ऐतिहासिक प्राचीन घुडे वाडा कारंजा लाड (श्री नृसिंह सरस्वती स्वामी जन्मस्थळ) ।Ghude wada
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- नमस्कार मित्रांनो
"अनोखा देस" या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड या शहरातील डॉ श्री विवेक काका घुडे यांचा ऐतिहासिक प्राचीन वाडा बघण्यासारखा आहे. भारतीय स्थापत्यकलेचे विविध आकर्षण आजही या वाड्यात बघावयास मिळतात. याठिकाणी अत्यंत उंच असे अंदाजे सात फुटाचे तुळशीवृंदावन, कोरीव काम केलेले नक्षीदार असे छत व लाकडी खांब, पंधरा फूट खोल लादण्या (तळघर) आहेत. चला तर मग.....
मित्रांनो तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला आणखी सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते.जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाइक व शेअर करा.
***************************************************
Thank you so much for watching video
***************************************************
#gurumandir
#karanja_lad_gurumandir
#Marathi_youtubers
#anokha_des
#karanja_lad
#washim
#karanja_datta_mandir
#gurumandir_karanja
#guru_mandir
#karanja
#guru_mandir_karanja_lad
#marathi_vlog
#घुडे_वाडा
#gude_wada
***************************************************
Contact Info
Instagram : ...
************************************************
आमच्या इतरही व्हिडिओची लिंक खालीलप्रमाणे आहेत:
Shri Nrusinha Sarswati Swami Maharaj Birthplace :
• दत्तावतार श्रीनृसिंह स...
Grumandir Karanja Lad Part-1 :
• श्रीदत्तावतार श्रीनृसि...
Karanja Sohal Wildlife Sanctuary Part-1:
• Part-2। Karanja-Sohol ...
Karanja Sohal Wildlife Sanctuary Part-2:
• Part-2। Karanja-Sohol ...
Lokmanya Tilak Birthplace and Theba Palace
• Lokmanya Tilak Birthpl...
Ratnagiri Marine Museum
• Ratnagiri Marine Fish ...
Ganpatipule Mandir and Beach:
• Ganpatipule Mandir and...
Shri Parshuram Mandir, Chiplun : • Shri Parshuram Mandir,...
Koyna Dam , koynanagar : • Shri Parshuram Mandir,...
Karneshwar Mandir, Sangmeshwar : • Karneshwar Temple Sang...
Someshwar Mandir and hot water spring : • Natural Hot Water Spri...
Shri Ram Mandir,Chafal :
/ 7rqo26-u
Disclaimer:
***************************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
स्वामी महाराजांच्या जन्म स्थळाला माझे कोटी कोटी प्रणाम.
L0
सुंदर वाडा. सूरज आपले छत्रपती शिवाजी महाराज लाडांचे कारंजे या शहरात येऊन गेल्याचा इतिहास आहे.
Ho dada
Thank you😊
या वाड्यातील काहीच भाग दाखवला आहे.संपूर्ण वाडा बराच मोठा होता . भावांमध्ये वाटणी झाल्यामुळे तीन भाग झालेत..पहिले मोठा दिंडी दरवाजा होता .मोठी भुयार . महाराजांचं जन्म स्थान असल्याने एक वेगळा आनंद यायचा..आमच्या बालपणातील दिवस इथे गेले असल्याने एक वेगळी आपुलकी आहे.👍
Thank you
Tumhi karanja che K amchi aai che Maher pn
Thanku Bohr of you
वाडा तेवढाच आहे, आधी प्रवेशद्वार वेगळे होते.
खूप छान माहिती आणि व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या जन्मस्थानाला कोटी कोटी प्रणाम 🙏
🙏🌹 श्री नृसिंह सरस्वती तव शरणं 🌹🙏
Thank you
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खुप आनंद वाटला. तुम्ही हा वाडा जतन केला.
सर्व भाविकांवर खुप ऊपकार आहेत.🙏🙏🙏
Thank you
Nursing Saraswati स्वामी महाराजांच्या जन्मस्थळास आणि महाराजांना कोटी कोटी प्रणाम नमस्कार. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you
नृसिह सरस्वती यांचे बाबत त्यांचे जन्म स्थल माहिती दिलीत धन्यवाद जी आर अवचट.
