राम सीता पर्णकुटी 🌳✨|| भाग -२|| शामराव कोकरे || सयाजी शिंदे || Sayaji Shinde || Shamrao Kokare

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2024
  • सयाजी शिंदे आणि शामराव कोकरे यांची घडलेली भेट आणि त्यांचे किस्से...
    #sayajishinde #sahyadridevrai #wildlife #forest
    ============================================================
    RUclips:-
    / @sayajishinde .
    ============================================================
    Visit Website:-
    sayajishinde.com/
    ============================================================
    My Social Media Accounts:-
    Follow me on-:👇🏻
    Instagram:-
    sayaji_shinde?i...
    Facebook:-
    SayajiShinde...
    Twitter:-
    SayajiShinde?s=20
    ===========================================================
    Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
    SAHYADRI DEVRAI.
    Visit Website:-
    www.sahyadridevrai.org/
    Follow us on:-👇🏻
    Instagram:-
    sahyadridevrai?...
    Facebook:-
    groups/19938...
    ============================================================
    #sayajishinde
    #sayajishindevideo
    #maharashtra
    #sayajishindeinkapilsharmashow
    #sayajishindemimicry
    #sayajishindetreeplantation
    #sayajishindemovies
    #sayajishindevlog
    #sayajishindecomedyscene
    #wildlife
    #savetrees
    #saveforest
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 246

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm 6 месяцев назад +177

    यांचे 50 ऐपिसोड बनवले तरी मी पहानार न चुकता......सयाजी सर ऐक विनंती होती तम्हाला ...जीथे कुठे जाल त्याठीकानची विडीओच्या सुरवातीला माहीती देत चला...बाकी विडीओला तोड नाही....ऐकदम हटके असत्यात विडीओ....

    • @harshgraut4070
      @harshgraut4070 6 месяцев назад

      Yesss indeed

    • @akash2002Ag
      @akash2002Ag 6 месяцев назад +1

      Mitra tu 50 mi 365 divas baghnar

    • @ChandrakantBAvhad
      @ChandrakantBAvhad 6 месяцев назад +4

      सयाजी सर.....
      काय माणुस शोधुन काढलाय.... एक नंबर..
      अख्खं जीवन जंगलात घातलेला हा माणुस अफलातुन आणि त्याला शोधणारे तुम्ही पण अफलातुनच... शामरावाची जीवनी फारच सुंदर.. आणि दर्दभरी वाटली... खास करून बिबट्याचा किस्सा एक नंबर... भितीला कोळुन पिलेला शामराव एकच नंबर... रामायणाचा प्रभाव शामरावाच्या मनांत खोलवर जाणवतो... पुन्हा बोलीभाषेतला हा विडीओ शंभर नंबरी... आपण अशा जिवंत लिजंड माणसांना आपल्या विडीओतुन सादर करता ना त्याला सलाम...!!
      🙏🙏🙏🙏🌷🌷🙏🙏🙏🙏

    • @vijaykadam3897
      @vijaykadam3897 6 месяцев назад +1

      जबरदस्त

    • @dhondibamane6786
      @dhondibamane6786 6 месяцев назад +3

      हा व्हिडिओ साहेब सातारा जिल्हा तालुका जावली गाव कारगाव मधील आहे हा व्हिडिओ मी स्वतः त्या गावचा आहे 🙏

  • @abhijeetyedage4804
    @abhijeetyedage4804 3 месяца назад +6

    जात पात नबघता एक माणूस म्हणून बघा आणि जीवन जगा बघा कस वाटतंय ...
    नक्कीच चांगलं वाटल कारण जग खूप सुंदर आहे आणि ते जगल पाहिजे .
    सलाम सर तुमच्या कार्याला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 6 месяцев назад +75

