प्रचंड अवघड परिस्थिती वर मात करून हरवलेला इतिहास पुन्हा जिवंत करतोय | हरिहर प्राचीन मार्ग संवर्धन.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июн 2024
  • प्रचंड अवघड परिस्थिती वर मात करून हरवलेला इतिहास पुन्हा जिवंत करतोय | हरिहर प्राचीन मार्ग संवर्धन
    harihar fort
    harihar fort trek
    harihar fort nashik
    harihar fort trekking
    harihar fort shorts
    harihar fort accident
    harihar fort nashik maharashtra
    harihar killa
    harihar
    harihar fort drone video
    harihar fort maharashtra
    harihar fort in rainy season
    harihar fort drone
    harihar gad
    harihar fort in monsoon
    harihar fort drone view
    how to reach harihar fort from mumbai/nashik/pune
    harihar fort vlog
    harihar fort 2023
    harihar fort 80 degree rock cut stairs
    Harihar fort swapnil kalbhor
    Sahyadri pratishatn harihar fort mohim
    Mi durg rakshak
    Swapnil kalbhor video
    Smart city
    Durgsevak

Комментарии • 483

  • @user-bp6cy6ux8h
    @user-bp6cy6ux8h Месяц назад +144

    दर वर्षी नवीन सरकार येत जात पुन्हा येत पण कोणतच सरकार गडकील्यांच दुरुस्तीचा विचार करत नाही. ज्या राजानं आपल्याला संपूर्ण सर्व संपन्न महाराष्ट्र दिला आणि गुलामीतून सर्वांना मुक्त केलं. राजे माफ करा आमच्या महाराष्ट्र सरकार ला वेळ नाही मिळत आहे.

    • @cp6947
      @cp6947 Месяц назад +5

      Killa durust kela mhnun vote miltil ka??
      Tevache kille mhnje aajcha Infra Devlopment, kele ka vote infra sathi?
      Tya gavathi mithun chya mage kon Firtay reservation magat?
      Jyavr vote karal tech milel.

    • @vishalmistri769
      @vishalmistri769 Месяц назад +5

      त्यांनी करू पण नये.आपण सगळ्यांचे पण काही कर्तव्य आहे ना. कुठल्याही विषयाची वाट लावायची असेल तर ते सरकारी करावे, अशी म्हण आहे.

    • @SB-rd6tq
      @SB-rd6tq Месяц назад +4

      खरंय अशा दुर्ग सेवकांची. मदात घेऊनही हे काम. होऊ. शकते

    • @BattleKinG007
      @BattleKinG007 Месяц назад +2

      Sarkar chi kahi chuki nahi aapan kadi magni kelich nahi election aale ki aaapan fakt aapli magni magto Ani he sarkar asa aahe te sarkar tas aahe he karat basto gad kille savvardhan sati kadi morcha kadlay ka nahi pan aarkshana sati morcha,baki chya kama sati morcha nigto

    • @nandkumarraktade7280
      @nandkumarraktade7280 Месяц назад +2

      सरकारने काय केले यापेक्षा आपण काय केले गडदुर्गासाठी हे महत्त्वाचे

  • @medurgsevakvishal
    @medurgsevakvishal Месяц назад +114

    जिथे सह्याद्रीचे दूर्गसेवक उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती..
    अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती🎉

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 11 дней назад +9

    तुमचे कार्य शिवरायांच्या मावळ्यांपेक्षा कमी नाही,तुमच्यात आहे तानाजी,बाजी,मुरारजी, सूर्याजी ,बहिर्जी,

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 11 дней назад +6

    माझ्या राजानं सोताच्या हिमती वर 350 किल्ले बाधल पण ह्या राजकरण्या नी पुरती वाट लावली आहे महाराजांच्या नावावर आमदार खासदार बनायचे आणि महाराजांना व विसरायचे किल्ल्या वर इतर धर्मियांचें अतीक्रम काय होते तो पर्यंत सरकार काय झोपले होते काय.अभिनंदन ह्या भावांचे त्याना महाराजांन बद्दल किती आदर प्रेम व कळकळ आहे. छत्रपती धर्मवीर शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय आऊसाहेब❤❤❤❤❤

  • @vinitjadhav2785
    @vinitjadhav2785 Месяц назад +58

    तुमचे मोहीम पण सुंदर आहे तुमचं काम पण सुंदर आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो गुहागर मध्ये गोपाळगड म्हणून किल्ला आहे तो एका सिमरन नावाच्या माणसाने विकत घेतला आहे तो किल्ला पूर्ण फिरून देत नाही हा किल्ला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करा आपले राजकारणी आणि राजकारण दरिद्री आहेत जय शिवराय जय जिजाऊ

    • @akshayamore2562
      @akshayamore2562 Месяц назад +4

      Gopalgad anjanvel gavamadhe aahe krupaya kharch laksha dya dada

    • @naturebeauty5492
      @naturebeauty5492 Месяц назад +3

      जय शिवराय भावांनो
      ह्या भावाने केलेल्या कमेंट कडे लक्ष्य द्या.

