आपली डॉक्युमेंटरी सुद्धा येतेय🔥😍 या व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपले हे वैभव जगाला दाखवा❤️🙏 Open Your FREE DEMAT Account👇 tinyurl.com/yyqwguqd
हेच तर महाराष्ट्राच वैभव आहे , लोक अश्या निसर्गा च्या शोधात युरोप, अमेरिकेला जातात , पण त्या हि पेक्षा आपला महाराष्ट्र♥ किती सुंदर आहे हे तू दाखवून दिलसं जीवन दादा , त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद . video अप्रतिम झालाय 😎👍👌 trending होणारच 😎🤩😍.
दादा मानला यार तुला तुझी जी cinematography आणि editing skills आहेत विषय हार्ड हा vlog बघताना मला असं वाटत होत कि मी discovery channel बघतोय एक नंबर यार खरच भारी वाटलं ✌️❤️
क्या बात है दादा... आम्ही खूप वेळा कास पठारावर गेलो... पण तुझ्या कॅमेऱ्यातून पाहिलेल खुप अप्रतीम आहे.. कारण आमच्या डोळ्यांना अस दिसलेच नाही... खूप छान vlog बनवलास जीवन दादा...
तुमचा खूप मोठा फॅन आहे मी दादा सॉरी पण कोकणातील पण खूप युट्युबर आहेत ,त्यांना सर्वाना सांगतो मी जीवन दादा सारखे व्हिडिओ बनवा , आपले गड किल्ले दाखवा , खूप अभिमान आहे तुमचा
दादा कास पठार असा शांततेत व निसर्गाचा आनंद घेत खूप। कमी व निवडक जणांनाच पाहता येतो आणि तू त्यापैकी एक आहेस दादा आणि हा विडिओ खूप छान होता मी तर कास पठार प्रत्यक्ष अनुभवला आज तुझ्यामुळे Thanks Dada 👍👍👌👌✌️✌️
दादा तुझे सगळेच विडिओ एकदम मस्त असतात. तुझा विडिओ बघताना नेहमी असं वाटत कि मी तिथे स्वतः चाललोय.खूप छान वाटतं व्हिडीओ पाहायला.आणि परत उत्सुकता वाढते की नवीन व्हिडीओ कधी येतोय .👍👍👍
जीवन दादा खरंच विडिओ ला तू काय जबरदस्त मुसिक देतोस...ड्रोन शॉट्स एडिटटींग, खरंच विडिओ ला चार चांद लावून टाकतोस ... दादा खरंच मनापासून शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी...
खुप छान... कास पठार व त्या आजुबाजूचे दाखविलेले सर्व नजारे पाहून मन व शरीर पुन्हा एकदा तसेच Fresh झाले आहेत. तुझ्या प्रत्येक Vlogs मधुन दर वेळी खुप छान माहिती पुरवत असतोस व आम्हांला देखील त्यातून नवीन गोष्टी कळत जातात. असेच उत्तमोत्तम तुझे Videos आम्हा सर्वांना बघायला मिळो, खुप खुप शुभेच्छा व आभार. ☺️🙏. Take Care..
जीवन भाऊ खुपच छान झालाय video... मी दरवर्षी कासला जातो, या वर्षी जाता येणार नाहीये पण तुझ्या video मुळे प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव आला त्याबद्दल तुला thank u🙏🙏 eagerly waiting for the documentary... 🤘🤘🤘
यंदा कास पठारावर जायचा प्लॅन होता पण कोरोनामुळे रद्द झाला पण आज जीवन दादाचा व्लॉग पाहत असताना साक्षात कास पठारावर जाऊन आल्यासारखा भास होत होता. धन्यवाद दादा तुझ्यामुळे आम्हाला निसर्गाच्या अदभुत रंगाचं दर्शन झालं. बाकी आजचा व्हिडीओ सुपर डुपर हिट झाला ,👌👌👌👌👌👌👌👌👌
आपल्या महाराष्ट्रात भरपुर काही पहाण्यासारखी ठिकाणे आहेत.त्यामध्ये एक खास पठार खुपचं छान निसर्गरम्य परिसर आहे व्हिडिओ खुप छान आहे.माहिती ही छान सांगितली.
