शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रात तुम्ही इंग्रज अधिकारी पाहिला असेल, तो कोण होता ? | BolBhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 345

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 года назад +80

    Henry चे आपल्यावर खुप उपकार आहेत की त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच चित्रण स्वतः पाहिलेलं आणि अनुभवलेलं लिहून ठेवलं जे की आपल्या साठी अस्सल पुरावा आहे.

  • @deep4291
    @deep4291 2 года назад +204

    जर timemachine असं काही असतं तर मी नकीच मला महाराजाचा राज्याभिषेक पहिला आवडला असता खूप भाग्यवान आहे ती सर्व लोक ज्यांनी देव पहिला.

    • @shreedoke1001
      @shreedoke1001 2 года назад +7

      सेम हेच राज ठाकरे बोलले होते❣️❣️

    • @ajinkyasalwe156
      @ajinkyasalwe156 2 года назад +1

      Kahi sangta nahi yet shakya aahe magchya janmi tumich Maharaj hote

    • @OfficialAjitkanase1008
      @OfficialAjitkanase1008 2 года назад +1

      @@sandeepjadhav3755 6 जून भावा 2 जून नाही 2023

    • @arunpawar8616
      @arunpawar8616 2 года назад +1

      Yes tumhi khara bolat.. Time machine ahe hi kahi kalpana nhi... Pn he future madhe uplapdh ahe... Jo vyakti 2035 nantr jagel ani Gyani(inshort scientist) asel to nakkich he bghu shakel... Karan already its available but enemy get scared about our history n upcoming future..

    • @sys9208
      @sys9208 2 года назад

      दैविकरण करणे म्हणजे इतिहास नष्ट करणे.

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 2 года назад +153

    माणूस म्हणून जन्माला आला आणि दैवत्व प्राप्त झालेला, असा आमचा राजा शिवछत्रपती....

    • @prakashkale212
      @prakashkale212 2 года назад +3

      खरयं

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 года назад +4

      जगातील एकमेव राजा छत्रपती झाला अणि त्यांच्या समोर पुरी दुनिया मुजरा करते जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🙏

    • @santoshdeshmukh6598
      @santoshdeshmukh6598 2 года назад +3

      जेव्हा जेव्हा पाप वाढेल तेव्हा मी अवतार घेऊन त्यांचा संहार करीन असं देवाने आधीच सांगितले आहे.. त्याचाच एक अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 👑🚩❤️

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.27 2 года назад +160

    इतिहासालाही धडकी भरेल असं धाडस या मातीत घडलं, दगडधोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्ण सिंहासन सजलं....!❤️🙏🏻 शिवराज्यभिषेक दिनाच्या तसेच स्वराज्य दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🚩🚩🧡🙏🏻

  • @phakatkarrahul
    @phakatkarrahul 2 года назад +29

    हत्तींची पिल्ले असताना त्यांना गडावर आणून वाढवणे ... म्हणजे राजांची दूरदृष्टी किती होती ह्याचे एक असामान्य उदाहरण ... त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे ते किती दूरचा विचार करायचे हे ह्यावरून समजते ... छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sanjaypawar2755
    @sanjaypawar2755 2 года назад +41

    खरे आणि जसेच्या तसे वर्णन करणारा हेनरी हा एकमेव, तर सोई नुसार वर्णन करणारे भरपूर होते.

  • @vloggerrr_electrician
    @vloggerrr_electrician 2 года назад +77

    होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
    थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
    शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!🚩🙇🏻‍♂️

  • @indianproperties601
    @indianproperties601 2 года назад +123

    शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ⛳⛳⛳⛳

  • @sneha742
    @sneha742 2 года назад +39

    For such short time Henry's observation was appreciable

  • @kiranpanhalkar6129
    @kiranpanhalkar6129 2 года назад +93

    प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
    सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
    शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!!
    शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 2 года назад +53

    खूप छान😍👌
    त्या दैदिप्यमान सोहळ्याची कल्पना ही अपुरी पडतेय असा तो वैभवशाली सोहळा तेव्हा महाराजांचा झाला . हे ऐकून एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतोय.

  • @Vikram18396
    @Vikram18396 Год назад +7

    झुकल्या वाकल्या सर्व गर्विष्ठ माना शिवमंदिरी❤️❤️🙏

  • @therandomguy0778
    @therandomguy0778 2 года назад +24

    या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अतिशय उत्तम वर्णन ....!
    जय जिजाऊ...!
    जय शिवराय ...!
    जय शंभुराजे ...!

