खूपच भारी ताई .. प्रशिल अंबादे चा व्हिडिओ पाहून अस वाटलं होत की हा ट्रेक मला खूप अवघड जाईल पण माझ्या जिजाऊ च्या वाघिणीला ट्रेक करताना पाहिलं आणि मनातली सगळी भीतीच गायब झाली .. येत्या 10 तारखेला ढाक गडाच्या मोहिमेला जातोय ताई ... खूप भारी वाटलं तुझा व्हिडिओ पाहून.. 🚩जय शिवराय 🚩
धन्यवाद.. तुमच्या प्रतिक्रिया बद्दल.. प्रशील चे व्हिडीओ अजूनच ऍडव्हेंचर असतात. मी तसे बनवायचे प्रयत्न करत असते.. चांगला ट्रेक आहे. पण उन खूप असेल. त्यामुळे सकाळी लवकर गेले तर बरं होईल आणि.. शेवटचा लाकडा वरील पॅच थोडा अवघड आहे... थोडी काळजी घेऊन जा. आपल्याला शुभेच्छा. जय शिवराय 🚩🙏
Hi sister i dont know hindi amd Marathi but i like your video , you done well and brave girl after see this video i need to go here but i dont know the trek path I want samll information from you When did you do this trek2023 dec ? Any guide available near that temple for trek path ?
I am doing this in google translate.. I don't know how correct it is.. Thanks for your comment. I have done this trek in the last week of November. And the guide is available at the parking place. But, do your research well and take a guide. Because some don't make it to the end. And this time is great for trekking, you can go. thanks again🙏
dhak bahiri fort discover by Goni Dandekar. Mrunal bai che ajoba ahet te I had done many times this trek before 2004 Please take extreme caution This trek is not for beginners Many people's lost their life at risky patch
खूप वाईट वाटले आपली कमेंट वाचून... तो ट्रेक खूपच अवघड आहे.. नक्की दादा सोबत काय झाले सांगता येणार नाही तो कसा पडला असेल.... पण खूपच दुर्दैवी घटना आहे.. मला याबद्दल माहिती नव्हती.. 🙏
Mast खुपचं छान ट्रेक केला ताई तुम्ही जय शिवराय ताई 🚩 तुम्हाला नकी yes मिलेल 🚩💯🚩🚩💯🚩🚩🚩🚩💯💯🚩🚩🚩🚩
भारी झाला... ऍडव्हेंचर ट्रेक ❤😮
Khupach chan tai❤🥰😇
खूपच छान झाला ट्रेक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❣️🚩🚩🚩🚩
खूप छान ताई जिद्द चिकाटी आणि साहस दाखवलं तु सलाम तुला
धन्यवाद 🙏. 🙏
Khupch bhari mastt
🙏
Khupch chhan 👌👌👌👌👌👌
खूपच भारी ताई ..
प्रशिल अंबादे चा व्हिडिओ पाहून अस वाटलं होत की हा ट्रेक मला खूप अवघड जाईल पण माझ्या जिजाऊ च्या वाघिणीला ट्रेक करताना पाहिलं आणि मनातली सगळी भीतीच गायब झाली ..
येत्या 10 तारखेला ढाक गडाच्या मोहिमेला जातोय ताई ...
खूप भारी वाटलं तुझा व्हिडिओ पाहून..
🚩जय शिवराय 🚩
धन्यवाद.. तुमच्या प्रतिक्रिया बद्दल.. प्रशील चे व्हिडीओ अजूनच ऍडव्हेंचर असतात. मी तसे बनवायचे प्रयत्न करत असते.. चांगला ट्रेक आहे. पण उन खूप असेल. त्यामुळे सकाळी लवकर गेले तर बरं होईल आणि.. शेवटचा लाकडा वरील पॅच थोडा अवघड आहे... थोडी काळजी घेऊन जा. आपल्याला शुभेच्छा. जय शिवराय 🚩🙏
जबरदस्त खुपच छान, आवडल नक्कीच💯
धन्यवाद 🙏
Very nice tracking Friend
Thank you 🙏
Wa channnn
धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान ट्रेक केला 🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय
धन्यवाद 🙏🚩
खूप छान दीदी 👍👍👍👍
धन्यवाद 🙏
जबरदस्त ट्रेक ताई
धन्यवाद 🙏🙏
खूप छान ताई, खूप साहसी आहात.