Dada ajj parayant kaas pathar he fakt mi pustakat kivva photos madhe pahilela. Pn tu he digitally amhala dakhaulas khup chan vatala Mala tr asa vatala ki mi swataha tithe he sagala anubhavtoy ❤❤❤❤❤❤🥰🥰👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मस्तच जीवन दादा... तुझ्यामुळे आज कासपठाराचीही सफर झाली.... 😊👍 भूत प्रेत असतात कि नाही माहित नाही.. पण तुम्हाला जर मराठी भयकथा ऐकायच्या असतील तर नक्कीच कथाकथन ला subscribe करा. @katha kathan
जीवन bhavu ❤ ❤ ❤ खूप छान 👌 👌 👌 शूटिंग वेगवेगळ्या दिशांनी घेतलेला शूटिंग शॉट..... Drone shoot.... Maharastra tourist information एकदम कडक ❤️ ❤️ bhavu अशीच प्रगती करत रहा
दादा अप्रतिम विडिओ... खुप छान माहिती दिली तुम्ही व वनपाल साहेबांनी ही. माझे वडील पण वनपाल आहेत ऐरोली Bird Sanctuary Navi Mumbai येथे सद्या कार्यरत आहेत.
Dada khup chan vatla tuza video....maza mama cha gaon Satara ...hya varshi summer vacation madhe mama kade nahi gelo...pan tuza ha video baghun mama chi athvan ali ...amhi darveles Satara la Alo ki kaas pathar la jato ani thi camping karto ...khup majja here.. Love from pune❤️
भाऊ तुझ्या व्हिडीओ चा नादच करायचा नाही कोणी। एक नंबर व्हिडीओ लय लय भारी आहे यार। आता तर मला link status ला ठेवावीच लागणार आहे अन ठेवणार मी। एकदम रापचिक राडा । 👍👌👌👌👌💝👏
Khuuuupppp sundar video Dada👌👌... 2017 madhe bhet dili hoti mi Kas pathar la... saglya athvani tyajya jhalya...ani je kahi pahaych rahun gela hot te aaj ya video madhun pahayla milala...khup chan mahiti milalai... superb video, editing, music 🎶, time-lapse everything is tooooooooo gooooood 😍😍😍😍 Khup Share kelaaaaaa video 🤟 😃
आपली डॉक्युमेंटरी सुद्धा येतेय🔥😍
या व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपले हे वैभव जगाला दाखवा❤️🙏
Open Your FREE DEMAT Account👇
tinyurl.com/yyqwguqd
Nakkich
Nakki karu
🤗🤗Waiting for documentry 🤗🤗
dada mi kalchi post baghatali tevha ch kala hota mala kas pathar hota\
Amchach Gaav. Pan asha najreje pahilyanda pahile..wonderful presentation..jam bhari❤
हेच तर महाराष्ट्राच वैभव आहे , लोक अश्या निसर्गा च्या शोधात युरोप, अमेरिकेला जातात , पण त्या हि पेक्षा आपला महाराष्ट्र♥ किती सुंदर आहे हे तू दाखवून दिलसं जीवन दादा , त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद .
video अप्रतिम झालाय 😎👍👌
trending होणारच 😎🤩😍.
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
याच वैभवाच्या कुशीत आम्ही राहतो .
छान विडिओ बनविला. सर्वांना मनापासून धन्यवाद.
'महाराष्ट्र वनविभाग सातारा' चे खरंच मनापासून आभार, lockdown मधे jkv च्या माध्यमातून कास पठार पाहण्याची संधी दिल्याबद्दल 🙏
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
दादा मानला यार तुला तुझी जी cinematography आणि editing skills आहेत विषय हार्ड हा vlog बघताना मला असं वाटत होत कि मी discovery channel बघतोय एक नंबर यार खरच भारी वाटलं ✌️❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
नंबर १,अतिशय विहंगम आणि डोळ्यांचं पारणं फिटते, - डॉ. नरेश बी गुजराथी, नाशिकरोड हून
ग्रेट ग्रेट जीवन भाई...
सातारा म्हणजे महाराष्ट्राचा प्राण आहे..
जो तुमच्या रुपात आम्ही अनुभवतो..