  • @tinas3394
    @tinas3394 2 года назад +23

    Seriously got goosebumps 🙏🙏🙏🙏

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 2 года назад +6

    खूप महत्वाची आणि छान माहिती,,,, जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

  • @standardsupport
    @standardsupport 2 года назад +71

    It's the time to show the world that how great was our king the king million hearts..

  • @buldhana1967
    @buldhana1967 Год назад +4

    छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण आहोत. 💐💐💐

  • @nikhilrudrakar226
    @nikhilrudrakar226 2 года назад +13

    How talented that painter was.....he could remember so many people and there expressions.....!

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 года назад +79

    या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट कही सामान्य झाली नाही.”
    शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад +3

      त्याठिकाणी
      बादशहा असा शब्द नसून
      पातशहा असा शब्द आहे

    • @ShubhamGangurde1
      @ShubhamGangurde1 2 года назад +7

      @@Berar24365 या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट कही सामान्य झाली नाही.
      म्हणजे सर्वकडे म्लेंच्छ (मुसलमान) बादशाह आहेत,
      त्याच्यात मराठा राजा पातशहा झाला.म्लेंच्छ म्हणजे यवन बादशाह झाला आणि मराठा राजा पातशाह झाला.निट वाचा दादा

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад +3

      @@ShubhamGangurde1 दोन्ही कडे पातशहा हाच शब्द आहे बादशहा नाही.
      यापूर्वी सर्व सत्ताधीश म्लेंच्छ म्हणजे मुसलमान झाले परंतु मराठा सत्ताधीश झाला ही मोठी गोष्ट असा त्यामागचा अर्थ आहे

    • @ShubhamGangurde1
      @ShubhamGangurde1 2 года назад +1

      @@Berar24365 sorry dada

    • @unknown.......6258
      @unknown.......6258 2 года назад +2

      @@Berar24365 Kay comeback kela re bhava 😂🔥

  • @Username-l5q5s
    @Username-l5q5s 2 года назад +11

    शेकडो वर्षे गुलामगिरीच्या आगीत होरपळून निघालेल्या रयतेला स्वातंत्र्य, सुशासन ,स्वराज्य मिळवून देणारे विश्ववंदनीय हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यादिवशी खर्या अर्थाने छत्रपती झाले तो दिवस म्हणजे #श्रीशिवराज्याभिषेकदिन 6जून 1674 म्हणजेच आजच्या दिवशी महाराज #छत्रपती झाले. सर्वांना #आम्हीशिवछत्रपतींचेमावळे समुहाकडून #श्रीशिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩जय शिवराय

  • @dhananjaylavhe7313
    @dhananjaylavhe7313 2 года назад +81

    0:20 कोणत्यातरी एका कलाकाराने? वा! तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते चित्र भारतीय परंपरेची शैली जपणारे चित्रकार दीनानाथ दामोदर दलाल यांनी काढलेलं आहे.🙏

  • @yogeshpatil-fe6dv
    @yogeshpatil-fe6dv 2 года назад +2

    भावाला आज पहिल्यांदा बोल भिडू वर पाहिलं...पण अतिशय मस्त पद्धतीने हा विषय मांडला आहे.

  • @vishaldhas1319
    @vishaldhas1319 2 года назад +5

    #होईल_तुझ्या_चरणी_अवघा_महाराष्ट्र_गोळा ।।
    थाट #हिंदवी_स्वराज्या चा #शिवराज्याभिषेक_सोहळा
     #किल्ले_रायगड
    || #जय शिवराय ||

  • @shashujoshi3935
    @shashujoshi3935 2 года назад +22

    क्षत्रिय कुलावतंस सिंासनाधीश्वर छत्रपति शिवाजी महाराज यांना सह्रदय मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

  • @naqeebkaskar6557
    @naqeebkaskar6557 2 года назад +6

    Got goosebumps 👌😍

  • @satishayarekar9575
    @satishayarekar9575 2 года назад

    खुप छान माहिती,,,,,, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक डोळ्या समोर उभा राहिला

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 2 года назад +3

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 2 года назад +1

      जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp 2 года назад +8

    बर झाल या इंग्रजांनी हे लिहून ठेवलं,म्हणजे आमच्या राजा बदल नवीन माहिती मिळाली..

  • @abhyudayakansara1481
    @abhyudayakansara1481 Год назад

    देव आम्ही आहिला नाही...पण छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या माझ्या देवानी घडवलेलं महान राष्ट्र आम्ही आज पहात आहोत...
    आमचा सर्व सामान्यांचा राजा.. राजाधिराज...महाराज आमच्या हजारो नम्र हातांनी मानाचा मुजरा!

