महाराष्ट्रातील सर्वात उंच Thrilling Crack Climbing चा थरारक अनुभव | Scottish Kada | Harihar Fort
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- ►RUclips - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► RUclips - ruclips.net/user/ch....
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.
ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. येथील 80° असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत. हा गड 3676 feet आहे.गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे.[१] इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुन:स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.
गडाकडे जाण्याचे मार्ग :
पहिला मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
दुसरा मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Harihar fort / Harshagad is a fort located 40 km from Nashik City, 48 km from Igatpuri, 40 km from Ghoti in Nashik district, of Maharashtra. It is an important fort in Nashik district, and was constructed to look upon the trade route through Gonda Ghat. It receives many visitors because of its peculiar rock-cut steps.
History
Harihar fort was built during the Seuna (Yadava) dynasty period. It was surrendered to Khan Zamam in 1636 along with Trymbak and other Pune forts.[1] The fort was captured by Captain Briggs[2] in 1818 along with 17 other forts.
Access
There are two base villages of the fort, Harshewadi and Nirgudpada. The Harshewadi is 13 km from Trymbakeshwar. The other base village of the fort is Nirgudpada/Kotamvadi which is 40 km from Ghoti which itself is 48 km from Nashik and 121 km from Mumbai. One can travel from Ghoti to Trimbakeshwar by bus or by private vehicle. One should take care of returning from the fort the last bus from Trimbakeshwar is 5:30pm to Ghoti and enough trains are available from Nashik to Mumbai till late night. The climb from Harshewadi is easier than from the Nirgudpada. A wide, safe trekking path starts from the hil lock north of the Nirgudpada. It passes through scrub forest till it reaches an open ridge which is connected to the fort. It takes about an hour to reach the scarp of the hill on which the fort is situated. The ascent through the 60 m rock-cut steps is wonderful. It is like a stone ladder placed at 60 degrees along the scarp. The steps are worn out in many places yet the holes on either side of the steps are conveniently cut for holding onto. After reaching the main entrance, the path takes a left traverse and again helical rock cut steps are to be climbed, which are more steep than the earlier. The steps finally end with a narrow entrance. At many places the steps are so narrow that, only a single person can climb at a time. Accommodation is possible on the Harihar Fort,[3] as well as in the local villages.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#ScottishKada #HariharFort #हरिहरकिल्ला #MaharashtraForts #hardestClimbing #ToughClimbing #Climbing #Adventure #Prashil #PsychoPrashil #HighestClimbing #Harihar #Gorakhgad #गोरखगड #GorakhgadfFort #Bhairavgad #Rajgad #Rajgadfort #Raigad #SudhagadFort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort
काळजी घे दादा...तुझ्या सारखे मावळे पाहून मन अगदी भरून जातं...जय शिवराय 🙏🚩🚩
Write here sister
Hiiii
Tu khup chan distey g❤️❤️❤️😚😚😚
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Man bharun upyog nahi mitra aapan hi tyat aapla shahbagh dyava
Braveheart Prashil
Hats of Dear Prashil
Also the 7 year old Griha. She is unbelievable. Give Great Respect from bottom of heart
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Dadu kalji ghet ja swstachi.....I am really proud of u Bro...😘😘😘😍😍😍😍😍😍
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khoopch chan
दादा तुझे सगळे व्हिडिओ खुप छान आणि अंगावर काटा आणणारे आहेत.😮काळजी घेत जा🙏जय शिवराय🚩🚩
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Sachin aher 🍜👍🕉🌼🙏🏽😀👌🏻🌺🌻🙏🏽
SachinAher👍👍👍🙏🙏🕉🕉 👌🏻
@@psychoprashilsachinAher👍🙏
SachinAher👍🙏 👌🏻
Full support Friends braveheart prashil for his hardwork ... 🚩JAY SHIVRAY 🚩
Thank you so much dear....
Jay Shivray🚩🚩
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
नांव खरंच शोभतो तुला सायको.., सायको चा समानार्थी शब्ब्द म्हणजे तुझा नांव
Mand khadya tyala kay pan sagu nako tula tar kutra pan samanarthi shabd pan shobhat nahi
@@jayprakashbhivsan4387 भाई त्याच्या channel चा नांव आहे सायको. नीट बघ आणि मग बोल. दुसऱयाला बोलण्या अगोदर स्वतःची विचार करण्याची लायकी किती खालच्या दर्जाची आहे ते बघ..