Thank you
Plz share the video🙏
सुरज आम्ही सुद्धा कारंजा लाड मध्येच राहतो आणि कारंजा लाड हे माझे माहेर आहे जिथे ज्या ठिकाणी उभा आहेस ना त्या ठिकाणाहून मंगरूळ वेस् येथे माझ्या माहेर आहे तिथून ते फार जवळ आहे माझ्या वडिलांच्या घराच्या छतावरून नर्सिंग सरस्वती महाराजांची मंदिर सुद्धा दिसून येते खूप छान व्हिडिओ बनवत आहेस तू आणि मेन म्हणजे आमच्या कारंजा मध्ये आलास तुझे आमच्या कारंजामध्ये खूप खूप स्वागत आहे वेलकम टू द कारंजा लाड आणि कारंजे करांकडून
Thank you so much🙏🙏🙏
❤❤khup mast mhati dili bara bara vatal❤❤
Thank you plz share video
सुरजदादा , कारंजा शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांची आपण अतिशय उपयुक्त माहिती देत आहात.आपल्या पुढील उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा .....
खूप खूप धन्यवाद ताई
hii
स्वामी श्री नरसिंह सरस्वती महाराज यांना कोटी कोटी नमस्कार 🙏🙏
Thank you
Plz share video
Apratim
Thank you Tai
Plz share video
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा 🙏🙏🙏
Thank you
Mast नरसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान बघितल्यावर समाधान वाटले अशाच चांगल्या प्रकारचे व्हिडिओ पाठवत चला
Thank you
Abhari Ahe Guru Maharajanche Mul Janmasthanache Darshan Ghadavalyabaddal
Thank you
Plz share and subscribe to channel
⛳!!ओम् द्राम दत्तात्रेयाय नमः!!⛳
⛳🔱 !!श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज!!🔱⛳
⛳ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll⛳
🤲 जय विजयीभव ,दिग्विजयीभव , श्रीमदखंड श्रीविजयीभव ।।🤲
🚩गण गण गणात बोते🚩
Thank you
मी १९८५च्या दरम्यान गेलो होतो.तेव्हां धुडे यांनी तो वाडा व महाराजांचे जन्मस्थान दाखवलं होते.
कारंजा येथील दत्त मंदिर आहे ते तेव्हां ही छान वाटले !
Thank you
अप्रतिम."आम्हाला बघायला मिळेल कां? दत्त संप्रदायी लोकांचं हे श्रध्दा स्थान ठरावं.
हो दादा नक्कीच बघायला मिळेल.
याठिकाणी महाराजांची जन्मस्थळ सुद्धा आहे त्यांच्यासुद्धा एक विशेष अलग भाग मी तयार केला आहे. तो सुद्धा आपण जरूर बघावा
खूप छान माहिती मिळत आहे तुझ्या या उपक्रमातून सुरज तुझे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद
चॅनलला असा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा
खुप छान माहिती ❤
Thank you
Khup khup dhanyavad.
