YADGIR / यादगीर /रामाने भेट दिलेला किल्ला / सह्याद्री मधल्या किल्ल्यापेक्षा वेगळा किल्ला बघाच

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये plan झाला यादगीर आणि मधुगिरी पाहायचा, सह्याद्री मधले किल्ले पाहिलेच आहेत पण बाहेरचे किल्ले कसे आहेत हे मात्र माहित नव्हतं पण यादगीर पाहिल्यावर मनाच समाधान झालं ळूप काही पाहायला आणि शिकायला मिळाल. त्याचेच अनुभव आपल्यासाठी 🙌🙌🙌
    #sahyadri #travel #explore #nashik #nature #salherfort #trekkersofmaharashtra #adventure #instatravel #photography #karnataka #yadgirdistrict #yadgirnews #jayshreeram #श्रीराम #ayodhya #ayodhyarammandir #forts #historyofindia #ancienthistory #tealover #exploremore #lifequotes #enjoy

Комментарии • 22

  • @sudhirkarke5763
    @sudhirkarke5763 7 месяцев назад

    Jabardast aahe killa khup Chan aahe vegla aahe saglyani paha ❤❤❤❤

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  7 месяцев назад

      येल्लारीगे नमस्कारा 🙌🙌🙌🙌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 месяцев назад

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @TravellerVish
    @TravellerVish 7 месяцев назад

    एकदम भन्नाट आणि हटके व्हिडिओ होता👌

  • @harshadagokhale6344
    @harshadagokhale6344 7 месяцев назад

    अप्रतिम❤

  • @Panchat
    @Panchat 7 месяцев назад

    Bhari re Nanu❤️❤️

  • @sohangimalcom
    @sohangimalcom 7 месяцев назад

    Yellarigu Namskara❤❤

  • @umeshedke8555
    @umeshedke8555 7 месяцев назад

    मी नेहमी मैलापूरला आमच्या कुलदेवाला खंडोबाला जायचो तेव्हा यादगीर स्टेशन वरून यादगीर चा किल्ला लक्ष वेधून घ्यायचा. किल्ल्यावर जायची खुप इच्छा होती पण कधी जायला जमल नाही.शेवटी निरंजन आणि आमच्या टीम मुळे किल्ल्यावर जायची इच्छा पूर्ण झाली.
    धन्यवाद निरंजन आणि टीम 🙏😊

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  7 месяцев назад

      आणि तुझ्यामुळे एक नवीन किल्ला पाहायला मिळाला. तो ही कर्नाटक मधला 😍😍

    • @umeshedke8555
      @umeshedke8555 7 месяцев назад

      @@teatrektravel6354 ♥️😊

  • @cheffarhankhan1810
    @cheffarhankhan1810 7 месяцев назад

    घरुनच ऑनलाइन ट्रेक केल्या सरख वाटतंय दादा💯 many more to come 🤟

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  7 месяцев назад +1

      🙌🙌😍😍 फक्त्त ऑनलाइन नको आपल्याला ऑफलाईन पण फिरायचंय रे 😅

    • @cheffarhankhan1810
      @cheffarhankhan1810 7 месяцев назад

      @@teatrektravel6354 लवकरच

  • @Bandu_jadhav_vlogs
    @Bandu_jadhav_vlogs 6 месяцев назад

    Mala kannad समजतंय

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  6 месяцев назад

      🙌🙌🙌😍😍😍🤣🤣🤣 pn mala bolta nahi yet 😅😅

  • @sanjaykashelkar8545
    @sanjaykashelkar8545 7 месяцев назад

    घरी बसून किल्ला; बघता आला