    • @dhairyashiljanugade9398
      @dhairyashiljanugade9398 Месяц назад +1

      🙏🙏🙏❤️❤️❤️🚩🚩🚩

    • @Reality91991
      @Reality91991 15 дней назад

      हो ,आणि तिथे आंब्याची लागवड केली आहे त्या मालकाने.तो किल्ला कमी आणि आंब्याची बाग जास्त वाटते.

    • @Reality91991
      @Reality91991 15 дней назад +1

      @guhagarnews लक्ष द्या 😅

  • @rajendramore5924
    @rajendramore5924 Месяц назад +24

    ही आहे शिवबाच्या मावळ्यांची कमाल हाच खरा भगवा. सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन मावळ्यांनो

  • @mh-20.63
    @mh-20.63 Месяц назад +30

    सर्व दुर्ग सेवकांचे खूप खुप आभार आणि अभिनंदन..❤

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Месяц назад +15

    नेते मंडळी शिवरायांचे नावावर घाणेरडे राजकारण करतात तसेच शिवजयंती वेळी सायलेन्सर काढून जनतेला त्रास देवून सुसाट गाड्या पळविणारे तरुण आहेत, पण भाऊ तुम्ही सर्वजण शिवबाचे मावळे आहात मला तुमचा फार अभमानं वाटतो, शासनाने यासाठी आपल्या या बहुमोल कार्याला मदत करायला पाहिजे,

  • @arunnarsale23
    @arunnarsale23 Месяц назад +16

    दुर्ग रक्षकच्या सर्व शिलेदारांचे कौतुक व अभिनंदन. तुमच्या धैर्याला व कामगिरीला वंदन.

  • @yashshevale4497_shorts
    @yashshevale4497_shorts Месяц назад +19

    अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवणे हेच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना येत होतेआणी तुम्ही देखील तेच करत आहात

  • @dilipnangare
    @dilipnangare Месяц назад +34

    शिवसेवक गडसेवकां‌ च अभिनंदन

  • @vaidehikaskar5110
    @vaidehikaskar5110 День назад +1

    खूप छान काम दादा 🚩🧡...
    मी दुर्गरक्षक 🚩🧡 जय शिवराय

  • @anitadeshpande2967
    @anitadeshpande2967 2 дня назад +1

    सर्व दुर्ग सेवकांना 👏🚩जय शिवराय 🚩🙏

  • @Sahyadri_12359
    @Sahyadri_12359 Месяц назад +15

    जय शिवराय भाऊ. दुर्ग हरिहर वर पावसाची चाहूल लागली की पावसाळी बेडकांनी भरून जातो. कामाला येणारे दहा आणि फिरायला १००_२००. सिंधुदुर्ग वरून हरिहर दुर्ग संवर्धनाची संधी आम्हाला भेटली हे मोठ भाग्य समजतो. फक्त पायरी मार्ग वर काम करायला मिळालं असतं तर अजुन भारी वाटलं असतं. असो शेवटी कुठे तरी हातभार लागला हे महत्त्वाचं❤

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil Месяц назад

      जय शिवराय दादा,खरच खूप भारी काम 🙏👍

  • @SantoshChavan-vm2mo
    @SantoshChavan-vm2mo 2 дня назад +1

    मावळ्यांनो तुम्हाला वंदन.
    जय जिजाऊ,जय शिवराय,जय शहाजीराजे,जय शंभू राजे,जय भवानी आई,जय हिंदवी स्वराज्य .

