कास पठारावर आता jungle jeep safari - सुद्धा सुरु झालेली आहे, साधारण 4000/- per jeep असा तिचा rate आहे आणि ती कास पठारावरच्या विविध 3-4 spots ला घेऊन जाते. पावसाळ्यानंतर night safari सुद्धा चालू असते, जेव्हा तुम्ही वेगवेगळे प्राणी बघू शकता. इथे guide च्या services पण उपलब्ध आहेत, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता.
यावर्षी season खूप उशिरा सुरु झालाय, आणि पावसाळ्यामुळे कमी बहर आलाय, आणि या फुलांना ऊन लागतं. एकदा बहर आला की फुलं थोडेच दिवस असतात. October end कदाचित बराच late होईल, पण थोडं अलीकडे, आत्ता नाहीतर mid october ला जायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला बऱ्यापैकी फुलं दिसतील. 🙂
Thank you 😊🙏🏻 It depends on your starting pt. From Pune, train is not very convenient, but from Mumbai - there are few trains which you can consider while planning a tour to Satara. 🙂
नमस्कार, तुमच्या comment ला late reply करतीये त्याबद्दल क्षमस्व. Parking पर्यंत स्वतःची गाडी घेऊन जाता येतं, आणि पुढे तिथूनच bus घेऊन entry gate पर्यंत जाता येतं. पण त्यानंतर मात्र सगळा परिसर पायी फिरवा लागतो. पठारावरचे वेगवेगळे spots बघण्यासाठी Jungle Safari म्हणून jeep service provide केली आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. साधारण 4000/- रुपये एका जीप safari ची किंमत असेल, ज्यात 6-8 माणसं बसू शकतात. 🙂
October पर्यंत कदाचित late होईल. यावर्षी सुद्धा फुलं कमी आहेत असं म्हणतायत. रानफुलं जास्त नसली तरी कास पठार explore करायचं असेल तर October महिना छान आहे. पावसाळ्यात तो सगळा परिसर खूप सुंदर असतो. 🙂
Parking site वर गाडी ठेवावी लागेल, तिथून bus service arrange केलेली आहे. (पण तुम्ही तिथून चालतही जाऊ शकता.) नंतर entry ticket काढून आत चालत explore करावं लागेल. 🙂
Oh, there are few hotels near Satara bus depot (you can check it on booking.com) & some lodges (if you are not planning to stay longer) - & they are economical. (You can visit any nearby restaurant but I am not sure if their washrooms are neat & clean). If you are planning to travel by bus, I will suggest to check bus schedule immediately whenever you reach at depot, since bus frequency is not that great & buses don’t run on time. 🙂
Thank you 😊 हो, जर पर्यटन म्हणून जाणार असाल तर 2 तास पुरेसे आहेत. जे photography साठी इथे येतात, किंवा research साठी येतात ते बराच वेळ काढून येतात आणि बरेच दिवस. 🙂
या वर्षी पावसामुळे फुलं जास्त उमलली नाहीत, जेवढी होती तीही खूप कमी दिवसांसाठी. Oct Nov मधे फुलांचा गालिचा नाही दिसत. थोडीफार वेगळ्या झाडांवरची फुलं दिसतात पण लोकं शक्यतो फुलांचा गालिचा बघण्यासाठी कास पठारावर जातात. आणि तुम्हीसुद्धा यासाठीच जाणार असाल तर हिरमोडच होणार, त्यामुळे कास पठाराचा plan तुम्हाला पुढच्या वर्षी करायला suggest करेन. तरी यावर्षी पावसाळा लांबला असल्यामुळे आजूबाजूचा सुंदर परिसर तुम्ही पाहू शकता - धबधबे आणि हिरवाईने नटलेला परिसर अतिशय रमणीय दिसतो. त्यासाठी Video त सांगितल्या प्रमाणे - कास पठार आणि आजूबाजूच्या परिसराची तुम्ही 2-3 दिवसांची trip plan करू शकता. इथे night jeep सफारी सुद्धा सुरु झाली असेल तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी परत पुढच्या वर्षी एका दिवसाची trip plan करू शकता. 😊
Dec मधे असा फुलांचा बहर नसतो, तो फक्त September - October च्या season मधेच बघायला मिळेल. कास पठार याच season मधे सगळ्यात जास्त सुंदर असतं. फुलांचा गालिचा नाही, तरी December मधे काही वेगळी फुलं तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. तसंच सध्या पावसाळा संपला की तिथे night jeep सफारी चालू केलेली आहे, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. 🙂
कास पठारावर आता jungle jeep safari - सुद्धा सुरु झालेली आहे, साधारण 4000/- per jeep असा तिचा rate आहे आणि ती कास पठारावरच्या विविध 3-4 spots ला घेऊन जाते.
