आपण करत असलेले कार्य अत्यंत मोलाचे व प्रशंसनीय आहे 🙏 वाडे हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक मुख्य भाग. या वड्यांमधून अनेक पंचक्रोशीतील व्यवस्था चालत असे. पंधरा वीस वर्षांपूर्वी अस्तित्वात होते ते वाडे आता कालवश झाले आहेत. तुमच्या या अभ्यासामुळे पुढच्या पिढ्यांना वाडा म्हणजे काय ते समजू शकेल खूप खूप शुभेच्छा आणि आभार !!!
My best wishes for this channel you are doing historical work you are making nice video on old historical house of Dhamala deshmukh in belwade in mulshe teshil pune district a very inspiring old house in maratha histriy this family was involved and releated Chatrapate shivaje maharaj's historical work this is old big constructed house best example of old architecture build up balconies two or three store buildings we see some histrocial weapons judgement hall etc ancient shiva mandir my best wishes thanks
माझा मित्र या गावचा आहे..मी दर वर्षी जत्रेला या गावी येतो पण या माहिती पासून अनभिज्ञ होतो..आपले शतश धन्यवाद..!! निमगाव म्हाळुंगी येथे सेनापती बापू गोखले यांचा वाडा आहे..त्याचीही अशी माहिती द्यावी..!!
सरांची खूप खूप आभारी आहोत खूप सुंदर वाडा जतन करून ठेवला आहे बघून खूप खूप समाधान वाटले रिटायर फौजी जय हिंद जय महाराष्ट्र
विकास दादा गौरवदादा अनमोल माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार..🙏
आपण करत असलेले कार्य अत्यंत मोलाचे व प्रशंसनीय आहे 🙏
वाडे हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक मुख्य भाग. या वड्यांमधून अनेक पंचक्रोशीतील व्यवस्था चालत असे. पंधरा वीस वर्षांपूर्वी अस्तित्वात होते ते वाडे आता कालवश झाले आहेत. तुमच्या या अभ्यासामुळे पुढच्या पिढ्यांना वाडा म्हणजे काय ते समजू शकेल
खूप खूप शुभेच्छा आणि आभार !!!
खूप खूप धन्यवाद
My best wishes for this channel you are doing historical work you are making nice video on old historical house of Dhamala deshmukh in belwade in mulshe teshil pune district a very inspiring old house in maratha histriy this family was involved and releated Chatrapate shivaje maharaj's historical work this is old big constructed house best example of old architecture build up balconies two or three store buildings we see some histrocial weapons judgement hall etc ancient shiva mandir my best wishes thanks
Khup ch chan information
Dhamale सर you are having grace of
Royalness on your talk,face ,body language,living standard Also.we paid highest respect for this.
Thank you very much 🙏🏼
फार छान वाटले . सत्यशीलराजेंचं नम्र व्यक्तीमत्व मनाला भावले. ऐतिहासिक ठेवा आहे असले वाडे . ढमाले देशमुखांच्या पिढीने सांभाळून ठेवल्याबद्दल धन्यवाद !!
धन्यवाद🙏🏼
Yo such interesting swords 🗡️ I will ask my grand son to try to make replicas.