  • @sandipgiri5685
    @sandipgiri5685 2 года назад +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार केतन भाऊ.अशीच माहिती देत चला.

  • @Ek_Paul_Itihasat
    @Ek_Paul_Itihasat 2 года назад +1

    खूप मस्त महिती दिली ऐकताना सगळं चित्र डोळ्यासमोर उभ राहत होत 🚩

  • @RahilKhan-gc3qt
    @RahilKhan-gc3qt 2 года назад +4

    माझा राजा, महाराज शिवाजी महाराजा

  • @चित्रपटवाणी
    @चित्रपटवाणी 2 года назад +4

    Aaj maza janmdivas pn ahe... ashirvad dyave🙏

  • @omkarkhamkar9757
    @omkarkhamkar9757 2 года назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩

  • @swapnilpatil5952
    @swapnilpatil5952 2 года назад

    एक तो हेन्री ज्याने सत्य गोष्टी च वर्णन केले आणि आमचे लिहता वाचता येणारे लोक 50% थोथांड लिहून आपल्या भाकरी भाजून घेत होते....

  • @truefacts5061
    @truefacts5061 2 года назад +1

    छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज !
    🙏🙏🙏🙏🙏
    ना भूतो ना भविष्यते !

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 5 месяцев назад

    राजं मी जर तुमचा मावळा असतो तर स्वराज्यासाठी लढत लढत जीव दिला असता.❤

  • @pradeepsir7808
    @pradeepsir7808 2 года назад +14

    Henry Oxenden was a nephew of George Oxenden.
    Thanks !

  • @shashikantpatil6797
    @shashikantpatil6797 2 года назад +27

    तुमच्या अथक परिश्रमाने आपल्या कुटुंबात 5 लाख जन सहभागी झाले त्याबद्दल .......,✨
    मनःपुर्वक अभिनंदन करतो 👏👏👏

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 года назад +1

    काही लोकांनी रायगड जाळला. रायगड जाळला नसेल तर. आज लोकांना पाहिला मिळाला असता. ईग्रज. अधिकारी होता म्हणून राज्याभिषेकाचा माहिती उपलब्ध आहे. हि माहिती आपण. जनते समोर आणली. त्या बद्दल धन्यवाद.

  • @sureshkamble7305
    @sureshkamble7305 Год назад

    Kiti mast asel tya kalamdhe swarajya kash majha janm jhala asta tya kalat 🙏😍🚩

  • @serieltopics595
    @serieltopics595 Год назад +1

    जगदंबशिवराय🚩❤️🕉️👑🌺👌🙏🏻

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +3

    हेनरी साठी मांसाहार व्यवस्था केली हे कुठल्या ऐतिहासिक पुस्तक चा आधार घेतला.
    अज्ञान दुर केल्यास ....
    धन्यवाद.

    • @rajgaikwad5961
      @rajgaikwad5961 2 года назад +1

      swatha henari ne lihun thevl ahe patr available ahet

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 года назад +5

      @@rajgaikwad5961 आदरणीय ईतिहास कार निनाद बेडेकर यांच्या वर विश्वास ठेवायचा कि ही हेनरी वर.
      विशेष म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी होते.
      आणि त्यांच्येच आजचे अनुयायी तंबाखू गु टखा खाउन मोठ मोठ्या घोषणा देत असतात.
      जय भवानी
      .

    • @sankettambe440
      @sankettambe440 2 года назад +1

      @@rajgaikwad5961 मित्रा गडावर मांसाहार कापण्यास व शिजवण्यास बंदी होती अणि तुच विचार कर राज्याभिषेक च्या पवित्र विधी होत असताना त्याला मास कुठुन देईल अणि हा व्यक्ती बोलतो जगदीश्वर मंदिर मागे राहत होता इंग्रज मग कसा का मास खातो..??

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 2 года назад

      @@rajshinde7709 हेन्रीवर विश्वास ठेवायचा कारण तो समकालीन होता.महाराज शाकाहारी होते पण हेंन्री मासाहारी होता.

  • @yashwantbhagat9184
    @yashwantbhagat9184 2 года назад +2

    बोल भिडू च मनापासून अभिनंदन कारण एक चांगला विषय निवडला

  • @adityashembekar2577
    @adityashembekar2577 Год назад +3

    खामोष आस्ते कदम श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @comrade8879
    @comrade8879 2 года назад +2

    दैवत छत्रपती 🚩🇮🇳🙏

  • @eknathpatil5662
    @eknathpatil5662 2 года назад

    शिव शंभो.....

