इतिहासाच्या ही सर्व पाऊल खुणा ही शिल्लक राहिलेल्या नाहीत हे खूप दुर्दैवी आहे , जावळीचे चंद्र राव मोरे यांच्या प्रति आपुलकी नसेल ही पण तो छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा भाग आहे , व कायम राहणार , तुम्ही खूप प्रयास केलेत म्हणून तुमचे धन्यवाद ,, गायकवाड यांचे ही कौतुक करावे तेवढे थोडे , इतिहास प्रेमी किंवा मोरे यांच्या वंशजांनी तेथे किमान हद्दी साफ करून तेथे चौथरा तरी निर्माण करावा ,, समर्थ रामदास स्वामी यांची घळी खूप प्रेक्षणीय ,,, त्यांनी वारसा जपून तेथील पावित्र्य जपले आहे हे अती उत्तम ❤❤❤❤❤
जय श्रीराम...मी अप्पा पाटगांवकर, कोल्हापूर.साधारण पणे ३०/३५ वर्षापूर्वी चंद्रराव मोरे यांचा २ वेळा पाहिला होता पहिल्या खेपेला गवत,झाडे,झुडपं यामुळे नीट पाहता आला नाही. दुसऱ्या खेपेला गवत,झाडं,झुडपं काही नव्हती जागा साफ केलेली होती त्यामुळे जोत्यापर्यंत चे वाड्याचे काम पाहता आले. आपणास जेवढा दम लागला तसा काहीच जाणवले नाही.
1 कोर्टात सिध्द झालय की रामदास व छञपती शिवराय यांची भेट कधीच झाली नाही.2 तत्कालीन ऐतिहासिक माहीती मध्ये कुठेही रामदासाचा उलेख नाही. जुन्या दासबोधा मध्ये रामदास औरंगजेबाला गुडघे टेकून म्हणतो की मी तुमच्या पायाचा दास .या विषया करीता कै.हरी नरके यांचा अभ्यासपुर्ण व्हिडीओ पहावा.त्यांचे मुद्दे आजपर्यंत कोणीच खोडु शकले नाही.
Good👍
आम्ही आलो होतो या मार्गे खूप डेंजर घाट आहे वरंधा आणि निसर्ग रम्य वातावरण आहे त्यामार्गे आम्ही भोर ला आलो होतो
इतिहासाच्या ही सर्व पाऊल खुणा ही शिल्लक राहिलेल्या नाहीत हे खूप दुर्दैवी आहे , जावळीचे चंद्र राव मोरे यांच्या प्रति आपुलकी नसेल ही पण तो छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा भाग आहे , व कायम राहणार , तुम्ही खूप प्रयास केलेत म्हणून तुमचे धन्यवाद ,, गायकवाड यांचे ही कौतुक करावे तेवढे थोडे , इतिहास प्रेमी किंवा मोरे यांच्या वंशजांनी तेथे किमान हद्दी साफ करून तेथे चौथरा तरी निर्माण करावा ,,
समर्थ रामदास स्वामी यांची घळी खूप प्रेक्षणीय ,,, त्यांनी वारसा जपून तेथील पावित्र्य जपले आहे हे अती उत्तम ❤❤❤❤❤
जय श्रीराम...मी अप्पा पाटगांवकर, कोल्हापूर.साधारण पणे ३०/३५ वर्षापूर्वी चंद्रराव मोरे यांचा २ वेळा पाहिला होता पहिल्या खेपेला गवत,झाडे,झुडपं यामुळे नीट पाहता आला नाही. दुसऱ्या खेपेला गवत,झाडं,झुडपं काही नव्हती जागा साफ केलेली होती त्यामुळे जोत्यापर्यंत चे वाड्याचे काम पाहता आले. आपणास जेवढा दम लागला तसा काहीच जाणवले नाही.
Kuthe chatrapati shiwaji maharaj aani samarth ramdas swami aani kuthe he Jatidweshte natadrasht!
Sadguru RAMDAS swamina naman
सुंदर चित्रीकरण 👌👌. खूप खूप धन्यवाद
हे गाव माज आहे घलयच्या वरती माझे गाव चेरव वाडी ❤❤
हे आमचे मामा आहेत ❤😂
श्री.जय जय रघुवीर समर्थ !
