मुरारबाजींच्या सख्ख्या बंधूंचा धगधगता पण अज्ञात इतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • पुरंदरवीर मुरारबाजी देशपांडेंचे सख्खे भाऊ: लढाईत शरीर चक्काचूर झालेले संभाजी बाजी व सिंहगडावर तलवार गाजविणारे महादजी प्रभू
    मुरारबाजींच्या सख्ख्या बंधूंचा धगधगता पण अज्ञात इतिहास
    पुरंदरवर स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मुरारबाजींच्या देहाचे तुकडे ढालींमधे भरुन न्यावे लागले होते! तर त्यांचे बंधू संभाजी बाजी शिवरायांच्या नेतृत्वाखाली लढताना एका प्रचंड गाजलेल्या लढाईत चक्काचूर झाले!
    छापा घालून सिंहगड जिंकताना महादजी बाजींनी केलेल्या पराक्रमाची दखल खुद्द छत्रपतींनी घेतली होती.
    दिलेरखानाच्या पंजातून निसटून आलेल्या युवराज शंभूराजांच्या खास व्यवस्थेसाठी शिवरायांनी त्यांचे एक विश्वासू सरदार नेमले होते. हेदेखील मुरारबाजींचे सख्खे भाऊच होते!
    केव्हा, कुठे, कसे आणि कोणाविरुद्ध लढले हे स्वराज्यवीर? मुरारबाजींच्या घराण्यातील इतर वीरांनी केलेली महत्वाची, मोलाची स्वराज्यसेवा कोणती? पिढ्यानपिढ्या या घराण्याचा परामर्श छत्रपतींनी कसा घेतला?
    मुरारबाजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराण्याने केलेली, आजवर अपरिचित राहिलेली शौर्यगाथा सादर केली आहे. जरुर पहा आणि शेअरही करा.
    अशाच अनेक मूळ इतिहास मांडणाऱ्या, चुकीच्या समजुती मोडीत काढणाऱ्या आणि खोटा इतिहास खोडणाऱ्या व्हीडीओंसाठी आपले हे चॅनेल जरुर सबस्क्राईब करा
    मराठ्यांची धारातीर्थे- तीनशे स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा
    आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • Video
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • Video
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • Video
    भाग १० - शिवाजी काशीद
    • Video
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • Video
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • Video
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • Video
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • Video
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • Video
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • Video
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • Video
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • Video
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • Video
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • Video
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #SambhajiBajiDeshpande #MurarBaji #MahadjiBaji

Комментарии • 108

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 5 месяцев назад +2

    नेहमीच प्रमाणे अभ्यास पूर्ण विवेचन

  • @gajananbidkar5448
    @gajananbidkar5448 Год назад +1

    आपणास धन्यवाद

  • @user-so5ho2du1h
    @user-so5ho2du1h Год назад +1

    Just Great. Salute.

  • @jeevanpatki9424
    @jeevanpatki9424 8 месяцев назад +1

    आपली गौरवशाली इतिहास सांगण्याची पद्धत फार वेगळी व अचुक आहे . अप्रकाशित इतिहास आपल्यामुळे जनतेपुढे येतोय.

  • @shriprasaddande2819
    @shriprasaddande2819 10 месяцев назад +1

    Khup chhan prakash takat ahat sir apan

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 Год назад +1

    जय शिवराय, जय महाराष्ट्र।

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Год назад +1

    सर खुप सुंदर माहिती देण्यात आलेली आहे

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 Год назад +1

    जय शिवराय

  • @utkarshraut7536
    @utkarshraut7536 6 месяцев назад +1

    क्षत्रिय कायस्थ प्रभू आणि रामोशी यांचे महारष्ट्र धर्मासाठी योगदान खूप मोठे आहे
    श्री प्रवीणराव तुमचे कार्य म्हणजे महाराष्ट्र धर्म च आहे