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 года назад +2

    Thanks to Henry sir 👍👍👍👍👍

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 года назад

    खुप छान वर्णन, धन्यवाद या व्हिडिओ साठी

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Год назад

    फार छान विश्लेषण.

  • @sanjaydeshmukh5444
    @sanjaydeshmukh5444 2 года назад

    Thanks bhau.khup mahiti dili dhanyawad .

  • @dhirajbhujbaldj4969
    @dhirajbhujbaldj4969 Год назад

    खूप छान विश्लेषण दादा.....❤

  • @hanumantaware
    @hanumantaware 9 месяцев назад

    छश्रपती.शिवाजी.महाराजकी.जय❤❤❤❤

  • @omkarghosalkar3428
    @omkarghosalkar3428 9 месяцев назад +1

    स्वर्गा मधे पण महाराज सिंहासनावर बसत असतील .
    या जनमी जे लोक चांगले कर्म करतील त्यांना नक्की महाराजांना स्वर्गात जाऊन बघण्याची संधी नक्की मिळेल .🚩जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @BB-mh5vd
    @BB-mh5vd 2 года назад +2

    दादा तुम्ही ही सर्व काही माहिती दिली ते खुप छान आहे.
    पण एक गोष्ट महाराजांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आणि सोबत असलेले जीवाला जीव देणारे मावळे सोबत घेऊन हें स्वराज्य निर्माण केल अखंड स्वराज्याच्या साक्षीने महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक सोहळा झाला तेव्हा त्यांना " छत्रपती " ही सर्वोच्च पदवी देण्यात आली होती
    तर ती पदवी हा त्यांचा सन्मान आहे आणि त्यांना दिलेला आदर ही आपली परंपरा आहे तरी आपण हे समजून घ्यावे एवढीच इच्छा आहे.. 🙏🏻
    🚩जय जिजाऊ जय शिवशंभु 🚩

  • @jagdishmore3597
    @jagdishmore3597 2 года назад +2

    Saheb dhanyad ?Konache ? Henriche ? Nahi. Dhanyad tumche.. great great great. Research narration.salute u
    .carry on. Jai hind jai maharashtra.

  • @RajDamisal
    @RajDamisal 2 года назад +1

    बोल भिडू..is the gem of the u tube..

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 2 года назад +5

    aani Maharaj chatrapati Zale!!!!! Bravo

  • @cinematic2610
    @cinematic2610 2 года назад +29

    Jagatla sarvat nashibvan engraz manje - Henry oxander

  • @Skvloger-i5z
    @Skvloger-i5z 2 года назад +3

    Khup chan mahiti dili....

  • @dattagajare9283
    @dattagajare9283 2 года назад +12

    राजे छत्रपती झाले सर्व मराठी बांधवांना शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.जय शिवराय 🚩🚩🙇‍♂️🙇‍♂️🙏🙏

  • @ndlyelporeac2kwovdeo566
    @ndlyelporeac2kwovdeo566 2 года назад +2

    झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी 🙏🚩

  • @sushantkawale5845
    @sushantkawale5845 2 года назад

    Dhanyawad khup chan mahiti dili

  • @premasclasses350
    @premasclasses350 Год назад

    Henry che upkar.aplya Rajach , marathi rajacha rajbhishek sohala kiti bhav Divya hota,! Ur bharun ala . Mujra Raje . Chatrapati Shivaji Maharaj cha vijay aso. Jai bhavani.jai shivraj.👌👌👃👃🌹🌹👍👍👏

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 2 года назад

    jay bahavni jai shivaji . sarva janates shivrahyabhishekachya hardik shubbhechya.

  • @2259.Baramati-
    @2259.Baramati- 2 года назад +1

    जय भवानी जय शिवाजी

  • @vipulwadhai8646
    @vipulwadhai8646 2 года назад +9

    Jai shivray ..🚩🚩🚩

  • @sandeepbagde7820
    @sandeepbagde7820 2 года назад

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    Apratim....Khoop....Sundar.....

  • @BreakoutStock18
    @BreakoutStock18 2 года назад +10

    Please give respect, Chhatrpati Shivaji Maharaj

    • @pranav9851
      @pranav9851 Год назад +1

      He is just saying what Henry mentioned in his book. He refered word Shivaji. That why

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 Год назад

    Chatrapathi shivaji Maharaj ki jai

  • @AdvSagar-yi5kk
    @AdvSagar-yi5kk 2 года назад +7

    जय शिवराय 🧡🚩💐

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 года назад +1

    Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.. Chatrapati Sambhaji Maharaj ki jay..Jay Jijau 🙏🙏🙏

  • @shrikantkarnik196
    @shrikantkarnik196 Год назад +1

    बस आता एकच इंग्रजांनी जे लुटून नेलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मनाचं सोन्या सह रत्नजडित सिंहासन ते पुन्हा भारतामध्ये आणने कोहिनूर हिरा पेक्षा ते अनमोल होत.. आजच्या किमतीला. ( एक मन म्हणजे 40 किलो ).