  • @vishalmemane2925
    @vishalmemane2925 Месяц назад +12

    🚩🧡🙏✊👌💪गड कोटांचे आधिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान सार्थ अभिमान भावांनो सलाम तुमच्या कार्यांला अप्रतिम सुंदर माहिती सांगता भाऊ नादच खुळा मोहिम गड सर्वंधन करताना बघून अंगावर काटा उभा राहतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम

  • @anishmalusare8825
    @anishmalusare8825 21 час назад +1

    जय शिवराय 🧡🚩
    मी दुर्ग रक्षक🚩

  • @ameybhadirge5216
    @ameybhadirge5216 Месяц назад +4

    मावळ्यांनी केलेली अत्युत्कृष्ट कामगिरी👌🏻
    ही कामगिरी म्हणजे निद्रिस्त प्रशासनाला दिलेली एक चापट आहे.
    तुर्तास गड संवर्धनासाठी जमेल तितके जण एकत्र येऊया.
    जय शिवराय, जय भवानी 🚩🙏🏻

  • @dr.rohitkulkarni9640
    @dr.rohitkulkarni9640 Месяц назад +7

    सरकार जर दुर्गसंवर्धन करण्यासाठी असक्षम असेल तर त्यांनी मेहनत करणाऱ्या दुर्गसेवकांना दुर्गसंवर्धन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट द्यावा जो दर वर्षाला रीन्यु करण्यात यावा , यामुळे दूर्गसेवकांना रोजगार प्राप्त होईल आणि दुर्गसंवर्धन देखील होईल 😊

  • @mumbaikaryogesh
    @mumbaikaryogesh Месяц назад +7

    तुमचं काम अप्रतिम आहे भावांनो 🚩सलाम तुमच्या कामाला 🚩जय शंभूराजे 🚩जय शिवराय 🚩

  • @user-ic6re1nt1y
    @user-ic6re1nt1y Месяц назад +6

    अतिशय उत्तम, प्रेरणादायी कार्य,, जय शिवराय,,हर हर महादेव

  • @hemantbhoite4695
    @hemantbhoite4695 Месяц назад +12

    दुर्ग हरिहर दुर्गसंवर्धन मोहीम, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

  • @makrandmadkholkar2216
    @makrandmadkholkar2216 Месяц назад +7

    दुर्ग भक्तांना साष्टांग दंडवत

  • @SahyadriShankar
    @SahyadriShankar Месяц назад +8

    भाऊ व्हिडिओ बघून नवीन जोश येतो अंगात दुर्ग संवर्धन करायला...💪🚩

  • @sanjaynevase4443
    @sanjaynevase4443 Месяц назад +5

    सर्व दुर्ग सेवकांचे काम अप्रतिम, कौतुकास्पद . गड संवर्धनाचे काम करत आहात त्याबद्दल अभिनंदन ,❤ सलाम तुमच्या कामाला .🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @rvlogs8576
    @rvlogs8576 15 дней назад +1

    एकीची बळ👍....जय भवानी...जय शिवाजी....🙏🚩🙏🏻

  • @vasudhajanorkar3494
    @vasudhajanorkar3494 Месяц назад +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
    हरहर महादेव!!हरहर महादेव !!! उल्लेखनीय कार्य आहे... धन्यवाद आपल्या टिमचे🙏🏻👏👏

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil Месяц назад +5

    Kharach khup khup abhar 🙌 tumche sanglyanche grate aahat 🙌🚩 jay shivray

  • @Vs-tw6hk
    @Vs-tw6hk 13 дней назад +2

    वैभव दादांना सलाम 🙌🚩🙏 सर्व दुर्ग सेवकांना धन्यवाद 🚩🙏🙌

  • @nativeindian3748
    @nativeindian3748 26 дней назад +2

    महाराष्ट्रात अश्या स्वयंसेवी लोकांचा खुप खुप धन्यवाद, भारतच्या ईतर राज्यातील लोकांनी महाराष्ट्राच्या या युवां पासुन शिकण्या सारखे आहे। आ अश्या कर्तव्यनिष्ठ लोकांमुळेच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकारले।

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Месяц назад +6

    सर्व दुर्गसेवकांचे अभिनंदन🙏💐👍
    जय शिवराय🙏

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 7 дней назад +1

    ✨🚩✨ हर हर महादेव

  • @amol2002
    @amol2002 Месяц назад +1

    खरच सल्युट. आहे तुमच्या कार्याला

  • @nitinnirmal1932
    @nitinnirmal1932 9 дней назад +1

    अप्रतिम कार्य तुमच्या कार्याला शतशः नमन 🙏🙏

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 Месяц назад +6

    सर्व दुर्गसेवकांना माझा मानाचा मुजरा फार मोठे कार्य करत आहात आपण.साधी बाब नाही हि गडकिल्यांची स्वच्छता मोहिम राबविण्याची ❤ किती कष्ट असतात मि पण दोन चार मोहिमा केल्यात माझ्या भागात मला माहित आहे.

