जंगलामध्ये बिबट्या १० मीटर अंतरावर | Monsoon Trek पडली महागात | जीवधन | नाणेघाट |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 5 тыс.

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 3 года назад +321

    ट्रेकींग करत असताना अभद्र विचार मनात आनत जाऊ नकोस रे भाऊ. तुझ्या हिमतीला तोड नाही. तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +16

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @santosh_2952
    @santosh_2952 3 года назад +200

    हे माझ्या ओळखीचे नाही आहेत ,पण लाइक करा मित्रांनो खूप मेहनत घेतली आहे
    आपल्या महाराजा चे किल्ले पावसाळ्यात कसे दिसत असतील उत्तम उदाहरण

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +8

      Dhanyavaad dada.... Hou shakel tevdha jast share kra video la... Jene krun me ajun ashe video tumchya samor anu shaknar❤❤❤

    • @thehistoryofindia7245
      @thehistoryofindia7245 3 года назад +2

      एक नंबर भावा सोबत कोणाला नेत जा

  • @its_vishu_1737
    @its_vishu_1737 3 года назад +428

    भावांनो मी एक मराठी असल्याचा गर्व आहे या भावाने आपल्याला आपल्या महाराजांच्या किल्ल्याची पावसाळी सदृश्य दाखवण्यास खूप मदत केली तरी भावाचा व्हिडिओ खूप शेअर करा आणि like अनलिमिटेड येऊन द्या अशी विनंती करतो धन्यवाद भावा

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +11

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @sarthjam5703
      @sarthjam5703 2 года назад +1

      @@psychoprashil हो भाऊ 🧡🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय

    • @justfun3847
      @justfun3847 2 года назад

      Tu latur cha ka bro

    • @its_vishu_1737
      @its_vishu_1737 2 года назад

      @@justfun3847 ho

    • @justfun3847
      @justfun3847 2 года назад

      @@its_vishu_1737 rcc la kontya batch la aahes aani kitvila

  • @komaldeshmukh1845
    @komaldeshmukh1845 2 года назад +54

    खरच दादा....! येवढ्या भयानक पाऊसात तु गडकिल्ले फिरतोय .....तुला सलामी जपून करत जा सगळं.आम्ही तूझ्या व्हिडिओ चा घर बसल्या आनंद लुटू...😊

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад +2

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

    • @दिनेशकाकडे-श3ट
      @दिनेशकाकडे-श3ट 2 года назад

      छान केली आहै तु वहिणी

    • @shankarkale7741
      @shankarkale7741 2 года назад

      Khr ahe

  • @DriveWithVicky87
    @DriveWithVicky87 3 года назад +59

    2016 ला पावसाळ्यात गेलेलो ट्रेकिंग करत करत. सुदैवाने ज्या दिवशी आम्ही ट्रेक केली त्या दिवशी पाऊस न्हवता म्हणून आम्ही ट्रेक करू शकलो. सौख्य सदन असं एक घर होतं वरती तिकडे राहिलो, जेवण वगरे केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खूप धुकं होता आणि मग बस ने आम्ही परत आलो. एक अविस्मरणीय असा अनुभव होता..

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +4

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @JagadishThombare
      @JagadishThombare Год назад

      Super vlog bhava

    • @shyamdarkase7557
      @shyamdarkase7557 10 месяцев назад

      # shyam Darkase 7557

  • @aniketjagtapa.j.3882
    @aniketjagtapa.j.3882 3 года назад +1888

    मानला भाई तुला...खरचं खूप छान पण पुढच्या वेळेस कोणाला तरी सोबत घेऊन जा..!!!

  • @rdxgaming1604
    @rdxgaming1604 Год назад +16

    भावा महराजंच्या काळात किती सुंदर वातावरण आसेल जणू काही स्वर्गच असणार

    • @psychoprashil
      @psychoprashil  Год назад

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @dadamane152
    @dadamane152 2 года назад +29

    आले कीती गेले कीती उडुन गेले भरारा
    संपला नाहि आणी संपनारहि नाहि माझ्या
    शिवबा चा दरारा एक नंबर भाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @anilchougale2522
    @anilchougale2522 3 года назад +89

    वारे,वाघा,मानल तूला.
    आजून पर्यंत फार ट्रेकींगचे व्हीडीओ पाहीले पण तूझा एकदम "थ्रिलींग"देणारा वाटला.
    मस्तच.
    कृपया सोबतीला कुणीतरी घ्यावे.
    पुढील "वाटचालीस"शुभेच्छा.