    देवाकडे काय मागायचे नाही.. खुप मोठे तत्वज्ञान मांडले आहे आजोबांनी 🙏

  • @user-bc3vl2bc3z
    @user-bc3vl2bc3z 3 месяца назад +10

    शेवट....देवाकडे काय मागायच नाय.....मागितल की तो फसला.....😮.... खर आहे......या देव माणसास .....नमस्कार....खूप छान व्हिडिओ सर....तिन्ही व्हिडिओ पाहिले....अप्रतिम....जिवंत कथा.....कादंबरी....पुस्तकी धडा....एकदा पिक्चर च काय सगळ काही होऊ शकत या माणसावर....निसर्गावर भर भरून प्रेम करणारा अवलिया.......वयाच्या ८० वर्षी आपल्या आई वडील यांची आठवण काढून रडणारा.....त्यांच्या ओव्या खूप छान वाटले पाहून ❤

  • @sunilkokare1515
    @sunilkokare1515 6 месяцев назад +23

    माझे चुलते आहेत .. खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब, माझे वडील पण कोयनेच्या खोऱ्याची वाघ होते

    • @VijayTate-ev6gh
      @VijayTate-ev6gh 6 месяцев назад

      कोणते गाव सर तुमचे

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 6 месяцев назад +22

    धनगर समाज अशा प्रकारचे आनंदी जीवन जगतो. सलाम त्यांच्या या वृत्तीला.

  • @ajitsargar2285
    @ajitsargar2285 5 месяцев назад +6

    सयाजी शिंदे हा माणूस केवळ माणूस नाही तर तो एक जिता जागता संशोधक आहे. निसर्ग संशोधन आणि संवर्धन हे एक शास्त्र आहे. आणि त्याच्या विकासासाठी या माणसाइतके निःस्वार्थी प्रयत्न कदाचितच कुणी केले असतील पण खरंच त्या सर्वांचा शिरोमणी म्हणून सयाजी शिंदे च शोभेल ! सर तुम्हाला उदंड आणि निरोगी ठणठणीत स्वास्थ्य लाभो.
    🙏🙏🙏🙏

  • @prakashkhandekar2801
    @prakashkhandekar2801 6 месяцев назад +54

    निःशब्द....
    या जगात अशी देवापेक्षा ही मोठी माणसं भेटणं अशक्यच.
    यांच्यासाठी या भ्रमांडत शब्दच नाही ❤❤❤

  • @mayuu23
    @mayuu23 6 месяцев назад +35

    निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येत नसतात..🌿🌿

  • @nikhil6912
    @nikhil6912 6 месяцев назад +41

    दुरून लहान दिसणाऱ्या डोंगराची उंची व विशालता त्याच्या जवळ गेल्यावर समजते.

  • @karanmahapure9323
    @karanmahapure9323 6 месяцев назад +33

    सयाजी... सर आपल्या सारखी... माणसं आहे म्हणून मराठी माणसांना अभिमान वाटतो.. 🙏🙏🙏🙏...

  • @vijaymagdum2998
    @vijaymagdum2998 6 месяцев назад +21

    आजोबांचे किती एक सुंदर वाक्य होते ते म्हणजे ? "देवाकडे कधी काय मागायची नाही "आणि 🫱आजच्या जगात आम्ही लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवाकडे किती गोष्टी मागत असतो जंगलातील राजा माणूस रोज सूर्याला नमस्कार करतो आपण लोक विसरून गेलो

  • @pankajborse1931
    @pankajborse1931 6 месяцев назад +18

    या बाबांना बघून मला माझ्या बाबाची आठवण आली! निसर्ग म्हटलं की शांतता most imp self satisfaction..!