खूप खूप धन्यवाद
इतके वर्ष कास पठार बघायला जाण्याचा फक्त विचारच करत होतो पण आज तुझ्या कॅमेऱ्यातून अक्षरशा जवळून दर्शन झालं वनविभागाचे ही कौतुक आणि आभार
योग्य वेळी.. योग्य ठिकाणी.. योग्य व्यक्ति असली की असाधारण गोष्ट घडणारच...अप्रतिम👌 👏🍃🌿🌄🏞🌈🌱🍀🌸🌼
गेल्या वर्षी पावसाळात कास पठार ला मित्रांन बरोबर आलो होतो आणि खर म्हणायचे तर मिनी काश्मीरचे अनुभव आला so beautiful ❤️
सादर केलेला व्हिडिओ सातरकरांचे मनोधैर्य नक्कीच उंचावेल ,,,,,जय महाराष्ट्र ,,,,,जय सातारकर,,,,,@@@
क्या बात है दादा... आम्ही खूप वेळा कास पठारावर गेलो... पण तुझ्या कॅमेऱ्यातून पाहिलेल खुप अप्रतीम आहे.. कारण आमच्या डोळ्यांना अस दिसलेच नाही... खूप छान vlog बनवलास जीवन दादा...
Perfect👏💯👍
❤️
👍🏻
Indian farmer 👌👌👌 mee pann tumcha subscriber ahe
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
H HH gg gf
कास पठार फक्त ऐकून होतो, आज प्रत्यक्ष अनुभव तुमच्या ब्लॉग द्वारे मिळाला, खूपच छान आहे, धन्यवाद
सातारा जिल्हा एक नंबर आहे I Like It ♥️
सातारयातील एक सुंदर धबधबा एक दा बघाच
ruclips.net/video/BnmXEFJB_HI/видео.html
तुमचा खूप मोठा फॅन आहे मी दादा सॉरी पण कोकणातील पण खूप युट्युबर आहेत ,त्यांना सर्वाना सांगतो मी जीवन दादा सारखे व्हिडिओ बनवा , आपले गड किल्ले दाखवा , खूप अभिमान आहे तुमचा
Beauty of Sarata....
Proud to be a satarkar...🤘🏻😎🤘🏻
एकच नंबर भावा... घरबसल्या कास च सौंदर्य पाहायला मिळाले... धन्यवाद... अप्रतिम ...
सुरवातीला संगीत आणि व्हिडिओ भन्नाट आहे.
मला फार आवडला दादा तुझे व्हिडिओ मला बघतच बसावं असं वाटतं दादा. शुभ सकाळ दादा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
दादा कास पठार असा शांततेत व निसर्गाचा आनंद घेत खूप। कमी व निवडक जणांनाच पाहता येतो आणि तू त्यापैकी एक आहेस दादा
आणि हा विडिओ खूप छान होता मी तर कास पठार प्रत्यक्ष अनुभवला आज तुझ्यामुळे
Thanks Dada 👍👍👌👌✌️✌️
Vlog is jam beautiful. Beacause
1) Apla juna intro 😍
2) amazing cinematography📷
3) dada cha avaj....
❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
दादा तुझे सगळेच विडिओ एकदम मस्त असतात. तुझा विडिओ बघताना नेहमी असं वाटत कि मी तिथे स्वतः चाललोय.खूप छान वाटतं व्हिडीओ पाहायला.आणि परत उत्सुकता वाढते की नवीन व्हिडीओ कधी येतोय .👍👍👍
दादा,एकदम जबरदस्त हा व्हिडिओ पाहून कुठे तरी वाटल मोकळी हवा आपल्या मनाला लागून गेली.मन खुप प्रसन्न झाले दादा हा निसर्ग पाहून🙏🚩
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
जीवन दादा खरंच विडिओ ला तू काय जबरदस्त मुसिक देतोस...ड्रोन शॉट्स एडिटटींग, खरंच विडिओ ला चार चांद लावून टाकतोस ... दादा खरंच मनापासून शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी...
जीवन भावा (ओ गाववाले)'
पहिले Like ठोकायच अन मग नंतर संपूर्ण विडीओ पहायचे...
काय मग जीवन भाऊंचे Fans सहमत आहात का माझ्या बोलण्याशी..
खुपच सुंदर अप्रतिम......u r best vloger in this year......तुझ्या गावाला एकदा भेट दयाची आहे भावा खुपच सुंदर गाव आहे तुझा आणि तिथल निसर्ग.......
Amcha Maan Amcha Samaan Amcha Satara Amhi Satarkar❤❤
धन्यवाद दादा तुझ्या कारण आमाला प्रकृती ची छान -छान दृश्य पहायला मिंढतो 🙏.