  • @_hashtagyt8569
    @_hashtagyt8569 3 года назад +33

    ♥️🙌 स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
    पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.. 💯

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @_hashtagyt8569
      @_hashtagyt8569 3 года назад

      @@psychoprashil हो भाऊ 🤗

  • @patil2106
    @patil2106 3 года назад +58

    भावा तिथ तु पळताना पडला ना मला वाटल बिबट्या ने धरलं तुला 😳, खर भावा तु तिथ होता पण त्याची feel हित यत होती 💯❤️, जय शिवराय 👑🧡🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +2

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rajshriwakade3667
    @rajshriwakade3667 2 месяца назад

    तुम्ही महाराजांच्या गड-किल्ल्यांचे अगदी खूप छान आणि समजेल अशा मराठी भाषेमध्ये पूर्णपणे माहिती देतात त्यामुळे खरंच त्यावेळेस माझ्या महाराजांचे गड-किल्ले कसे असतील आणि आज पावसाळ्यात ते कशा पद्धतीने दिसतायत हे आम्ही घरात बसून केवळ तुमच्यामुळे पाहू शकतो खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे

  • @udayniture
    @udayniture 3 года назад +30

    खतरों का खिलाडी
    भाऊ तुझ्या रक्तात नक्कीच शिवरायांच्या मावळ्याच रक्त आहे
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @KirtikaCreations
    @KirtikaCreations 3 года назад +5

    खूप धाडसी आहेस मित्रा!!
    व्हिडिओ मध्ये एक वाक्य म्हणालास - आता सापांची भीती नाही वाटत आहे, बिबट्याची भीती वाटतेय.
    जीवनात जेव्हा तुम्ही मोठं करायचं ठरवता, तेव्हा छोटे अडथळे नगण्य वाटायला लागतात. आणि त्या आत्मविश्वासाने तुम्ही मोठ्या अडथळ्यांना सहज पार करू शकता.
    You are truly inspiration for the adventurous trekkers.

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @chetanmahadik7296
    @chetanmahadik7296 3 года назад +44

    Bhai खूप मोठी रिस्क घेतलीस पण सगळे व्यवस्थित पार पडले 👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +2

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @vanitapatil2398
    @vanitapatil2398 2 года назад +2

    अप्रतिम नजारा आहे हा, या सगळ्या साठी शब्द ही अपुरे पडतील अस काहीस आहे हे, खुप सुंदर आणि तुझ्या धाडसीपणा ला सलाम.

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @Shivsahyadri09
    @Shivsahyadri09 3 года назад +781

    इतिहास जमा होशील भावा काळजी घे जुन्नर आमचं बिबट्या पर्यटन स्थळं आहे ❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +36

      Ho bhau❤❤❤

    • @JDmarathivlog
      @JDmarathivlog 3 года назад +23

      जीव पेक्षा जास्त कही नही मित्रा

    • @Shivsahyadri09
      @Shivsahyadri09 3 года назад +11

      ❤️❤️ भावा काळजी घे जा

    • @varhaditales
      @varhaditales 3 года назад +46

      तू ज्याला बिबट्या बद्दल सांगतोय ना त्याच्या गावात लोक जगभरातून वाघ बघायला येतात. चंद्रपूरचा आहे तो

    • @Shivsahyadri09
      @Shivsahyadri09 3 года назад +7

      @@varhaditales
      हो माहीत आहे ❤️.. भावा

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 3 года назад +21

    भावा विडीओ बघताना भिती वाटत होती काळीज धडधडत होतं ...तु तर ते अनुभवलस तुझ्यात आत्मविश्वास भरपुर आहे... पन पन एवढी रिस्क काही कामाची नाही दादा...
    ट्रेक करताना काळजी घेत जा ...घरी जिवा काळजीचे माणसं वाट पाहत असतात...
    बाकी , चैनेल ला शुभेच्छा ...👍

  • @dhananjay2660
    @dhananjay2660 3 года назад +25

    खुपचं छान भावा तूच खरा शिवबाचा मावळा एकटाच निघाला सह्याद्री पर्वतरांगा मानल भावा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️🙏🙏🙏🔥🔥🔥🤩🤩🤩🤩🤣🔥🔥🔥🔥🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +2

