शिवछत्रपती, गागाभट्ट, शंकराचार्य यांची पत्रे काय सांगतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 мар 2024
  • क्षत्रिय (सीकेपी) चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचा दुर्लक्षित इतिहास! शिवछत्रपती, गागाभट्ट, शंकराचार्य यांची पत्रे काय सांगतात?
    बाजी प्रभू आणि मुरारबाजी हे ब्राह्मण नाहीत, क्षत्रिय आहेत!
    हे तुम्हाला का सांगितले जात नाही?
    बाजी प्रभू आणि मुरारबाजींचे देशपांडे हे आडनाव तसेच त्यांच्या पुतळ्यांत आणि चित्रांत डोक्यावर दिसणारी शेंडी यामुळे हे ब्राह्मण असावेत असा एक समज रूढ झाला आहे.
    यातच अनेक अस्सल पुरावे असूनसुध्दा आजवर हे कोणत्या जातीचे, कोणत्या वर्णाचे हे स्पष्टपणे सांगितले गेलेले नाही!
    हे वीर ब्राह्मण की क्षत्रिय? यांच्या जातीचा इतिहास काय आहे? याच जातीतील आणखी पराक्रमी वीर कोणते?
    छत्रपती शिवरायांची आज्ञा, गागाभट्ट, शंकराचार्य आणि धर्म पंडितांचे निर्णय याबद्दल काय सांगतात?
    क्षत्रिय चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचा (सीकेपी) आजवर स्पष्टपणे न सांगितला गेलेला, अंधारात दडलेला, दुर्लक्षित इतिहास! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #BajiPrabhu #MurarBaji #क्षत्रियCKP

Комментарии • 665

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 4 месяца назад +40

    प्रवीण भोसले सर...शतःश नमन...माहिती ऐकून अश्रू उभे राहिले...ज्ञातीतील बाजी प्रभू आणि मुरारबाजी चंद्रसेनिय कायस्थ प्रभू होते हे माहीत होते पण इतर वीरांची नावे ही माहीत नव्हती..नेहमी प्रमाणे आपण आपण अपरिचित इतिहास सामोरा आणण्या बद्दल धन्यवाद..🎉❤

    • @prakashshinde5838
      @prakashshinde5838 3 месяца назад

      Mala maratha riyasat abhyasayacha hota .apalya vidios mule mala anakhi utsah wadhala ahe.apale sarv vidio mi manapasun pahato . dhanyawad.

  • @balchandrakulkarni4037
    @balchandrakulkarni4037 4 месяца назад +52

    पहिल्यापासून आम्हाला सुरुवातीपासून माहीती आहे देशपांडे सीकेपी ,

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 месяца назад +2

      Sarv Despanday CKP Nastat 🤠

    • @Dhiruvlogs8675
      @Dhiruvlogs8675 3 месяца назад +1

      CKP = कायस्थ म्हणजे काया/वर्णाशिवाय
      कायस्थ हा वर्णच नाही🤷‍♂️

    • @ketankulkarni7938
      @ketankulkarni7938 3 месяца назад +1

      Deshasthas & CKPs have some common surnames. Deshpande & Kulkarni are 2 of those.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 месяца назад

      @@Dhiruvlogs8675 CKP Caste ahay 📚

    • @Dhiruvlogs8675
      @Dhiruvlogs8675 3 месяца назад +1

      @@jayBharatiraanga6425 साहेब 🙏 वर्णच नाही तर जात कशी काय ?🤔

  • @Shrialankar
    @Shrialankar 4 месяца назад +26

    पुराव्यासह मांडणी करणे ही आपली खासियत खूप चांगली आहे त्यामुळे खरा इतिहास ऐकण्याचे भाग्य लागते

  • @rupa73
    @rupa73 4 месяца назад +15

    धन्यवाद प्रवीण भोसले सर, आपण खुप मुद्देसूद आणि पुराव्या निशी माहिती मांडलेली आहे. सदर संदर्भ आम्हाला निश्चीतपणे उपयोगी ठरतील. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशजांच्या वतीने आम्ही आपले सदैव आभारी आहोत. 🙏🚩चांद्रसेनीय कायस्थ प्रभुंचा ईतिहास तसेच उत्पत्तीसुद्घा आपण योग्य मांडली. ज्ञातीबांधवांतर्फे आपले आभार.
    आपण सर्व जाती समान आहोत आणि एक आहेत. भारतीयत्व हा आता आपल्यातील समान धागा आहे। जय महाराष्ट्र॥ जय भारत ॥ 🇮🇳

    • @YG-jk4jz
      @YG-jk4jz 3 месяца назад

      Ckp. Gai khatat

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 4 месяца назад +28

    अगदी 100%खरी माहिती खुप कष्टानी गोळा करून मुध्देसुद मांडनी करणे सहज नाही तरी आपण ईतिहास जिवंत करणारी माहिती पुरवली धन्यवाद 🙏🙏🚩

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj 4 месяца назад +32

    आम्ही पण चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील बाळाजी आवजी चित्रे चिटणीस यांचे वंशज आहोत.

    • @MahendraMVaze
      @MahendraMVaze 4 месяца назад +1

      ❤❤

    • @dnyaneswaredakhore5882
      @dnyaneswaredakhore5882 4 месяца назад +2

      क्षत्रिय कुलावतंस असल्याबद्दल खूप खुप अभिनंदन 😂😂❤❤

    • @Email-mu1mv
      @Email-mu1mv 3 месяца назад +2

      Marathyana arakshan tase CKP samajala pan arakshan milale pahije.

