तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 1,8 тыс.

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 Год назад +135

    तुकोबांना विरोध करणारे मेले नष्ट झाले..पण तुकाराम महाराज प्रयेक मराठी माणसाच्या मनात अजरामर झाले आहेत...🙏

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Год назад +47

    खूप विस्तृतपणे आपण माहिती दिली आहे. इतक्या सोप्या आणि छान भाषेत आपण हा विषय सांगितला त्याबद्दल धन्यवाद. तुकाराम महाराज यांना जिवंतपणी खूप त्रास दिला गेला.आज आपण त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

  • @kalyanjambhale9413
    @kalyanjambhale9413 Год назад +400

    संत तुकाराम महाराजांना ज्यानी संपवले ते कधीच संपलेत पण तुकाराम महाराज आज ही अमर आहेत

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 Год назад

      ते संपले नाहीत त्यांनीच छत्रपतींचा खून केला, पुढे संभाजी महाराज सोयराबाई यांच्यात वाद लावून दिला.
      पुढे फुले शाहू महाराज यांना टार्गेट केले.
      एवढंच नाही तर भिडे आता बहुजनांच्या पोरांना फितवतात ते लोक मेली नाहीत

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +11

      मग rss कोण आहे?

    • @pradipladhe5001
      @pradipladhe5001 Год назад +11

      महाराजांचा खून झाला

    • @pramodpatil5419
      @pramodpatil5419 Год назад

      ​@@Renaissance861तुझा बाप आहे RSS..... आंड चोक्या भडव्यानो.

    • @exam6250
      @exam6250 Год назад +1

      Right...❤❤❤❤

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 Год назад +63

    आपण दिलेली माहिती डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, आणी पांडूरंग कवडे यांचे विचार एकदम सत्य वाटतात. माहितीबद्दल धन्यवाद

  • @milindbarve3334
    @milindbarve3334 Год назад +623

    महाराजांचा खून सनातन्यांनी केला पण त्यांच्या विचारांचा खून तुम्हीं आम्हीं बहुजनांनी केला 🙏

    • @surekhashelke1727
      @surekhashelke1727 Год назад +105

      सनातनी मध्ये तू ही येतो भावा . शब्द जरा जपून वापरा . आता मी काय तुम्हाला सनातनी या शब्दाचा अर्थ समजावत बसणार नाही. तुकाराम महाराज देव होते ते आमच्यासाठी देव च राहणार . तुकाराम महाराजांचा खून झाला की ते वैकुंठाला गेले हे ना तुला माहीत भावा न मला माहित . पण ते त्यांच्या पुण्याईने वैकुंठाला गेलेच असतील ही माझी खात्री आहे तेव्हडा त्यांचा अधिकारच होता. आजही जाऊन बघ भावा देहूला जिधून महाराजांनी वैकुंठ गमन केले तिथलं झाड हिरवे गार आहे जसाच्या तस आणि दर वर्षी तुकाराम बीज चया दिवशी ते झाड हलत . जरा खरी पुस्तक वाचत जा .म्हणजे सत्य समजेल बोलणारे काय काहीही बोलतात

    • @luxurycars5195
      @luxurycars5195 Год назад +30

      @@surekhashelke1727 e baba amhi sana tani nahit kahipan bolu nakos , shevti ekhadya santa mansache vichar nahi patle tar tyala devatva bahal karaycha asach tumcha kapti daav , khara tar bhartala baherchya dahashadvaadi peksha tumchya sarkhyancha jaast dokha aahe ,

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Год назад

      @@surekhashelke1727 खरी गोष्ट आहे जाता येत वैकुंठाला कसं जायचे मला माहीती आहे आज गरज आहे देशद्रोही पक्षाच्या पुढाऱ्यांना पाठवायची .जे शेतकरी द्रैही,सैनीकद्रोही व शीवद्रोही व महाराष्ट्रद्रोही आहेत .त्यांना तीथेच पाठवलं तर द्रोह संपुन जाईल

    • @vaibhavmsonavane6937
      @vaibhavmsonavane6937 Год назад

      भडव्या गप तू ... तूझ्या तोंडात ... बांभू

    • @praachideshmukh3604
      @praachideshmukh3604 Год назад

      Agree. Seems to be another effort of hate mongering by marginalized brigade. If one would make such a video about proven & documented atrocities on Hindus, it would be labelled as 'hate mongering' 'why to go in past' 'focus on current economic challenges' etc.
      All this is seems to be a game plan to keep Hindus divided- starting with Ramcharitmanas row in UP few weeks ago.
      It was successful for a long period in the past. But then unexpectedly there was unity in Hindus which destroyed the political ecosystems nurtured by these selfish traitors. So now is an attempt to reignite the divisions. For everything else their moto is forget the past, but when it comes to Hindus, it is reignite the hate by visiting past with real or fictitious stories. Instead of word Vaidic Dharma or Hindu Dharma they cleverly use the word 'Brahman Dharma' as in this Video.
      It's an irony that the religion which adapted most changes by leaving out wrong or outdated rituals is attacked again n again by shrewd combination of true & false narratives from the past.
      Just contrast this with other religions who steadfastly do not allow any dilution in their original scriptures/ commands/ rules. Dr. Prasad Deshmukh

  • @ViralLake7
    @ViralLake7 Год назад +39

    खूपच छान विश्लेषण दादा...असाच एक विडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू यावर आला पाहिजे आम्ही वाट बघतोय🙏

  • @SP-hg1xi
    @SP-hg1xi Год назад +123

    लोकांना जागरूक आणि समाज प्रबोधन करणाऱ्यांना नेहमीच छळ कपट करून वैकुंठात पाठवले जातात हेच वास्तविक सत्य आहे.

    • @kishornikam7375
      @kishornikam7375 Год назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @ronaldos8712
      @ronaldos8712 9 месяцев назад +1

      हत्या केली आहे ब्राम्हण समाजाने संत तुकाराम महाराज यांची हेच सत्य आहे 🚩

  • @manish.And.Gajju-vlog
    @manish.And.Gajju-vlog Год назад +175

    नराधमांनी संत तूकाराम देहरूपी जरी मिटवला असला तरी गेली 400 वर्षे झाली अगदी प्रखर पणे जिवंत आहेत...

  • @RoyalFarming007
    @RoyalFarming007 Год назад +146

    माझे वडील जवळपास 30 वर्षा पासून भजन आणि कीर्तन करतात मी एका दिवशी हाच प्रश्न त्यांना विचारला होता की तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का तर त्यांनी मला इमान इतबारे सांगितले की या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला माणूस मेल्या शिवाय वैकुठाला जाऊ शकत नाही. त्याच पस्टी करणं देताना ते सांगत होते की जेव्हा भगवान श्री कृष्णा नी या पृथ्वी वर जन्म घेतला तेव्हा त्यांना सुद्धा वैकुंठाला जाण्यासाठी त्यांचं शरीर याच पृथ्वी तलावर सोडून जावं लागलं. हे ऐकुन माझा गैरसमज दूर झाला आणि मला त्या दिवशी कळाल की तुकाराम महाराजांचा रहस्यमयी खून झाला हे सत्य आहे.

    • @GajananParaskar-dj7db
      @GajananParaskar-dj7db Год назад

      संत तुकाराम महाराजांचाच नाही तर सुकरात, ओशो, अलहिल्लज मन्सूर, वगैरे वगैरे वैचारिक विद्रोही महापुरुषांचा तत्कालीन कर्मठ ब्राम्हणांनी खुनच केला आहे.

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад +7

      त्याच श्रीकृष्णाच्या आधी वीज म्हणून आकाशात गेली तिच्या बद्दल काय म्हणतात तुमचे वडील?