      Jay jijau... Jay shivraay... Jay shambhu raaje... Jay Maharashtra🚩🚩🚩🚩

  • @armarimaratha
    @armarimaratha Год назад +1

    अशाच धुक्यात आणि गर्दीत नाणेघाट जीवधन ट्रेक केला होता. एकट्याने हे साहस कौतुकास्पद बंधू ❤

  • @sachindhutadmal5826
    @sachindhutadmal5826 3 года назад +4

    खूप सुंदर आणि साहसीक पयंटनाचा अनुभव घेतला असून त्यात अनेक ठिकाणी जाऊन एक गोष्ट बिनधास्त जगणे काय असते ते दिसले छान भाऊ

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @SandeepKolheVlogsSKV
    @SandeepKolheVlogsSKV 3 года назад +194

    Awesome vlog mitra,
    बिबट्याने miss call dila tula 😂
    No more solo trek jst
    go wth our crazy friends 🤩

  • @shubhambhawar8408
    @shubhambhawar8408 3 года назад +15

    खरच खुप भारी वाटलं दादा ....आम्ही हरिश्चंद्र गड गेलो होतो तेव्हा पन असच वातावरण होत .....तिच फिलिंग तयार झाली मनात ...🙌😍 भावा फक्त एकटा नको जात जाऊ 🙌
    बाकि विशय हार्ड आहे सर्व

  • @vaishnvibande9087
    @vaishnvibande9087 2 года назад +10

    वाघासारखे काळीज आहे दादा तुमच सलाम तुमच्या कामाला...शिवरायांच्या चरणी हिच प्रार्थना करते की तुम्हाला खूप यश मिळो...
    🚩 जय शिवराय 🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

    • @piyupawar6308
      @piyupawar6308 2 года назад

      🤗🤗🤗

    • @pradipgedam778
      @pradipgedam778 2 года назад

      तुम्हाला खूप यश मिळो.....दादा जय शिवराय,

    • @nivruttiugale3313
      @nivruttiugale3313 Год назад

      Great bava

  • @dasmarathilive1654
    @dasmarathilive1654 3 года назад +18

    Nice Bro. हिंमत लागते एकटा जाईल. सलाम आहे भाऊ तुला.🤘👑🤘❣️♥️

  • @sachinlanghi7626
    @sachinlanghi7626 3 года назад +12

    भावा tula आमच्या जुन्नर madha bghun bhariii vatla.. आमचं जुन्नर शिवजन्मभूमी⛳🚩 ..me pan last yr la बिबटय़ा bghtla hota जवळून😂🚩🚩 जय भवानी जय शिवाजी ⛳⛳ keep it broo

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @jaywaghamare7904
    @jaywaghamare7904 3 года назад +8

    सुचत नाही भावा बोलायच 🥲 सलाम तूझ्या ह्या कामगिरीला 💯🔥जय शिवराय..

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ashitoshthorat2444
    @ashitoshthorat2444 2 года назад

    Thanks

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @premdaki9914
    @premdaki9914 3 года назад +13

    कायपण बोला दम लागतंय एकटा जायला एवढ्या मोठ्या जंगलात 👍🙏 भाई तुझी विडिओ बघून तुला subscribe 🤞💪 मानला भाई तुला 👉

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +3

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sandymonline
    @sandymonline 3 года назад +19

    भयानक अनुभव, बरे झाले अतीसाहस नाही केलं ते आणि ट्रेक अर्धवट सोडला. पुढच्या वेळेस पूर्ण करता येईल. मध्यंतरी कुठे एखाद्या व्हिडिओत पाहण्यात आले होते की, वाघ किंवा बिबट्या असलेल्या भागातून जाताना मानेला टॉवेल, जाडा स्कार्फ वैगरे गुंडाळायचा कारण ते पहिला हल्ला मानेवरच करतात. आणी एखादा चाकू ठेवा बरोबर. 👍🏼🙏🏽

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @Roadtripswithneel
    @Roadtripswithneel 3 года назад +11

    भाई मानल तुला, खर तर माणुस घाबरला की रस्ते विसरतो पण तु न घाबरता return आला Hats of to you bro

