खंडोबा मंदिर धायरी / Drone shots / वर्षाचा शेवटचा सूर्यास्त धायरीच्या खंडोबा मंदिरावरून

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 14

  • @trekker_tatya99
    @trekker_tatya99 9 месяцев назад +1

    ❤❤❤❤

  • @ganeshdadamarnepatil9791
    @ganeshdadamarnepatil9791 9 месяцев назад

    🚩🚩जय मल्हार 🚩🚩

  • @krishnashilimkar200
    @krishnashilimkar200 9 месяцев назад

    Super❤

  • @rohitpokale5013
    @rohitpokale5013 9 месяцев назад

    ❤️❤️❤️❤️😍😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sudhirkarke5763
    @sudhirkarke5763 9 месяцев назад

    ❤😍🥰 मस्त ❤

  • @umeshedke8555
    @umeshedke8555 9 месяцев назад

    ❤🥰🥰मस्त झालाय blog 👌👌

  • @sourabhpanchal1693
    @sourabhpanchal1693 9 месяцев назад +1

    खुप मस्त दादा.👌 काल आम्हीपण मंदिर परिसरात असताना दादांसोबत भेट झाली. छान वाटलं दादांना भेटून. #keepitup..👌🙏😊

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  9 месяцев назад

      🙏🙏🙏🙏

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  9 месяцев назад

      Thanks for comment🙏🙏🙏 video आवडल्यास like share आणि subscribe करायला विसरू नका ❤️

  • @pralhadjoshi7183
    @pralhadjoshi7183 9 месяцев назад

    भाऊ एकदम मस्त विडीओ केला...थोडी यामधे एकच उणीव येत आहे ते म्हणजे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकाना प्रोत्साहन झाल तर बर होईल...आपले इतिहास काळातील वास्तू जपण स्वच्छ ठेवण आपल काम आहे.ज्यावेळेस पश्चिम बाजू डोंगरावरची दिसली तेथील कचरा देखील दिसला ...त्याचाच खालची बाजू तिथे एक गुहा सुद्धा आहे.मी बराच वेळेस हे लक्ष केल की निसर्गामधे आपण रमण्यासाठी येतो आणी तिथेही आपण कचरा तयार करत आहोत.असा कचरा बराच शिवकालीन जागेवर अस्ताव्यस्त टाकला जात आहे हे जर कमी करण्याच प्रबोधन केल तर खुप मस्त होईल भाऊ. निसर्ग माझा मी निसर्गाचा.जय महाराष्ट्र जय शिवराय 🌹🌹🌹🎊🎊🎊👌👌👌💫💫💫

    • @teatrektravel6354
      @teatrektravel6354  9 месяцев назад

      तुम्ही video फार काळजीपूर्वक पाहिलात त्याबद्दल धन्यवाद... तिथे सोबत असलेल्या प्रत्येकाशी ह्या बाबतीत बोलल्यावर असं कळलं की गावकरी सोडून इतर पर्यटकांनी इथे ही घाण केलेली आहे. ज्यांना तुम्ही कितीही प्रबोधन केल तरी काहीही फरक पडत नाही. त्यांनी ह्याचा पिकनिक स्पॉट केलंय गावकर्यांशी बोलून ह्यावर उपाययोजना करण्याचं सांगितलं आहे दादा

  • @ganeshdadamarnepatil9791
    @ganeshdadamarnepatil9791 9 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @ashishakhade9144
    @ashishakhade9144 9 месяцев назад

    ❤❤❤❤