भोसले आणि जाधवांचे कट्टर हाडवैर : कोण आहेत खरे खलनायक?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июл 2022
  • भोसले आणि जाधवांचे कट्टर हाडवैर : कोण आहेत खरे खलनायक?
    शिवछत्रपतींचे आजोबा मालोजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधवराव हे एकमेकांचे वैरी होते असा प्रचार आपल्या इतिहासात झाला आहे. इतकेच नाही तर भोसले आणि जाधव हे पिढ्यानपिढ्या कट्टर हाडवैरी होते असाही एक समज आहे.
    इतिहासात लिहिल्या गेलेल्या खालच्या तीन घटना याला कारणीभूत आहेत.
    *१.लखुजीरावांच्या वाड्यातील रंगपंचमीचा दरबारात घडलेला विलक्षण प्रसंग आणि लखुजीरावांचा शहाजीराजे -जिजाऊंच्या विवाहाला नकार.
    २.जिजाऊ गर्भवती असताना शहाजीराजांचा लखुजीरावांनी केलेला पाठलाग, शहाजीराजांनी जिजाऊंना वाटेतच सोडून देणे आणि लखुजीरावांनी त्यांना शिवनेरी गडावर पोहोचविणे.
    ३. खंडागळेंच्या पिसाळलेल्या हत्तीमुळे दौलताबाद किल्ल्यात झालेली लढाई आणि यात एक भोसले व एक जाधव मारले जाणे.*
    *या सगळ्या घटना का आणि कश्या घडल्या? यात सत्य किती आहे? भोसले-जाधवांच्या या कट्टर वैराच्या कथेतील खरे खलनायक कोण? आधुनिक काळात या वैराच्या आगीवर आपल्या पोळ्या भाजणारे कोण?
    मुळापासून सविस्तर माहिती सादर झाली आहे. जरुर पहा आणि शेअरही करा.*
    अशाच अनेक मूळ इतिहास मांडणाऱ्या, चुकीच्या समजुती मोडीत काढणाऱ्या आणि खोटा इतिहास खोडणाऱ्या व्हीडीओंसाठी आपले हे चॅनेल जरुर सबस्क्राईब करा
    मराठ्यांची धारातीर्थे- तीनशे स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा
    आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #BhosaleJadhavEnimy #KhandagalaeHatti #RangpanchmiDarbar

Комментарии • 145

  • @sureshdamle2917
    @sureshdamle2917 2 года назад +15

    आपली माहिती देण्याची पध्दत चांगली आहे.अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत आहे.

  • @sonuindora4450
    @sonuindora4450 Год назад +14

    सोनू मराठा हिसार हरियाणा हमारा समाज 1761पानीपत के युद्ध मे बचे हुए वीर मराठा है

  • @lakshmanjadhav7196

    Very analytical explanation sir👍👍

  • @sanjaysuklikar1790

    Very nice presentation with detailed information & proof. Congratulations for your interest in Indian history.

  • @ShivKumar-lq7sr

    👃🏾 धन्यवाद सर. सध्याच्या भेदभाव वाढवून टाळूवरचे लोणी खाणाऱ्या सत्तेच्या काळात आपण समाजाचे चांगले मार्गदर्शन करत आहात.

  • @shishirchitre1945

    Farach sunder mahiti!!!

  • @yashwantgharge673

    Jay Shivray.

  • @lekhaksunildesai3538

    छान माहिती दिली सर

  • @satyvichar2

    😮😮

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 Год назад +6

    भोसले सर, कोटी कोटी प्रणाम. वस्तुनिष्ठ इतिहास

  • @user-dx7fx5te8e

    👍🏻👍🏻👍🏻

  • @bharatbhagwat
    @bharatbhagwat 2 года назад +4

    उत्तम कथन शैली आहे आपली, धन्यवाद.

  • @digambarsutah
    @digambarsutah 2 года назад +3

    अत्यंत माहितीपूर्ण.

  • @archissetiya3483
    @archissetiya3483 Год назад +8

    सर तुम्ही सर्व खरा इतिहास अभ्यासपूर्ण आणि पुराव्यासह मांडत आहात ..... त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद....

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 2 года назад +9

    सत्य माहीती या चॅनेल वर मिळत असल्याने मनातील बरेच संभ्रम दूर झाले.

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 Год назад +1

    Nice video 👌

  • @vinodshinde5452
    @vinodshinde5452 Год назад +3

    Thanks

  • @shivajipatil5470
    @shivajipatil5470 2 года назад +4

    अतिशय मौलिक ऐतिहासिक माहिती सर,जय शिवराय

  • @meenagokhale6211
    @meenagokhale6211 Год назад +1

    सर्व गोष्टी अतिशय माहितीपूर्ण तर्‍हेने आपण सांगितल्या आहेत. आम्हाला आपल्या इतिहासातील सर्व महापुरुषांचा खूप अभिमान आहे.