समर्थ रामदास स्वामींना साष्टांग दंडवत 🚩
Sradhecha bhag
Hya saglya bhuddachya lenya manuvadyani hadp kelya ani tya viharala vegli nave dili
😂😂
जय जय रघुवीर समर्थ
Apratim. Khoop. Sundar 💓
Chan ,mast video ahe.❤❤
खूप छान व्हिडिओ.
🙏🙏🙏
Khupch mast vlog aahe.
प्रयत्न चांगला होता आमचे गावच आहे शिवथर
छानच
धन्यवाद आबा 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ - श्रीदासबोध
🙏🙏
जबरदस्त दादा
🙏🙏
Amazon links for gopro are not working
भावा तू मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवला त्यासाठी तुला सल्युट,"जय जय रघुवीर समर्थ"
🙏🙏🙏
1989 मध्ये जी स्वामी सिरिअल आली होती तिचे शूटिंग ज्या वाड्यात झाले होते,तो वाडा दाखविल्यास उत्तम...
कोणता वाडा?
कोणालाही जतन करायला इच्छा नाहीं
विक्या❤
शिवाजी महाराज आणि रामदास याची इतिहासात कोठेही भेटच झाली नाही तुम्हीच चुकीचं विधान करत आहात
पुरावे द्या
@@VikasChaudhariVlogsjoker tu purave the😅😅😅😅😅😅
पुरावे द्या ला उत्तर नाही आले
Barobar bolta ashok bhau manuvadi khotaitihas sangatat shivaji maharaj yanche guru tukaram maharaj ahe
Are amcha vada ahe to
वाडा तर दिसलाच नाही
अवशेष आहेत
Not worth to watch
Murkh manasa! Tya samarth ramdas swaminchya satha katha aahet. Bhakadkatha navhet! Bhakad kathancha tumchya sadkya, jatiyawadi menduchi paidas aahe. Itihas samjat nasel kalat nasel tar vachu naka. Pan khotarde dusht pracharaki rajkiy hetune prerit aslele lekhan mhanaje khara itihaas navhe!
बुद्ध लेणी हडप केले
😂😂
Your 💯 percent right 😄😄😄🤔🤔
stupid statement
😂😂
1 कोर्टात सिध्द झालय की रामदास व छञपती शिवराय यांची भेट कधीच झाली नाही.2 तत्कालीन ऐतिहासिक माहीती मध्ये कुठेही रामदासाचा उलेख नाही. जुन्या दासबोधा मध्ये रामदास औरंगजेबाला गुडघे टेकून म्हणतो की मी तुमच्या पायाचा दास .या विषया करीता कै.हरी नरके यांचा अभ्यासपुर्ण व्हिडीओ पहावा.त्यांचे मुद्दे आजपर्यंत कोणीच खोडु शकले नाही.
🤣कायपण
@@VikasChaudhariVlogs are mitra khar aahe, court madhe siddha zalay
कुठून असले जावईशोध लावतात . बारामतीचा काका असल्या मूर्ख लोकांना सपोर्ट द्यायला नेहमीच पुढे असतो. नरके पण त्यातलाच
कुठल्या कोर्टात
प्रयत्न चांगला होता फक्त त्यात रामदासाच्या भाकडकथा.... नको होत्या.
कथा खरी असो वा खोटी... तो भाग निराळा... पण comment मधून जातीयवाद नक्कीच झळकतो आहे
अगदी बरोब्बर दादा
जय जय रघुवीर समर्थ...जय श्रीराम🙏🚩
Kisiko chhota batakar khood bada nahi ban sakte.
Aadhi aapli layaki kay aahe te bagh.. Ramdas Swami ni je kahi lihun thevlay te pan vachun samjayachi layaki nahi tuzi.. Zatu..🤬🤬
शिवाजी महाराजांचा काळ आणि रामदासाचा काळ वेगळा आहे,हे कोर्टात सिद्ध झाले आहे,
कुठल्या कोर्टात? जजमेंट पोस्ट कर चल
शिवाजीराजांचा गुरू संत तुकाराम होते रामदासांचा समंध नाही
आधी संबंध हा शब्द दुरुस्त करून लिहा मग इतिहास दुरुस्त करा
@VikasChaudhar😂iVlogs
जय जय रघुवीर समर्थ