चमत्कारी झाडांनी वेढलेला महाराष्ट्रातील Famous जंगल ट्रेक | Adrai Jungle Trek | Malshej Ghat |
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2023
- Aad-Rai (आडराई) - Not For The Faint Hearted. One of The Dark and Dense Forest of Sahyadri…Lots of active wild animals surrounding…Little nocturnal creature irritate your body throughout the trek…Waterfalls many streams and untouched trail.This region is a wildly beautiful having towering peaks and bottomless valleys, home to a hundred different kinds of flora and fauna, and mountain air is so fragrant and pure, you wish you could capture the scent and take it back home with you.
guide contact:.
maruti dada : 7875833915
२,००,०००पाठीराखे झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
❤
@@factsforever2426😢 0:😅😢 0:06 😢
भाऊ पक्षांसाठी एक लाईक ❤❤
खूप छान माहिती दिली आहे 👌👌आदराई जंगलची मोठ मोठे धबधबे , आर्युवेदिक वनस्पती फळे, प्राणी यांची खूप महत्वपूर्ण माहिती दिली आहे या व्हिडीओ मधील दृष्य पाहून मन प्रसन्न झाले 😍🥰🤗🤗
👌
हे बुद्ध विहार आहे आणि बाहेर जे गोलाकार वास्तू आहे ते मनोती स्तूप आहे जे एखादे बौद्ध भिक्षु परिनिर्वांन होत असत तेव्हा त्याच्या साथी हे छोटे छोटे स्तूप बनवले जात......❤
बहोत हार्ड.... अशक्य आणि सुंदर ❣️
खूपच सुंदर नैसर्गिक जंगल,पाऊस आणि नयनरम्य धबधबे.thanks friend.
प्रशिल खूप मस्त व्हिडिओ आहे तुझा मुळे आम्हाला आपल्या महाराष्ट्र मधल्या सुंदर जागा पहायाल मिळतात आणि अनुभवायला मिळतात त्यासाठी तुला थँक्यू अशाच नवीन जागा आम्हाला दाखवत जा
खूपच छान अशक्य सुंदर सह्याद्री ❤😊✌️
अशक्य... सुंदर....सह्याद्री अप्रतिम सौंदर्य विथ पाऊस ...खूपच छान 👍
प्रशिल तुझ्या मुले आम्हाला आयुर्वेदीक वनस्पती ची खूपच छान माहिती मिळत आहे तुझे व्हिडिओ खूपच छान असतात 👌🏻👌🏻
झाडांची माहीती खूप छान दिली ❤❤
Extremely Beautiful Video.....🌻🌸🎉👌👌
खूप छान सहज सोप्या भाषेतील माहितीपूर्ण Vlog👌👌👍
प्रशिल भाऊ २ लाख Family Member झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा💐🎉🥰😍
खूपच सुंदर ट्रेक आणि माहिती
💐💐👍♥अभिनंदन दादा दोन लाख सदस्य झाल्यास 💐💐❤👍 खूप छान दूरचित्रवाणी.......
पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये तुझा व्हिडिओ पाहण्यात खूप मज्जा आली खूप चांगलं वाटलं खूप छान माहिती भेटली सगळ्यात छान छान छान छान छान छान❤
Great, very adventurous 👌👌👍👍
खूप छान व्हिडीओ ...लय मज्जा आली व्हिडिओ बघताना ...मस्त व्हिडिओ आहे .. सुंदर सृष्टी निसर्ग सौंदर्य
अरे मस्त झालाय हा विडीयो. मज्जा आली बघताना.
Natural and on point experience telling!
Really Great, Trekking Great,
Mind Makes Motivated By Such An Activities, Also Taken Fun From The Convocation, Enjoyed.
👍👍खूप छान माहिती दिली आहे भाऊ ❤❤🚩🚩
Congratulations for 200k prashil dada ... Jay shivrayy❤️🙏🏻🚩
Superb vlog
Bahutek zaade vija padleli vatat hoti....
अभिनंदन दादू दोन लाख झाले तुझे पाठीराखे❤
अश्यक्य सुंदर सह्याद्री❤
खुप सुदंर , माहिती दिली जगंलातील वनस्पतीची
हा जंगल ट्रेक आंम्हाला नक्कीच पुर्ण करायला आवडेल दादा, तुमच्या मुळे आंम्हाला येवढी सर्व महत्त्वाची माहिती मिळाली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार दादा, दादा तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडली मला खूपच प्रभावी पणे तुंम्ही सर्व माहिती सांगत होतात.
जय शिवराय...!!!🙏🙏🚩🚩🚩
Bhai mat jana idhar baaki koi b trek chale jaa bahut bakwas hai real me sief video me accha lgra yeh
Khup chan aahe
आजचा व्हिडिओ खूपच छान.