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 10 месяцев назад +3

      बरोबर आहे

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 10 месяцев назад +9

      तुकोबांचा रहस्यमयी खुन झालाच असावा, त्या मंबाजी नेच केला असावा खूप जळफळाट व्हायचा, आयुष्यातुन उठवण्यासाठी खूप त्रास दिला

    • @SahadeoEkre
      @SahadeoEkre 9 месяцев назад

      P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @vivekpaturkar2692
    @vivekpaturkar2692 Год назад +10

    दंडवत प्रणाम , विषयच भारी टीमला धन्यवाद...चक्रधर स्वामींना त्रास दिला हि गोष्ट खरी आहे मारण्याचा हि प्रयत्न केला परंतु मारु शकले नाही

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 9 месяцев назад +18

    खून किंवा मृत्यू व्यक्तीचा करता येतो पणं त्याच्या विचारांचा, आदर्शांचा करता येत नाही आज चारशे वर्ष होऊन गेली तरी प्रत्येकाच्या मनामनात कणाकणात तुकाराम महाराज भरून उरले आहेत हे महत्वाचे राम कृष्ण हरी

  • @vishalchaudhari8740
    @vishalchaudhari8740 Год назад +146

    महाराजांचा खुन करणारे आज भिडे सारख्यांच्या रुपात राज्यात फिरताय.😢😢

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 Год назад +19

      Are bhimtya guppa .
      Prakash s k

    • @ab...1
      @ab...1 11 месяцев назад

      ​@@sakshikulkarni2750bhata pali panchpatracha khel pura zala....

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 10 месяцев назад

      अरे मुरखा तु कसा जन्मला यता शोध घे आणि नंतर तुकोबारायावर बोलायला शिक

    • @akashpawar9640
      @akashpawar9640 10 месяцев назад

      ​@@sakshikulkarni2750तुझ्या आईवर चडले का 😂😂😂

    • @abhangchannel9116
      @abhangchannel9116 9 месяцев назад +9

      जगद्गुरू तुकाराम महाराज हे जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंत व कृतीशील राष्ट्रसंत आहेत...या चर्चा बंद करा...

  • @theIndianhistory9999
    @theIndianhistory9999 Год назад +173

    शिवाजी महाराज के असली गूरू , संत तूकाराम महाराज जी

    • @dr.vikasvaidyaofficial7062
      @dr.vikasvaidyaofficial7062 Год назад +1

      Yavarun Ghanerde Rajkaran chalu hoil.

    • @madhukarshete9997
      @madhukarshete9997 Год назад +18

      खुन झालाच नाही फुकट 1 समाजाला बदनाम करायचे षडंयत्र खुन होनार कसा ते महारााचे गुरू होते जय शीवराय

    • @arungaikwad9682
      @arungaikwad9682 Год назад +5

      प्रमाण दे भाई और अगर शिवाजी महाराज के गुरू थे तो हमारे मराठे(देश के लिए लडने वाले)तो जिंदा थे

    • @swatideshmukh3454
      @swatideshmukh3454 Год назад +10

      Shivrayanche khre guru ekch jgdguru v Rashtrguru swami ramdas
      Jai jai raghuvir samarth 🚩🚩🚩🚩

    • @sunitasurwase323
      @sunitasurwase323 Год назад +7

      ​@@swatideshmukh3454 Ramdas swami ani maharajanchi janm tarik tar bagha mag mhana guru, khara itihas yeudya samor......

  • @sudhirugale8449
    @sudhirugale8449 Год назад +27

    संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे विचार, शिकवण, दिलेले ज्ञान यांस कधीही कोणी मारू शकत नाही.. ते देहाने जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या विचाराने, अभंगांतून, गाथेतून आजही आपल्यात अजरामर आहेत.

    • @chandrakantgaikwad5349
      @chandrakantgaikwad5349 7 месяцев назад

      संत तुकाराम महाराजांचा खून झाला, त्यांच्या इमानदारपणामुळे खून केला,लोक म्हणतात ते विमानाने गेले,पण ते इमानाने गेले.

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 5 месяцев назад +13

    माझ्या मते सत्य सांगतो राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा पांडुरंगाची शप्पथ महाराजांचा खूनच झाला परंतु खून होऊनही महाराज अमर झाले आणि ज्या विचाराने खून झाला त्या लोकांचा खून महाराजांच्या लेखणीने केला❤

  • @krg9880
    @krg9880 Год назад +41

    आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद आपण सत्यता समोर मांडली .... सत्यमेव जयते...

  • @nirmalakamble8102
    @nirmalakamble8102 Год назад +48

    संत तूकाराम महान होते. तूकाराम महाराजांना लाख लाख नमन. संत तूकाराम आवडते संत. संत तूकारामांचे अभंग आणि गाथा खूप सूंदर आहेत

    • @rajendrakumargangurde1333
      @rajendrakumargangurde1333 Год назад +1

      तुकाराम महाराज यांचा खून झालेला आहे

    • @nirmalakamble8102
      @nirmalakamble8102 Год назад

      तूकारामांची वाणी अतीशय शूध्द रसाळ गोड होती. अध्यात्मीकतेची उंची त्यांनी गाठली होती.ते खूप प्रसीध्द पावले होते. प्रत्यक्ष पांडूरंगाच्या रूपाने त्यांनी परमात्म्याचा अनूभव घेतला होता. ज्यावेळी अतीसूंदर अतीवेगळे असे कूणी असते त्यावेळी जळकूकडी माणसे घातपात करतात."वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे " हा तूकारामांचा अभंग खूप सूंदर आहे. निसर्गात रमणारे एकांतात राहणारे एकांताचा अनूभव घेणारे संत तूकाराम हे साक्षात दैवी चमत्कार होते म्हणून आजही लाखो लोक त्यांच्यासाठी वेडे आहेत

    • @chhayagaikwad2880
      @chhayagaikwad2880 Год назад

      खुप छान आहे गाथा 👏👏👏👏👏👏👏

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 Год назад +62

    कपट्यानेच केला कपटाने, संत तुकोबाचा खुन. कपट्यांची वंशावलं, आजही तेच करीत आहे. बहुजणांनी सावध व्हावे. हिच प्रार्थना 🙏.

    • @MAARI-THE-GREAT
      @MAARI-THE-GREAT Год назад

      tumhi evdhe kapti ahe 🔥🔥🔥🙏🙏

    • @AlonMusk_ANDHABHAKT
      @AlonMusk_ANDHABHAKT 7 месяцев назад

      कधिच नाही होणार खुन

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 5 месяцев назад

      बहुजन? ब्राह्मण हेच खरे बहुजन. तुकारामांचे प्रमुख शिष्य ब्राह्मण होते.

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 Год назад +39

    ज्या गाथा बुडाल्या त्या संत जगनाडे maharajani लिहून काढल्या म्हणून आज ते अभंग आपल्याला अभ्यासता येतात आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे समजण्या पलीकडचे आहे

  • @pavanfarkande1674
    @pavanfarkande1674 Год назад +54

    एकदम सोप्या भाषेत सांगतो संत तूकाराम महाराज म्हणजे धगधगता निखारा या निखार्याचे ज्यांना चटके बसले या अग्नी मूले ज्यांचे अस्तित्व संपनार होते त्यांनी हा निखारा विझवला 😢😢😢😢

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 Год назад +32

    पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. येई वो विठ्ठले माझे माऊली ये माऊली ये..