पावसाळ्यानंतर night safari सुद्धा चालू असते, जेव्हा तुम्ही वेगवेगळे प्राणी बघू शकता.
इथे guide च्या services पण उपलब्ध आहेत, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता.
october Endla kaasla alo tar season asel ka
यावर्षी season खूप उशिरा सुरु झालाय, आणि पावसाळ्यामुळे कमी बहर आलाय, आणि या फुलांना ऊन लागतं. एकदा बहर आला की फुलं थोडेच दिवस असतात. October end कदाचित बराच late होईल, पण थोडं अलीकडे, आत्ता नाहीतर mid october ला जायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला बऱ्यापैकी फुलं दिसतील. 🙂
खूप छान माहिती मिळाली .
Thank you 😊🙏🏻
मॅडम खूपच सुंदर प्रकारे आपण माहीती सांगितली आभारी
Thank you 😊🙏🏻
Khoop vyawasthith Mahiti dili Masta
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद ! 😊🙏🏻
खूप सुंदर माहिती दिलीत, आपले खूप खूप अभिनंदन !💐💐💐
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद. 😊
Khup masta explain kelas Apoorva..❤
खूप धन्यवाद 😃🙏🏻
Khup Chhan Mahiti Dili, Thanks
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद! 😊🙏🏻
Khupch sunder mahiti dili thanks
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद! 😊🙏🏻
खूप सुंदर माहिती, आपले खूप खूप अभिनंदन !💐💐
Thank you 😊🙏🏻
I will be there in next weekend thank for ur valuable guidance @apurva 🕺
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद! 😊🙏🏻
ख़ुप छान माहिती दिली. 👍👍👍👌👌👌
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद ! 😊
Great, you have given detailed information.... thanks for the same.....
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद! 😊🙏🏻
माहितीपुर्ण व्हिडियो.
मी गेली तीन वर्षे कसा पठारला जाण्याचे पहाते पण जाणं जमलं नाही
अपूर्वा तू दिलेली माहिती.खुपच छान वाटली.अस वाटलं मी कसा पठारला आहे.धनयवाद 😊😊
Oh, इतक्या छान comment साठी खूप धन्यवाद. 😃🙏🏻
खूप सविस्तर माहिती सांगितली आहे.
ईतर पर्यटन स्थळांबद्दल सुद्धा videos बनवावेत.
धन्यवाद.
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद!
हो, इतर पर्यटन स्थळांबद्दल लवकरच videos घेऊन येत आहे. 😊
Useful माहिती
Chhan mahiti dili tyabaddal aabhari aahe🙏🙏
खूप धन्यवाद! 😊🙏🏻
Thanks for the Interesting Info. Very well describe 👍
Thank you so much 😊
Wa Far Chhan Mahiti Dili -----Abhinandan
Thank you 🙂🙏🏻
Thanks Apoorva
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद ! 😊🙏🏻
v.Good Info.
छान माहिती व्हिडीओ 👌👌👌❣️
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद! 😊🙏🏻
खूप छान माहिती दिली
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद ! 😊🙏🏻
Every point very nicely and covered in a detailed way. RUclipsrs should take a learning from this lady. Good job Apurva!
Thank you so much for your nice & motivating words! 😊
धन्यवाद 👌👍
तुमच्या comment साठी खूप धन्यवाद 😊
Very nice 🙏 thanks
Thank you 😊🙏🏻
Very informative
Thank you 😊🙏🏻
Valuable Information
Thank you so much 😊
Thanks didi
Thank you 😊🙏🏻
खुप छान माहिती दिली मॅडम थँक्स, ऑन लाईन बुकींग लिंक काय आहे व तिकीट किती आहे.
Very nice information but tell also train which one can go satara st. Also taxi fare for side seen
Thank you 😊🙏🏻
It depends on your starting pt. From Pune, train is not very convenient, but from Mumbai - there are few trains which you can consider while planning a tour to Satara. 🙂
Khup chan information
खूप धन्यवाद 😊🙏🏻
Madam kaas patharavar vehicle allowed ahe ka
Those who r not properly able to walk what is the solution pls suggest for us
Can u frwrd your cell No.
नमस्कार, तुमच्या comment ला late reply करतीये त्याबद्दल क्षमस्व.
Parking पर्यंत स्वतःची गाडी घेऊन जाता येतं, आणि पुढे तिथूनच bus घेऊन entry gate पर्यंत जाता येतं. पण त्यानंतर मात्र सगळा परिसर पायी फिरवा लागतो.
