किल्ले सुधागड 🚩 | Sudhagad Fort | स्वराज्याची राजधानी म्हणून या गडाचा विचार केला होता 😇

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • सुधागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे.
    १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला.
    पहाण्याची ठिकाणे :
    पंत सचिवांचा वाडा
    महादरवाजा
    महादरवाजा परिसर
    भोराई मंदिर
    शिवमंदिर
    विशाल कोठारे
    टकमक टोक
    पाच्छापूर कडील बुरुज
    पूर्वेकडील बुरुज
    चोर वाट
    पोहोचण्याच्या वाटा :
    गडावर पोचण्यास २ वाटा आहेत -
    ठाकूरवाडी अथवा दर्यागावातून
    पालीपासून भिरा कडे जाणाऱ्या हमरस्त्यावर ८ किमी वर पाच्छापूर गाव आहे. येथून पुढे ठाकूरवाडी अथवा दर्यागाव वसलेले आहे. येथून एका सोप्या पायवाटेने गडावर २ तासात आपण पोचतो. ठाकूरवाडीतून वर जाताना मध्ये लोखंडी शिडी लागते. पाच्छापूर गावातूनही एक वाट वर येते. या
    दोन्ही वाटा एका घळीपाशी मिळतात. येथे महाकाय चिलखती बुरुज आपले स्वागत करतात. या घळीतून वर गेल्यावर आपण एका पडक्या दरवाजातून जातो, हाच पाच्छापूर कडील दरवाजा. येथून आपण १५ मिनिटे चढल्यावर गडमाथ्यावर पोचतो.
    ******************************************************************************************************
    sudhagad fort trek
    sudhagad fortsudhagad fort history in marathi
    sudhagad fort pali
    sudhagad fort drone
    sudhagad fort trek 2023
    sudhagad fort trek 2024
    sinhagad fort
    sudhagad fort trek pali
    ******************************************************************************************************
    #SarasgadFort #Raigad #SudhagadFort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort

Комментарии • 37