  • @sunildhawale6175
    @sunildhawale6175 2 года назад +2

    अरे भावा तू एक साहसी किल्ले सर करणारा धैर्यशील मावळाच आहेस कारण तुझ्यामुळे आम्हाला किल्ले पाहायला मिळत आहेत.पण तुझं साहस पाहून आमचे इथे डोळे फिरतायत तू तर प्रत्यक्ष चढतो आहेस👍👍💐👌कमाल मनातून सलाम तुझ्या या कार्याला

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @abhijitchavan3582
    @abhijitchavan3582 3 года назад +9

    मानलं भाऊ तुला 🔥🔥🔥 काळजी घेत जा भाऊ कोणाला तरी सोबत घेत जा trek ला पण एकट्याने एवढी मजल मारणं म्हणजे 🔥🔥

  • @shreesamarthtutorials3391
    @shreesamarthtutorials3391 3 года назад +14

    🤣🤣😂 खूपदा गेलोय जीवधन ला..!! बिबटे आहेत तिथे खूप...अस एकट ट्रेक ला जाणे घातक

  • @abs1686
    @abs1686 2 года назад +8

    मित्रा...एक नंबर... तुझ्या ट्रेकिंग मुळे, हा व्हिडिओ पहीलेल्यांच्या मनात जे कधी ट्रेकिंग ला जात नाहीत अशांना ट्रेकिंग ला जाण्याचं बळ दिले...जय शिवराय....जय शंभुराजे....

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @TSP_2170
    @TSP_2170 2 года назад

    Thanks!

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @anilmorale5660
    @anilmorale5660 3 года назад +4

    आरे भावा मानल तुला तुझ ते धाडस पाहून खूप भारी वाटल पण वेडिओ पाहताना सुधा खूप भीती वाटत होती बाहू मला महाराजांचा इतिहास धाखवला भाऊ तू.. 👍 दुसऱ्या वेळेस कोणाला तरी सोबत घेवून जा 🙏❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @pallavidongareofficial1582
    @pallavidongareofficial1582 3 года назад +4

    निसर्गरम्य आमच जुन्नर एकदा नक्की भेट द्या__😊
    मनपूर्वक धन्यवाद दादा अशाच महाराजांचा ईतिहास सर्वांन पर्यंत पोचव गड किल्लांची माहिती दे__🙏❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @mauilawari.2100
    @mauilawari.2100 3 года назад +8

    मित्रा अस ट्रेक करायला जाताना हातात एक पाच ते सात फुट लांब काठी असु दे. जेणेकरून चढण्यासाठी व उतरण्यासाठी व आपल संरक्षण करण्यासाठी सोबत ठेवत जा. बाकी सर्व एकदम मस्त

  • @Gurumauli_755
    @Gurumauli_755 Год назад +1

    प्रशांत सर बरी हिम्मत झाली इतका अवॉर्ड मध्ये जायची दुसऱ्या वेळेस नक्कीच घेऊन जा सोबत कोणाला!!!!₹

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 3 года назад +6

    समृध्दीने नटलेला महाराष्ट्र माझा🚩 गर्जा महाराष्ट्र माझा.

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      ❤❤❤Jay Maharashtra 🚩🚩🚩

  • @MB-nr1oj
    @MB-nr1oj 2 года назад +13

    I got goosebumps while listening to those sounds in my earphones.You have nailed it.Mhanze agdi chan trekking cha video sapadla Aaj.Aani yacha thrill Man Vs Wild pekshahi jaast hota karan ha real hota ani tu ekta gela hota tikde.
    Just Amazing.
    Anyone will fall in love with Maharashtra after watching such kinds of Videos Bro🙏🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад +1

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @nileshshirke7447
    @nileshshirke7447 3 года назад +4

    ते फळ टेंम्बऱ्याच आहे तस खाऊ शकला असतास तू थोडं चिकट पण गोड असतं ते फळ .😊 खूप भारी असतात तुझ्या विडिओ खूप भारी सादरीकरण आणि अचूक माहिती ❣️
    बरं झालं तिथून लवकर सटकलास ते काळजी घे
    next विडिओ साठी best of luck👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @bipinmaskar4987
    @bipinmaskar4987 2 года назад +1

    खूप छान वाटलं भारी एकदम पुढच्या वेळी सोबत घेऊन जा दोघं तिघ तर अजून छान वाटेल आणि अश्या प्रसंगी..