Kass pathar is beauty and specially when there is fogg along with rain
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
खूपच सुंदर आहे, घरी बसून पठारावरील फुलांचे दर्शन झाले.थँक्स👍👍👍
खूप छान वाटल भावा हे सगळ पाहून..... असेच Video टाकत जा.... And last but not least proub to be सातारकर 👍👌👌👌
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
खुप छान... कास पठार व त्या आजुबाजूचे दाखविलेले सर्व नजारे पाहून मन व शरीर पुन्हा एकदा तसेच Fresh झाले आहेत. तुझ्या प्रत्येक Vlogs मधुन दर वेळी खुप छान माहिती पुरवत असतोस व आम्हांला देखील त्यातून नवीन गोष्टी कळत जातात. असेच उत्तमोत्तम तुझे Videos आम्हा सर्वांना बघायला मिळो, खुप खुप शुभेच्छा व आभार. ☺️🙏.
Take Care..
नशीबवान आहोत आम्ही जे की साताऱ्यात जन्माला आलो 😌
सातारयातील एक सुंदर धबधबा एक दा बघाच
ruclips.net/video/BnmXEFJB_HI/видео.html
आतापर्यंतचा सर्वात सुंदर video आहे. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या प्रवासासाठी.
Jeevan Dada Sathi 1 Like Tar Bantoch Na Rao 😍
❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
जीवन भाऊ खुपच छान झालाय video... मी दरवर्षी कासला जातो, या वर्षी जाता येणार नाहीये पण तुझ्या video मुळे प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव आला त्याबद्दल तुला thank u🙏🙏 eagerly waiting for the documentary... 🤘🤘🤘
काय करायचं आहे स्वित्झर्लंड त्याच्या पेक्षा किती तरी पटीने अधिक भारी आपले "कास पठार" आहे
सातारयातील एक सुंदर धबधबा एक दा बघाच
ruclips.net/video/BnmXEFJB_HI/видео.html
कमाल आहे दादा...... महाराष्ट्रात किमान २५-३० डोंगरांवर लग्नाचे वर्हाड "गुडुप " झालेले आहेत...... 🤣🤣🤣🤣..... just love कास पठार 🥰😍❤❤❤ amazing👍🤩
कास पठार म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील स्वर्ग आहे
मस्त. तुम्ही दाखवलेल्या फुलांपैकी बरीचशी फुले आमच्या ठोसेघर एथिल सड्यावर सुद्धा असतात.
One of the best & my favourite place to be visited in Satara "Kaas plateau" 🌸🌼😍 khup mast vlog zala dada ha ❤️
❤️❤️❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
यंदा कास पठारावर जायचा प्लॅन होता पण कोरोनामुळे रद्द झाला पण आज जीवन दादाचा व्लॉग पाहत असताना साक्षात कास पठारावर जाऊन आल्यासारखा भास होत होता. धन्यवाद दादा तुझ्यामुळे आम्हाला निसर्गाच्या अदभुत रंगाचं दर्शन झालं. बाकी आजचा व्हिडीओ सुपर डुपर हिट झाला ,👌👌👌👌👌👌👌👌👌
"" कास पठार "" माहिती खूप छान पद्धतीने समजून सांगितले
👌👌" जीवन दादा "👌👌
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
आपल्या महाराष्ट्रात भरपुर काही पहाण्यासारखी ठिकाणे आहेत.त्यामध्ये एक खास पठार
खुपचं छान निसर्गरम्य परिसर आहे व्हिडिओ खुप छान आहे.माहिती ही छान सांगितली.
You have grown more respect about our satara#satarkar forever
Wow Nice Flowers Combination👌
कास पठाराबद्दल लहानपणापासून ऐकतं आलो आहे.... आज प्रत्यक्ष पाहिला मिळाले.
Just Feel The Beauty of Satara🧡
❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
Khatarnak asa ha kas plateau 👍👍👍
Kharach khup changli ashi mahiti amhala
Dili tya baddl dhanyawad .
👌👌👌👌💯💯
Beautiful scenery of Maharashtra.
Beauty of Satara..❤️🔥 #JKV_Rocks❤️🔥
स्वर्ग काय असतो तर ते हेच....
एक नंबर भावा👏👏👏
Namaskar dada love from Nandurbar ...