You have made this video so interesting that I would wish to go trekking at Adari jungle.
Khup mast video ahe
खूप छान माहिती दिलीत दादा आणि सुंदर Waterfall बघायला मिळाला All The Best 👍🚩🚩 Take Care 🚩
खूप छान माहिती दील्ही दादा 💫✨♥️💯🤗
एक नंबर... जबरदस्त धबधबा....
खुप सुंदर माहिती तुझे अभिनंदन
खुप छान आणि माहितीपूर्ण माहिती असलेला आणि अँडव्हेंचरने परीपूर्ण असा.व्हिडीओ आहे. धन्यवाद आम्हाला असे व्हिडीओ बघण्याचा चान्स दिल्याबद्दल..
Superb....
Prashil You Are Great And Your Team.
लय भारी छानच निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्तपणे आनंद घेतलाय सरजी
Mast 1 number trekking. Mala khupc aavdle. ❤❤❤
Khup chaan 👌👌👍👍👍👍👍👌👌👌👌👍👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👍
Mast video! Thanks for sharing!
खतरनाक मस्त 💯💯💯🙏🙏🙏
You are Trek king awesome video
Khup chan hota treck👍🏻
अभिनंदन दादा🎉🎉 200 k साठी.
मस्त खूप छान vlog होता.🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
Khup chan ❤️👍
Very nice.. Prashil bro 🌺🌺
भारीच....👌🙏
Nice information &Amazing video
Khoop Chan vatal tuzi video baghoon full enjoy 😊
खूप छान वाटलं बघायला 👌👍🙏
Prashil kup chan mahiti milate tuzhya kadun very nice 👍👍👌👌
Khup changli mahiti bhetli dada ❤
Dhanyawad 👍
prashil .. सर्व treck आवडीने अाम्ही पाहतो
खुपच छान व मनाला थक्क करणारे adventure असतात.
वाह.... सुरेख!!!
Khup chaan....
Congratulations dada 200k🎉 असच आम्हाला सर्व किल्ल्यांची आणि वेगवेळ्या पर्यटन स्थळांची❤ माहिती देत रहा
तुझ्या सोबत दर्शन ला पाहून खुप भारी vatat😍
Khup chan ❤❤❤❤❤❤❤❤
Awesome 💖❤️
Khup chan ❤❤
Khup masta hota vlog
खूपच छान व्हिडिओ
Tuje video 1 ch number asta intresting astat very nice
Chup chan video dada🚩🚩
Akach nambar bhau laych bhari
दादा मस्तच खूप छान माहिती
सुंदर व्हीडिओ आहे भावा👌
प्रशील तुझं बोलण्याची स्टाईल मस्त आहे डेरिंग तर तुझ्यामद्ये भरून भरून आहे भावा
पाटण तालुक्यातील अनेक गड त्यांचा इतिहास हा खूप छान आहे तू सुध्धा अनुभव
खुप छान दादा
Very nice and natural.
अशक्य सुंदर सह्याद्री
SUPERB BOSS. AMAZING....Thank you.
Khup chan prashil 😊
Aamhi tujhe fans.....aahot.
Ek number
Mast mahiti deli bhava khup chan 😊
मस्त व्हिडिओ. असे वाटतं की मी जंगलात फिरतोय.
Dhamal Chan maja aali
Video nehamipramanech sundar apratim zalay 💯👌👌😍😘😍 shivay tethil jangali aurvedik naisargik sampattiche khupach sunder shabdat varnan kelay 💯👌👌 🌲🌳🌵🌵tuzya hard work che kautuk karave tevdhe thodech 👍👍🙌 dhabdhabyanch pan sundar varnan 💯 🥰🥰 Ahitipurna video ahe 💯👍👍 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
Wow ending was superb Dada
नाद खुळा
Beautiful
खुप छान आडवेचर होता😊
ऐक नंबर लयभारी भाऊ 👌👌👌👌
खूप छान ❤️
खूप छान आहे
Congratulations 💛
1 number vlog hota dada ❤
Congratulations for completing 200k 💐💐💪💪 & We all proud to you & your hard work 👍👍❤🙌🙌 Best of luck for your next upcomings 💐👍😍
Tour guide kakancha fitness jabardast ahe
journey never end without beautiful end, but actually its a start of dreaming new journey.....wanderlust of malshej ghat
कडक ना भाऊ ♥️
Mahol bhau
Khup chhan bhau 👌🏻
Gr8 Prashil Sir 🤩
Congratulated prashil bhava👍🏼
सूंदर ट्रेक व्हिडिओ