  • @Sachinkumar-kn9ok
    @Sachinkumar-kn9ok 6 месяцев назад +11

    ❤❤ सयाजी शिंदे सर तुम्ही एका धनगर बांधव ची संवाद साधला आपण जंगलात जाऊन त्याची विचारपूस केली हे बघुन खुप खुप बरे वाटले ❤❤

  • @koynaputra
    @koynaputra 6 месяцев назад +8

    मुख्य प्रवाहाच्या दूर राहून खर खुर आयुष्य जगणाऱ्या या शेवटच्या पिढीला सलाम..❤️✌️

  • @vaibhavpawar7386
    @vaibhavpawar7386 6 месяцев назад +25

    एवढं मोकळं हसणं न मोकळे पणाने जगणं विसरून गेलीय आपली पिढी ही खरंच शोकांतिका आहे..so called modernization chya मागे धावताना...
    Sir thanks खर जीवन अनुभवयाला मिळालं...❤❤❤

  • @shivamghuge262
    @shivamghuge262 6 месяцев назад +16

    अशा माणसांना देवच पाठवतो सगळ्याची निसर्ग ची रक्षा करायला

  • @rku03
    @rku03 6 месяцев назад +19

    So cute.
    बाबांचा प्रत्येक शब्द 100%पेक्षा खरा आहे.
    आजी - बाबा व आपणास प्रणाम.
    आजी बाबा सदैव निरोगी सुखी समाधानी राहोत हिच निसर्ग चरणी प्रार्थना.

  • @vaibhavtaware230
    @vaibhavtaware230 6 месяцев назад +14

    येवढी साधी राहणीमात असलेलं माणसच खूप प्रेमळ असतात...

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 6 месяцев назад +12

    आपण खुप चांगल काम करत आहात.कोणत्याही आधुनिक गोष्टीशिवाय जंगलात राहणारी हिच लोक माणसाचा वंश वाचवतील.

  • @yogeshgore7784
    @yogeshgore7784 6 месяцев назад +15

    सामोरा समोर पहीलय या आजोबांना मी ...खूप छान विचार आहेत यांचे... ज्ञानाचा खजिना आहे....😊

    • @vijaygondhali9268
      @vijaygondhali9268 6 месяцев назад

      Kdhi aani kontya gavat aahet

    • @bhagudhavale2881
      @bhagudhavale2881 6 месяцев назад

      हे आजोबा धनगर समाजाचे आहेत पण यांच गाव कोणत आहे अभिमान आहे आम्हाला आम्ही धनगर समाजात जन्म घेतला आहे

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 5 месяцев назад

      ​@@bhagudhavale2881bhava khup bhari jat ahe tumchi loyal sadhi ❤

  • @rutikjadhav9308
    @rutikjadhav9308 6 месяцев назад +8

    झोपडपट्टी नाय ही पर्णकुटी हाय रामा सीता ची 🙌❤

  • @vinayakbhoye9070
    @vinayakbhoye9070 2 месяца назад +1

    अतिशय उत्तम विचार आजोबांनी सांगितले.

  • @user-px6eb1jw5r
    @user-px6eb1jw5r 2 месяца назад +1

    खूप छान वाटल आजी आजोबा ची आठवण आली.
    आसे प्रेमळ लोक नाही भेटणार कवाच अता .

  • @ajitkhamkar3189
    @ajitkhamkar3189 4 месяца назад +1

    ही अशी एकमेव माणसं आहेत की याचं जीवन अगदी साधी सरळ जगतात.....आणि हे माणसं मनानी जगातील सर्वात श्रेष्ठ आहेत ❤

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 3 месяца назад +1

    देवाकडे,मागायच नाही 🙏 मागीतला तो फसला ❤

  • @ajitmasal4604
    @ajitmasal4604 6 месяцев назад +4

    हे जगातील सर्वात श्रीमंत शेवटची व्यक्ती असेल.

  • @kedarmore973
    @kedarmore973 6 месяцев назад +3

    व्हिडीओ कधी अन् कसा संपतो कळत पण नाही इतका इंट्रेस्टिंग….👌👌👌

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 6 месяцев назад +4

    महोदय, ए. नागराज जी यांचे जीवन विद्या शिविर आणि आपले कार्य कल्याणकारी आहे.😊❤

  • @vikrantshinde8215
    @vikrantshinde8215 6 месяцев назад +13

    चिपळूण तिवरे गावच्या वरती सहयाद्री पर्वताच्या वरती मालदेव कोयना सातारा जिल्ह्यातील गाव येतील सम्या आजोबा❤

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 6 месяцев назад +7

    सयाजीराव, आपल्यासारखी माणस आहेत म्हणून तर जगातील अशी जीवधाटणीची माणस, देवासारखी युटुबर पाहावयास मिळतात. फारच आभारी आहोत आमच्यासारखे पाहणारे.