    • @jitua394
      @jitua394 3 месяца назад

      काय सांगता वा म्हणजे पेशव्यांचे वंशाचे 😅😅😅

  • @sureshmandaokar1107
    @sureshmandaokar1107 2 дня назад +1

    सर,
    अत्यंत प्रभावी,विश्वसनीय आणि ओजस्वी अशी माहिती आपण दिली.आपला प्रत्येक एपी.मी बघतो.एक विनंती की,शौर्य आणि शस्त्र यांचे बरोबरच शत्र तयार करणारा समाज लोहार यांचीही माहिती उपलब्ध असल्यास ती टाकावी सर.त्या समाजाचं शस्त्र बनविण्याचे कौशल्य आम्हाला जाणून घ्यायचे आहे सर.करणं त्या समाजाची माहिती कुठे फारशी उपलब्ध नाही.छत्रपती शिवरायांच्या समर यदण्यात लोहार समाजाचे योगदान जाणून घ्यायचे आहे सर.
    कृपया.
    विनंती.

  • @ramakant6304
    @ramakant6304 4 месяца назад +41

    भोसले साहेब, खूप खूप छान माहिती दिलीत, ऐकतानाच अंगावर शहारे येत होते, बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याची कथा आम्ही ऐकलेली आहे पण या कायस्थ क्षत्रीयांनी शिवकाळात खूप मोठे पराक्रम गाजविल्याचे आपणाकडून समजले, शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे सहकारी व जिव की प्राण असलेले बाळाजी आवजी चिटणीस हे सुद्धा कायस्थ क्षत्रीय होते हे ऐकून खूप बरे वाटले, खूप खूप धन्यवाद.

    • @kshatriyapa
      @kshatriyapa 4 месяца назад +6

      कायस्थ एवजी प्रभु म्हणा भाऊ. युपी बिहार मधील कायस्थ (वैश्य) आणि बंगाल मधील कायस्थांचा (शुद्र) पश्चिम भारतातील क्षत्रियांची चाँद्रसेनीय कायस्थ प्रभु किंवा चाँद्रसेनीय प्रभु ह्या समाजाशी काही देणं घेणं नाही.

    • @bunty2591
      @bunty2591 4 месяца назад

      ​@@kshatriyapa Amitabh bachchan pn kayastha Prabhu ahe ... Comedian Raju shrivastav pn ...mg tr vaishya ahet ka ? CKP and Prathare Prabhu he sarv baherun Maharashtrat alet ..

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 4 месяца назад +2

      फक्त चितपावन भट हे स्वराज्यांचे कट्टर दुश्मन होते आणि आहेत.
      कायस्थ /प्रभू इमानदार आणि शूरवीर होते.

    • @Renaissance861
      @Renaissance861 4 месяца назад +3

      आधुनिक काळात जनरल वैद्य आणि सर सी डी यांच्या सोबत प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा महत्त्वाचे

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 4 месяца назад

      @@Renaissance861 प्रबोधनकार तर आधुनिक सुधारक यांचं गुरुस्थानच

  • @niteenchitanvis2453
    @niteenchitanvis2453 4 месяца назад +19

    मनापासून धन्यवाद सर मी नितीन विनायक चिटणीस मला फार लोकांना समजून सांगावे लागते के चांद्रसेनिया कायस्थ प्रभु हा समाज ब्राम्हण समाजा पासुन वेगळा आहे ❤❤❤❤❤

    • @Vinaykumar-rh8bi
      @Vinaykumar-rh8bi 4 месяца назад +2

      Ckp madhe munj hote he khare ahe ka

    • @niteenchitanvis2453
      @niteenchitanvis2453 4 месяца назад +2

      @@Vinaykumar-rh8bi हो होती, फक्त ckp, नाही तर इतर ही काही जाती मध्ये होती,

    • @Vinaykumar-rh8bi
      @Vinaykumar-rh8bi 3 месяца назад

      @@niteenchitanvis2453 इतर म
      म्हणजे कोणत्या

    • @sanjayjadhav723
      @sanjayjadhav723 3 месяца назад +2

      ​@@Vinaykumar-rh8biदैवज्ञ ब्राह्मण उर्फ सोनार मधे

    • @nik9643
      @nik9643 3 месяца назад

      ​@@Vinaykumar-rh8biSKp,pathare Prabhu, panchkalshi,chaukalshi,

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 4 месяца назад +14

    सध्याच्या काळात आपण हे जे कार्य करीत आहात, ते बहुमोल आहे. सध्या जातीपातीच्या भेदात मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास झाकोळला जात आहे. पण आपण आपल्या अभ्यासाने खूप साऱ्या खोट्या कहाण्याचं समाचार घेत आहेत.
    परमेश्वर तुम्हास उदंड निरोगी आयुष्य देवो.

  • @DnyaneshvariKadam
    @DnyaneshvariKadam 4 месяца назад +15

    त्या शुरविरांना आपण फक्त जातींमध्ये आणि वर्णव्यवस्थेमध्ये अडकुन ठेवले आहे.ते फक्त मानवतेसाठी लढले.
    दिव्य, तेजस्वी, तेजःपुंज, स्वयंप्रकाशित, ज्ञान रुप, करुणामय असे ते दैवीय अंश होते.