धन्यवाद 🙏🚩
Supar didi 😊❤️
Thanks🙏
ग्रेट हिरकणी ताई... सलाम तुझ्या धाडसाला.👏
धन्यवाद 🚩🙏🙏. बऱ्याच दिवसाने आपली कमेंट वाचली 🙏🙏 जय शिवराय 🚩🙏
Khup bhari...marathi naari
🙏🙏
Nice
Thank you
Very nice and adventurous👏👏
Thanks🙏
Khupach bhari
धन्यवाद 🙏
लय भारी
धन्यवाद 🚩🙏 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏
Wow Bharich g...kayvkamal ahe....❤❤
धन्यवाद 🙏🙏
मी पण पहिल्या वेळेस भर मे महिन्यात गेलो होतो. मस्त पेटले होते उन.
मी गेले तेंव्हा पण खूप ऊन होतं 🙏
Most. Adventure. S.Treks 💓
🙏🙏
खूप खूप भारी .....मला पण करायची आहे ...
Great 🙏
Masta 👍👍👍
🙏🙏
आवड असेल तर सवड मिळते
सर्व जबाबदारी पार पाडून
जय शिवराय
नक्कीच.. आवड असली तर सर्व शक्य आहे... 🙏🙏जय शिवराय
5/02/2022
🙏
🧡🚩
खूप कौतुकास्पद ताई पण ट्रेकिंग करताना काळजी घ्या, खूप रिस्की आहे हे.
नक्कीच काळजी घेऊ.. खूप खूप धन्यवाद..
नक्कीच काळजी घेऊ.. खूप खूप धन्यवाद..🙏
Taai tu hirkani aahes 2 ri 😅 mi khupp happy zhalo tuzha video baghun ❤😅🙏🤘👍
Khup khup dhanyawad.. Asach support rahu dya... 🙏🙏
Naki sis ha bhau tuzhya barobar ch aahe 😀
Hi sister i dont know hindi amd Marathi but i like your video , you done well and brave girl after see this video i need to go here but i dont know the trek path
I want samll information from you
When did you do this trek2023 dec ?
Any guide available near that temple for trek path ?
I am doing this in google translate.. I don't know how correct it is.. Thanks for your comment. I have done this trek in the last week of November. And the guide is available at the parking place. But, do your research well and take a guide. Because some don't make it to the end. And this time is great for trekking, you can go. thanks again🙏
@@AnudipTravelvlog ok I understand thank for your reply
Keep doing amazing videos all the best
dhak bahiri fort discover by Goni Dandekar. Mrunal bai che ajoba ahet te
I had done many times this trek before 2004
Please take extreme caution
This trek is not for beginners
Many people's lost their life at risky patch
Thank you🙏
Camera कोणता वापरता ?
Gopro 11 and oneplus 11r mobile
ताई माझा मुलगा पडला आणि तेला देव आज्ञा झाली आहे.. एकवीस वर्षे चा होता तो...
खूप वाईट वाटले आपली कमेंट वाचून... तो ट्रेक खूपच अवघड आहे.. नक्की दादा सोबत काय झाले सांगता येणार नाही तो कसा पडला असेल.... पण खूपच दुर्दैवी घटना आहे.. मला याबद्दल माहिती नव्हती.. 🙏
Tumhi Dhak Gad Pan Firlat Ka?
गडावर नाही गेले.. वेळ नव्हता.. पुढच्या वेळी.. तसा प्लॅन करू वर जायचा 🙏
Ag Tai muli nahi jath varthi
Ho नंतर कळलं... पण मी जाण्याआधी तिथे काही महिला होत्या... भवतेक आत्ता जात असतील.. 🙏
तुम्ही कोणत्या treacker group join केला होता का?
कोणताच नाही... Solo ट्रेक केला.
तुम्ही safety equipment वापरल कस म्हणजे कधी कधी अवघड असते असे treak करणे सावधगिरी बाळगावी असेच चांगले video येऊद्यात
हो.... खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Mulina aloud nahi tai vr
मी वर जाऊन आले आणि अजून पण लेडीज होत्या वर.. मला नाही वाटत मुलींना रेस्ट्रिक्शन आहेत तिथे 🙏
तू तर तारा राणी आहे बाळा
एवढी मोठी उपमा नका देऊ... धन्यवाद 🙏🚩
ताई तू वाईट मानून घेऊ नकोस पण डाक बहिरी वर लेडीज अलाऊड नाही ताई हात जोडतो तिथून पुढे ढगाच्या बहिणीवर जाऊ नको छान ट्रेकिंग केली आहेस पण तिथे जाऊ नको
@@ßóhæm-ß-j ok