Thank you
स्वामी महाराजांना कोटी कोटी नमन 🙏🌹
Thank you
@@anokhades6791 खूपच छान माहिती आणि सूंदर जन्म स्थळ 👏👏
अभिनंदन..... आपल्यामुळे ऐतिहासिक माहिती मिळत आहे त्याबद्दल आभार
Thank you
महाराजाना , दत्त प्रभुना नमस्कार. खूपच सुंदर माहिती मिळाली🙏🙏🙏
Thank you
Plz share the video
खूप छान वाडा आहे खूप आनंद. झाला घोडे काकांचे खूप खूप आभार वाडा छान आहे
Thank you
अतिशय सुंदर ❤
अजून खूप चांगल्या अवस्थेत आहे हे विशेष ❤
आपण हा वाडा आम्हाला दाखविला त्या बद्धल आपले आभार 😊
Thank you 🙏🙏🙏
आमचा।वाडा।आहे।सं स्थान। गुरु देव।यांचशतकोटी।नम सकारनमसकार।
दत्त श्रीनृसिंह सरस्वती मानना।ण
खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली आहे या वाड्याला अनेक वेळा भेट दिली आहे माझे गाव दिघी तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम सध्या मुंबईला वास्तव्यास आहे कधी गावाकडे गेलो तर आवर्जून या वाड्याला भेट देत असतो या वाड्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🎉🎉🎉🎉
Thank you
मुंबई हु कसे जायचे
सुरजसभाऊ आपण दीलेली नृसिंह सरस्वती महाराज यांचे जन्मस्थान वाडा ची माहीती खुप आवडली मी फक्त कऻरंजा येथे महाराजांचे दर्शन घेतले तेव्हा जन्म स्थान बघीतले परंतु वाडा बाबतीत कोणीही माहिती दिली नाही आपण दीलेली माहिती माझ्या करीता खुप सुंदर आणि मोलाची आहे धन्यवाद
Thank you
Plz Share🙏🙏🙏
खूप छान
Thank you
सुरज खूप छान व्हिडिओ बघायला मिळाला. आमचा जन्म सुध्दा कारंजा मधेच, लहानाचे मोठे झालो ,पण संपूर्ण वाडा बघायला नाही मिळाला तुझ्या मुळे हा ऐतिहासिक वाडा बघता आला.पण अजून थोडी चांगली देखभाल करायला पाहिजे , खूप प्रसिद्ध ठिकाण आहे , लोकं बघायला येतात.तुझे खूप आभार .
Thank you
खूप सुंदर वाडा आहे.मी दोन वेळा भेंट दिली आहे.अगदी अलीकडे फेब्रुअरी मध्यें तिथे लग्न विधी चालू होते.आणि दर्शन बाहेरील जिन्याने जाऊन घेता येते हे फार चांगले आहे.
Ho Tai
Thank you
Plz share Video🙏🙏🙏
,, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय.
hii
JC शाळेत 88 पर्यंत शिकलेला मी कुंडलवाल सरांचे बाजूला रहात असे. सध्या बोरीवली पूर्व मुंबई विमानतळ retd engg. स्वामींची अद्भुत माहिती तू देत आहेस. पुण्याचे छान काम करत आहेस. मंदिर संस्थान ने स्वखर्चाने ही सर्व स्थाने renovate करायला हवीत. पंकज करवे ट्रस्टी पैकी एक आहे. त्यांचेशी मी बोलेन. Love you dear 🎉❤
Thank you sir
Plz share My videos
खूप छान माहिती खूप छान जतन केलेला वाडा महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🌷👏🙏🙏
Thank you
मीपण करंजा लाड येथील रहिवाशी आहे मी यांच्या वड्या जवळच माझे घर आहे सध्या मी 1968 पासून नागपूर येथे राहतो मला अश्या वाड्या बद्दल खूप छान माहिती दिली जय महाराष्ट्र
Thanks
अप्रतिम भावा❤❤
Thank you
मला तुमचा खूप अभिमान वाटतो .
तुम्ही छान धार्मिक माहिती दिली . धन्यवाद 🙏
Thank you saras
Plz share the video so everyone should get this Information😍🙏
Vishesh Mahiti Dilit tyabaddal Dhanyawad Dada , karanja ladache,Vandan to Nrusiha sarasvati Guru Maharaj
Thank you
खूप समाधान होतं जेव्हां असे श्रद्धासंबंधी माहिती देणारे विडिओ मिळतात तेव्हां.
हेच शाश्वताशी ओळख करण्याचं साधन.
धन्यवाद .
🌹🙏🌹ॐद्राँदत्तात्रेयायनमः 🌹🙏🌹
Thank you🙂
Pls share
Jai gurudev datt🙏🙏🙏🙏🙏
Thank you
Nice presentation अप्रतीम वाडा
Thank you
स्वामी महारांना कोटी कोटी प्रणाम
Thank you
मी 1960 साली गेलो होतो,त्यावेळेस
1भिंत होती,तिथे चंदन लावायचे,दर्शन जानवात असे,,,,प्रसन्न वाटले,,,,,
Acha
Thank you
Khup chaan.
Thank you
17 ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी आरतीला हजर होतो. प्रसादालयात प्रसाद घेतला आणि पोहरादेवी चे दर्शन घेऊन रात्री माहूर येथे मुक्काम केला.