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 4 месяца назад

      आपण नाही तर चितपावन भटुकडे ज्यांनी पेशवाई आणून स्वराज्य गिळून टाकले.
      सध्याचे गद्दार पण त्यांचेच वंशज.
      गद्दारी आणि जातीयता जपणारे आपल्या बहुजनावर खूप जळतात

  • @aniruddhacdeshmukh
    @aniruddhacdeshmukh 4 месяца назад +28

    प्रवीण राव, आपण फार विलक्षण माहिती सांगितलीत - अनेक धन्यवाद... मी, देशमुख (रोह्याचे )- मुळचे राजे - दुसऱ्याला बाजी रावाने आम्हाला देशमुखी दिली - CD - चिंतामण राव देशमुख हे आमचे प्रसिद्ध पूर्वज ..

    • @sachinpotnis4670
      @sachinpotnis4670 4 месяца назад

      Waah..CD Deshmukh sir..he aplya CKP caste che ek bahu mulya Mani...Bara watla Vachun ki apan tyanche vanshaj ahat...

    • @gatmat6146
      @gatmat6146 4 месяца назад

      C D Deshmukh great man.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 месяца назад

      CKP Lok Mauryan Sobat Alay Samraat Ashokanay Tyachya Bhavanchya Hatya Suru Kele Theva Palun Alay Daksheenat 😅

  • @babasahebpatil8296
    @babasahebpatil8296 4 месяца назад +8

    आम्ही समजत होतो त्यापेक्षा आपण नवीनच माहिती पुराव्यासह उघड करून दाखवली. धन्यवाद भोसले साहेब🚩🚩🙏🙏

  • @ajaygadre5561
    @ajaygadre5561 4 месяца назад +37

    हे सर्व खरे म्हणजे कट्टर शिवभक्त मावळे होते.❤

  • @omkarchavan9132
    @omkarchavan9132 4 месяца назад +10

    नमस्ते काका, तुम्ही खूप छान माहिती सांगता आणि खूप साऱ्या गोष्टी यामुळे आमच्यासमोर येतात. कृपया तुम्ही अजून एका व्यक्तीबद्दलचा खरा इतिहास आमच्यासमोर मांडावा, ती व्यक्ती म्हणजे दादोजी कोंडदेव. हे खरचं शिवरायांचे गुरु होते की ही फक्त एक अफवा आहे.

  • @shivyadav1488
    @shivyadav1488 4 месяца назад +13

    अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही.... उगीच जातीवाद करून ब्राह्मण च श्रेष्ठ म्हणणारे यांना हे चोख उत्तर आहे... शेवटी क्षत्रिय रक्तच असल्याने ते पराक्रमी च राहिले.... खूप मोठा गैरसमज या व्हिडिओ मधून दूर होण्यास मदत होणार आहे...🎉🎉🎉

    • @dipali112
      @dipali112 3 месяца назад +4

      क्षत्रियांचा पराक्रम कुणीही डावलला नाही, आणी त्यांच (ब्राह्मणांच) योगदान आहेच कि ते आपण नाकारू शकत नाही.... शेवटी आपण हिंदु आहोत.... त्यांचाही पराक्रम आहेच इतिहासात, पेशवे च पहा पूर्ण हिंदुस्थान भगवा फडकवला...अटके पर्यंत 🚩🚩🚩🚩जय शिवराय जयश्रीराम

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 3 месяца назад +2

      यात श्रेष्ठ पणा चा मुद्दा येतोच कुठे. भोसले सरांचा शिवरायांच्या बरोबर लढलेल्या ब्राह्मण वीरांचा व्हिडिओ पाहणे.

    • @chagannamankar6638
      @chagannamankar6638 3 месяца назад

      बाजीराव पण लौकिक अर्थाने क्षत्रियच होता!

    • @ketankulkarni7938
      @ketankulkarni7938 3 месяца назад

      Pan te Dwij astat. Mhanun janave ghaltat. Rajput pan janave ghaltat. Maratha nahi ghalat.
      Dwij is not same as Brahmin. All 3 varnas undergo upanayan sanskar & wear janave.

    • @hemantsudhakardange5597
      @hemantsudhakardange5597 3 месяца назад

      @@chagannamankar6638होय….क्षात्रतेज असणारा ब्राह्मण वीर…..भगवान परशुराम वं परंप्रतापी ब्राह्मणराजा पुष्यमित्रशुंग या प्रमाणे…..

  • @kishorsawarkar4684
    @kishorsawarkar4684 4 месяца назад +8

    आपली इतिहास पुराव्यानिशी सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे.

  • @kirtikumarsable552
    @kirtikumarsable552 4 месяца назад +9

    खूप छान, पुराव्यांसह माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कुठल्याही शूरवीराचे शौर्य हे त्याच्या जातीवरुन न ठरता त्याने गाजवलेल्या पराक्रमवरुन सिद्ध होते.

  • @rupakchitre
    @rupakchitre 4 месяца назад +13

    धन्यवाद साहेब आपण चांद्रसेनीय कायस्थ प्रभू यांच्या विषयी अत्यंत मोलाची माहिती जगासमोर आणलीत. नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण सर्वेक्षणात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू किवा सीकेपी जातीचा उल्लेखच नव्हता सर्वेक्षण करणारे विचारत होते तुम्ही ब्राह्मण का? खरतर शास्त्र आणि शस्त्र यांचे अधिकार असणाऱ्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाला ब्राह्मण समजणे चूकच आहे व त्यांचे स्वतंत्र ओळख राखली पाहिजे. आपल्या ह्या आजच्या
    प्रहसना मुळे जनतेच्या आणि सरकारच्या मनातील संभ्रम दुर होईल अशी आशा करतो. पुनश्च धन्यवाद 🙏🏻

    • @blackblack1553
      @blackblack1553 4 месяца назад

      आरक्षण पाहीजे का?