  • @yogeshmhatre2353
    @yogeshmhatre2353 2 года назад +1

    Jay shivaray

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +1

    🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @vinitkini5139
    @vinitkini5139 2 года назад +1

    जय शिवराय 🚩

  • @satappapomaji
    @satappapomaji Год назад +1

    अतिशय सुंदर माहिती 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @gademayur1999
    @gademayur1999 2 года назад +3

    खुप खुप आभार हा इतिहास सर्वांसमोर आणल्या बद्दल

  • @ravindrakekan354
    @ravindrakekan354 2 года назад +1

    Lakho Rajatil Ekch Hira maza Raja Shiv Chatrapati Shivaji maharaj

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 8 месяцев назад

    खूप छान, सविस्तर इतिहास सांगितलात. मला माहीत नव्हता. प्रवीण साहेब तुम्ही खूपच मेहनत घेता. धन्यवाद. नमस्कार.

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 9 месяцев назад +1

    🙏सर. मी तुमचे बरेचसे vdo पाहतो. तुमच्या एवढे बारीक -सारीक तपशील असलेले संपूर्ण महाराष्ट्रात कोणीही नाही असेच वाटते.

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe 2 года назад +27

    हा इतिहास आम्हाला कधीच समजला नसता खूप आभार

  • @vikrampatil4517
    @vikrampatil4517 9 месяцев назад +2

    मकाजी आनंदराव यांच्या बद्दल माहिती द्यावी 🙏🚩

  • @dmp4177
    @dmp4177 2 года назад +1

    आपण सादर केलेले सर्व माहिती अतिशय सुंदर व सत्य आहेच शिव इतिहास जसेच्यातसे आहे

  • @jaibholenath6900
    @jaibholenath6900 2 года назад +1

    Thank you so much

  • @gajananbidkar5448
    @gajananbidkar5448 Год назад +2

    नमस्कार
    तुम्ही सांगीतल्या मुळे हि माहिती आम्हाला समजली अन्यथा समजली नसती

  • @shamtalk2u383
    @shamtalk2u383 Год назад +2

    मी रोज तुमचा एक व्हिडिओ पहायचं ठरवलंय...

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 2 года назад +4

    अज्ञात असलेल्या ईतिहास यु ट्यूब सारख्या माध्यमातून प्रसारित करण्याचा आपला उपक्रम, अत्यंत स्तुत्य असुन, आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 2 года назад +2

    कोटी कोटी धन्यवाद.

  • @aaryagaming3686
    @aaryagaming3686 2 года назад +12

    माला गर्वच नाही तर माज आहेकी मी शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा वंशज आहे 🚩
    सुबोध देशपांडे

    • @laxmanlokare8438
      @laxmanlokare8438 2 года назад +1

      काही पराक्रम गाजवा ! घमेंडीचे वागणे नको .

    • @prashantghorpade5461
      @prashantghorpade5461 2 года назад

      मुरारबाजी देशपांडे हे चंद्रसेनिय कायस्थ प्रभू (ckp) होते ना?

    • @aaryagaming3686
      @aaryagaming3686 2 года назад +1

      @@prashantghorpade5461 हो ckp होते

    • @aaryagaming3686
      @aaryagaming3686 2 года назад +2

      @@laxmanlokare8438 पराक्रम आता कूठे गाजवायचा आहे भावा? आजही देव, देश आणि धर्माची सेवा करतं आहोत आम्ही आणि योग्य वेळ येईल तेंव्हां पराक्रम तर गाजवणारच

    • @prashantghorpade5461
      @prashantghorpade5461 2 года назад

      @@aaryagaming3686 CKP आणि ब्राम्हण या दोन वेगळ्या जाती आहेत ना?

  • @bhaskargaikwad2075
    @bhaskargaikwad2075 9 месяцев назад +1

    पानीपतचे अपयश धुवून काढलेल्या मराठ्यांचा इतिहास सांगावा हि विनंती.

