 года назад +1

      या एकदा पाटण तालुक्यात परत जायचा विचार होणार नाही

    • @atrangi49
      @atrangi49 3 года назад +1

      सातारा मदे जावळी तालुक्यात आहे हे ठिकाण,

    • @Rugved0149
      @Rugved0149 3 года назад

      Mii pan patan talukya cha ahe

    • @tyej-17_saurabhkumbhar7
      @tyej-17_saurabhkumbhar7 3 года назад +1

      मी आलो होतो पाटण तालुक्यात, तिकडे नेहरू उद्यान आहे ना तिथे सुद्धा आलो होतो. खरंच परत जायची इच्छा च होत नव्हती

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 Год назад

      ज़ावळी तालुक्यात मोडतो मित्रा आपल्या तालुक्यात नाही मोडत हा किल्ला

  • @chandrakant_ct7765
    @chandrakant_ct7765 4 года назад +1

    1 no सुंदर वर्णन... नवीन ठिकाणाची माहिती मिळाली... 👍

  • @sameerbhosale6813
    @sameerbhosale6813 4 года назад +5

    कसलं भारी ठिकाण आहे हा वासोटा kilala ,
    👌👌👌khrch, व्हिडीओ पाहून कसलं भारी वाटत प्रत्येक गेल्यावर काय फिलिंग येईल।।।।।

  • @aniketkamble6350
    @aniketkamble6350 3 года назад +1

    खूप छान.. ताई

  • @yashu0737
    @yashu0737 3 года назад +3

    Very nice place. Natur is very beautiful

  • @harshalmante889
    @harshalmante889 4 года назад

    sunder trek aani chhan सांगितले मुक्ता ने

  • @SUNILPATIL-fq7td
    @SUNILPATIL-fq7td 4 года назад +5

    Uttam , Apratim thanks for this Video

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 4 года назад +1

    खुप सुंदर महाराष्ट्र आहे हे आपल्याला अशा व्लाॅगमधुन बघायला मीळतय मुक्ता तुम्ही खूप छान बोलताय 👍

  • @happytravellers7266
    @happytravellers7266 4 года назад +10

    खूप सुंदर व्हिडिओ मुक्ता. तुझ्या व्हिडिओज वरूनच आम्ही प्रेरणा घेतो

  • @prashantbote7945
    @prashantbote7945 3 года назад

    खुप मस्त....👌👍मला तर खुप आवडला हा व्हीडियो..मी नक्कीच जाणार वासोट्याला.

  • @hiwalemangesh
    @hiwalemangesh 3 года назад +8

    That nature and your voice👌🏻😍

  • @MPSC_express
    @MPSC_express 4 года назад +1

    ताई मला पण प्रवासाचा खुपच छंद आहे आणि अगोदर पासूनच कोकण सफर करण्याची खुप इच्छा आहे पण तुमच्या व्हिडिओ आणि हृदयस्पर्शी मधुर आवाजामुळे कोकणात जायची व तुम्हाला भेटण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 4 года назад +3

    शूट्टिंग आनी एडिटिंग 1 नंबर ताई presentation लय भारी

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 4 года назад +1

    वाह छानच.Tnx मला पहायचा होता.तुमच्यामुळे पहायला मिळाला.

  • @milindchougule2800
    @milindchougule2800 4 года назад +6

    As usual awesome😊

  • @vikrampatil8525
    @vikrampatil8525 3 года назад

    अफाट, अदभुत, अविस्मरणीय... सह्याद्री.
    धन्यवाद मुक्ता ताई

  • @thefreezinginferno
    @thefreezinginferno 4 года назад +11

    Maza Marathi itka changla nahi.. pan khup detailed videos astat tumche.. simple and sometimes poetic words add to the beauty. Narration khupach chaan asta. Rohit's minimalistic approach to editing and background scores is amazing..spot on angles, movement and change of scenes. You both are doing an excellent job.. keep up this beautiful work. This is ART!