  • @sadabehere
    @sadabehere 4 месяца назад +13

    विषय समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद...
    तळकोकणात ब्राह्मण- भट असा भेद आहे...

    • @amitbarve136
      @amitbarve136 4 месяца назад +1

      काही ठिकाणी त्यांना परभट असे म्हणतात

    • @ketankulkarni7938
      @ketankulkarni7938 3 месяца назад

      ​@@amitbarve136majhyamate parbhat mhanje Goud saraswat aani Daivadnya. CKP na parbhat mhanlyache aikivat nahi.

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt 4 месяца назад +5

    खुप छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आपण जाधव साहेब आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 खरं म्हणजे हे सगळे स्वराज्य वीर महाराष्ट्र धर्माचे होते आणि जातीने स्वामीनीष्ठ होते हेच खरे आहे

  • @nileshr9
    @nileshr9 4 месяца назад +10

    सर, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) जातीच्या लढवैय्यांबद्दल पुरव्यानिशी माहिती दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद.

  • @SachinDeshmukh10
    @SachinDeshmukh10 4 месяца назад +6

    खुपच सुंदर आणि माहितीपूर्ण भाग

  • @janardangodambe4412
    @janardangodambe4412 4 месяца назад +5

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय

  • @saeevisionsanjaybhondave3952
    @saeevisionsanjaybhondave3952 4 месяца назад +9

    खुप सुंदर माहिती

  • @sayalideshpande8878
    @sayalideshpande8878 4 месяца назад +9

    कायस्थ कधीही आरक्षण मागत नाहीत आपल्या बुद्धिमत्तेचा अणि शौर्याचा वापर करून नेहमीच समाजात उच्च स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतू ब्राह्मण मुद्दामच त्यांना टाळायला बघतात तर बहुजन समाज त्यांचा राग करतो याच आम्हाला नेहमीच अनुभव येतो. पण आमचा समाजावर मुळीच राग नाही आम्ही अल्प प्रमाणात असलो तरी कधी आरक्षण मागणार नाही तर स्वकर्तृत्वाने नेहमीच पुढे येण्याचा प्रयत्न करू तरी भोसले साहेब आपले अनेकदा आभार कायस्थ बद्दल छान माहिती दिलीत या मध्ये आणखी दोघांची नावे सांगाविशी वाटतात सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य अणि नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकून मारणारे रिजर्व बैंक चे पहिले गवर्नर जनरल सी डी. देशमुख. धन्यवाद.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад +4

      फक्त मराठेशाहीचा कालखंड सांगितला आहे. नाहीतर अजून खूप नावे आहेत.

    • @sachinkhale7513
      @sachinkhale7513 4 месяца назад

      👏👏👏Bravo. Correct Analysis.

    • @blackblack1553
      @blackblack1553 4 месяца назад +3

      Mpsc घोटाळा कोणी केला?

    • @Renaissance861
      @Renaissance861 4 месяца назад +1

      आधुनिक काळात जनरल वैद्य आणि सर सी डी यांच्या सोबत प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा महत्त्वाचे

    • @sanjeevdeshpande26
      @sanjeevdeshpande26 4 месяца назад +4

      माजी हवाई दल प्रमुख Chief Air Marshal अनिल टिपणीस सुद्धा Chandraseniya kayastha Prabhu
      आहेत

  • @indrajitorke3417
    @indrajitorke3417 3 месяца назад +2

    तलसपरशी इतिहास संशोधनाचा उत्तम व मौलिक नमुना मा.भोसले सर आपण रेखाटला.धन्यवाद.

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 4 месяца назад +11

    बाजी प्रभू देशपांडे आणि मोरार बाजी दोघं महान स्वराज रक्षक होते हे खरे, वीरांची जात शत्रीय वीर

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m 4 месяца назад

      ते ब्राह्मुण च़ होते, सीकेपी चंन्द्रवंशी ब्राह्मण अस्तात

    • @bunty2591
      @bunty2591 4 месяца назад +1

      Shiv kalat Shudhranni pn veergati patkarli ahe ..

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m 4 месяца назад

      पण ते दोघे ब्राह्मण होते चंन्द्रवंशी ब्राह्मण, त्याचं रहाण, कुळाचार ब्राह्मणी च़ होता

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m 3 месяца назад

      @k967 ब्राह्मणाना क्रेडिट नका देऊ, फक्त शिवाजी, शंभाजी त्यांचे म्हणून त्यांना मराठा म्हणून क्रेडिट द्या

    • @hemantsudhakardange5597
      @hemantsudhakardange5597 3 месяца назад

      well said… Sir…

  • @yashwantmore3738
    @yashwantmore3738 4 месяца назад +5

    सर आपण अत्यंत मोलाची माहिती नमूद केलात सर आपले खूप खूप अभिनंदन

  • @narayankshirsagar6909
    @narayankshirsagar6909 3 месяца назад

    मा प्रविणजी आपण पुराव्यानिशी ऐतिहासिक माहिती देत असतात त्यामुळे आपण सांगत असलेली माहिती विश्वसनीय असते .