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @mh1416
    @mh1416 3 года назад +179

    भावा असं एकटा परत पुन्हा जाऊ नकोस जुन्नर मध्ये असताना 🤦‍♀️💯💯......आम्ही जुन्नरचे स्थानिक लोक संध्याकाळी बाहेर सुद्धा पडत नाही बिबट्याच्या दहशतीने 💯.. जुन्नर - आंबेगाव पट्ट्यात TOTAL 350 बिबटे मुक्त संचार करत आहेत सध्याच्या घडीला.. म्हणुन ह्या पट्ट्याला बिबट प्रवण क्षेत्र म्हणतात..

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +18

      Ho... Experience tr ala😄😄

    • @AniketDumbre19
      @AniketDumbre19 3 года назад +5

      Chup re fekadya 🤣🤣

    • @ajinkyaagarkar7283
      @ajinkyaagarkar7283 3 года назад

      भावा 1 नंबर❤

    • @Nasata_Udyog
      @Nasata_Udyog 2 года назад

      काय पण भापर्या नको मारू..

    • @satishdighe5749
      @satishdighe5749 2 года назад

      @@Nasata_Udyog येऊन बघ मग एकदा कळेल तुला

  • @Marathi_Erudition
    @Marathi_Erudition 3 года назад +10

    मराठी man v/s wild 😄
    खूपच छान 👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @chandnimasurkar6581
    @chandnimasurkar6581 2 года назад +12

    Trekking is very tough but you did great job... great work....👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад +3

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @Karanking998
    @Karanking998 2 года назад +2

    बेस्ट निसर्ग आहे धन्यवाद भाऊ तू हा निसर्ग दाखवल्या बद्दल

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад +1

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @ritikzinjurd8730
    @ritikzinjurd8730 3 года назад +30

    काळजी घेत जा दादा...! सोबत कोणी असलाच पाहिजे. तुला पाहून आम्ही त्या बिबट्याला मेहसूस केलं भावा... खूप म्हणजे खूप खतरनाक वाटलं पाहून..!
    _संभाजीनगर वरून प्रेम आणि Full Ijjat dadu ♥️🙌🏻🤗

  • @EWorldHub
    @EWorldHub 2 года назад +3

    *Jitni Tarif Ki Jaye Kam Hai* 🥺🔥
    Hats Off 🇮🇳

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @surajrider1213
    @surajrider1213 2 года назад +3

    जेव्हा तू एकटा ट्रेक करतो तेव्हा भारी वाटतेच पण काळजी पण वाटते...❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @rushikeshvairal9479
    @rushikeshvairal9479 Год назад +2

    आर बाप लय खतरनाक हाय तु
    तुले challenge नाही भावा.....

  • @anilkasar946
    @anilkasar946 3 года назад +4

    खूप छान दादा व्हीडिओ, बिबट्या चा आवाज ऐकला आणि धुम ठोकली 😂😂🙏🙏🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Hooo😂😂😂😂bhiti tshi vatli😂😂😂😂

  • @hrishi_t
    @hrishi_t 3 года назад +11

    आजोबांनी रस्ता एक नंबर सांगितला💙

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 года назад +10

    दादा ऐवढी रिस्क घेऊन जाऊ नका अश्या ठिकाणी जीवाला जपा धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 2 года назад +1

    खुप छान ! भरपूर माहिती, ऊगाच फालतू बड़बड़ नाही, ग्रेट👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @lilweezy10
    @lilweezy10 3 года назад +225

    Outstanding cinematography, voiceover, storytelling snd camera presence! Perfect content on youtube❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Thank u dear❤❤❤

    • @out_aloud
      @out_aloud 3 года назад +1

      Totally agreed !