  • @JeevanParulekar1967
    @JeevanParulekar1967 6 месяцев назад +4

    खरोखरच माणूस एवढा निर्मळ असु शकतो!!!काय सुंदर संवाद साधला आहेस सयाजीराव!!! उत्तमच. पुढच्या कैक भागांच्या आवर्जून प्रतिक्षेत

  • @Shankr.Patil.
    @Shankr.Patil. 6 месяцев назад +6

    खरोखर जीवनातला हिरो माणूस. Salut तुम्हाला,सयाजी शिंदे साहेब ❤❤❤

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 6 месяцев назад +13

    बाबा चा हसरा चेहरा खुप काही सांगुन जातो, निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपल्या मुलांन पासुन दुर जंगलात साहतात नशीब लागतो,बाबा ची पर्णकुटीत छान आहे, निसर्ग 🏝️🌿🌳🌺 खुप प्रेम आहे,सयाजी सर तुमच्या कार्यास माझा सलाम असेच वेगवेगळे व्हिडिओ पहाण्यास मिळो, तुमच्या टीम ला शुभेच्छा ❤❤❤

  • @sudeepmore9549
    @sudeepmore9549 6 месяцев назад +4

    आपले जुनी माणसचं निराळी!...माणुसकी जपणारी...काळजी करणारी..जीव ओतणारी ❤

  • @marathi2307
    @marathi2307 6 месяцев назад +5

    मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढ छान

  • @indiafirst9030
    @indiafirst9030 6 месяцев назад +8

    शिंदे साहेब खुप चांगल काम करताय तूम्ही

  • @kashinathkale2022
    @kashinathkale2022 6 месяцев назад +2

    काका तूम्ही खूप चांगले आहे आणि तूंमि माणसांची भावना ओळखून त्यांचे मन जिंकून घेतात खुप मनापासून आभार राम राम

  • @princess8421
    @princess8421 6 месяцев назад +3

    देवाकडे काय मागायचं नाही एक नंबर बरोबर आहे

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 6 месяцев назад +9

    सया हे दोघे पती पत्नी ला देवाचा आसरा आहे छान छान वीडियो सया तुझ्या सारखा दुसरा कोनी नाही अन होणार ही नाही तुला देवाचा आर्शीवाद❤

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 6 месяцев назад +8

    डोंगराएवढा माणूस ❤

  • @globantteam3069
    @globantteam3069 2 месяца назад

    End line ..... Best lesson for life

  • @navanathfarate6133
    @navanathfarate6133 6 месяцев назад +5

    सयाजी सर तुम्ही सर्वांच्या पुढे चांगले विचार घेऊन येता त्या बद्दल तुम्हला खरे च मानावा लागेल परंतु सर्वानी नवीन दिशा घेऊन जगावे या हेतूने आपण त्यास अन्न ,वस्त्र, निवारा या गोष्टी भेटून द्यावे ही विनंती

  • @kailasdevkule6473
    @kailasdevkule6473 6 месяцев назад +3

    अशा माणसांना भेटण्याची खूप इच्छा होत आहे आता…निसर्गाचा श्रेष्ठत्व शामराव सारख्या माणसा कडून कळत आहे…पुढचा भाग लवकर upload करा👍👍👌👌माझा पण youtube channel आहे…मला पण वाटत आहे अशा लोकांना भेटावं आणि बोलाव……….,

  • @AkashChavan-bi7es
    @AkashChavan-bi7es 5 дней назад

    Sayaji sir no.1

  • @prakashubhe963
    @prakashubhe963 6 месяцев назад +5

    सयाजी सर दादा ची मुलाखत छान गावरान भाषा आभारी आहे धन्यवाद

  • @anvayarthacreativevision6923
    @anvayarthacreativevision6923 6 месяцев назад +3