  • @realtimestudio7228
    @realtimestudio7228 Год назад +15

    माझा प्रश्न आहे गरुड माणसाला घेऊन उडू शकतो का?
    उडाला तर किती वर?
    वैकुंठ कुठे असेल तर त्याला यानाच्या ताकतीने वर जाण्याची escape गती गरूडाला कशी मिळाली?
    आज पर्यंत कोणी असे सदेह गरुडावर बसून गेले का?
    त्या गरुडाची size काय असेल?
    पृथ्वीची कक्षा सोडल्यावर oxygen कुठून मिळाला?
    मी तुकाराम महाराजांचे काय झाले त्या प्रश्नांकडे जाणार नाही, तो शास्त्रज्ञांनी शोधावा,
    नाहीतर वाद नको?
    वैकुंठ शोधण्याचे काम अंतराळातील एखादी दुर्बीण करू शकते, आजपर्यंत कुठेही पृथ्वी सोडून जीवसृष्टी नाही,
    विनाकारण भाकड कथांचा पुरावा म्हणून वापर करू नये?
    Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा विचार करा सगळ्या समस्या सुटतील

    • @NiteshWaghmare-k3f
      @NiteshWaghmare-k3f 3 месяца назад

      बाबासाहेब मुस्लिम धर्म स्वीकारणार होते

  • @आत्माराममहाराजपुरी

    अप्रतिम खूप खूप छान. विश्लेषण.🚩👌

  • @harishsonawane4497
    @harishsonawane4497 Год назад +122

    💛 संत तुकाराम महाराज की जय 💛

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Год назад +100

    भावा व्हिडिओ बनवल्या बद्दल तुला लाख लाख शुभेच्छा,400, वर्षांपूर्वी व त्या नंतर एकहि विमान कुठे ऐकन्यात नाही, महाराजांचं काही तरी बरंवाईट च केलं,कारण हे मनुवादी विचारांचे लोकं अजुन हि बहुसंख्य लोकांना ऊजरू देत नाही,हि मोठी शोकांतिका आहे, रामकृष्ण हरी,

    • @saiprasad253
      @saiprasad253 Год назад +4

      गुरूचरित्र मध्ये आहे

    • @saiprasad253
      @saiprasad253 Год назад +3

      विमानाचा उल्लेख

    • @sauravkawde
      @sauravkawde Год назад +4

      मनुवादी लोक हे चुकीचे म्हणणं हे चुकीचं आहे भाऊ

    • @sureshkute8446
      @sureshkute8446 Год назад

      वैकुठगमन ही निव्वळ थाप आहे.एवढे संत नैसर्गिकरीत्या मरण पावले त्यांना नेण्यास कधी विमान आले असे ऐकण्यात आले नाही मग केवळ संत तुकोबांना चा विमान कसे नेणयास येते.हे निववळ अवैज्ञानिक आहे.

    • @madhurisawant4756
      @madhurisawant4756 Год назад

      Vimanach petant कोणाच्या navavar आहे तेही सांग

  • @alonelove79
    @alonelove79 Год назад +48

    संत तुकाराम महाराज हे माणसाच्या रुपात येऊन देव झाले होते 🚩🙏

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 Год назад +9

    हिंदु धर्मात सदेह स्वर्गात जान्याचा कोणताहि मार्ग उपलब्ध नाहि.त्या मुळे महाराज सदेह स्वर्गात गेले हि भाकड कथा आहे.

  • @wearemovielovers717
    @wearemovielovers717 Год назад +52

    धर्माच्या कट्टरपंथी लोकांनी संत तुकाराम महाराज यांचा घातपात केला ... हे विधिलिखित सत्य आहे

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 Год назад

      ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांचा खून केला आणि तुकाराम महाराज वैकुंठवासी गेले म्हणून ब्राह्मणांनी जयघोष केला.

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 Год назад +22

    ब्राम्हणी साहित्य सामान्याना लुबाडणारे वाटते जय तुकाराम महाराज जय मुलनिवासी जय तुकाराम महाराज महात्मा फुले स्वामि पेरियार डॉ बाबासाहेब आम्बेडकर तसेच बहजन समाजचे क्राती कारी संत

    • @PurushottamMatte
      @PurushottamMatte Год назад

      उच्चल ली जिभ आन् लावली टाळ्याला अशा सवईच्या लोकांचे कोण ऐकतो ?

    • @sneharaut767
      @sneharaut767 Год назад

      @@PurushottamMatte n

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 Год назад

      Konte mulnivasi lok ahet? Kshavarun tharval baba tu mulnivas nd all?

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 9 месяцев назад

      😂

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 Год назад +4

    अहो इसवी सन पूर्व कित्येक वर्ष अगोदर सनातन्यांचा एक ही मुडदा वर आभाळात गेला नाही
    मग आमचे संत शिरोमणी तुकाराम महाराज कसे वैकुंठाला गेले ? हे कसे ?
    कोणता पुरावा ?
    उगिच सामान्यांना किती काळ मुर्ख बनवणार ?

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 Год назад +3

    मा आदरनिय सर जय संत तुकाराम महाराज दंडवत प्रणाम नमस्कार जय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भारत आपण फार छान माहिती दिली आपणास दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच सदिच्छा संत तुकाराम महाराज यांचे चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना आहे धन्यवाद

  • @maheshbutle9666
    @maheshbutle9666 9 месяцев назад +2

    जगद्गुरु तुकोबारायाचा या वर्णव्यवस्थेने/ ब्राह्मणांनी/ हिंदूधर्माने ....... खून केला. यात तिळमात्र शंका नाही.
    लौकिक अर्थाने ते आज आपल्यात नाही. परंतु त्यांच्या अभंगाच्या रूपाने ते आजही आमच्या हृदयात जिवंत आहेत❤

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 5 месяцев назад

      नाही तो बुद्ध लोकांनी केला

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej Год назад +33

    तुकाराम महाराज विमानातून वैकुंठाला गेले ही शुद्ध थाप आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात हे सत्य पोंहचविणे गरजेचे आहे.

    • @AlonMusk_ANDHABHAKT
      @AlonMusk_ANDHABHAKT 7 месяцев назад

      त्यांचा खून होऊच शकत नाही
      विठ्ठल पाठिसी असल्यास

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 Год назад +4

    संत तुकाराम महाराजांचा वैकूंठाला गैलै नंतर मंबाजी भटाणै त्यांचा कुटूंबावर देहू सोडायची वैळ का आणली नंतर त्यांचा मुलांणी ति परत घैतली बहूजनांना जागृत करण्याचा प्रयत्न आपल्या अभंगातून कैला त्या काळचै लबाड ढोंगी कर्मठांणा आयत पोट भरणांरांणा आवडत नसै जगत गुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारांणा तै संपवू शकलै नाहीत किती युगै ऐतील जातील परंतु जगत गुरु संत तुकाराम महाराजांचै विचार संपणार नाहीत आशा महाण संताचा महाराष्ट्र भुमीत राहतो है आपल भाग्य राम कृष्ण हरी ‌ 💐🙏🌺🙏

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 Год назад +6

    खरेच अवघड आणि संशोधनाचा विषय आहे. यामध्ये फक्त एकच शंका आहे. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत कोणी असे करणे अवघड आहे. या शिवाय महाराजांनी संत तुकाराम महाराज यांना सुवर्ण मोहराचा नजराणा भेट पाठविला होता. यावरून छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे बाबतीत असलेली श्रद्धा दिसून येते.

  • @AkshayPatil-gd3ei
    @AkshayPatil-gd3ei Год назад +9

    Bhava jinkals...chan episode . Jay shivrai, jay tukoba

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant Год назад +8

    तुकाराम महाराज जर अजून दहा वर्ष जिवंत असते तर नक्कीच महान काहीतरी झालं असतं.. वारकरी लोक तुकाराम महाराजांच्या विचारांचे पाईक होण्याऐवजी त्यांच्या वैकुंठ गमन ह्या विषयावर जास्त विश्वास ठेवतात हे पाहून वाईट वाटतं..

  • @mahadevnanaware129
    @mahadevnanaware129 Год назад +47

    किती लोक विमानाने स्वर्गवासी झाले। एकणरी केस दाखवा हा खूनच आहे.

    • @manishaghule452
      @manishaghule452 Год назад +1

      Tuza adhikar nahi tevdha

    • @iVillagerr
      @iVillagerr Год назад +2

      तुमच्या मते किती लोक तुकारामांसारखी विठ्ठलावर श्रद्धा ठेवतात ते कळवावे........

    • @Essar-p1j
      @Essar-p1j Год назад +2

      नरसोबाच्या वाडीला प. पू. सद्गुरू श्री नारायणस्वामी यांचे सदेह वैकुंठगमन झालेले आहे असा इतिहास आहे.

    • @OptionTradingbySSRathod
      @OptionTradingbySSRathod Год назад

      ​@@manishaghule452tuza aahe ka?

    • @OptionTradingbySSRathod
      @OptionTradingbySSRathod Год назад

      ​@@Essar-p1jkontya jagat rahato bhava . Sagle Maharashtrian ach direct swargat jatet ka.. ani bhartachya etar bhagat ashi ghatna gadli aahe yache ekade tari purava aahe ka aplyakade.. murke pana soda ani bhagwantane budhi deli aahe tyacha vapar Kara....