कारंजा लाड मध्ये स्वामींचे दर्शन घेऊन कृतकृत्य झालो.
खेद वाटतो की स्वामींचे जन्मठिकाण चा वाडा बघायचा राहून गेला.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
Thank you
Next time aalat ki nakki wada sudha bagha🙏
Swami
सूरज खूप छान. कारंज्यातील दिवस आठवले. कारंज्याला मिस करतोय.
वा विवेकराव फार मोठी उपलब्धी. तुमच्या कडून जी माहिती मिळाली तेंव्हा पंकज घ्या मुंजे ला आम्ही आलो होतो. त्या आठवणी ला उजाळा मिळाला,व महाराजांच्या जन्म स्थानाचे दर्शन झाले,,,
आम्ही कारंजालाडचे .आमचे आजोबा घुडेपरिवाराशी परिचीतहोते. परंतु आम्हाला या महीतीची ऐकीव होती आज प्रत्यक्ष अनुभवता आली.
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। श्री सद्गुरू न्रुसिंह सरस्वती स्वामी दत्त माऊली भगवान की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🙏🙏🕉
Thank you
Bapre kharach kiti ingenious one! N kiti intelligent Li banavala aahe.
Ho tai
Thank you
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Thank you
🚩🙏🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🙏🚩🚩🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🚩🚩🙏🌹🕉️ नमो आदेश🌹🙏🚩🚩🙏🌹☘️🕉 नमः शिवाय☘️🌹🙏🚩
Thank you
हरी 🕉️ 🙏 अतीशय सुंदर आणि स्तुत्य अशी माहीती. आमच्या गावाजवळील कारंजा येथील घुगे वाड्याची माहीती फारच आवडली
Thank you
Plz Share🙏🙏🙏
🙏🙏श्रीगुरुदेव दत्त 🙏🙏
.
Thanx
Shri gurudev datt
लैच भारी वाडा आहे यार 👌👌👌👌👌👌👌👌
Thank you🙏🙏🙏
फार प्राचीन, पवित्र वास्तू आहे 👍👌🙏
Thank you
🌺🌺🌺☘️☘️☘️अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय🌺🌺🌺☘️☘️🙏🏻🙏🏻
Thank you
Khup khup chan aahe and ty pn purn wada dkhvla asta tar ajun chan vtla asta.
Thank you
Plz share video
Thank you
Plz share video
@@anokhades6791 yes
@@anokhades6791 shared
नरसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ यांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏. इतका महत्त्वाचा व्हिडिओ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परंतु व्हिडिओ शूटिंग अजून चांगल पाहिजे होते शूटिंग चांगल झाला असता तर अजून चांगले बघता आले असते.
Nakkich thank you
सुंदर! सविस्तर आणि छान माहितीचे मनःपुर्वक आभारी आहो।
धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा 🙏
@@anokhades6791 Sure !
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Thank you
छान सुरज धन्यवाद आणी डॉ. विवेक
यांचे सुद्धा आभार मानायला हवे कारण या प्राचीन वाड्याच्या परिसरात
राहुन आणी घुडे परिवाराशी चांगल्या
प्रकारे परिचीत असुन सुद्धा या वाड्यासंबंधी विस्तृत माहीती मिळण्याचा कधी योग आला नाही
तो या व्हिडीओ द्वारे आला. 🙏
Thank you
Khupach chhanglya prakare wada jatan kelay v connection thet nrusinh sarswatishi...
Great
Yes Tai
Thank you
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
Thank you
Suraj ,Khupach Changali Mahiti dili tumhi, Shree NursinhSwaraswati Swamin Che Janam Sthan Dakhavilyabadal khup khup Dhanyawad.