  • @kuldeepdeshpande4235
    @kuldeepdeshpande4235 4 месяца назад +6

    खपु छान माहिती दिली साहेब अशीच आणखी काही माहिती असेल तर कृपया कळवा मी सुद्धा ckp आहे आजवर मलासुद्धा माहित नसलेली माहिती तुम्ही दिलीत त्यामुळे मी आपला ऋणी आहे, परंतु ckp समाजा बद्दल आणखी काही माहिती असेल तर कळवा.किंवा कुठल्या पुस्तकामध्ये माहिती असेल तर त्यापुस्तकाचे नव कळवणे ही विनंती.. कुलदीप देशपांडे .❤❤❤❤

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад

      पुस्तकांची नावे व्हिडिओत सांगितली आहेत.

    • @sanjeevdeshpande26
      @sanjeevdeshpande26 4 месяца назад +1

      मी Sanjeev Deshpande मूळ आडनाव कर्णिक आहे. मी पण CKP आहे. मला contact करा. आपला contact no सांगा.
      माझ्याकडे भरपूर माहिती आहे आणि पुस्तके
      आहेत.

    • @sanjeevdeshpande26
      @sanjeevdeshpande26 2 месяца назад

      @k967 हो करतात

  • @ashokbhagat7941
    @ashokbhagat7941 3 месяца назад +1

    भोसले सरजी,आपणास सप्रेम नमस्कार ! आपण जी सत्य माहीती देत आहात ती फारच योग्य व उपयुक्त आहे . आम्हालाही या इतिहासापासून प्रेरणा मिळते.

  • @rogan0tala
    @rogan0tala 4 месяца назад +6

    Thank you ! Jai Shivrai !

  • @jayrashtrahindavi2089
    @jayrashtrahindavi2089 4 месяца назад +5

    धन्यवाद सीकेपी बदल अमूल्य माहिती दिल्या बदल.
    मूळात मराठा समाज सुधा सीकेपी ना ब्राह्मण समाजात...तोह एक गिरसमज आहे

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 3 месяца назад +1

    भोसले साहेब तुम्ही विडिओ अप्रतिम आहेत।।।अडगळीला पडलेली माहिती सर्व सामन्या पुढे मानडतायत।।।

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 4 месяца назад +7

    खूप छान माहिती

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 месяца назад +6

    खूप छान माहिती 👌 🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @rajindiangamers3289
    @rajindiangamers3289 4 месяца назад +5

    धन्यवाद भोसले साहेब सी के पी बद्दल खुप छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏

  • @lekhaksunildesai3538
    @lekhaksunildesai3538 4 месяца назад +5

    सर खूप छान माहिती दिली आपण. धन्यवाद

  • @rajeshdeshpande484
    @rajeshdeshpande484 3 месяца назад +1

    आपण सांगितल्याप्रमाणेच आम्हाला ही माहिती माहित नव्हती आपण एवढे कष्ट घेऊन हे एवढे इतिहासातले दाखले सादर केलेत आणि मी थक्क झालो. आहे मी स्वतः चांद्रसेनीय असून देखील मला आमच्या जातीची एवढी माहिती नव्हती मी आपला आभारी आहे आपण आपला अभ्यास असाच पुढे सुरू ठेवावा.

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 4 месяца назад +6

    Great Sir great
    Your information with proof is very invaluable.
    I am Brahmin by caste, and I also assumed that Baji Prabhu Deshpande and Murar Baji Deshpande were Brahmins.
    But today doubts cleared.
    My salutations to these great warriors for their sacrifice for Chatrapati Shivaji Maharaj and Swarajya

  • @bharatchandanshive1853
    @bharatchandanshive1853 4 месяца назад +2

    बरेच गैरसमज दुर झाले ! धन्यवाद!

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 3 месяца назад +1

    प्रवीण भोसले सर खूप खूप धन्यवाद 💐💐 आपण तमाम शिवप्रेमी यूवा तरूणांना जागृत करण्याचे कार्य करत आहात जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @chandrabhanmahale2291
    @chandrabhanmahale2291 4 месяца назад +2

    खुपच छान व अत्यंत महत्वाची माहिती धन्यवाद

  • @kulkarnikp9
    @kulkarnikp9 4 месяца назад +3

    आपण पुराव्या सहित अतिशय विस्तृत इतिहासाचे विवेचन करता त्यामुळे आजतपर्यंत माहित नसलेल्या इतिहासातील गोष्टींची व त्यांच्या ऐतिहासीक सत्यतेविषयी ज्ञानात भरच पडते.
    थोर पुरुषांच्या जाती बाबत बोलू नये हे खरे आहे परंतु आपण म्हणता तसे आजच्या पिढीत इतिहासातील अनभिज्ञ असलेल्या अश्या कोणत्याही बाबतीत पुराव्या सहित खुलासे झाले तर त्यात वावगे नाही. मात्र थोर पुरुषांच्या जातीवरून कुणीही वाद किंवा राजकारण करुनये. कारण अश्या विभूती या कोणत्याही एका जातीच्या राहत नाहीत तर त्या सर्व समाजाच्या असतात. सर्वांनीच त्यांचा स्वाभिमान बाळगला पाहिजे.