    • @vishalsambar
      @vishalsambar 3 года назад

      Completely agree 👍

    • @prashantyadav-jy9sb
      @prashantyadav-jy9sb 2 года назад

      At the same time he doing comedy. Perfect vedio. 5*

    • @harshsunkale868
      @harshsunkale868 2 года назад

      No doubt♥️ some days before RUclips suggested me his hadsar fort video and since then I'm watching his all videos.. i suddenly started getting interest in trekking.. love from alibag❤️

  • @unknownperson6071
    @unknownperson6071 3 года назад +7

    Channel cha naav barobar ahe bhava "physco" - (for us) 🔥👍🏻 bhavaaa jara japun reee , pn kharach manla tula ... 🔥🔥 hats off

  • @shravanijadhav3621
    @shravanijadhav3621 3 года назад +7

    खुप म्हणजे खुप छान माहिती दिली आहे 🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sagarpise4180
    @sagarpise4180 2 года назад +1

    तुला सलाम भाव, खरंच खूप thrilling आणि साहसी कृत्य, तुला 100 वर्ष आयुष्य लाभो

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @vinayaswarsuryavanshi5354
    @vinayaswarsuryavanshi5354 3 года назад +32

    This is.. This is real Pshyconess.. Hats Off 🙏🏻

  • @sunilbagul9907
    @sunilbagul9907 3 года назад +4

    भावा हा नाणेघाट , हा प्राचिन व्यापारी मार्ग हेसर्व बौद्ध राजवटीतील सूवर्णकाळाचे ऐतिहासीक पुरावे आहेत.

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @idc_aryaa
    @idc_aryaa 3 года назад +17

    omg so thrilling. you should have someone with you. dont go alone, at least 3-4 people should go at such places. take care. awesome video. hats off for ur bravery🥲🥲🙌🏻🙌🏻👏🏻😌

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +3

      Thank u dear....
      On my channel... There is kataldhara waterfall vlog... Visit once...
      I know.. U will definitely enjoying while watching video❤❤❤

  • @sy_yash_op5049
    @sy_yash_op5049 2 года назад +1

    खरच मनाला भाई तुला ....खूप आनंद असतो अशा गोष्टीत

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @govind20246
    @govind20246 3 года назад +61

    This is really amazing to see about this fort and the culture ...! Please go with your friends next time as it looks like totally horrible , when you are in that forest !! And thank you so much for this information along with risky and bravery action done by you!👍🙏💪☔⛈️

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +5

      Thank u so much dear......
      .
      .
      Share this video to more people... 🚩🚩🚩

    • @punamrathod1203
      @punamrathod1203 2 года назад

      hiii mi pn navin channel bnvla aahe gad killyanchya trek sathi plz support kra aani subscribr kraa
      youtube.com/@punamrathod2295

  • @sanketgonjari1998
    @sanketgonjari1998 3 года назад +9

    भल्या पावसात घाम फुटला....
    But I like it...
    Indian Version- Man vs Wild....

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sanskruticha_theva
    @sanskruticha_theva 3 года назад +7

    एकट्याने अडचणीच्या ठीकाणी जाऊ नका .मी देखिल वाघ पाहिलाय समोर आल्यावर चांगलीच तारांबळ उडते .त्यामुळे तुम्ही देखिल काळजी घ्या .

  • @dqplys
    @dqplys Год назад +2

    Khup chan video asatta tuje .आम्ही सगळी family पाहतो व्हिडिओ तुझे .

  • @Virat_king_on8
    @Virat_king_on8 3 года назад +6

    Hya pavsatla saglyan sundar najaryachya diwshi tuji trip hoti pan kadi yevdi risky kam nako karu baki tu jivan kadam chya peksha pan bolnya madhe pude ahes👍👍👍👍👍❤❤❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ravindrasaraf5336
    @ravindrasaraf5336 2 года назад +9

    Prashil I salute you....Everyone appreciate your hard treking adventure. Next time dont b alone ,keep safe youSelf. Best wishes ....

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏
      या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा...जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤

  • @ajaymeharkar3202
    @ajaymeharkar3202 2 года назад +3

    भावा तुझा व्हिडिओ बघून खूप भीती वाटत आहे भावा तुला मनात आणी तुझी हिंमत 🙏🙏🚩📜

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @nandulatke6837
    @nandulatke6837 Год назад

    विडीओ बघत असतानाच फाटून रायली भाऊ,तुई तर कमाल आहे,लय डेंजर, जबरदस्त भावा

  • @niteshgharatvlogs3033
    @niteshgharatvlogs3033 3 года назад +7

    भावा तुझा ह्या हिमतीला सलाम करतो 🔥
    पण दुसऱ्या वेळी कोणाला तरी सोबत घेऊन जा 🙏🏻

  • @chetana5502
    @chetana5502 3 года назад +8

    🙏||सलाम तुम्हाला आणि तुमच्या कामगिरीला ...🙏||🚩✨

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @sandipdurge3415
    @sandipdurge3415 3 года назад +71

    Your channel name suits to your vlogs ... Only you can do this, Going alon to unknown places, wandering in forest and making awesome video out of it. Really appreciate 👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +2

      ❤❤❤❤thank u da....