  • @mukeshsathe4105
    @mukeshsathe4105 Месяц назад +3

    सर्व दुर्ग रक्षकांचे खूप खूप कौतुक... 💐💐🙏🏻🙏🏻

  • @AnandShidture
    @AnandShidture Месяц назад +3

    आजकालच्या जगातील खरे मावळे तुम्ही आहात.जय शिवराय 🙏🚩 तुमच्या कार्याला सलाम आहे 🙏

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 Месяц назад +1

    हेच खरे आपले मावळे ❤ महाराष्ट्र सरकारने हा मार्ग मोकळा करून देणाऱ्या दुर्ग सेवकांना सपोर्ट केला पाहिजे व त्यांनी जी मदत लागेल ती दिली पाहिजे
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @Sachin_korde4126
    @Sachin_korde4126 Месяц назад +5

    गडकोटांच अधिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान 🚩🙏

  • @rishikeshpatil8100
    @rishikeshpatil8100 Месяц назад +2

    दादा तुमच्या सर्वांच्या कार्याला आमच्या जळगाव जिल्ह्यातर्फे शिव सलाम🙏🙏

  • @Harsh...3192
    @Harsh...3192 2 дня назад +1

    Great work all...Jay shivray 🚩🙏

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 8 дней назад +1

    खरे तर महाराष्ट्र सरकार ला लाज वाटली पाहिजे आज गड किल्ले च संवर्धन काळाची गरज आहे, पण त्याचे लक्ष नाही यांचे खूप वाईट वाटते, 🙏😊

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  7 дней назад

      देशातील राजकारण वेगळं आहे आपल्या ....!! त्यामुळे आपली संस्कृती आपला इतिहास एक जागरूक नागरिक म्हणून आपणच जपला पाहिजे

  • @sureshuttarwar2473
    @sureshuttarwar2473 7 дней назад

    अतिशय साहसी कार्यक्रम जय शिवराय वंदे मातरम्

  • @vivekpawar1376
    @vivekpawar1376 Месяц назад +3

    सर्व शिवभक्तांच्या कष्टाला मानाचा सलाम...🚩🚩🙏🙏🫡🫡

  • @kailaslahane8709
    @kailaslahane8709 Месяц назад +3

    सर्व दुर्ग सेवकांचे मनापासून आभार आणि अभिनंदन ❤❤❤❤ जय शिवराय,जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @DapkarPravin
    @DapkarPravin 10 дней назад +1

    एकदम भारी

  • @anteshshinde2067
    @anteshshinde2067 Месяц назад +3

    जय शिवराय भावांनो. खूप उत्कृष्ट काम करत आहात. आपला वारसा आपणच जपुया. तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय.

  • @sanjaythosar5006
    @sanjaythosar5006 Месяц назад +2

    👍🏻
    तुम्हा सर्व मावळयांना मुजरा.
    खरे शिव प्रेमी आणि दुर्ग प्रेमी आहात.

  • @VaishnaviKuveskar
    @VaishnaviKuveskar Месяц назад +4

    All durgsevak are blessed by grace of Shivray ❤

  • @gotyabhausutar8934
    @gotyabhausutar8934 Месяц назад +1

    हर हर महादेव..🙏🚩

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs Месяц назад +2

    Great work, Salute
    जय शिवराय🚩

  • @LalitKale-bc4lg
    @LalitKale-bc4lg Месяц назад +1

    मनापासून तुमचे आभार 🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @bharatgosavi6186
    @bharatgosavi6186 Месяц назад +2

    जय शिवराय. सर्व दुर्ग सेवकांचे मनापासून आभार. आणि पुढील कार्यास शुभेच्छा

  • @ItsPM257
    @ItsPM257 Месяц назад +6

    अखंड दुर्गसेवा🚩💪

  • @vinaythongire31
    @vinaythongire31 24 дня назад +1

    जय शिवराय 🚩दादा मला ही सहभागी व्हायचं आहे मी कल्याण इथे राहतो.

  • @gopalkalekar4710
    @gopalkalekar4710 Месяц назад +3

    एकदम जबरदस्त काम कोल्हापूर वाल्यांकडून सलाम

  • @vishalwakde8400
    @vishalwakde8400 Месяц назад +1

    सलाम दादा तुमच्या सर्वांच्या कार्याला अप्रतिम काम!