  • @amitdagade5010
    @amitdagade5010 2 года назад +1

    Thanks sir

  • @vijaychingude3956
    @vijaychingude3956 2 года назад +2

    Jay shivray

  • @shaileshlokhande7140
    @shaileshlokhande7140 2 года назад

    Khupch chhan mahiti dilit.

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 2 года назад

    जय शिवराय
    छान माहिती दिली

  • @tusharsalunke6001
    @tusharsalunke6001 2 года назад +1

    Ketan dada 🙌🙌

  • @padmakarpatil7526
    @padmakarpatil7526 Год назад

    जय शिवराय ❤

  • @dineshsawant1285
    @dineshsawant1285 2 года назад +1

    Jai shivrai

  • @rajaka22belgaum78
    @rajaka22belgaum78 2 года назад

    एक कर्तबगार अधिकारी प्रणाम🙏

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 2 года назад

    खूप छान माहिती दिली

  • @rangari01
    @rangari01 2 года назад +18

    Sivaji Maharaj Was Great King. British Officers were great officers as well. Salute to British Officers who made India developing country.

    • @darshu94
      @darshu94 2 года назад +1

      Then why do u hate savarkar claiming he sided with british ?

    • @rangari01
      @rangari01 2 года назад +3

      @@darshu94 because of false narrative being made by his followers. Savarkar was not hero.. he attempted to become hero but later intimidated by our officers.. as expected he wrote sorry letters and also advantaged himself by British Indian pension scheme. He was loyal to government, he was not freedom fighter as it is being claimed now.

    • @darshu94
      @darshu94 2 года назад +3

      @@rangari01 read what bhagat singh wrote about him, savarkar used to provide ammunition to Rebels here. He spent 20 yrs jail so what he wrote letter ? Better getting out that rotting in jail doing nothing. Pension is not from British but from gov of India. British owe 45 trillion to us for all the things they looted from here.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 года назад

    Khup mast mahiti dili👍👍👍

  • @ajinkyamane1841
    @ajinkyamane1841 2 года назад +2

    Bhava changle explain Kels 👌

  • @rajivinamdar2673
    @rajivinamdar2673 2 года назад +10

    शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा !!

  • @pranaychawan3995
    @pranaychawan3995 2 года назад

    खूप उत्तम माहिती तुम्ही दिलीत .

  • @ashishdawane4380
    @ashishdawane4380 2 года назад

    छान माहिती दिली.. धन्यवाद

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 2 года назад +23

    Class information. But brother, our Maharahtrian community in England should actually find the descendents of those British East India people who have seen Chatrrapati Shivaji Maharaj. With more research some great revelations, we may come across even today. Chatrrapati Shivaji Maharaj ki Jai. Jai Bhavani, Jai Shankar. Har Har Mahadev.

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 2 года назад

    मनाचा मुजरा करतो 🙇🙇🙇🙇

  • @sarika298
    @sarika298 2 года назад +2

    हा सीन किती वेळा जरी ऐकला तरी पुनः पुनः ऐकावं वाटतं...

  • @Lion-emperor
    @Lion-emperor 2 года назад

    छत्रपती शिवराय यांना सर्वोच्च मानाचा मुजरा राजे

  • @zakirhusenmullani9402
    @zakirhusenmullani9402 2 года назад

    Tumche aabhaar..surekh varnan🙏

  • @Khavchat
    @Khavchat 2 года назад +4

    जय शिवराय!!🚩

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 года назад +1

      जय शिवाजी महाराज

  • @DD_1516
    @DD_1516 2 года назад +1

    माझा देव ❤️

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 2 года назад +1

    देवा पेक्षा मोठा माणूस राजाशिवछत्रपती...!!!

  • @motivationindia7605
    @motivationindia7605 2 года назад +1

    Congratulations 500k tim

  • @ganeshgaikwad6277
    @ganeshgaikwad6277 2 года назад

    🚩🚩🚩🚩 जय शिवप्रभु 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthalbhaval0403
    @vitthalbhaval0403 2 года назад +6

    प्रतेक वेळा जर छत्रपती शिवाजी महाराज असं पूर्ण नाव घेतलं असतं तर व्हिडिओ आजुन छान वाटला आसता