Khup chan
❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
Sir....Cinematic shots...kahi jastach chaan disat aahet....khupach chaan...great work...keep going ...1 MILLION SOON
Dada tuzya ethun kaas pathar kiti kilometre aahe
50km
❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
Maharashtratil swarg mhanje satara ❤️.Apan swargat rahto . Karan Apan satarkar ahot yacha abhiman aahe.nice shoot keles Tu Jeevan Dada,kas talav,urmodi dharan, kanher dharan khup chhaan mahiti sangitli 🙏👍🌷👌👌
👌👌👌👌
मस्त दादा खूप सुंदर निसर्ग सौंदर्य
@ adivashi
Gardener.
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
खूप छान!! असे वाटले की आम्ही तुमच्याबरोबर एक कासची ट्रीपच केली. 😍😍🤩🤩👍👍👌👌
खूप छान दादा👌👌
❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
Dada ajj parayant kaas pathar he fakt mi pustakat kivva photos madhe pahilela.
Pn tu he digitally amhala dakhaulas khup chan vatala
Mala tr asa vatala ki mi swataha tithe he sagala anubhavtoy
❤❤❤❤❤❤🥰🥰👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप सुंदर . छान वाटलं बघून काही तरी वेगळंच दृश्य . कास पठारला जावं असा वाटेय. लय भारी जीवन दादा.
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
तुम्ही साताऱ्याला कधीही या इथला निसर्ग तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. 😊❤
Satarachi shan 🔥 ❤❤
❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
मस्तच जीवन दादा... तुझ्यामुळे आज कासपठाराचीही सफर झाली.... 😊👍
भूत प्रेत असतात कि नाही माहित नाही.. पण तुम्हाला जर मराठी भयकथा ऐकायच्या असतील तर नक्कीच कथाकथन ला subscribe करा.
@katha kathan
गुडूप चे टी शर्ट पहिजेत मिळतील का जीवन दा
जीवन bhavu ❤ ❤ ❤ खूप छान 👌 👌 👌 शूटिंग वेगवेगळ्या दिशांनी घेतलेला शूटिंग शॉट..... Drone shoot.... Maharastra tourist information एकदम कडक ❤️ ❤️ bhavu अशीच प्रगती करत रहा
कास पठार तर या वर्षी पर्यटकांन साठी बंद आहे असी बातमी आली होती.?
दादा अप्रतिम विडिओ...
खुप छान माहिती दिली तुम्ही व वनपाल साहेबांनी ही.
माझे वडील पण वनपाल आहेत ऐरोली Bird Sanctuary Navi Mumbai येथे सद्या कार्यरत आहेत.
Furst view first comment 😍
❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
निसर्गाची अतुलनीय भेट "कास पठार" अप्रतिम 👌.
Videi bagayche adhich comment ekach no asnar video❤❤❤
❤️
❤️
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
Mobile number milel Ka jeevn dada
Dada khup chan vatla tuza video....maza mama cha gaon Satara ...hya varshi summer vacation madhe mama kade nahi gelo...pan tuza ha video baghun mama chi athvan ali ...amhi darveles Satara la Alo ki kaas pathar la jato ani thi camping karto ...khup majja here..
Love from pune❤️
जरा खाली उतरला असता तर आमचं गावं आलं असतं भावा,
आणि कास पठारावर Monkey Flower पण आहे ते नाही दाखवलं...
konta gav aahe tuza mitra?? me 23oct la yenar aahe.
@@LimitlessTraveller
रोहोट उरमुडी धरणाच्या दिशेने सरळ यायचं,
पण भावा मी मुंबई ला आहे...
@@rajeshpawar7714 me pn vasai tun janar aahe😅. maza channel subscribe kr me video upload karen.
@@LimitlessTraveller
नक्की भावा...
पण 23 तारखेला नवीन काय...
@@rajeshpawar7714 23-24-25 la koyna wildlife sanctuary madhe rahnar aahe with family.
Ekdam Bhari video.. Apratim nisarga.. Refreshing... Aamchya satara 👍🤘👌👌
3th comments plz reply
❤️
Hahaha
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
दादा तुझ्या कॅमेरा मध्ये जादू आहे......विडिओ बघताना मी स्वतः तिकडे असल्या सारख वाटत होतं.....👌👌
Where is your mask brother?
It sends wrong message among viewers.
Don't take it as criticism,
But you must wear mask.
1:15 ?