  • @nanaware2841
    @nanaware2841 6 месяцев назад +2

    आज ही सत्य वादी लोकांना आणि समाज सुधारक ,प्रबोधनकार
    यांचा खून होत असतो.

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs Год назад +6

    वैज्ञानिक विचार करणाऱ्या कोणालाही सदेह स्वर्गाला गेले असल्या कथा पचणे कठीणच आहे. त्यांचे विचार पचनी न पडलेल्या माणसांनी या कथा रचल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यावरून आता वाद निर्माण करण्यापेक्षा तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 Год назад +20

    तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन झाले हे मनाला पटत नाही.राम कृष्ण हरी.

  • @sameerbirje9488
    @sameerbirje9488 Год назад +78

    पानसरे आणि दाभोलकर यांचाही असच झालाय...
    आताच्या काळात या हत्या दिसून आल्यात हेच सत्य..

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Год назад +1

      ते दोघं ही चुटिये होते

    • @gauravshreshta9462
      @gauravshreshta9462 Год назад +2

      Ky mahitiye re tula tya raksha san banddal ky ghanta klatay ka

    • @jitendrashinde9325
      @jitendrashinde9325 Год назад

      @@gauravshreshta9462 Tula kay lavda kalalay ka

    • @bhappy7220
      @bhappy7220 Год назад +6

      @@gauravshreshta9462 ते फक्त खरं बोलत होते तुझी अक्कल इथेच दीसली तुला काय नवीन माहिती असेल तर सांग

    • @gauravshreshta9462
      @gauravshreshta9462 Год назад +1

      @@bhappy7220 hona hindu virodhi ani landya cha lawda god vataycha faqt hindu dharma vr aakrman

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 4 месяца назад

    तुकाराम महाराजांचे जगाला दिलेले ज्ञान कायमस्वरूपी अमरच राहणार कारण प्रत्येक व्यक्तीने कायमस्वरूपी जीवनात उपयोगी आहे 🙏

  • @ravirajmanukh7857
    @ravirajmanukh7857 Год назад +11

    श्री संत तुकाराम महाराज की जय हो

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Год назад +2

    संत शिरोमणी तुकोबारायांसारखे सुधारणावादी संतांनाही कीती
    अन्याय त्या काळात झाला. हे आपण निर्भीडपणे समाजापुढे आणता आहात,
    हे समाजजागृती चे मौलिक कार्य
    आपण करित आहात.
    आपल्या सडेतोड विचारांना
    बहुजनांचा पाठिंबा कायम तुमच्या पाठीशी राहिल.
    आजच्या काळाची ही गरज आहे.
    तुमचे हे कार्य असेच अविरत चालत राहो त्यासाठी खुप खुप....
    !! शुभेच्छा !!
    !!जय जिजाऊ !!
    !! शिवराय जय !!
    🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @rajendragotmare6868
    @rajendragotmare6868 Год назад +109

    महारांजाचा खुनच झालेला आहे

    • @lalitargade
      @lalitargade Год назад +3

      सहमत

    • @prabhakarsadawarte8810
      @prabhakarsadawarte8810 Год назад

      @@lalitargade 1

    • @saurabhjoshi6211
      @saurabhjoshi6211 9 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @sureshgovindkhopde2022
      @sureshgovindkhopde2022 8 месяцев назад +1

      तूझ्या उत्पतीस कारण तुझा नव्हता

    • @Yerwada
      @Yerwada 6 месяцев назад

      ​@@sureshgovindkhopde2022 बरोबर आहे,
      कारण तू मुखातून कोणाचं केळ खाऊन आला काय माहित

  • @shruti_3243
    @shruti_3243 11 месяцев назад +2

    संत मंडळींच्या पाठीशी भगवंताचा आशीर्वाद असतो! असे होणे शक्य च नाही !! महाराजांवर अनेक संकटे आली पण प्रत्येक संकटात पांडुरंग त्यांच्या सोबत होते!!

  • @sandeeppatil2821
    @sandeeppatil2821 9 месяцев назад +3

    Hari Anant..Hari Katha Anant..
    Jay Tukoba..Jay Shivaba..
    🌄📚🌈JagatGuru Shri Sant TukaRaam Maharaj yaana vinamra sashtaang dandvat Pranaam.👣.Jay Hari.💐Jay Guru..🙏
    ⛳Tevha TukoRayana Bramhan-ManuVadi Karma Kandi PraVrutti paasun agadi jivghena tras,zaala,pid jaanun-bujun zaala an tyaanche shishya aapale ChhatraPati ShivRaaay yaana pan.🥱🖤💔😱.Ha tr to satya kala itihaas anek sant-mahatyaan sobat zaalela anyaay aahe ki..🤏👺🥱😭Jithe bahujan kami oadle kuthe tari an daav,kapat,kaarstaan Baamani Kavyaane saadhalech.🤨🙃.🖤🌚🪑👻🪱
    ⛳TukobaRaay he VaikuntaVasi hote he jari khare tari Kasha varun nahi mhanata yet ki Khun nasel.🥱🤔🤨. NathuRam Kutil Sanghoti PraVrutti kahi Mahatma GandhiJi che velisch hoti asse naahich.😭🎬😱.Antim Satya baher yaavech ki.🪞.Kaay nemke an kasse zaale te tari..🔎
    SudaamJi Savarkar he RastraSant samkaalin Lekhak "TukaRaam Vaikunth-Vaman ki Khoon" pustak vaachun paahuya.📚.Kahi tari ajun mahiti oadel.🤳.
    ⛳Jay Jay RaamKrishanaHari Naanvata Mandir,GuruKunj Mozari, Amravati la jaavun paahuya.🇮🇳.
    Jay Hind.🙏.Jay Guru.⛳.DnyaanDev📚..TukaRaam.🙏.

  • @ajitkamble236
    @ajitkamble236 Год назад +11

    अतिशय सुंदर विषय सर, तुकाराम महाराज यांचा खून झाला

  • @rohitborhade6531
    @rohitborhade6531 Год назад +24

    या पृथ्वीवरच स्वर्ग आहे असं सांगणाऱ्या तुकाराम महाराज इतर स्वर्ग, वैकुंठ ची कल्पणा करणे शक्य नाही, या मागे सनातन्यांचा हात आहे, तुकाराम महाराज यांचा खूनच झाला यावर मी ठाम आहे.🙏

  • @ramchandrashinde9047
    @ramchandrashinde9047 Год назад +55

    आपण दिलेली माहिती खरोखरच अतिशय अभ्यासपूर्ण व चिंतनीय आहे त्याबद्दल आपणास धन्यवाद देतो आणि परम पूजनीय संत शिरोमणी तुकोबा महाराज यांच्या बद्दल असलेल्या इतर विचारांना आजच थांबवतो आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद जय श्रीराम

    • @babasahebsawant9897
      @babasahebsawant9897 Год назад

      शेवटी जे आपण म्हणजे डोईजड होणर्यांना आजपर्यंत ब्राम्णांनी जसे मातीमोल केले हे जे सांगितले आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे . पण त्यामुळे ज्यांना दुःख सोसावे लागले ते सर्व जन अधिकच मौल्यवान ठरले . हत्तीच्या पायी दिलेल्या आनाजीपंताची पिलावळ अजूनही कार्यरत आहे .

    • @yogeshbaviskar536
      @yogeshbaviskar536 Год назад +2

      Jai sriram nahi tukaram maharaj brahmni sanskruti che nahi shraman sanskriti che pratinidhitav karaychre pandurang vittal mhanayche

    • @KrishnaRenghe-m5u
      @KrishnaRenghe-m5u Год назад

      Sant Sreshth Tukaram Maharajanbaddal Fakt AadarchI Nahi Tar Amchya Hrudayat Tyanche Adhal Sthan Aahe. Tukaram Maharaj Amche Ladke Sant Aahet. Pan Kahi Natdrasht Rajkarni Marathi Samajat Eki Hovu Naye Mhanun Thyanchyat Bhandane Lavan Aahet. Tukaramanchya Mrutyche Rahasya Ulgadle Nastana Tyanchi Hatya Zalyache Sangun Tyacha Thapka Thevat Keval Brahamananlvar Chukiche Aarop Karat Aahet. Marathi Brahmana Vichara Tukaramanbaddal - 99 Takke Brahmanana Tukaramnvishayi Pranchand Aadar Aslyache Disun Yeil.
      JAY SHIVAJI - JAY BHAVAN - JAY BHIM

    • @ShrikantPawaseHindu09
      @ShrikantPawaseHindu09 Год назад

      तुकाराम महाराज हे हिंदुधर्माभिमानी होते..

    • @ShrikantPawaseHindu09
      @ShrikantPawaseHindu09 Год назад

      भेसळ केलेली मनुस्मृती वाचल्यावर डोक्यावर परिणामच होणार..

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Год назад +41

    🌹संत तुकाराम महाराज की जय 🌹

  • @VijayYadav-li7po
    @VijayYadav-li7po 10 месяцев назад

    Very nice khub सुंदर आभार आपला आनंद झाला.

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 Год назад +17

    ज्यांनी आयुष्यभर आपल्या स्पष्ट आणि परखड लिखाणातून सामान्य गोरगरीब जनतेला प्रबोधन केलं त्यांनी तरी वैकुंठ गमन वर विश्वास ठेवला असता का??? हा प्रश्न आहे🙏

    • @iVillagerr
      @iVillagerr Год назад

      ज्या विठ्ठलाला ते पुजत होते त्याच्या घराला च वैकुंठ म्हणतात........... असे काय वेगळे वैकुंठ सांगितले.........

    • @sunilmane6004
      @sunilmane6004 Год назад +1

      @@iVillagerr हे कोणी सांगितलं?

  • @sureshgawhande9691
    @sureshgawhande9691 9 месяцев назад +1

    संत तुकाराम महाराज यांना आजही कुणबी मराठा समाजाने समजून घेतले नाही. आजही हा समाज ब्राम्हणी विळख्यात गुरफटलेला आहे. ब्राम्हणा शिवाय यांचे पानही हलत नाही.

  • @rahulingavale8159
    @rahulingavale8159 Год назад +64

    मी या विषयावर खुपदा चिंतन केलय... समजा तुकोबांना न्यायला विमान आल होत तर ते कुणी पाहील कस नाही म्हणजे इंग्रज तर त्या आधी पासुनच भारतात होते आणि बहुतेक गोष्टी ते लिहून ठेवत.....???

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 10 месяцев назад +3

      एकदम बरोबर आहे,

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 9 месяцев назад

      ruclips.net/video/8RIcdA5PK78/видео.html

    • @rggrrggr290
      @rggrrggr290 9 месяцев назад

      are dada te sanketik pan asu shakte , ki kundalini jagruk zali ani tyani deh sodle .

    • @satishtile162
      @satishtile162 9 месяцев назад +1

      जर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात संत तुकाराम महाराज होते तर इंग्रज होते का

    • @harshadpatil8288
      @harshadpatil8288 6 месяцев назад

      Ha mag bhava shivrajya bishek kala hota na Henry Ani panhala gadala Veda galnyasti tophe pan ingrajani diell ​@@satishtile162

  • @hdnarake
    @hdnarake Год назад +10

    तुमच्या या कार्याला सलाम.... 🙏 🙏 🙏 🙏 🙏 आपण भविष्यात तुकाराम महाराज yanchyavr content, सिरीज bnvavi हीच sadichha.. 🙏

  • @Mihir-y3r
    @Mihir-y3r 9 месяцев назад +1

    HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
    Jey khare MARATHA KSHATRIYA AAHET TEY hya jarangyala kadhich support karanaar naahit. Hyala neta banayachay hyala support karnaryanna kalatach naahiye kalel tyanahee mag hya jarangyala Ek pan MARATHA support karnaar naahi.
    BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Год назад +35

    विठ्ठल विठ्ठल पाडूरंग तुकाराम महाराज जय 🙏🇮🇳🙏

  • @baltambare272
    @baltambare272 7 месяцев назад +1

    आजच्या आनाजीच्या वंशजानी महाराजांचा खुन केला.

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Год назад +17

    तसेच संत मीराबाई विश पाजल्यानंतर श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन ती सदेह अदृश्य झाली त्यातला हा प्रकार कारण तिची समाधी कोठेच नाही तसे तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले त्यांची पण समाधी नाही वैकुंठ गमन ठिकाण आहे समाधी व वैकुंठ गमन ठिकाण यात खूप फरक आहे वजन चा पाठीराखा स्वयम् पांडुरंग विठ्ठल देव आहे त्याचा खून कसा होऊ शकतो बरे जर त्या देवाची प्रचिती सर्वांना नाहीच आली असती तर इतके लोक आषाढी एकादशी ला पाई चालत गेलेच नसते हा आहे तर्कसुसंगत परिस्थितीजन्य पुराव्यानुसार उदाहरण देऊन 100% खरा असल्याचा अंदाज

  • @dattatraybamane2768
    @dattatraybamane2768 Год назад +1

    फक्त एकट्या तुकारामला न्यायला या पृथ्वी तलावावर पुस्पक विमान कसे आले? ते कोणी पाठविले? विमान देवाने पाठविले तर या पृथ्वी तलावावर देव अस्तित्वात आहे का? आहे तर कोठे कहे हे दाखवावे. वैकुंठ कुठे आहे? ते कोणी पाहिले आहे का? तुकाराम महाराज देव होते का? ते अचानक अदृश्य कसे झाले.? ते देव नव्हते तर अदृश्य कसे झाले.?

  • @ajayk.7207
    @ajayk.7207 Год назад +88

    संत तुकाराम समजायचे असतील तर एकदा तरी आ. ह साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम वाचावे

    • @AJ_9396
      @AJ_9396 Год назад +1

      भावा नक्की वाचणार. धन्यवाद😊

    • @suryakantmolawade4248
      @suryakantmolawade4248 Год назад +3

      Te amche ami baghu ki,... Tumi Buddha vr research kara

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Год назад

      @@suryakantmolawade4248 बुध्दावर कोणता रिसर्च करायचा आहे आता? तुकाराम हे बुध्दालाच समर्पित होते हे अगदीच स्पष्ट आहे

    • @suryakantmolawade4248
      @suryakantmolawade4248 Год назад

      Ghanta.....buddha is stupid person who allow foreigners to allow this country

    • @suryakantmolawade4248
      @suryakantmolawade4248 Год назад

      @@rajeevkamra9120 a lavdya.... Ata ase nko bolu ki ammerica cha shodh pn buddha ne lavla

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 Год назад +27

    तुकाराम महाराजांच्या अगोदर आणि नंतर "सदेह वैकुंठगमन" केल्याचे एकही उदाहरण नाही. शक्यता खून झाला होता असेच वाटते.

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 5 месяцев назад

      चौगुले नी केला असे प्रथमदर्शनी पुरावे आहेत

  • @श्रीमहालक्ष्मीनारायणसेवा

    तुकाराम महाराजांचचा खुन झाला तर देव काय सुटीवर गेला होता.....
    ब्रम्हरूप झाले त्याचा खुन कोण करू शकतो का हे
    कळायला हवे...
    तुकीता तुलनेसी ब्रम्ह तुकासी आले, म्हणोनि रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले!
    आरती तुकारामा
    स्वामी सदगुरू धामा, सचिदानंद मुर्ती पाय दाखवी आम्हा!!
    सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलीया भय नरका जाणे!!

    • @govindbiradar5682
      @govindbiradar5682 Год назад +1

      घुबडाला दिवस मान्य नाही. कारण त्याला दिवसा दिसत नाही. रात्री दिसते .

  • @pappujoshi3079
    @pappujoshi3079 Год назад +21

    मृत्यू की खून याची कल्पना मला नाही पण एक गोष्ट लक्षात आली तुझा आभ्यास देखील काही कमी नाही
    आजकाल तुकाराम महाराज कोण ? असेही प्रश्न कानी पडतात 🙏🙏🙏

    • @iVillagerr
      @iVillagerr Год назад

      वा काय गोष्ट म्हणाले राव.........

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 Год назад

      बागेश्वर बाबा ची नाजायज औवलाद ज्योश्या चा पप्पु

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 Год назад

      बागेश्वर बाबा ची नाजायज औवलाद, ज्योश्या चा पप्पू

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      जोशी ची कमेंट बघा 😂😂😂

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 Год назад

      @@Renaissance861Kulkarni chi sudha bghun ghe mitra!! Tula majak vatat asel pratyek thikani bramhandvesh pasarvtana pan pratyek thikani bina proof bina evidence chya tumchya hya aropanmule amhala hinval jat!! Are kahi thikani tr nokrya sudha det nahit!! Baman ahe labad asel mhnun maitri sudha krt nahit!! Tumhi khup humanity chya goshti krtat na? Mg ek evidence tumhi deu shakat nahit?

  • @jotiramnikam1802
    @jotiramnikam1802 Год назад +11

    छान विषय घेतला खरे कदिच कळनार नाही

  • @sureshmane6015
    @sureshmane6015 Год назад +1

    मी स्वत: गाथा गहराई मध्ये अभ्यासली आहे आणि आमचे घरी तुकाराम महाराज बीज माझे जन्मा अगोदर अनेक वर्षे चालू आहे .माझे वय ६४ आहे .माझे आजोबाना महाराजांचा प्रचंड अनुभव आलेले आहेत.आमच्या तीन पिढ्या महाराजांचे सेवक आहोत . मला तर‌ ईश्वर प्राप्ति झालीय ,मी वैज्ञानिक आहे .आता बोला . सत्य आकळून घेतलंय .तुम्हीपण जाणून घ्या . विडीयो मुळे प्रेरणा झाली आणि त्याबद्दल धन्यवाद.

  • @_Badboy_x_sanatani
    @_Badboy_x_sanatani Год назад +28

    *मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे*
    🔥 *जय शिवराय* 🔥🔥🔥🔥✌️😎

    • @mallikarjunsharanappashilv9027
      @mallikarjunsharanappashilv9027 Год назад

      सागलेलोक धर्मचिक्सक नसातत,। अंधानुकरण करत असतात। सागलेच संत, शरण, वास्ताववादी असतत, पण कर्मठ /पुरोहितशाही यांचा हेतु पुरस्कृत पगड़ा समाजमानवर असतो। है चालायचेच विलजनही

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 Год назад

      Bar🤦🏻 Manusmriti kdhi vachli ahe ka re tu? 100 lokani shen khall mhnun tu dharmala nav thevayla nighala? Akkal vapar swatahachi kmit kmi!! Chuki samajachi ahe ki dharmachi hyachi janiv hoil tula!!

    • @ElonMusk-tb2yi
      @ElonMusk-tb2yi Год назад

      गांडित दम असेल तर करून दाखव 😂

    • @ElonMusk-tb2yi
      @ElonMusk-tb2yi Год назад

      ​@@adarshkulkarni182नको शिकवू रे असल्या नालयुक लोकांना
      Ignore कर

    • @ADITYA-pj3he
      @ADITYA-pj3he Год назад +2

      ​@@adarshkulkarni182Are mitra
      Sangan vegal ghadal vegal
      Charapati sambhaji maharajana marnyavha kat karnare sudha bramhan ch hote😒😒

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 Год назад +1

    खूपच छान विडिओ केला आहे....
    डाॅ आ ह साळुंखे यांच्यापर्यंत हा विडिओ पोहोचवला जाईल. यथार्थ मांडणी केलीत... सादरीकरणही सुंदर.
    तुकोबांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीने जवळपास २२ वर्षे जमिन - जुमला देहू सोडले होते.
    तुकोबांचे वैकुंठगमन झाले हे कोणी जाहीर केले तर रामेश्वरभटाने....

  • @sachinshinde3679
    @sachinshinde3679 Год назад +73

    तुकाराम महाराजांचे जे झाले असेल ते होऊ द्या पण महाराजांचे अभंग, महाराजांचे विचार घ्या ना .

    • @blackopss017
      @blackopss017 Год назад

      हेच तर समाजाला कळत नाही आहे.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोण आडवे गेले,
      छत्रपती संभाजी महाराजांना यांना कोण आडवे गेले ,
      छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण आडवे गेले ,
      सावित्री बाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना कोण आडवे गेले ,
      संत तुकाराम महाराज यांना कोण आडवे गेले , ह्या गोष्टींचा आपण शोध घेतलाच पाहिजे आणि सत्य समाजा समोर आणलं पाहिजे
      आणि आता हि सुद्धा हि लोक हेच करत आहेत. बहुजन समाजाला कमी लेखण्याचं काम यांचं आजही चालू आहे. सगळे सारखेच नाही आहेत पण बहुतांश वाईट विचार धारणीचेच आहेत.

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Год назад +9

      Vichar ka nahi karayacha kelach pahije tarkbudhhi cha vapar kara ki akkal budhhi gahan thevali aahe ka dada ❤️ kon karnar hya goshticha vichar apan 21 vya shatakat kade vatchal karatoy he dhynyat asu dya

    • @akshaygade8758
      @akshaygade8758 Год назад

      @@sunilgaikwad3238 Exactly 💯👍

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Год назад +1

      कांहोऊन जाऊ द्या तु मेंढी वाला आहेस म्हणुन

    • @Mahendra-gh6hq
      @Mahendra-gh6hq Год назад +2

      कोणते अभग खरे आणी कोणते खोटे आहेत ते कसे समजनार? मूळ प्रत कुठे आहेत अभंगाच्या

  • @vaibhavsadavarte00
    @vaibhavsadavarte00 Год назад

    Bhari visleshan bhau

  • @sunilghodekar4243
    @sunilghodekar4243 Год назад +18

    संत तुकाराम महाराज महाभागवत भक्त होते आणि छत्रपति शिवाजी महाराज समकालीन होते जगद्गुरु संत शिरोमणी असा लोकिक झाला होता.त्यामुळे त्याचे भक्ता ची अफाट संख्येने होते म्हणून जेवढे सहजपणे ही गोष्ट होणे अपेक्षित नाही ही तत्वा ची लढाई जिंकली होती रामेश्वर भट ने मान्य केले होते ते शिष्य झाले होते . संत ज्ञानेश्वर श्रीमद्भगवद्गीता प्राकृत केली होती संत नामदेव संत गोरोबा कुंभार संत नरहरी सोनार संत संत सेना महाराज संत जनाबाई यांनी अभंग भजन लिहले होते संत सावता माळी ते संत चोखामेळा चे अभंग प्रसिद्ध झाले होते. बहुजन समाजात हरिभक्ति तल्लीन केले होते. संत चोखामेळा शिकलेले नव्हते त्याचे अभंग गोपाळ भट यांनी लिहिले होते प्रत्येक समाज एक संत झाले होते त्यांना कोणी त्यांचा खून केला का संत एकनाथ ब्राह्मण असुन श्री मदभागवत संस्कृत ते प्राकृत केले एकनाथी भागवत
    सार्थ रामायण वेद आणि महाभारत रामायण चे लेखक ब्राह्मण नव्हते महर्षी वेद व्यास आणि महर्षी वाल्मिकी उच्चकुळीन ब्राह्मण नव्हते. उत्तरं भारत मध्ये पण संत तुलसीदास संत सुर दास संस्कृत ते प्राकृत हिंदी मध्ये लेखन केले श्री रामचरित मानस महाभारत श्री मद भागवत श्री मद भगवत गीता वेद हिंदी त झाले होते. संत तुकाराम महाराज च्या आगोदर चा काळात झाले होते.त्या काळात येवढ्या टोकाची भुमिका कोणी घेतली नाही.का छत्रपती शिवाजी महाराज राज्य असल्या मुळे हे शक्य नाही संत तुकाराम महाराज देहूत आणि शिवाजी महाराज पुणे लाल महाल होतें साधू संतावर शिवाजी महाराज विशेष लक्ष प्रेम असायचं

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 5 месяцев назад

      इथे सांगून काहीही उपयोग नाही. अभ्यास शून्य द्वेषाने पछाडलेले लोक आहेत हे.

  • @app6196
    @app6196 Год назад +19

    तुकाराम महाराज यांचे चांगले विचार मांडायचे सोडून समाजात भांडणे लावण्याचा उद्योग तुम्ही सोडला तर श्री तुकाराम महाराज वैकुंठी आनंदी होतील असा विश्वास आहे

    • @m.g.m4729
      @m.g.m4729 9 месяцев назад +1

      जय हरी 🙏 अगदी बरोबर😂

    • @raajmata
      @raajmata 6 месяцев назад

      काय विचार

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 Год назад +3

    वारसा हा नेहमी विचारांचा व संस्काराचा असतो कारण ते शरीरांत सिमित नाही करता येत.
    खर म्हणजे तुकाराम महाराज यांनी खरा सनातन धर्म पाळला. व ज्यांनी तुकाराम महाराजांना विरोध केला ते कर्मठ होते आपल्याला कर्मठ पणा संपवायचा आहे सनातन धर्म नाही.
    जय हरी विठ्ठल 🚩

  • @UshaShinde-x2e
    @UshaShinde-x2e Год назад

    ज्या विचारांनी संत तुकाराम महाराज यांचा खुन केला त्यांच्याच पिलावळीनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना संपवले

  • @Shekhar00p
    @Shekhar00p Год назад +24

    तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम ॥१॥
    धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ ॥2॥
    जळी दगडासहित वहया |जैश्या तरियेल्या लाहया ॥3॥
    म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नोहे दुजा ॥4॥

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx Год назад +171

    भटांनी संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजषी शाहू महाराज, यांच्यावर जी कारस्थान केली तो सगळा इतिहास बगा मग समजेल खर काय ते....

    • @ManojPatil-kj5gd
      @ManojPatil-kj5gd Год назад +20

      मुगलांनी काय फुल फेकली का

    • @user-sjsjjsjjdsas1252hsh
      @user-sjsjjsjjdsas1252hsh Год назад +16

      ​@@ManojPatil-kj5gd कुर्‍हाडी चा दांडा गोतास काळ असतो, समान अधिकार दिला असता तर भिमा कोरेगाव झालं नसतं.

    • @comedybablu6972
      @comedybablu6972 Год назад

      ​@@user-sjsjjsjjdsas1252hsh तुम्हाला जिथ नाही तिथ नाक खुपसायच असत का रे बाबा केल ना भिमा कोरेगाव भारताला गुलामगिरीत ठेवणाऱ्या इंग्रजांना साथ दिली ना मग बस झाल की कुठही आपली भिमटेगिरी मधात आणायची का.

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 Год назад +10

      @@user-sjsjjsjjdsas1252hsh काय आहे हे कोरेगाव भीमा 🤔🤔

    • @surendrajadhav9330
      @surendrajadhav9330 Год назад +15

      काहींना सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भट हवा असतो

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 Год назад +40

    वैकुंठ गमन च थोतांड उभ करुन बुद्धिजीवी मारेकर्यांनी स्वतःचा बचाव केलाय. समाज सुधारक तुकाराम महाराज यांना शतशः नमन 🙏🏻

    • @rjoshi2284
      @rjoshi2284 Год назад

      Yacha artha vittal pn fake ahe aani exist krt nahi mhanje hindu dharmaa fake ahe tumhj tumcha dharma change kra buddha vha

  • @sameerkamble7825
    @sameerkamble7825 Год назад +5

    खुप खुप धन्यवाद सर 👍 पुरोगामी चळवळ चालुच ठेवायची.

  • @akassh9201
    @akassh9201 Год назад +2

    छ. शिवाजी महाराज यांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज

  • @rahulpawar9488
    @rahulpawar9488 Год назад +100

    प्रयान काळी देवे विमान पाठविले l कलीच्या काळा माजी अद्भुत वर्तले l मानव देह घेऊनी निजधामा गेले l निळा म्हणे सकळ संता तोषविले ll . संत निळोबा महाराज . अभंग गाथा

    • @the...devil..
      @the...devil.. Год назад +12

      ha abhang nantar add kela aahe original hastalikita madhla nahie

    • @vitthalmaharajrathod2287
      @vitthalmaharajrathod2287 Год назад +19

      हा अभंग नाही ही आरती आहे. तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबा महाराज पिंपळनेरकर यांनी लिहीली आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हेच खरे आहे

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 Год назад +1

      @@vitthalmaharajrathod2287 nagdya bhik magya nchya nadala lagleya bavlat

    • @the...devil..
      @the...devil.. Год назад +5

      @@vitthalmaharajrathod2287 aasa nasta kadhi ....sadha gele tar parat yayla pahij tukaram maharaj he andhashradhana virodh karnare hote ....aani he viman biman dokyatun kadhuna takaha .......sadeha vaikunthala gele ...aasa kahi zala nahiye ...

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Год назад +1

      जय हरी विठ्ठल

  • @DattaramMiruke
    @DattaramMiruke Год назад

    त्यासाठीच आजच्या काळाला बहुजन समाजाने santana धर्म म्हणजे ब्राह्मणवादी पणा हा फक्त दुसरे रुपात बहुजन समाजाला मूर्ख बनवण्याच प्रयत्न आहे हे समजून घेतले पाहिजे.

  • @रवीलोचनसोमनाथगोरे

    तुकाराम महाराज वैकुंठ गमन झाले आहे की नाही हे संत निळोबारायांचे अभंगातून आपल्याला बघायला मिळते

  • @prasadkamble1797
    @prasadkamble1797 Год назад +2

    दादा मी तुमचे विडिओ रेगुलर पाहतो.विनंती आहे.ज्ञानेश्वर महाराज आणी बसवेश्वर महाराजांची पण हिच स्टोरी आहे.त्या दोघांवर देखील असे स्वतंत्र 2 व्हिडिओ केले तर बर होईल...❤❤❤

  • @akshaypatil696
    @akshaypatil696 9 месяцев назад +12

    ज्यांच्या गाथा १३ दिवस नंतर पाण्यावर तरंगू शकतात..ते का सदेह वैकुंठाला जाऊ शकत नाहीत...आणि विषय आहे त्या आधी किंवा नंतर गरुड का नाही आले कुणा साठी तर. .. तुकोबांएवढी भक्ती कुणाची नव्हती....
    खून झाला हे म्हणत असाल तर ठोस पुरावे द्या कारण वैकुंठ गमन चे पुरावे आहेत... तुकाराम महाराज वैकुंठ मधून ३ वेळा परत ह्या भुलोकात परत आले आहेत..१. त्यांची मुलगी भागीरथी साठी २. संत निळोबा रायांसाठी ३.संत जगनाडे महाराजसाठी....तर हे आहेत वैकुंठ गमन चे पुरावे..

    • @employeeaceengineeringserv7139
      @employeeaceengineeringserv7139 7 месяцев назад +1

      पुरावे की आपले पाप लपविण्यासाठी रचलेल्या भाकड कथा

    • @anilrathod7584
      @anilrathod7584 6 месяцев назад +1

      याला पुरावे म्हणतात का😂

    • @archu..1070
      @archu..1070 6 месяцев назад

      😂😂😅

    • @akshaykate4475
      @akshaykate4475 4 месяца назад

      😂😂😂😅

    • @VPP881
      @VPP881 27 дней назад

      😂😂😂😂

  • @kailasbarahate
    @kailasbarahate Год назад

    वैकुंठ,,पुष्पक विमान या गोष्टी वर मी विश्वास ठेवत नाही.

  • @DASHARATHARAJ-lc1bd
    @DASHARATHARAJ-lc1bd Год назад +3

    या भारत भूमिवर आणि त्यात महाराष्ट्रात अनेक महान संत होऊन गेले परंतू एकही संताला वैकुठास न्यावयास देवाने विमान पाठविले नाही. आणि फक्त तुकाराम महाराजांनाच न्यावयास विमान आले हे काही मनाला पटन्या सारखे नाही.
    यात काहीतरी गडबड नक्कीच आहे.
    राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад +1

      कदाचित बाकीच्या संतांची महाराष्ट्राच्या लोकांना आणि देशातील इतर लोकांना आहे म्हणुन देवाने विमान पाठविले नाही. कष्ठाविना फळ नाही असे सांगणारे संत होते त्यान्चीच गरज लोकांना होती.

  • @AnilThakre-ip3yh
    @AnilThakre-ip3yh 8 месяцев назад +1

    जगतगुरु श्री संत शिरोमणी व समर्थ असे तत्त्ववेत्ते विज्ञाननिष्ठ असामान्य व्यक्तिमत्त्व तुकाराम महाराजांच श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात नामस्मरण चालु असतांना श्री छत्रपती शिवाजीमहाराज तेथे त्यांना भेटावयास गेले व हे मुघल सैन्यातला कळलं आणी त्यां सैन्याने मंदिराला वेढा घातलाय अस तुकाराम महाराजांना कळल तेंव्हा तुकाराम महाराजांनी ईश्वराचा धावा केला तेव्हा मंदिरात उपस्थित असली संपूर्ण भक्त मंडळीस श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच स्वरुप प्राप्त झाले आणी त्यामुळेच खरा शिवाजीमहाराज कोण आहे हे मोघल सैन्य ओळखून शकल्यास ते परत गेले हा ईतिहास आहे तेव्हा तुकाराम महाराजांचा प्रार्थनेस मान देऊन ईश्वर शिवाजीमहाराजांचा वाचवितो तर ईश्वर त्या तुकाराम महाराजांच खूण होऊ देईल का ही सादी गोष्ट कळत नाही का मग का ईतिहास खोटा आहे म्हणायच कां....

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 10 месяцев назад +9

    तुकाराम महाराज यांचा खून झाला आसवा कारण त्या काळात विमान नव्हते त्याअगोदर विमान नव्हते नंतर नव्हते ही बहुजनांना अज्ञानी राहावे म्हणून ही शाळा असावी जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @narendrakadam8290
    @narendrakadam8290 9 месяцев назад

    खुप छान विश्लेषण करून संत तुकाराम महाराज यांची माहिती दिली त्या करता अभिनंदन अभिनंदन
    मी एकदा ज्ञानेश्वर महाराज यांचा
    मुर्तीव व रेडा वेद बोलला या वर जवळ जवळ बराच वेळ चर्चा केली पण समोरच्यां लक्षात येतं नाही
    कारण त्यांनी सुरतेची भुमिका घेत आहेत त्यांना त्यांचा शोध घेत नाही
    रेडा वेद बोलला म्हणजे खरा रेडा.
    तर मनुष्य मात्राचीं अवस्था त्या वेळी
    जनावरां हुन हिन होती म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद संस्कृत बोलीभाषा सोप्या भाषेत समजून सांगितले तेव्हा कुठे मनुष्य मात्रांच्या लक्षात आले म्हणून म्हणतात ज्ञानेश्वर महाराज रेडा वेद बोलला

  • @a3tattoojejuri-h4p
    @a3tattoojejuri-h4p Год назад +4

    संत तुकाराम महाराज हे छत्रपती शीव्रयच्यांचे समकालीन होते हे कुणीही बोलत नाही जगत्गुरू तुकारामांचा खून झाला याचा अर्थ यांना शिवरायांना कमी लेखायचं आहे

  • @sureshlijade-ie2zh
    @sureshlijade-ie2zh 9 месяцев назад

    जे दाभोळकरांच्या संदर्भात घडलं तेच संत तुकाराम महाराजांच्या सोबत घडले.

  • @IPLHIGHLIGHTS1234
    @IPLHIGHLIGHTS1234 Год назад +11

    तुकाराम महाराजजी या काऴातील विचारांशी सुसंगत होते ..त्यांच्या खर्या विचारसरनीचे घाव त्या काऴातील स्वताला श्रेष्ठ मानणार्या कथीत लोकांना सहन होत नव्हते त्या मुठभर श्रेष्ठ नसलेल्या लोकानीच तुकाराम महाराजांना..........?

  • @rahishjadhav6221
    @rahishjadhav6221 10 месяцев назад

    प्रत्येक संशोधन करणारे लेखक यांचे विचार अत्यंत साध्या सोप्या पटणाऱ्या भाषेत तथ्य मांडलेत आपण

  • @आरोग्यसंजीवनी-घ1ध

    संत तुकाराम महाराजांचा खून खून झाला असे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानले तर मग संत तुकारामांचे शिष्य आणि कीर्तनातील टाळकरी संत निलोबाराय यांची ग्रंथ संपदा देखील खोटी ठरवावे लागेल

    • @sanjaypatil8210
      @sanjaypatil8210 Год назад

      कोणतं विमान आलं होतं... तुकोबाना न्यायला... हे मनुवाद्यांनी रचलेलं काव्य आहे, सत्य हे की तुकोबाचा खून केलाय ह्यांनी आणि ग्रंथ पण ह्यांनीच लिहिले आणि असा कांगावा केला गाथा इंद्रायणी च्या डोहातून वरती आल्या असं काहीच नाही

    • @vikasgayakwad2099
      @vikasgayakwad2099 Год назад +10

      तुम्ही घुमखोरी करण्याबाबत गिरगीट सरड्याला पण मागे टाकणार, कुठला संदर्भ कुठ कसं लावायचं हे एकदम जमत, शेवटी तुम्ही अंग मेहणत न करता दुसऱ्याच्या जिवावर अमरवेली सारखे जगणारे

    • @SAMADHAN.ZADE1307
      @SAMADHAN.ZADE1307 Год назад +1

      ​@@vikasgayakwad2099 काय छान उपमा दिली ' अमरवेल'

    • @blackopss017
      @blackopss017 Год назад +1

      @@vikasgayakwad2099 जबरदस्त

    • @akshaygade8758
      @akshaygade8758 Год назад

      @@vikasgayakwad2099 Ek Number 💯👍

  • @savitachokle8275
    @savitachokle8275 9 месяцев назад

    खूप छान कामगिरी केलात हे लोकांना कळलं पाहिजे

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 Год назад +27

    तुकाराम महाराजांचा खून झाला असे म्हणणारे इतिहासकार नसून ती डाव्या विचारसरणीची हिंदुविरोधी लोक आहेत राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज की जय

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад +4

      डाव्या विचारसरणीची हिंदुविरोधी लोक देव आणि देवाचे अस्तित्व मनात नाही आणि संत तुकाराम महाराज देव मानत होते. मग ह्या हिंदुविरोधी लोकाना संत तुकाराम महाराज्यांचे विचार कसे काय पटतात. लोकांना काय मूर्ख समजतात ?.

    • @vandemataram4782
      @vandemataram4782 Год назад

      सत्य काय आहे सगल्याणना महित आहे महाराजांचा खून पापी ब्राह्मण लोकान्नी केला

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      तुम्हां भट लोकांना गरुडावर बसलेले माणसं दिसतात म्हणजे तुम्ही कीती महान, नकली पाटील 😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +5

      ​@@vasantmulik303तू त्याच लोकांपैकी आहेस ना जे म्हणतात की भारतात मंत्रांच्या उच्चाराने विमान उडायचे 😂

    • @satish.r.l.patil3884
      @satish.r.l.patil3884 9 месяцев назад +3

      डावी नको म्हणू दादा वास्तविक विचारसरणी आहे शेवटी तेच सत्य आहे

  • @manoharsutar646
    @manoharsutar646 Год назад +1

    आज पर्यंत किती गेले वैकुंठ संभाजी महाराजांचे तुकडे करुन टाकले ते कोण होते

    • @sachhai947
      @sachhai947 Год назад +1

      औरंगजेब होता...का तू पिवळ्या निळ्या पुस्तकात अजून काही वाचले का?

  • @nitinkadam0017
    @nitinkadam0017 Год назад +14

    आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्या
    वा या अभंग मध्ये सगळे आहे

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 9 месяцев назад

      Balishana nahi kalnar he..maharajan tari soda mhan