  • @shirishmoharil6386
    @shirishmoharil6386 Месяц назад +1

    बाजी प्रभू आणि मुरार बाजी कायस्थ होते हे माहिती होत पण बाकीची माहिती फार छान आणि नवीन

  • @flyingblackhorse
    @flyingblackhorse 4 месяца назад +7

    Great information. Mi brahman asun sarv jatincha adar karto. Kay farak padto? Shivaji maharajan sathi Brahman hi ladhle, marathe hi ladhle, CKP hi ladhle ani musalman hi ladhle. Ekmekancha rakta ekmekana laglela ahe...so apan sagle bhavandach ahot.

  • @abhijitdixit5434
    @abhijitdixit5434 3 месяца назад +3

    Khup chaan mahiti
    Ajun kahi mahiti aasel ti ashich pathva

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 4 месяца назад +4

    धन्यवाद सर. जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 4 месяца назад +2

    फारच सुंदर माहिती दिली आहे.

  • @Renaissance861
    @Renaissance861 4 месяца назад +6

    आधुनिक काळात जनरल वैद्य आणि सर सी डी यांच्या सोबत प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा महत्त्वाचे कायस्थ प्रभू आहेत

    • @sanjaykcool
      @sanjaykcool 3 месяца назад

      जनरल वैद्य हे दैवज्ञ ब्राह्मण किंवा सोनार होते जसे मुंबई चे मूळचे नाना शंकरशेट पण होते. मूळ मुरबाड जिल्हा ठाणे.

  • @uttamchoraghe6310
    @uttamchoraghe6310 4 месяца назад +4

    खूप छान माहिती दिली, आजवर त्यांना बळेच ब्राह्मण दाखवले

  • @pccreativityisinnature
    @pccreativityisinnature 3 месяца назад +1

    आज पूर्ण व्हिडिओ पुन्हा पाहिला....शत शत धन्यवाद सर...
    पुरावे अगदी योग्य आहेत.

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 4 месяца назад +1

    अती उत्कृष्ठ विवेचन

  • @sanjaykalekar7400
    @sanjaykalekar7400 4 месяца назад +4

    बिहार आणि युपी च्या मार्गावर चालला महाराष्ट्र
    छतपती शिवरायांचे स्वराज्य विजयते
    मुंबई महाराष्ट्राचीच राहु दे.
    जय महाराष्ट्र जय भारत माता
    शिवरायांचे स्वराज्य अभेद्ध अमुल्य अजेय राहु दे.
    जय भवानी जय शिवराय

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 4 месяца назад +3

    सर चांद्र सेनिय कायस्थ प्रभू या विषयाबद्दल मला उत्सुकता होतीच.आपल्या माहितीने एक सावट दूर झाले आहे.मनापासून धन्यवाद

  • @ssg2703
    @ssg2703 3 месяца назад +1

    धन्यवाद भोसले साहेब..खूप छान खुलासा करून आमच्या ज्ञानात भर टाकलीत..🙏🙏💐💐🚩🚩

  • @mandarsawant3709
    @mandarsawant3709 3 месяца назад +1

    Great

  • @jetpacguy
    @jetpacguy 4 месяца назад +1

    Khup chhan mahiti Pravin ji

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 3 месяца назад +1

    Excellent

  • @prashantbarve1930
    @prashantbarve1930 4 месяца назад +2

    सुंदर माहिती. 🙏

  • @satishmokashi4509
    @satishmokashi4509 3 месяца назад +1

    साहेब मनःपूर्वक आभार, मी सतीश मोकाशी सी.के.पी. आहे.मोकाशी हे वतन असून आमचे मूळ आडनाव कर्णिक आहे. आम्ही मुळचे पेणचे. तसेच देशमुख हे आडनाव सुध्दा सी.के.पी.आहे.
    माझा अनुभव असा आहे की मराठे म्हणतात तुम्ही ब्राम्हण व ब्राम्हण म्हणतात तुम्ही आमचातले नाही. सी. के.पी. लोक कोकण पट्टीत पण आहेत. नेताजी पालकर सुध्धा सीन.के.प. च. नेताजी पालकांना जेव्हा मोगलांनी जबरदस्तीने मुसलमान केले तेव्हा छत्रपतींनी त्यांचे पुन्हा धर्म परिवर्तन करून नेताजी पालकर यांच्या मुलास आपली मुलगी दिली याची इतिहासात नोंद आहे. तेव्हा पासून सी.के.पी.आणी मराठा यांच्यात रीतसर विवाह होउ लागले याचे एकच कारण की सी.के.पी. सुध्धा क्षत्रिय आहेत. आपण केलेल्या विश्लेषणा बद्दल आपणांस साष्टांग दंडवत.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  3 месяца назад +1

      बाकी सर्व ठीक. पण नेताजी पालकर हे सीकेपी नव्हते.

    • @sajjanbhosale2356
      @sajjanbhosale2356 3 месяца назад

      साहेब नेताजी पालकर यां बद्दल कृपया माहिती द्या. Wikipedia वरती ते सीकेपी आहेत असं लिहिलंय. आपण पुराव्यानिशी माहिती द्यावी ही विनंती.