    • @pranavnarale7728
      @pranavnarale7728 Год назад

      खऱ्या आयुष्यातले हिरो 👌🏻👌🏻👌🏻great

  • @unluckyv1316
    @unluckyv1316 3 месяца назад

    भावा तुझे पूर्ण वीडियो बागितले सलाम तुला एक पन video मधी शिवी नाही ❤ आणि कहीं लोक famous होन्या साठी कोणात्या पन थरला जात असतात।

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 года назад +6

    जुन्नर भागात बिबट्याची संख्या जास्त आहे असे म्हणतात मुंबईतील पकडलेले बिबटे या ठिकाणी नेऊ सोडले जातात आणि काही ठिकाणी वन्य खात्याने फलक ही लावली आहेत आपण माहिती घेऊ प्लॅन करावे स्थानिक लोकांकडून माहिती घ्यावी

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Ho nkkich❤❤❤

    • @anirudh2704
      @anirudh2704 3 года назад

      @@psychoprashil ani Mumbai che beebte mansa na ghabrat nahit. Solo trekking vele safety sathi kahi yari gheun ja

  • @kaifshaikh7452
    @kaifshaikh7452 3 года назад +21

    Bhai full courage 🦁support from junnar 💯keep growing☝💪

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @wildfromheart6752
    @wildfromheart6752 3 года назад +8

    Pure khatro ka khiladi ❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Ya channel vr ek kataldhara vala vdo ahe. Tya vdo la pn ekda bghal... Tumhala avdel❤❤

  • @lalitdeshmukh3737
    @lalitdeshmukh3737 2 года назад +1

    Kay video aahe bandhu.. khup chan romanchak thararak.. khup sundar... Kiti mehnatine tumhi lok he video banawata.. hats off... Kuthlahi bollywood hollywood movie tiknar nhi ashi tumchi kami paisyachi pn dilerichi mohim aahe... Khupach chan

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @gauravvishwakarma3155
    @gauravvishwakarma3155 3 года назад +280

    I appreciate your hardwork bro because I know it's very difficult to explore the unknown places and shoot there as well & it's becomes more and more difficult when a person is exploring alone. You're doing great job bro. Take care of yourself. Love from Vapi, Gujarat❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +13

      Love from pune brother❤❤❤❤❤

  • @pandurangbade2433
    @pandurangbade2433 3 года назад +97

    Trekking is a very tough job..But you accomplished it without any hesitation..LOVE FROM HADAPSAR.

  • @658akashpinge7
    @658akashpinge7 3 года назад +28

    Hats off to you hard work sir.... But take care sir 😊😊😇

  • @parshalover1434
    @parshalover1434 2 года назад +1

    🙏 कडक रे भावा जे प्रत्यक्ष बघितलेलं नाही ते दाखवतो तु भावा एक नंबर आवडलं 🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thank you so much dear... ❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤

  • @artistsainathbhise8157
    @artistsainathbhise8157 3 года назад +4

    1 no. Bhawa 🙏🏻🙏🏻 next time friends na sobat gheun jaa ❤️❤️❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @artistsainathbhise8157
      @artistsainathbhise8157 3 года назад +1

      @@psychoprashil hoo nakki 💯

  • @goldenthemes_01
    @goldenthemes_01 3 года назад +4

    खूप छान विडिओ बनवला दादा👑❤️💯👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 года назад +5

    खुपच भारी भाऊ. खुपच हिंमत आहे तुमची 💪💪💪💪 . सांभाळून राहा काळजी घ्या.

  • @diptisagar1655
    @diptisagar1655 2 года назад +1

    Yek number Mitra मानल तिला अंगावर काटा आला bgun.प्रत्यक्ष अनुभव तु घेतलास एकदम थरारक अनुभव.... वा

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад +1

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @pradip_dongare
    @pradip_dongare 3 года назад +4

    Ya vlog la nakki million madhe views yetil😍😍

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @alajosnebarkovits9633
    @alajosnebarkovits9633 3 года назад +5

    Bravo! Emberfeletti, amit csinálsz. Egyedül életveszélyes, barátokkal kell menni többen. Csúszott a talaj, kövek, minden az eső miatt, folyott a víz. A látás is korlátozott volt. Nagyon szép helyen voltál. Vigyázz magadra! Köszönöm a videó megosztását!