    सयाजी राव, ह्या माणसाने कितीही लोकांपासून दूर राहायचे ठरवले तरी त्याला ही आपल्यासारखी सुख दुःख पहावी लागलीच आहेत....म्हणजे निसर्गाच्या कुशीत जा किंवा माणसाच्या कळपात...!
    जन्माला आल्यावर सुख दुःख पाठ सोडत नाही हे खरं....!!
    एपीसीड खूप छान होता....!!

  • @nikhilg.2645
    @nikhilg.2645 6 месяцев назад +3

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या..😌
    खूप छान कार्य करताय तुम्ही..❤👍

  • @jaishivshambho
    @jaishivshambho 6 месяцев назад +3

    Sir तुमच्या पुढें निःशब्द आहोत आम्ही .......love u sir........khup jast Prem करतो आम्ही तुमच्यावर......... जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र..............
    .................................. एक शेतकरी पुत्र

  • @nkale8004
    @nkale8004 6 месяцев назад +6

    तुमच्या कामाला सलाम आहे

  • @hinduraosurve1446
    @hinduraosurve1446 3 месяца назад

    Sayaji shinde jagna shikavtay tumhi❤❤

  • @dnyad8756
    @dnyad8756 5 месяцев назад +1

    सया दादा ग्रेट माणुस आहेत

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 2 месяца назад +1

    Save 🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃nature

  • @rahulwagh3663
    @rahulwagh3663 6 месяцев назад +1

    सर खूप चांगलं डॉ्युमेंटरी बनवत आहात आपण आज पण असे खूपच शामराव काका सारखे बहुतेक लोक आहेत आपल्या देशात ❤

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 3 месяца назад

    सयाजीराव खरं जिवन जगत आहेत.. . त्यांच्या कार्याला नमन.... हे खरंच खुप पुण्याचं काम आहे.....

  • @Houselife-yn9kl897
    @Houselife-yn9kl897 6 месяцев назад +2

    Khup वाट पाहिली sir prt 2 ची Khup सुंदर video आहे निसर्गरम्य 🌳🌳🌴🌴

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 6 месяцев назад +1

    असे विडिओ बनवत रहा सर खूप भारी वाटतात बघायला साधं राहणीमान

  • @janardanshelar4721
    @janardanshelar4721 6 месяцев назад +3

    खुप छान sir मला अभिमान आहे आम्ही सातारा कर असल्याचा कारण आपल्या सारका आम्हाला तुमच्या रूपी हिरा मिळाला आहे.❤

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 5 месяцев назад

    निसर्गात आदर्श जीवन आनंदमय जगत असलेल्या दादाची कहाणी आपण प्रदर्शित केले बद्दल आपले मनापासून आभार मानत आहे.धन्यवाद सर

  • @tusharlondhe7074
    @tusharlondhe7074 6 месяцев назад +1

    एक प्रकारे हे एक रामच आहेत सलाम🙏🙏🙏🙏

  • @amarbhosale5070
    @amarbhosale5070 3 месяца назад

    Khup bhari sir

  • @Sunstar24
    @Sunstar24 3 месяца назад

    kai experience hai jabardast

  • @poonamshinde8492
    @poonamshinde8492 6 месяцев назад +1

    बरोबर आहे देवा कडे कधीच काही मागायचे नाही जे दोतो ते फक्त स्विकारायचे

  • @sanjaygurav4205
    @sanjaygurav4205 4 месяца назад

    खूप छान सर

  • @user-vm8th2eb2c
    @user-vm8th2eb2c 6 месяцев назад +2

    Great धनगर

  • @ravindrasaraf5336
    @ravindrasaraf5336 4 месяца назад

    Devakade magayachn nahi....bapare.....salute shamraojinna...❤

  • @subodhtapkir1579
    @subodhtapkir1579 6 месяцев назад +1

    सर खरंच खुप छान मुलाखत घेतली तुम्ही बाबांची अशी माणंस १% च असतील ह्या निसर्गाच्या सानिध्यात कारण बाबा बोल्ले कि मला निसर्गात राहायला आवडत माणसात राहायला नाही आवडत आणि आता हळूहळू निसर्गाची कमी जाणवायला लागलीये , असचं बाबाच्या चेहर्यावरचं हसु आयुष्यभर राहो….💐💐💐