  • @sachinghadge4164
    @sachinghadge4164 День назад

    मी दुर्गसेवक 🚩जय शिवराय

  • @shramikg8080
    @shramikg8080 Месяц назад +5

    जय शिवराय

  • @mh-20.63
    @mh-20.63 Месяц назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय. 🚩

  • @ramchandarmane4291
    @ramchandarmane4291 16 дней назад +1

    जय शिवराय 🙏भावांनो खूप छान काम करत आहात ❤

  • @harshchaudhari6494
    @harshchaudhari6494 Месяц назад +2

    Har har mahadev ❤...jai shivaji jai bhavani❤❤

  • @user-eh1sm8qj9n
    @user-eh1sm8qj9n 12 дней назад +1

    हे काम आपलाच आहे पण सरकार जास्त लक्ष द्यायला हवं सरकार तेवढं तरी काम केलं पाहिजे तरच इतिहास टीकेला आणि जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी

  • @user-gb7pc4zk5o
    @user-gb7pc4zk5o Месяц назад +3

    सर्व शिवभक्तांचे आभार मानतो
    अंधारात असलेल्या गडांना प्रकाशात आणले तुम्ही

  • @pakkapuneri6943
    @pakkapuneri6943 Месяц назад +1

    Great work 👍

  • @vgsports8059
    @vgsports8059 Месяц назад +4

    जय शिवराय 🙏🚩

  • @vilasborse159
    @vilasborse159 9 дней назад +1

    आपल्या हातून होत असलेल्या कार्याला मी नतमस्तक.
    छत्रपती महाराजांच्या चरणसेवेची संधी मिळायला भाग्य लागते. भावांनो तुम्ही सर्व भाग्यवान आहात.
    जय शिवराय

  • @pradeepdongare-xu5ho
    @pradeepdongare-xu5ho Месяц назад +2

    त्रिवार मुजरा भावांनो तुमच्या कार्याला.

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 Месяц назад +3

    दंडवत तुमच्या परिश्रमाला 🙏🏼🙏🏼

  • @DapkarPravin
    @DapkarPravin 10 дней назад +1

    जिगर पण भारी आणी ऊत्साह पण भारी ,सरकारने पण जरा लक्ष दिल तर फार उत्तम 😮

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 Месяц назад +1

    Wonderful work.salute you all mavle.God bless you.

  • @nileshchavan7899
    @nileshchavan7899 Месяц назад +2

    तुम्ही हरिहर गडाचा पायरी मार्ग मोकळा करा...
    आम्ही राजा शिवछत्रपती परिवार भास्कर गडाचा पायरी मार्ग मोकळा करतो....
    असाच एक एक गड पूर्ण करत जाऊया आणि आपल्या महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या इतिहासाला पुन्हा सोनेरी दिवस आणून देऊयात.
    तुमचं आमचं नातं काय...
    जय जिजाऊ जय शिवराय...
    रक्ता रक्तात भिनलयं आहे काय...
    जय जिजाऊ जय शिवराय,🚩🚩
    हर हर महादेव🚩

  • @udaydate5567
    @udaydate5567 Месяц назад +2

    तुमचा उपक्रम जेव्हढी स्तुती करावी तेव्हढी कमी
    शब्दात करता येत नही ❤
    🙏🙏👌👌👌👌👌

  • @rakeshbhagade4621
    @rakeshbhagade4621 Месяц назад

    खूप खूप अभिनंदन सर्व जणांचा

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 8 дней назад +1

    खूप सुंदर दादा आम्हला मदत कराची, आहे जमेल तस आम्ही गडाची मदत करतो म्हणजे खरुताई वाटा एवढे पण तुमच्या सोबत मदत करायला आवडेल 🙏😊🚩

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Месяц назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩

  • @shivajivishe7758
    @shivajivishe7758 Месяц назад +2

    सलाम तुम्हाला सर्वांना भावांनो.