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
This was one of the Epic Climb Bhava 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️ 👌👌
Awesomeness
#TrekTitan🕉️
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
व्हिडीओ पाहत असताना तूझ्या डोक्या जवळून दगड गेला तेव्हा माझीच धंदरली भावा काळजी घे तुझं काम छान आहे ☝️☝️🌹🌹🌹🙏
Thank you so much dear..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
Tuzya skill la Salam ahe bhau ... Eka hatane selfi stick gheun video recording karane ani climbing pn Karane kharach hats off brother
स्कोटीश कडा हरीहर गडावरील दाखविल्याबद्दल आपले धन्यवाद भाऊ
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
फार छान वाटले थरारक अनुभव येतो तुझी अंकरीग फार छान आहे व शुटींग करत अंकरीग फार छान करतो तुझे सर्व video बघीतले थरारक अनुभव आला जय शिवराय प्रशिल
Thank you so much dear..
Jay Shivray.. 🚩🚩
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
तुझे काम अप्रतिम आहे प्रशिल, काळजी घेऊन काम कर, एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा पण तू मोठा माणूस आहे
Khoob thriller Jabardasth and take care bro
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
👌👌खुप छान आहे 👌👌👌👌जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏❤️
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
जय शिवराय ..खतरनाक भावा. पवन दादा ला सलाम तुला काळजीपूर्वक कडा चढून नेल्याबद्दल .काळजी घे . खुप सुंदर 🧗🧗🧗🧗
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
प्रशील खरंच खुप थरारक ट्रेक होता. वरुन दगड पडत होते तेव्हा मन शांत ठेवण्यासाठी माणसामध्ये एक वेड असावं लागतं. तुझ्यामध्ये ते आहे. तुझे व्हिडीओ बघून वाटतं आपणही यावं एखादा सुळका चढायला. पण त्या साठी लागणारा स्टेमीना? तुला बघून आमची ईच्छा पूर्ण झाल्यासारखी वाटते. पण या एक दोन वर्षात आपण नक्कीच एखाद्या सुळक्याचे क्लायबींग करु सोबत.
Thnk u so much dada..
. Nkki ch dada
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Ha trek kharach channel chya navapramane physco hotaaa. Great climbing. Jai Jijau, jai Shivrai. Let us all support in keeping our forts clean.
Thank you so much dear....
Jai Jijau.. Jai Shivray🚩🚩
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
खरचं भावा मानलं त्या जिद्दीला . माझा मुजरा सागां ह्या सह्याद्री च्या राजा ला .जय शिवराय हर हर महादेव 🙏
Thank you so much dear..
Jay Shivray... Har har Mahadev..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
Khup chan vdo pasha 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🙏👍
खरंच भाऊ salute आहे तुला ❤️जय शिवराय 🔥
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Hatts off to all of u ....prashil.bro kalgi ghet jaa..trekking madhe hardworking.dedication diste...tumchi .
Swatcha jivavar udhar houn tumhi vlogs banavtat .salute prashil bro ..all the best for ur future journey .but plz take care while doing trekk .bro
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Dada tu khup chan vlog banvto be safe jay jijau jay shivray jay shamburaje 😘🥰😇🚩🚩
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
अप्रतीम आहे तुमची टिम खूप धाडस करून् आम्ही आनंदी झालो धन्यवाद सर लेभै पी बी पूने
Thank you so much dear..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
भावा तुझे व्हिडिओ kharach अप्रतिम असतात, तू काळजी घेत जा, आणि हो आमच्या पालघर जिल्ह्यात सुद्धा काही गड आहेत, माझी इच्छा आहे की ते आपण दोघे explore करावे, जेव्हा वेळ असेल तेव्हा इंस्ट्रा वर मेसेज कर भावा, जय शिवराय
Thnk u so much dear...
. Nkkich mitra..
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
आई भवानी मातेचे आशिर्वाद सदैव तूमच्या सोबत राहोत।
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
खूप छान भावा तू केलेल्या या ट्रॅकला सलाम👌👌👏👏
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Prashil dada ata kalty ki channel ch nav psycho prashil ka ahe pratekachya angat psycho pana ashvach pan to right gosti sathi tuz he pream maharajanchya kilyanvishai ch ani tuzya kamasathi ashnara psycho pana hyatun kup shiknyasarkh ahe vedepana ashva pan to dheyasathi you proved it 💯💯💖💖 kupch chan dada aj tuzyakadun kup shikayala milal 🥰🥰 thank you 💖💖 Jay shivaray ,jay shmbhuraje🙇♀️🙏🙏🙏
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@@psychoprashil ho dada nkkich 🥰
आमच्या घरात आजकाल तुच जास्त बघितला जातोस. माझ्या नऊ वर्षाच्या मुलाचा तु आवडता दादा झाला आहेस. तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
खुपच मस्त भाऊ , जय शिवराय...🌹🌹🙏🤝🔥🥰
Thank you so much dear...