पठारावरचे वेगवेगळे spots बघण्यासाठी Jungle Safari म्हणून jeep service provide केली आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. साधारण 4000/- रुपये एका जीप safari ची किंमत असेल, ज्यात 6-8 माणसं बसू शकतात. 🙂
As always very well explained :-) Will surely visit Kas Pathar
Thank you so much 😃
😊 👍 👍
Thank you 😊
1st week of October 2023 is good time to explore???
October पर्यंत कदाचित late होईल. यावर्षी सुद्धा फुलं कमी आहेत असं म्हणतायत. रानफुलं जास्त नसली तरी कास पठार explore करायचं असेल तर October महिना छान आहे. पावसाळ्यात तो सगळा परिसर खूप सुंदर असतो. 🙂
@@apoorvduniya Thank you 😍 do visit Goa ❤️ to explore some Waterfalls 🤩
Ata chalu ahe ka
Apoorva mala solo trip karayachi aahe kaas la tar Tu guide karashil ka
Entry kelyanantar aat vehicles allowed ahet ka? Ki chalat sagla cover karta yeil?
Parking site वर गाडी ठेवावी लागेल, तिथून bus service arrange केलेली आहे. (पण तुम्ही तिथून चालतही जाऊ शकता.) नंतर entry ticket काढून आत चालत explore करावं लागेल. 🙂
Is there any place where we can get freshen up when we reach in early morning at satara bus stand or railway station
Oh, there are few hotels near Satara bus depot (you can check it on booking.com) & some lodges (if you are not planning to stay longer) - & they are economical. (You can visit any nearby restaurant but I am not sure if their washrooms are neat & clean). If you are planning to travel by bus, I will suggest to check bus schedule immediately whenever you reach at depot, since bus frequency is not that great & buses don’t run on time. 🙂
I am only asking to get fresh and go. Will not take more than 15 minutes
Ethe disat asleli kahi ful kokan madhyalya gavat pan pahanyat yetat shravan mahinyat
साधारण किती वेळ लागतो वरती पोचायला पायी
छान माहिती. कास pathar बघणाऱ्याला अडीच तास पुरेसे आहे का? सकाळी 7 te 9:30 कारण 10 ला सुटणार्या कास परिसर दर्शन बस मध्ये पण प्रवास करायला
Thank you 😊
हो, जर पर्यटन म्हणून जाणार असाल तर 2 तास पुरेसे आहेत.
जे photography साठी इथे येतात, किंवा research साठी येतात ते बराच वेळ काढून येतात आणि बरेच दिवस. 🙂
आम्ही मुंबई वरून जात आहेत... मुंबई ते कास पढार... Itenary मिळेल का... शनिवार जाऊन आणि रविवारी परत....
Khup chan mahiti dili tu
Thank you so much 😊
Phone.number.saga
Kahisa.patar.phone.saga
29 oct to 1 nov sathi jau shkta ka kas pathar baghnyasathi?
या वर्षी पावसामुळे फुलं जास्त उमलली नाहीत, जेवढी होती तीही खूप कमी दिवसांसाठी. Oct Nov मधे फुलांचा गालिचा नाही दिसत. थोडीफार वेगळ्या झाडांवरची फुलं दिसतात पण लोकं शक्यतो फुलांचा गालिचा बघण्यासाठी कास पठारावर जातात. आणि तुम्हीसुद्धा यासाठीच जाणार असाल तर हिरमोडच होणार, त्यामुळे कास पठाराचा plan तुम्हाला पुढच्या वर्षी करायला suggest करेन.
तरी यावर्षी पावसाळा लांबला असल्यामुळे आजूबाजूचा सुंदर परिसर तुम्ही पाहू शकता - धबधबे आणि हिरवाईने नटलेला परिसर अतिशय रमणीय दिसतो. त्यासाठी Video त सांगितल्या प्रमाणे - कास पठार आणि आजूबाजूच्या परिसराची तुम्ही 2-3 दिवसांची trip plan करू शकता. इथे night jeep सफारी सुद्धा सुरु झाली असेल तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी परत पुढच्या वर्षी एका दिवसाची trip plan करू शकता. 😊
Mala December end madhe jaycha ahe tevha sagle flowers astil ka?
Dec मधे असा फुलांचा बहर नसतो, तो फक्त September - October च्या season मधेच बघायला मिळेल. कास पठार याच season मधे सगळ्यात जास्त सुंदर असतं.
फुलांचा गालिचा नाही, तरी December मधे काही वेगळी फुलं तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. तसंच सध्या पावसाळा संपला की तिथे night jeep सफारी चालू केलेली आहे, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. 🙂
@@apoorvduniya thank you for suggesting ✨
No any need of background music, it create noise
Noted, thank you 😊🙏🏻
Booking contact nambar please
Ur so pretty