  • @vaishalithorat1046
    @vaishalithorat1046 2 года назад +3

    Khup Anmol mahiti dili ty sir Jay jijau Jay shivaray Jay shambhu raje ... ❤️❤️🙏🙏🙏

  • @gsundy07
    @gsundy07 2 года назад +2

    या पूर्वी न वाचलेली न ऐकलेली माहिती आपल्या मुळे मिळाली. धन्यवाद.

  • @amitddhanrajjanrao7104
    @amitddhanrajjanrao7104 2 года назад +7

    अत्यंत महत्त्वपुर्ण आणि रोमहर्षक माहिती नव्याने समजली.मुरारबाजींचा बंधूंनी स्वराज्यासाठी अपरिमित कष्ट घेतले आणि त्यांचे बलिदान आजतागायत अपरिचित राहिले याची खंत आहे.परंतु आपल्या अथक प्रयत्नामुळे ही माहिती प्रकाशात आली. 🙏🙏

  • @sanjayjoshi160
    @sanjayjoshi160 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली आहे आपण
    आम्हाला माहीत नाही असे दाखले दिले आहेत धन्यवाद

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 Год назад +1

    पुरंदर चा धुरंधर

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 2 года назад +9

    आपल्या इतिहासांत खुप पराक्रमी वीर असतील, परंतू हे इतिहासाला माहित नाही. संपूर्ण हिंदुस्थानांत मराठ्यांनी खुप संघर्ष केला आहे. असा इतिहास समाजापुढे यायलाच हवा. खुप स्तुत्य उपक्रम. धन्यवाद। जय महाराष्ट्र...

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 2 года назад +2

    अपरिचित माहिती मिळाली. धन्यवाद सर

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @dhananjaykulkarni8341
    @dhananjaykulkarni8341 2 года назад +3

    या विरांचे आमच्यावर खुप खुप उपकार आहेत,आयकताना डोळे भरुन येतात,सर आपल्याला साष्टांग दंडवत आणी खुप खुप धन्यवाद🙏

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    एक मराठा लाख मराठा !!!

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 2 года назад

    मौल्यवान माहिती --धन्यवाद. ॐ

  • @sunilburade6034
    @sunilburade6034 2 года назад +1

    Thanks, for very inspiring and informative videos.

  • @suniljape6809
    @suniljape6809 2 года назад +2

    Dhanyavad saheb,tumchyamule aamhala maharashtracha laplela itihas kalato aahe.

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 2 года назад +7

    भोसले सर तुम्ही हा इतिहास प्रकाशात आणून मराठी माणसांवर अनंत उपकार केले आहेत.

  • @vasudhaathavale3310
    @vasudhaathavale3310 Год назад

    खरं म्हणजे मला विचारायचे होते की त्यांचे काही नाते होते का

  • @drgirishkulkarni
    @drgirishkulkarni 2 года назад +2

    🙏🏻🙏🏻💐 धन्यवाद सर

  • @बारगीरशिवशंभुंचा

    Khup mahtvachi mahiti dili aapan

  • @amoddighe545
    @amoddighe545 2 года назад +22

    पुर्णपणे अपरिचित परंतु अभिमानस्पद गौरवशाली ईतिहास उजेडात आणल्या बद्दल खुप खुप धन्यवाद !!! मांडणी आणि सादरिकरण नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर. 👍

  • @rajubomkantiwar3233
    @rajubomkantiwar3233 Год назад +2

    बाबाजी राजे भोसले यांच्या बद्दल माहिती हवी

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 2 года назад +3

    धन्यवाद , सर .
    मी रोज एकाला चॅनल subscribe करावा म्हणून आपल्या चॅनलची लिंक पाठवत असतो .
    सर , हि आपल्या पराक्रमी इतिहासाची माहिती आम्हांला घर बसल्या मिळत आहे म्हणून आपले आणि आपल्या बरोबर सोशल मिडिया ( you tube , face book , इत्यादी माध्यमांचे ) लाख लाख आभार .
    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @pralhaddeshpande7935
    @pralhaddeshpande7935 2 года назад +1

    आपण करीत असलेल्या खर्या itihasache कथन अभिमानास्पद आहे. त्या बद्दल आपले अभिनंदन.