  • @sonaiinfotech4156
    @sonaiinfotech4156 6 месяцев назад +1

    Jangalcha Raja.. Orijanal Adivashi.. Dhanagar....

  • @mayanksalunkhe5018
    @mayanksalunkhe5018 2 месяца назад

    Childhood memories 😢

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 6 месяцев назад +1

    शब्दच नाहीत सर काय बोलणार हे बघून..खूपच छान

  • @rajashekharbhoj385
    @rajashekharbhoj385 6 месяцев назад

    अप्रतिम जंगलातली जिवंत कथा सादर केले खूप खूप धन्यवाद.

  • @Bailgada_sharyat498
    @Bailgada_sharyat498 4 месяца назад

    केव्हातरी जाणारच ना ❤😢

  • @dipakchalke8462
    @dipakchalke8462 6 месяцев назад

    खुप छान सर मला माझ्या आजोबांची आठवन झाली त्यांनी सांगितलेल्या सत्य कथांची

  • @shitalredekar1329
    @shitalredekar1329 6 месяцев назад +1

    🙏🙏❤️❤️🚩🚩 ग्रेट आजोबा आणि सयाजी सर

  • @nileshgawande8767
    @nileshgawande8767 6 месяцев назад +3

    50 like majha ahe sir khup chan vatvaran ahe baba lai deringbaz ahe

  • @mayurjadhav....1304
    @mayurjadhav....1304 6 месяцев назад +1

    Sir मला पण असच यांच्यासारखे जंगलात डोंगरात राहायला फिरायला खूप आवडते तुमचे व्हिडिओ बघितल्यावर मन भरून येत खूप छान वाटत असे वाटते की मी पण त्या व्हिडिओ मध्ये आहे

  • @user-vd1ru5tc1v
    @user-vd1ru5tc1v 6 месяцев назад +1

    Khup Chan vatat sir tumche video bagun ,gavchi athvan yete ,as vatat ki sagl sodun gavachya nisargat ramav .....

  • @amoljadhav5548
    @amoljadhav5548 4 месяца назад

    सयाजी शिंदे साहेब तुम्ही हे तुम्ही 1 नंबर काम आहे तुमचं तुम्हाला बरेच वर्ष आयुष लभुद्या आणि हे पण सांगा वणवा पेटू नका

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 6 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी सर
    मस्त विडियो आहे..🙏🙏

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 6 месяцев назад +2

    Ekach no khup khahi shikayla milal
    Thanks

  • @vijaypatankar9111
    @vijaypatankar9111 6 месяцев назад

    सयाजी शिंदे सर..... लय भारी..." डोंगर म्हातारा झाला " या शिक्षकाचे नाटक आले होते. सदर चित्रण पाहताना आठवण झाली. कारण या आजोबांसमोर संपूर्ण निसर्ग झुकला. एवढ्या एकांतात जीवन जगले म्हणजे भयानक संकटांना तोंड देत राहने.जरा जरी गाफील राहीले तर हिंस्र प्राण्यांचा हल्ला. एवढे मोठे आव्हान स्विकारत जगने. त्यावर भाष्य करणारे आपण निर्भीडपणे चित्रण केले आहे. आपले खुप खुप धन्यवाद... छान.....