  • @Farakte
    @Farakte 27 дней назад +1

    Good job जय शिवराय

  • @kishorjadhav8389
    @kishorjadhav8389 29 дней назад

    एका हाडाच्या शिवभक्तां कडुन तुमच्या कामाला सलाम. 🫡🫡

  • @Rudra-of6qb
    @Rudra-of6qb 18 дней назад +2

    धन्यवाद भावांनो

  • @vaishalishelar2099
    @vaishalishelar2099 Месяц назад +1

    सर्व दुर्ग रक्षकांना मानाचा मुजरा. तुमचे कौतुक करायला शब्दच अपुरे पडतील.जीव धोक्यात घालून तुम्ही आपल्या छत्रपतींचा ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्यासाठी जे प्रयत्न आणि मेहनत घेत आहात त्याची भरपाई आमच्यासारखे कधीच करू शकत नाहीत. सलाम तुमच्या कर्तुत्वाला आणि जिद्दीला.गडावर जाऊन मौजमजा करून दारूच्या, पाण्याच्या बाटल्या आणि प्लॅस्टिक चे रॅपर टाकून परिसर अस्वच्छ करणारे बरेच असतात पण तुमच्या सारखे दुर्ग रक्षक मोजकेच असतात.👍

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 Месяц назад +1

    Sundar ❤❤

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 Месяц назад +1

    तुमची मेहनत कधीच वायाला जाणार नाही...महाराज बघतायेत वरून...तुमच्या सोबत सेवा करायची आहे ...

  • @ashutosh9220
    @ashutosh9220 20 часов назад +1

    हे video पाहून माला पटल की फक्त 'जय शिवराय' महणून जास्त काही होणार नाही.... छत्रपतींची खरी 'जय' दुर्ग संवर्धन आणि या सारखे अनेक कार्य *करुन* होईल!
    जय महाराष्ट्र! जय हिंद!

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  20 часов назад

      बरोबर आहे दादा ...आपली संस्कृती आपल्यालाच जपायला लागणार आहे

  • @manishservicecentre3948
    @manishservicecentre3948 Месяц назад +1

    फार सुंदर काम. आता पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरील राहिलेली मातीपण धुवून जा ईल.
    जय भवानी, जय शिवराय

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 29 дней назад

    सह्याद्री प्रतिष्ठान ला मानाचा मुजरा 🚩 जय शिवशंभू 🚩 जय श्री राम 🚩

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 Месяц назад +2

    सर्व मावळ्यांचे कौतुक आणि अभिनंदन,

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Месяц назад

      जय शिवराय ..!!
      आमचे कार्य तुम्हाला आवडले असेल तर हा विडिओ कमीत कमी एका शिवभक्ताला share करा ..!!🙏🏼🚩🕉️

  • @user-sy2pt8hx7d
    @user-sy2pt8hx7d Месяц назад +1

    very nice, greatly appreciated 🎉🎉💐💐💐💐💐💐💐

  • @anvishigwan9731
    @anvishigwan9731 Месяц назад +1

    खूप छान काम करताय दादा तुम्ही...सलाम तुमच्या कार्याला👍.. आम्ही खूप जवळून बघितले तुमचं काम..कारण याच दिवशी आम्ही सुध्दा हरिहर गडावरच होतो...तुमची टीम पण भारी आहे...आणि तुम्ही हा वसा घेतलाय ते पण भारीच.सांभाळून करा मित्रांनो... जय शिवराय 🚩🚩👌👌👌👌

  • @santoshbodake8010
    @santoshbodake8010 Месяц назад +1

    khup changle kam apan karat ahat, salute to your work

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 Месяц назад

    😢खूप छान अविस्मरणीय मेहनत

  • @kalpanapawar0036
    @kalpanapawar0036 Месяц назад

    🫡 सलाम आत्ता च्या नवीन पिढीला .

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 Месяц назад +1

    Khup chan kam.

  • @user-or9iw5ws7d
    @user-or9iw5ws7d Месяц назад +3

    जय शिवराय !

  • @prasadjoshi5801
    @prasadjoshi5801 Месяц назад +1

    खूप छान काम अभिनंदन

  • @user-ck8vp9fm2u
    @user-ck8vp9fm2u Месяц назад +1

    Mast👌👌👌

  • @guruprasadjoshi1562
    @guruprasadjoshi1562 Месяц назад +7

    दुर्ग रक्षक, सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या सर्व सभासदांना मानाचा मुजरा. महोदय आपल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. आम्हाला अर्थरूपी काही मदत करावयाची असल्यास आपले बँक डिटेल्स मिळाले तर बरे होईल. तसेच सर्वांचा जयघोष करताना.. महाराज शहाजी राजे यांचा पण जयघोष केलात तर खूप आनंद वाटेल.. जय भवानी जय शिवाजी

  • @ravindrakulkarni8642
    @ravindrakulkarni8642 Месяц назад +1

    उत्तम काम .

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 17 дней назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @nashikkalakar6951
    @nashikkalakar6951 Месяц назад

    aplya purn team chi khup khup abhaar