    • @dileepnewaskar6352
      @dileepnewaskar6352 2 года назад +1

      my Marathi language too.. 👎
      noth Indian Maratha from Gwalior state. ..

  • @sadabehere
    @sadabehere 3 года назад

    वा...अप्रतिम. धन्यवाद वासोटा ट्रेक घडवलात.

  • @Yogesh_1985
    @Yogesh_1985 4 года назад +6

    Video and nature is awesome, your presentation as well as your voice is nice.

  • @merabharatmahan9621
    @merabharatmahan9621 3 года назад

    जय श्री कृष्णा
    अप्रतीम, सूंदर

  • @satamabhishek123
    @satamabhishek123 4 года назад +5

    Hey... It was like documentary.
    Nicely shooted..
    Applause 👏

  • @2sharmaker607
    @2sharmaker607 3 года назад +2

    Mahan ASE rashtra Maharashtra 🌸🏵🌹 Maharashtra 🌸💎 India

  • @dreamyparinda9986
    @dreamyparinda9986 3 года назад +4

    You deserve more.......

  • @sunilpavar1861
    @sunilpavar1861 3 года назад

    बाबु कडा खतरनाक आहे

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw 4 года назад +38

    वासोटा परिसरात कास पठार, प्रतापगड किल्ला, शिवसागर तलाव, ठोसेघर धबधबा, लिंगमाला धबधबा, वज्रई धबधबा(Tallest waterfall in India), कोयनानगर धरण, कास तलाव, मधु-मक्रांद गड,जंगली जयगड,भैरवगड, अजिंक्यतारा किल्ला, महाबळेश्वर, चाकदेव,वाई आणि बरंच काही आहे नक्की भेट
    द्या 😀

  • @ajitpatki9603
    @ajitpatki9603 3 года назад

    छान माहिती, मुक्तासारखी ट्रेकर पाहून आमच्या ५० वर्षे जुन्या ट्रेक्सची आठवण झाली। असेच डोंगर चढत रहा मुक्तपणे

  • @sameerlanjekar2150
    @sameerlanjekar2150 3 года назад +5

    1.5x is the better way to watch.
    By the grace of yours i could saw the epic.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 года назад +2

    खुप छान,सुंदर,
    शूटिंग आणी निवेदन ही तसंच अप्रतिम.
    आम्हालाही वासोटा किललयाची सफर करुन आल्या सारख वाटलं.
    खुप खुप....आभार.
    तुझे आणी सोबत असणारया तुझ्या टिमचेही.
    पुढील वाटचालीसाठी खुप खुप
    शुभेच्छा!!
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @reshmashinde5299
    @reshmashinde5299 3 года назад +3

    आपल्या माय मराठी भाषेत हा vlog बघायला खूप आवडला.... तुमचा आवाज छान आहे....

  • @mayurbuwa1678
    @mayurbuwa1678 2 года назад

    मुक्ता तु छान विश्लेशन करतेस..आवाज तुझा खूप गोड आहे.आणि रोहित तु अप्रतिम क्षण टिपतोस...

  • @IndiatoAustraliaMarathi
    @IndiatoAustraliaMarathi 4 года назад +4

    As usual awesome amazing 😍👌👌👌👌👌👌

  • @poonambhavsar2055
    @poonambhavsar2055 3 года назад

    खूप छान मुक्ता

  • @ameyakasar9538
    @ameyakasar9538 4 года назад +5

    Excellent cinematography and presentation skills, you both are doing a great job, keep it up👍

  • @loke4321
    @loke4321 4 года назад

    Atishay niragas paryatan aani tyach tevdhach niragas varnan, hich hya video chi khasiyat aahe !! Khoop Khoop shubhechaa !! Har Har Mahadeo !!

  • @kuldeeptodankar4038
    @kuldeeptodankar4038 4 года назад +7

    Really superb location 👍