  • @user-hw7hu9tj2c
    @user-hw7hu9tj2c 6 месяцев назад

    Gharatil mansamadhun aapan rahilo . Pan jangalatil mansa sobat rahilane khare jivan samaj te . te tumhi aamhala dakhavle tyabaddal great salute sir🙏🙏

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt 6 месяцев назад +1

    सयादा आणि दादा सप्रेम जयभिम !
    आसुदया याला आपणच जबाबदार आहोत !
    आत्ता फक्त हिंदुराष्ट्र होण्याची वाट बघा मग आपले भल होईल ?
    जय शिवराय जयभिम !

  • @shivampatil-bk8hv
    @shivampatil-bk8hv 4 месяца назад

    पैसा संपत्ती प्रतिष्ठा याच्या पलीकडील प्रेम आयुष्य

  • @schnbhvd_0910
    @schnbhvd_0910 6 месяцев назад +4

    कुट मानवाला सुचला, पैसे कमवायला, प्रगती करायची, जंगलात होतो तेच बरा होता, मनसोक्त भटकलो असतो निसर्गाच्या सानिध्यात राहिले असतो.😢

  • @drnileemapatil6350
    @drnileemapatil6350 6 месяцев назад

    Khup marmik ani khare vichar ahet shamrao kakanche🙏❤ Jhadanchya navane changbhal🙏🙏 karan jhadach kharaya arthane dev ahe❤

  • @sushilnerurkar5180
    @sushilnerurkar5180 6 месяцев назад +2

    Shabdanchya palikadale. Saheb. Salam tumchya karyala.

  • @sagarjadhav8442
    @sagarjadhav8442 6 месяцев назад +1

    Sir, Hats Off.. Dolyat pani ale.. Khup chan❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 месяца назад

    Sayaji.Shinde.Saheb.yana.Triwar.Vandan🙏

  • @manubhaiadivasi
    @manubhaiadivasi 4 месяца назад +1

    Jay Aadivasi,, jay johar

  • @kalpeshkadam3520
    @kalpeshkadam3520 6 месяцев назад

    Mala Ekda tari tyannna bhetaycha ahe khup bara vatla sir can’t hold my tears khara.khupach tumhi reality madhe enter kartat sir mala khup avadta mi rahto mumbai la pan oodh gavachi
    Kokan.

  • @satyajitjagtap5099
    @satyajitjagtap5099 6 месяцев назад

    Mansat rahun manusaki visarnya peksha Nisargat rahun manuspan japav... hech tar jivan aahe. Khup chaan...

  • @dattagarad9415
    @dattagarad9415 6 месяцев назад +2

    Sir Nice Video - शामराव - जगलातील राजा मानुस.
    निस्वार्थी मानुस.

  • @loveshivbhim8506
    @loveshivbhim8506 4 месяца назад

    प्रकृती पूजक
    जय आदिवासी❤

  • @amarpatil5324
    @amarpatil5324 6 месяцев назад +1

    Tumachya ya karyala salam. Tumachya mule ase durmil lokanche video amhala baghayala milatat

  • @ramdeepdake920
    @ramdeepdake920 6 месяцев назад +1

    सयाजी सर, हे काय मावळत्या काळाच्या जगलेल्या माणसांच्या पटकथा मांडताय काय? तुम्हाला द्याव्यात तेवढ्या शुभेच्छा खूप कमी पडत्यात.....🎉❤❤

  • @SurekhaLokre
    @SurekhaLokre 6 месяцев назад

    ❤❤ निःशब्द आदर भाव.. सयाजी सर...❤❤🤗🤗🤗🤗🥰🥰❤️❤️🤗🤗 लई भारी आहात साहेब तूम्ही...❤❤

  • @techvishnu7915
    @techvishnu7915 6 месяцев назад +3

    Khup chan sir❤

  • @eshvarhingne321
    @eshvarhingne321 5 месяцев назад

    खूप भारी असतत अनुभव मस्त मनासारखं 🎉🎉❤

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv 6 месяцев назад

    शिदे साहेब आपण निसर्ग प्रेमी आहे ग्रामीण भागातील राहणीमान शहरी लोकाना दाखवा मिळेल तेवढे समाधान लोक समाधानी असतात