  • @shankarprabhu378
    @shankarprabhu378 2 года назад +2

    आपल्यासारख्यांच्या कष्टाने आमच्यासारख्यां अनेकांना या माहीत नसलेल्या इतिहासाचा परिचय झाला . त्याबद्दल तुमचे ऋण व्यक्त करावे तेवढे थोडेच .

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 9 месяцев назад +1

    Mi pan sir CIVIL ENGINEER ahe......
    Mala pan tumchya karyat karyat yenyakarita kay karave lagel..... Ani ho tumcha mob. no. nahi sapdat... to jar mala milala ter barichshi charcha karta yeil.

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 года назад +3

    फार छान, अभ्यासपूर्ण माहिती जी आम्हास माहीत नव्हती ती आपण छान प्रकारे संगितलीत त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार, जय महाराष्ट्र

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 года назад +1

    तुमच्या व्हीडीओ मुळेच सर्वप्रथम ही माहिती मिळाली . भोसले सर अति सखोल माहिती दिली . माझ्या गुरुजींची आठवण झाली .मध्येच छापील माहिती दिसते त्या पुरतकाचे नाव सांगावे . अशीच माहिती मिळावी . तुमच्या कार्यास शुभेच्छा !धन्यवाद ! I

  • @sumeetamoriya9607
    @sumeetamoriya9607 2 года назад +2

    ,भगवती सप्तशृंगी चा आशीर्वाद लाभला छत्रपतींना

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 2 года назад

    खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @sureshgosavi2570
    @sureshgosavi2570 2 года назад

    आपले आभार 🙏💕🙏💕🙏💕

  • @vasudhaathavale3310
    @vasudhaathavale3310 Год назад

    मुरारबाजी आणि बाजी प्रभू देशपांडे हे वेगळे वेगळे आहेत ना?

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 года назад +1

    भोसले साहेब , आपण आम्हाला खऱ्या इतिहासाची माहिती देत आहात, खूप खूप धन्यवाद साहेब.

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 2 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    अजुनही खूप इतिहास माहिती नाही ,सर आपण ते शोधून विडिओ पाठवून आमच्या इतिहास अभ्यासात मोलाची भर घालता आणि छत्रपती व त्यांचे शुर सरदार, मावळे यांच्या विषयी प्रेम,आदर आणखी वाढतो, खूप खूप धन्यवाद
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 2 года назад +3

    अतिशय सुरेख व आम्हांस नवीन असा इतिहास.. 👍👍👍🙏🙏

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 2 года назад

    👌👌🙏

  • @prakashwalvekar2470
    @prakashwalvekar2470 2 года назад +1

    खुप छान व अपरिचित माहिती, धन्यवाद सर.

  • @kishorwaze5303
    @kishorwaze5303 2 года назад +7

    welcome for bringing to light yet another generation of brave and extremely loyal family which served Shivaji Maharaj and his decedents!

  • @shounakgupte75
    @shounakgupte75 2 года назад +1

    ❤️

  • @rohitkumtha
    @rohitkumtha 2 года назад +1

    Thanks very much, beautiful and inspiring story

  • @ravipradhan4770
    @ravipradhan4770 2 года назад +1

    आपल्या सारख्या व्यक्तीने एक नवीन पुस्तक लिहिलं पाहिजे

  • @maheshkadam7440
    @maheshkadam7440 2 года назад +1

    💐🙏

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 2 года назад +2

    एकाच कुटुंबातील पाच जण लढवय्ये.