छान माहीती मी पौडकर आहे सध्या बदलापुरात स्थाईक आहे आप्पासाहेब ढमाले यांना ओळखत होतो
Balavde yethil chhan mahiti dilit dhanyavad ya vadyabarobar aani familisobat aamhi aajahi jodalele aahot
विकास चौधरी फारच चांगली माहिती मिळाली आपले काम अभिमानास्पद आहे धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏🏻
देशमुकाच्या वाडे खूप छान आहे
जैशिवजी जै भवानी
ದೇಶಮುಖ್ ಅವರ ವಾಡೆ ( ಅರಮನೆ ) ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಇದೆ
ಜೈ ಶಿವಾಜಿ🙏🏻
ಜೈ ಭವಾನಿ🙏🏻🙏🏻
Khoop. Sundar 💓
आईकुन खूप छान वाटले मला इतिहास आवडतो मी महाराजांचीखूप पुस्तके वाचली पण मनात खंत होती की आपल्या मावळातऐकही विरझाला नाही का बाळा तू छान काम क
🙏🏻🙏🏻😊
@@VikasChaudhariVlogs can I get your number like to cover/give details for one more blog
Great sir. Wel mainted
Thank you sir for giving information regarding to Dhamale Deshmukh
Beautiful ❤, plz make more videos like this 👍
@@ashishdahbara7103 🙏🙏🙏
Nice video Vikas 🙏🙏💐💐
Sundar mahite
Mi ha wada pahila ahe. Khup sundar ahe. Mi college la astana amcha belavade gavat NSS camp hota 10 divas
Such a nice house
🏡 🏠🏠🏠🏡🏡
खूप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद 🙏🏻
Khoop Chan
खूप छान माहिती दिली आहे दादा.
धन्यवाद 🙏🏻😊
Khup chaan mahiti
🙏🏻
माहिती उत्तम दादा⛳⛳⛳⛳
🙏🏻🙏🏻
Mast ch.... 😇
🙏🏻🙏🏻😊
maza ajol damale deshmukh
तुम्ही आंदगाव चे का मारणेवाडीचे
@@indrajeetpaygude8730 Andgaon
ढमाले देशमुखांचा इतिहासाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... एकदा नक्कीच भेट देऊ या वाड्याना... 🙏🏻
The great maratha
I love you Dhamale sir
❤
Me Dhamale khandan na tun ahe pn amhala amcha ch itihas kahi mhiti nahi 😢💔
Mazi (aai)aaji dhamale Deshmukhanchi ahe , Aai Paygude Deshmukh, (vadil) aaji Shinde Deshmukh Ani amhi Marne Deshmukh.
Addition :- mazi mothi mavshi ani mothi tai hyach belawdyachya deshmukh gharat diltya ahet
Great work vikas 👌👌
Great
Nice
छान माहिती दिलीस भावा
मुळशी वैभवाचे साक्षीदार
Sir amhala hya wadya la visit karaichai tar tyancha kai contact bhetel ka
Please reply
9823529850
या गावाची मा झी
आठवन आहे ❤
साताऱ्यात, जिल्हा त बेलवडे बुद्रुक कराड तालुका
पाहुणेचां वाडा छान आहे माझ्या वडिलांची आत्या दिली आहे बेलावडेला वडिलांची मावशी पण आहे मांझी बहिन दीली आहे ढमाले देशमुखांना
तुम्ही बेबडोहोळ चे का जवळ्याचे
तुम्ही बेभडोहोळ चे का जवळ्याचे
मोठं मोठे पाहुणे आहे तुम्हचे
@@NilkanthHele ky re jalkya
voice recording need to be improoved
खूप छान माहिती मिळाली मी मालिनी धावडे पुणे कोथरूड माझ्ये माहेर कासार आंबोली
नमस्कार ताई 🙏🏻
वाडा कीती खणाचा, चौक किती खनाचा, मागे पुढे किती खणाच्या किती वडी वाड्याचा नकाशा कळ ला नाही फक्त खोल्या बघितल्या कृपया सांगाल का 🙏
Faar chaan wada ahae, virgal ahaet tethe shade karave Karan paus Pani lagun virgal Kharab hoot ahaet...tyache sanwardhan hoiel..
सुंदर। शुभेच्च
माझा मित्र या गावचा आहे..मी दर वर्षी जत्रेला या गावी येतो पण या माहिती पासून अनभिज्ञ होतो..आपले शतश धन्यवाद..!! निमगाव म्हाळुंगी येथे सेनापती बापू गोखले यांचा वाडा आहे..त्याचीही अशी माहिती द्यावी..!!
हो नक्कीच 🙏🏻
जय शिवराय
जय रुद्र शंभु
खुप सुंदर माहिती दिली सर
Nice