Jay Shivray🚩🚩
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
Great adventure, keep going!
Even plastic Gola kele mastach but jalayche navte .
Jalya ne jast pollution hote.
Recycling plastic is the best way of disposable.
Thank you so much dear....
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Dada khup Chan ahe video dada thartharat anubhav 🚩 love from khopoli
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khupch mstt prashil da 🔥🔥my favorite fort Harihar fort🤩ya fortche tuze donipn video atishy mstt zale ❤climbing jabardast💥
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
दादा मले कलाले नाही की वर दोर कसा काय बाधता
Juberjust Bhau Hollywood move dekhnewali filling 👆 aayi 🥂👌👌👌great
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
खूपच छान भाऊ मला ही वाटतं tracking करायला 🚩
Thank you so much dear..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
Good job done prashil. Good photography. 👌👌💪💪
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Layach bhari ...SP..(PA).JB....👌dhoghache video khup chan ahet
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
तुम्ही सर्वांनी खूप हरिहरगड एन्जॉय केला तसेच शूटिंग पण छान केली आहे.
Thank you so much dear...
Video la jastit jast share kra ❤❤...
Ani asach support nehmi asu dya ❤❤...
Dada please kalji ghe tujhe video khup chhan astat ani te bghatana tevdhech aanagavr shahare yetat....thank you so much 🙏ashe video aamchya prynt pohochvta ....❤️
Thank you so much dear....
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Ek number bhaiya ekdm kdk
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
भावा तुझी भाषा मला खूप आवडते मी तुझा फॅन झालोय क्षणात
Thank you so much dear..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
wa..kay dering kelis bhawa..jay shivray...🙏🙏🙏🙏
Thank you so much dear....
Jay Shivray🚩🚩
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Gadavar tumhi jya velela climbing karta tya veles var dor kon bandhta Ani kassa te sanga prashil dada
मला तर बघूनच तोंडाला फेस येतो 😂😂😂😂
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khup mast video aahe dada 👌🏻👌🏻👌🏻
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
जबरदस्त भाऊ एकच नंबर
Thank you so much dear...
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
भावा तु महाराष्ट्रात सर्वात सुंदर ब्लॉगर आहेस
गुड .....
Thank you so much dear...
Video la jastit jast share kra ❤❤...
Ani asach support nehmi asu dya ❤❤...
Shivaji mharajana manacha mujra😊🚩🙏❤bola jay shivray
खूप छान वीडियो आहे पन तुझी अनि तुझ्या मित्रांची पन काळजी घेत जा
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
शिवाजी महाराज शिवाजी महाराज इतिहास इतिहास भारी आहे असे ❤❤
Superb and thrilling video bhai. What is the conatct details of the rappelling team please?
Stuti karavi tevdi kami ahe ...... Chan apratim ...... Jay shivray .....har har Mahadev
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khop chan bro khop chan nature va thrilling ani girls pan aheta hai baghun khop proud vatla. 👍
Thank you so much dear...
Video la jastit jast share kra ❤❤...
Ani asach support nehmi asu dya ❤❤...
[खरच दादा खूपच छान ] 😍😍😍 जय शिवराय 🇮🇳🇮🇳
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khup khup chan videography......

Khup chhan Prashil

Dada kalji ghe ..sambhalun trekking kr..god blessed you..tuzyamule khup mahiti milte gandanchi.. thank you
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Mi tumche video regular baghto.
Pan hya video madhye plastic batlya jalun tyane pradushan ankhin vadhte.
Junya Plastic bottles na aaj khup magni aahe. Tya pasun kapad, shoes, paver blocks banavle jatat.
Ekda hya companyanchya website la bhet dya. Ganesha ecosphere, Neeman shoes..
Next time shakya jhala tar eka mothya pishvit golakarun kuthlyahi bhangar vikat gjenaeyala dya.
Hyane environment hi saf rahil aani plastic waste cha upyog hi hoil.
Baki keep ypur adventure journey. Always take safety precautions. Dont go beyond limits. Pani, hawa ani aag hya kitihi khatarnak hou shaktat.