  • @vidyakindre1955
    @vidyakindre1955 4 месяца назад +9

    श्रीमान रायगड वरील,राणीमहल,. या विषयी माझ्या मनात शंका आहे,. शिवरायांसारखे जाणते राजे आपल्या कुटुंबियांसाठी एव्हढे प्रचंड बांधकाम करू शकतात यावर विश्वास बसत नाही,.,.
    तिथे गेल्यावर तेथील गाईड ज्यावेळी सांगतात की हे राणीमहल आहेत त्यावेळी एक वेगळीच प्रतिमा ऐकणाऱ्याच्या मनात उभी राहते,.
    या गोष्टीच निरसन करण्याची अपेक्षा फक्त तुमच्याकडून,.🙏

    • @mahindrashinde1603
      @mahindrashinde1603 4 месяца назад +2

      आणी छत्रपतींनी स्वतःचे नाव एका ही गड किल्याना कधी दिले नाही,

    • @Renaissance861
      @Renaissance861 4 месяца назад +2

      राजाने राजासारखे राहावे. राजाला पत्नी असते आणि तिचा योग्य तो मान ठेवणे आवश्यक असते. सगळेच राजे बायको टाकून पळून जात नाहीत चहा विकायला

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp 3 месяца назад

      ​@@Renaissance861modidvesh

    • @ShashwatDharmSanatan
      @ShashwatDharmSanatan 3 месяца назад

      ​@@Renaissance861तू काय त्यांच्या घरात पाहायला गेला का कोण कोणाला सोडले ते? फक्त मोदी द्वेष दिसतोय ह्यातून..
      खांग्रेस बद्दल खूप आपुलकी दिसते तुला.

    • @ShashwatDharmSanatan
      @ShashwatDharmSanatan 3 месяца назад

      ​@@Renaissance861 फक्त मोदी द्वेष दिसतोय तुमच्या बोलण्यातून..

  • @sunilbhujbal3255
    @sunilbhujbal3255 4 месяца назад +1

    🚩जय शिवराय.... इतिहासातील अपरिचित माहिती अभ्यासपूर्ण सांगितल्या बद्दल धन्यवाद..अजून इतर जातीतील शिव स्वराज्यासाठी योगदान माहिती द्यावी... जय महाराष्ट्र धर्म.... 🚩🙏

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 4 месяца назад +5

    खुपच छान ❤❤

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 4 месяца назад +2

    Tumhi khup mehnat gheun Ashi durmeel mahiti CKP lokanchi dilyabaddal dhanyawad. Khup Chan.

  • @pccreativityisinnature
    @pccreativityisinnature 3 месяца назад +1

    सखोल अभ्यास. धन्यवाद सर.

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 4 месяца назад +1

    Sirji Purna satye Aapalyala khup khup Dhanyewad.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 4 месяца назад +1

    सर, आपले विश्लेषण योग्य आहे.आपण अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.धन्यवाद.

  • @vikrambetaal9784
    @vikrambetaal9784 4 месяца назад +3

    Khoopach chaan mahiti...❤❤❤...

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 4 месяца назад +3

    धन्यवाद भोसले साहेब..

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 4 месяца назад +1

    सर खूप सुंदर माहिती 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @drshamkanthiray2292
    @drshamkanthiray2292 3 месяца назад +1

    Khup khup abhinandan Bhosale sir🙏🙏apan khara itihas dolyasamar anla, khup molach Kam kel sir ,Ani te hi puravya sah 🙏🙏🙏🚩🚩

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 4 месяца назад +3

    सर. खरा. इतिहास आपण. सांगताय. जय शिवराय

  • @rajkrantiwalse4952
    @rajkrantiwalse4952 4 месяца назад +2

    Excellent 👍

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 3 месяца назад +1

    Khup khup dhanyavad sir🙏🙏🙏👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 4 месяца назад +5

    पुराव्यासह मुद्देसुद महत्वाची माहिती

  • @prasadgupte9899
    @prasadgupte9899 3 месяца назад +2

    भगवान बुध्द्धांच्या जगभरच्या सर्व मूर्तित यज्ञपवित स्पष्टपणे दृकगोचर होते.

  • @smitatipnis9822
    @smitatipnis9822 4 месяца назад +6

    सलाम तुम्हाला भोसले साहेब
    आज आमची जात नवीन मंडळींनी नामषेश करत आणली आहे आपण आज ही माहिती पुढे आणलीत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

    • @secretsociety2163
      @secretsociety2163 4 месяца назад +1

      याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक CKP ना अजूनही ब्राम्हणच समजतात.

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 4 месяца назад +1

    अद्भुत माहिती....

  • @SudhirBiniwale-fv8px
    @SudhirBiniwale-fv8px 3 месяца назад +1

    Thanks sir, for detail information

  • @digambarsutah
    @digambarsutah 4 месяца назад +5

    आवडले

  • @AshaGupte
    @AshaGupte 3 месяца назад +1

    फार छान माहितीपूर्ण लेख आहे

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 3 месяца назад +1

    फारच सुंदर

  • @babasahebshelake3772
    @babasahebshelake3772 3 месяца назад

    खूप छान माहिती सर

  • @shivajiudajishinde5119
    @shivajiudajishinde5119 3 месяца назад +1

    🙏भोसले साहेब, उत्कृष्ट माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shamkantkulkarni
    @shamkantkulkarni 4 месяца назад +6

    चंद्रसेनिय कायस्थ प्रभू स्वताला काही वर्षापुर्वी ब्राह्मणच समजत.. , ब्राह्मण देखिल .. पण आज समजले !!