  • @manojvaidya2034
    @manojvaidya2034 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @f6_tanart737
    @f6_tanart737 2 года назад

    Tumache saravach vdo chan mahitipuran asatat

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 2 года назад

    😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @krishnamore9433
    @krishnamore9433 2 года назад

    जय शिवराय सर

  • @chandrashekharkulkarni9044
    @chandrashekharkulkarni9044 2 года назад +1

    Bhosale sir Great explanation.

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 2 года назад +1

    मुरारबाजी यांच्या वर अंतीम संस्कार कोनी कड़े झाले त्याची समाधी कुठ आहे कीजलोली महाड़ की पुरंदर

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 года назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे.पहावा.

  • @ssconsultancyserviceshriso6690
    @ssconsultancyserviceshriso6690 2 года назад +2

    Thanks for sharing this information about our ancestors. People are not aware about Murarbaji Deshpande and his great warrior brothers /family.

  • @rohitkumtha
    @rohitkumtha 2 года назад +1

    very educative videos. please make videos on Shivaji Maharaj’s government structure and organisation. Thanks

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 года назад +1

    Goavaravashali etihas tumachya mogham vanine aani virarasane bharalela aavaj katha shravaniy hote chhan

  • @balaSS3272
    @balaSS3272 2 года назад

    बाजीप्रभूनच्या एका मुलाचे नाव पण महादजी बाजी होते बहुतेक.

  • @सिध्हयोगर्षि

    sir matang समाजाचा स्वराज्य निर्माण करण्यास काही वाटा आहे का ? असल्यास प्रकाश टाकावा .

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 года назад +1

      नक्कीच आहे. सांगेन.

    • @सिध्हयोगर्षि
      @सिध्हयोगर्षि 2 года назад

      @@MaratheShahiPravinBhosale माफ करा sir मी इथे जातीचा उल्लेख केला . पण सध्याच्या 21 व्या शतकात जातीय चर्चेला एवढं उधाण आलेले आहे विचारू नका . शिकलेले देखील असून देखील काही लोक हे जाती पातीच्या विचारांना बळी पडतात. कळू द्या त्यांना की 16 व्या शतकात देखील श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातपात केली नाही. महाराजांचे त्या काळचे विचार 21 व्या शतकात ही आमच्या पिढी la अमृत म्हणुन सिद्ध होईल सर.

    • @pbloves
      @pbloves 2 года назад +1

      येल्या मांग यांनी बाजी पासलकरांच्या च्या सोबत युद्धात मोठी कामगिरी केली 🚩

  • @vaibhavmalode3406
    @vaibhavmalode3406 11 месяцев назад

    देशपांडे मराठे आहे का

  • @balaSS3272
    @balaSS3272 2 года назад

    सर,थोडे करेकशन_विठोजी कोरके नसून विठोजी कारके असे आहे.

  • @arpitajoshi492
    @arpitajoshi492 2 года назад

    Bhonsale saheb bajirav peshwe brahman hote ka ckp hote please sanga khup gondhal hotoy

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 2 года назад

    १२० बिघा = १ चावर

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 года назад +1

      बरोबर. पण चावर आणि बिघा यांची अजूनही वेगळी परिमाणे आहेत. प्रांताप्रमाणे बदलतात.

    • @vaibhav14476
      @vaibhav14476 2 года назад

      @@MaratheShahiPravinBhosale पंढरपूर परीसरात पानिपतच्या युध्दाच्या नंतर धनगर समाजातील लोकांना अनेक गावातून अशी इनामे दिली गेली असावीत असे मला जमीनींचे जुने ६/ड बघितल्यावर व लोकांची आडनावे बघितल्यावर वाटते. बहुतेक माधवराव पेशवे काळात हे झाले असावे. मी काही इतिहास संशोधक नाही पण हे माझे निरीक्षण आहे. "

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 2 года назад

    हे जरा नारदानी ऐकल पाहिजे

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 2 года назад +1

    जय शिवराय