🙏🙏🙏🙏 kalaji ge r dada
Thank you so much... 😊😊❤❤
Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
🚩🚩 दादा तुळजापुर ला ये ये 🚩🚩
Thank you so much dear..
Ptkn ch..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
अप्रतिम दादा, खुपच छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Prashil bhava tuzya videos khup mast aahet... Khas mhanje tu maharajanchya gad killyanchi mahiti detos khup bar watat videos baghun.... जय शिवराय...🚩
Thank you so much dear....
Jay Shivray🚩🚩
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Nakkich bhava tula khup support rahil... Tuze kary mahan aahe.. tuzya mule amhala khup mahiti milate maharajan baddal.
Babare khup khtrnak astat tuze video's hat's of you 👍🙏🚩🚩
Jay shivaray prashil dada
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त खुपच जबरदस्त दादा
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
काळजी घेत जा. खूप अवघड ट्रेक आहे.roking adventur ग्रुप च खूप अभिनंदन. जय शिवराय
Thank you so much dear... 😊😊❤❤
Jay Shivray🚩🚩
Beautiful treake prashil bhau🔥🔥👍👍
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khuppp सुंदर best vlog दादा

काळजी घे भवा ani tuze video khup chan aahet
Thank you so much... 😊😊❤❤
Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
जय शिवराय दादा 🚩
खूप छान विडीयो बनवतोस दादा
Thank you so much dear....
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
भाऊ मी खूपच वाट पाहत होतो video ची🤗🤗🤗🤗
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
वेरी गुड भावा तुझ्या सारखे मावळे पाहिजेत भावा पण सांभाळून क्लाइंबिंग करत जा भावा जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
Thank you so much dear...
Jay Jijau Jay Shivray🚩🚩🚩
Keep supporting.. ❤❤
You are so great prashil
Thank you so much dear....
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Ekk number bhava🧡🚩
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
चांगला आनुभव आहे भाऊ खूप छान
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Setup sangto camera tripod and Mike
Jai Maharashtra🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Super Man Prashil
खुपच छान प्रशिल दादा🙏🏾 जय शिवराय
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
1no parasil 1no youtuber aahes tu jayshivray
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Mast re bhava.. 👍🏻

एकदम भारी भावा
Thank you so much dear....
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
kahtarnaak climbs 🔥🔥🔥 जय शिवराय.
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khup chhan bhava jay shivrya🚩🚩

Psycho I am fan of prashya... great...hats of u
Thank you so much dear..
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Nice video Bhau 🙏🙏🙏
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Kairya,karvande veg vegali fruit khayala miltat.nice.
Thank you so much dear... ❤❤
Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤
Bhava tuzya saglya video pahnar ya month madhe.mpsc cha study karta karta chan mahiti milte.❤️
Mast kaam karat ahhat dada 👌😍
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
मस्तं प्रशिल भाऊ

Very nice prashil...plz take care🤟👍🏻
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Head mount camera vapart ja jara jast safe hoil....btw...hats off to all off you....💕💕🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
Thank you so much dear...
Next time nkkich kalji ghenar..
Keep supporting.. ❤❤
जय शिवराय. जय शंभूराजे. जय जिजाऊ एवढच बोलेन .
Thank you so much dear...
Jay Shivray... Jay Shambhuraje... Jay Jijau 🚩🚩🚩
Video la jastit jast share kra ❤❤...
Ani asach support nehmi asu dya ❤❤...
खूप छान...😍
Thank you so much dear...
Video la jastit jast share kra ❤❤...
Ani asach support nehmi asu dya ❤❤...
आंबे तोडले ते कोणाचे होते..कोणाची तरी मेहनत असते...महाराजांचे मावळे असे शेतकऱ्यांचे आंबे नव्हते तोडत.
Jabardast 🙏👏
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
भूषण दादा फॉर्मात...
प्लास्टिक कचरा कोमात...
कार्य तुझे जोमात...
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
आदिमाता आदिशक्ती साहेब राजमाता जिजाऊ की जय! विश्वमाऊली श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! विश्वमाऊली श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!
Prashil, khoop chan video,
Thank you so much... 😊😊❤❤
Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
तुझ्या धाडसाला सलाम 🙏
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Dada , video bhagta na amchi dhandarili re😮😮
Hats off to you vlogs with dengerous climbing
Jai Bhavani
Har Har Mahadev 🙏🚩
Jai Shivaji
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏
Jay Bhavani... Jay Shivaji...
Har har Mahadev..
या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा...जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