❤️
@@sujalpokharkar7267 pn Dada jevha bakichya lokan sobat ahe tevha tyane mask ghatlela nahi
@@akashshirude910 aaplya sati vlog banvat hota jkv
Mask ghalun vlog madhe expression cha aale naste
@@sujalpokharkar7267 👍🏻
मनमोहक सौंदर्य बघायला मिळाले. मनःपुर्वक खुप खुप धन्यवाद.
ekmev yt chanel jo pratyek commentla like karto jkv
ruclips.net/video/oXEAfp8PK-0/видео.html
असा काही नाही भुरट्या
Kas Pathaar ⚘🌼🌱🌺🌿cha khoop sunder video aahe Jeevan ji ❤👌
भाऊ तुझ्या व्हिडीओ चा नादच करायचा नाही कोणी। एक नंबर व्हिडीओ लय लय भारी आहे यार। आता तर मला link status ला ठेवावीच लागणार आहे अन ठेवणार मी। एकदम रापचिक राडा । 👍👌👌👌👌💝👏
अभिमान आहे मी सातारकर असल्याचा.....खुप छान वीडियो 👌🔥
Khuuuupppp sundar video Dada👌👌... 2017 madhe bhet dili hoti mi Kas pathar la... saglya athvani tyajya jhalya...ani je kahi pahaych rahun gela hot te aaj ya video madhun pahayla milala...khup chan mahiti milalai... superb video, editing, music 🎶, time-lapse everything is tooooooooo gooooood 😍😍😍😍
Khup Share kelaaaaaa video 🤟 😃
माझी पहिलीच कंमेंट या अप्रतिम vlog साठी 🤗👌कास पठारवरील फुलांनी बहरलेले मनमोहक सौंदर्य व ड्रोन शॉट्स खूपच सुंदर 🤗
जीवन भाऊ आज तू जे दाखवलस ते पाहून निसर्गासमोर नतमस्तक व्हावस वाटलं एवढच म्हणेन.👌👌👌🤗 just feel.
छानच जीवन असेच छान विडिओ तू करत राहो खूप आनंद वाटतो कधीतरी प्रत्यक्ष भेटावं आणि मनसोक्त भटकंती करावी ही इच्छा पूर्ण होवो खूप खूप शुभेच्छा मित्रा
Dada tujay mule Aamhala ghari basau cha kas phatar firta Aala tujay video mule mala vatala me tikde firat ahe Thanku so much 😉😉😉😉🤝🤗♥️👌😀😍
Amazing.. Nice video and flowers...I lv flowers..
खूप मस्त दादा घरी बसून कास फिरल्यासारखे वाटले 👌👌👌🙏
Sir tumhi khup chaan vlog banavtat mala khup avadtat, asech vlog banca, tumchya mule satara cha Nisarg baghayla milto, lockdown mule gaavala jaata aala nahi pan tumche vlog baghun gaavala aslyasarkha vaat ta 🙏
कास पठार पुन्हा तुझ्या कॉमेरातुन बघायला मिळालं....भारी......👍
एकच नंबर दादा।सुंदर सादरीकरण।आपल्या या व्हिडीओ मुळे खूपच सुंदर निसर्ग अनुभूती मिळाली।धन्यवाद।असेच व्हिडिओ बनवत राहा।आमच्या सदिच्छा आपल्या समवेत सदैव।
दादा खरंच खूप भारी वाटल..😍😍
हा व्हिडिओ बघून..👍🏻👍🏻
Khatarnaak video 1 no video
खुपच सुंदर आहे
Amcha ghav ahe satara ani amhi khup vela firun aloi khaas patar lai bhari ahe 🤩
Thanx jeevan dada kaas pathar che darshan ghadvlya baddal. Khup sunder.
१ नंबर जीवन दा माणुस जीवा भावाचा माणुस आपल्या हक्काचा. जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मन करा रे प्रसन्न .....खरंच दादा असे व्हिडिओ पासून मन प्रसन्न होत ... मस्त, सुंदर,अप्रतिम.. निसर्ग भारी व्हिडीओ...💐👌👍👌👌
यार जीवन तुझी काय सुंदर द्रुष्य असतात तुझी!! म्हणजे जो केमरा handling खुप सुंदर असते...🙏
Khup chan mahiti ani navin nisarg drushya. Mast, amazing.
खरच तुम्हाला निसर्गाचं प्रचंड वेड आहे.
धन्यवाद जिवन कास पठार बघीतले नाही पण आज vdo बघीतला छान वाटले
जीवन दादा.....जाम भारी विडिओ...👌👌👌
Waiting for documentary....👍
एकदम झकास आहे vlog.... Keep Going Sir