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 4 месяца назад

      आजही समजतात.
      मोठा न्युनगंड होता आणि आजही आहे.. त्यांच्यात... प्रबोधनकार ठाकरेंनी तो मोठ्या प्रमाणात दूर केला.. पण ठाकरे कुटुंबीय... आम्ही जाती मानत नाही..असे म्हणत ..हा न्युनगंड लपवतात...हे खरे वास्तव आहे...तसेही हे कायस्थ मूळ मराठी नाहीत..तर उत्तर भारतातून छ.शिवाजी महाराज्यांच्या काळात महाराष्ट्रात आले आणि स्थिरावले ते रायगड आणि ठाणे जिल्ह्यातच... म्हणूनच महाराष्ट्रातील खेड्यात ही जात आढळत नाही....ही जात बौध्दिक दृष्ट्या खूप हुशार किंबहुना ब्राह्मणां पेक्षाही हुशार असल्यानेच ब्राह्मण त्यांना बरोबरीचे मानत नाहीत... म्हणूनच पानीपतच्या युद्धात ... पेशव्यांनी ... त्यांना सहभागी करून घेतले नव्हते... काश्मीर च्या राजाच्या दरबारात ते मोठ्या पदावर काम करत होते... उत्तर भारतात ते मोठ्या प्रमाणात आढळतात..... ब्राह्मण कायस्थांचि द्वेष करतात हा इतिहास आहे....

    • @OnlyNeet2024-db4ji
      @OnlyNeet2024-db4ji 3 месяца назад

      Aree bhau ckp pure kayastha ahee out of Maharashtra tu jar pahashin tar kayastha Ani bramhin vegade ahee

    • @shamkantkulkarni
      @shamkantkulkarni 3 месяца назад

      @@OnlyNeet2024-db4ji आहो साहेब, माझ्या नातेवाईकांच्या मध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभू नी कितीतरी मुलामुलीची लग्ने ब्राह्मण मुलामुलींच्या बरोबर झाली आहेत !! ते सुद्धा काही प्रेमविवाह वगैरे नाही, चांगलं पत्रिका वगैरे पाहून, मूहूर्त पाहून वगैरे !! ते अॅरेंज मॅरेज म्हणतात ना तशी लग्नें झालेली आहेत... !!! कोकणात तर सरसकट असे विवाह होत असतात...
      पण जे झालं तेच चांगलं होत होतं... ब्राह्मण असल्याच्या गैरसमजातून का असेना, पण आंतरजातीय विवाह तरी होत होते.. आता जर का हे समजलं तर हे आंतरजातीय विवाह सुद्धा बंद होतील....
      खरेतर प्रत्येक हिंदू ने कोणत्याही हिंदू मुलामुली बरोबर लग्न करावे...

  • @ramananddixit2553
    @ramananddixit2553 3 месяца назад +1

    Great so Beautifully explained Sir❤❤

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 4 месяца назад +2

    Misunderstanding is cleared and that too with documentary evidence.
    Great investigation by Pravinji

  • @commando.marine
    @commando.marine 4 месяца назад +3

    देव देश धर्म यांचे रक्षण आणि संवर्धन करतो तो क्षत्रिय. वर्ण व्यवस्था ही गुण कर्म यावर आधारित आहे. श्री मद भगवद् गीता १८ व अध्याय

  • @Daulat_Wakure
    @Daulat_Wakure 3 месяца назад

    छान माहिती दिलीत सर

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 4 месяца назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे.सर

  • @sachinpotnis4670
    @sachinpotnis4670 4 месяца назад +2

    Pravin sir..tumcha abhari ahe ki andharat dadleli mahiti loka samor anta ahat...Dhanyawad..

  • @marathiaavajnews
    @marathiaavajnews 4 месяца назад +2

    खूप छान दादा! आपण नमूद केल्यानुसार वंशज आपल्या परीचयाचे आहेत, तर अशा वंशजांच्या मुलाखती किंवा अजून काही करता येईल का बघा,,

  • @dnyaneshwardishagat7264
    @dnyaneshwardishagat7264 4 месяца назад +2

    भोसले जी! जय जिजाऊ!जय शिवराय!.आठरा पगड जातींच्या मावळ्या मध्ये शस्त्रागार सांभाळणारे/शस्त्र/अस्त्र, विविध आयुधे बणवणारे "लोहार" यांच्या बद्दल माहिती द्यावी, यांच योगदान निश्चितच मोठे असणार.

  • @himanshudeshmukh6647
    @himanshudeshmukh6647 3 месяца назад +2

    प्रविणसर आम्हीपण सीकेपी आहोत आम्ही प्रधान देशमुख आमच्या पुर्वजांना चाळीस गावची देशमुखी मिळाली होती

  • @sahebraorsuryawanshi7546
    @sahebraorsuryawanshi7546 4 месяца назад +3

    Very nice and deep study sir, salute to you. Further I request you to tell us the history of Koli Jamat and their roll for Swarajya of Chaatrapati Shiwaji Maharaj.👍🙏🌹🌹🌹🌞🌞🌞

  • @dilipwakode3044
    @dilipwakode3044 2 месяца назад +1

    जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @Rp..11
    @Rp..11 4 месяца назад +2

    Best🎉❤

  • @kshatriyapa
    @kshatriyapa 4 месяца назад +5

    चाँद्रसेनीय कायस्थ प्रभुं मध्ये देशमुखी वतने ही होत्या

    • @nik9643
      @nik9643 4 месяца назад +2

      C D Deshmukh