धन्यवाद ताई
व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सगळ्यांना महाराजांच्या जन्मस्थानाची माहिती मिळेल धन्यवाद
माहेर चे ऐतिहासिक वर्णन...👌👌
Thank you
hii kalpana ji u single
Avdhut chintan shree Gurudeo Datta
Aho bhagyavan tumhi
Koti koti naman
🌹🌿🌸🍀🌺🥥🥥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thank you
Thank you 🌹🌹🌹🌹🌹🇮🇳
Thank you
Apratim,, Khoop,, Sundar,,,,,,
धन्यवाद शाम दादा
व्हिडीओला नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा
Khup prasann watte tya ghari mi kalch jaun aali
Thank you
वाडा खूप छान आहे
Thank you
आम्ही सुद्धा पत्रकार आहोत आमचे स्वतःचे महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह चे चैनल आहे मी उपसंपादिका मोनाली उर्फ भाग्यश्री व माझे मिस्टर संपादक श्री विनोद कुमार सर गणवीर
तुझा पत्ता आणि फोन नंबर दे आमच्या चॅनलची लिंक कॉपी कर हीच लिंक आहे व त्यावर तुझा ऍड्रेस सेंड कर आम्हाला तुला भेटायचे आहे सुरज
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
नक्कीच मलाही भेटायला आवडेल.
माझा अॅड्रेस आणि नंबर इंस्टाग्राम पेजला देतो तुम्ही इन्स्टाग्रामला असालच.
किंवा अनोखा देस या नावाने इन्स्टाग्रामला माझे पेज आहे सेम लोगो आहे. तिथे तुम्ही मला इनबॉक्सचा मेसेज करा
Ok
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर
मी नशीबवान आहे दत्ताचे कारंजा माझे जन्म स्थळ आहे श्री गुरुदेव दत्त
VERY NICE KARANJA LAD
Thank you
MAZA MAIBAAP SRIGURU TI
THE JANMALA ALE.
INDUKOTI TEJ KARUN SINDHU BHAKT VASTALLM
VANDYAMI NARSIHA SARASWATIS
PAHI MAM.
Thank you
खूप छान माहिती जय श्री नृसिंह सरस्वती महाराज
Thank you
Plz share😍
Khup chan dada amhi pan karanja lad che ahe khup chan video 👌👌
Thank you
Plz share🙏🙏🙏
अप्रतीम.
Thank you
फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
हे तेच कारंजा लाड आहे का
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
शिवचरित्रात उल्लेख आहे
धन्यवाद दादा
हो हे तेच लाडाचे कारंजे आहे.
अत्यंत ऐतिहासिक व पुरातन गाव असून आजही या ठिकाणी बरेच जुने वाडे मंदिरे तसेच ऐतिहासिक वास्तू बघायला मिळतील.
व्हिडिओला नक्कीच शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद 🙏🙏🙏
Good😂😂
Very Good Antic Bunglow. Real history of Typical Indian construction.
Thank you
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Thank you
Great job
Thank you
श्री गुरूदेव दत्त.......! 💐💐💐💐💐💐💐
Thank you
‼️ॐ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबर गाणगापूर ‼️🙏🌹🙏🌹
Thank you
प्रणाम स्वामी महाराज 🙏
Thank you
छान माहिती... गुरूदेव दत्त 🙏
Thank you
Plz share🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Dev Datt Aanad...
Thank you
प्रकाश घुडे ..आजही मंदिराचे ट्रस्टी आहेत.. सगळा परिवार खूप छान आहे.
Thank you
Simply great.
Chan re👍
Thank you
Great Work Suraj ! Thanks for sharing the detailed information of Ghude Wada.
Thanks bhau...
एवधा मोठा वाडा वास्तु बांधनारी लोक ही श्रीमंत मोठ्ये व्यापारी असले पाहीजेत , व मोठी एकत्र राहनारी फैमिली असली पाहीजेल,
Ho nakkich
Thank you
Plz share n subscribe to Anokha des
It's a beautiful .Lots of thanks for this video and Ancient Information.🪷Shree Swami Samarth 🪷
Thank you
खरंच खूप खूप मस्त .... 🙏🙏
Thank you🙏🙏🙏
मस्त
Great job. Thanks for your efforts which enable us to get knowledge about historical wada and birthplace of Swami Narsimh SaraswatI Maharaj. 🙏🌹
Thank you
Thanks for making such great video.
Thanks
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Thank you
Kiti manmohak,waa.
Thank you
Plz share dada🙏🙏🙏
कारंजा लाड येथील नृसिंह सरस्वती यांच्या जन्मस्थान बद्दल व जुन्या वास्तू बद्दल चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
धन्यवाद दादा
चॅनेल ला subscribe करा वा video नक्की share करा
Excellent.