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      I can't understand... But thank u dear

    • @siyaveerartandcraft40
      @siyaveerartandcraft40 2 года назад

      Alajosné Bárkouits 5 mo ago
      Bravo! What you do is superhuman. Alone is
      dangerous, you have to go with several friends.
      The ground slipped., stones, everything because
      of the rain, the water flowed. Vision was also
      located. You were in a very nice place. Take care
      of yourself! Thanks for sharing the video!

  • @meghabhat8919
    @meghabhat8919 3 года назад +7

    Awesome video ..... next time just go with friends 👍🙂 ...... True passion for adventures trip💯

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @dnyaneshwargadekar8520
      @dnyaneshwargadekar8520 2 года назад

      तुम्हीच जा ना त्यांच्यासोबत

  • @kausalyakalokhe5658
    @kausalyakalokhe5658 2 года назад +1

    दादा खुपच छान आहे . पुणे जिल्ह्यातील एवढे सुंदर ठिकाण माहित नव्हते . केवळ तुझ्या मुळ हा अति सुंदर नजारा पाहायला मिळाला . धन्यवाद

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 3 года назад +4

    खूप छान भावा जय शिवराय आम्ही रायगड कर काळजी घे जरा आम्ही पण दुर्गसेवक

  • @chandanmhatre6750
    @chandanmhatre6750 2 года назад +6

    मित्रा फर्स्ट टाइम तुझा vlog बघितला 😳 एक वेगळाच फील आला आणि तू एकटाच भर पावसात 🌧️🌧️🌧️ होतास मानलं तुला 👍 नेक्स्ट टाइम मित्राला जोडीला घेऊन जा 🙏🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @maheshjadhav8002
    @maheshjadhav8002 2 года назад +19

    मराठीत Man vs. Wild-Television series सुरू होईल तेव्हा महाराष्ट्राचा bear grylls तुच असणार 👍🏻
    Great Camera footage, एका हाताने शुट करून पण, एक ही NG footage सापङला नाही .
    अभिनंदन मित्रा 💐💐💐🙏🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад +2

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @shreyalondhe5109
    @shreyalondhe5109 2 года назад +1

    भाऊ तू म्हणजे जबरदस्त , शब्द नाहीत, स्वतः ला सांभाळ अजून बरेच व्हिडीओ करायचे आहेत तुला

    • @psychoprashil
      @psychoprashil  2 года назад

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @riddhichaurasia7458
    @riddhichaurasia7458 3 года назад +5

    Hats off sir tumhala...khup daring haviy..ekt jyyla..khupch dangerous distoy baghunch..but take care of yourself your safety is so important...lots of love from Mumbai 😍😍❤️❤️❤️❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
      Love from pune❤❤❤

    • @Savli_patil_09
      @Savli_patil_09 2 года назад

      ruclips.net/user/shortswoEyO1J2rlw?feature=share

  • @kaifshaikh7452
    @kaifshaikh7452 3 года назад +5

    शिवजनम भूमि 🦁💯

  • @sherryb6823
    @sherryb6823 3 года назад +57

    Hats off to your courage. I was concerned for you when you mentioned that I will try climbing against the gusty waterfall but I'm happy you didn't as it was too risky. Take care. God bless for the good work you do. 🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  3 года назад +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 года назад +2

    *जयभवानी जयशिवराय ❤️ 🙏 🚩 प्रशील मी ह्रदय रोगी असल्याने तुमच्या अत्यंत उत्कृष्ट साहस शौर्य जिद्द धैर्य यांनी परिपूर्ण असलेल्या चित्तथरारक ट्रेक बघूच शकत नाही ❤️ कारण त्या बघताना माझ्या ह्रदयाचे ठोके जलद गतीने वाढतात व परिणामी भिती वाटते 😌 पण तुमच्या धाडसी शौर्य साहसाला मी नमन करतो ❤️🙏🙏🚩🚩 पण वयाने पन्नासीत असल्याने एक सल्ला देऊ इच्छितो की जरा जपून करत जा तुम्ही सर्व आम्हाला हवे आहात जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख*