15 हजारांच्या गुंतवणुकीत कमवा 30 हजार रुपये | कपडा व्यवसाय | Pragati Silk Mills Surat | Shivar News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 мар 2024
  • 15 हजारांच्या गुंतवणुकीत कमवा 30 हजार रुपये | कपडा व्यवसाय | Surat Saree Wholesale Market Marathi | Pragati Silk Mills Surat | Shivar News
    तुम्हाला जर फक्त १५ हजारांच्या गुंतणुकीत दुपटीपेक्षा जास्त नफा कमवायचा असेल तर साडी विक्रीचा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरणारा आहे. शंभर रुपयांची साडी तुम्ही दोनशे रुपयांत विक्री करू शकता. कपडा मार्केट नेहमी तेजीत असते. होलसेल साड्या खरेदी करून महिला, तरुण, बेरोजगार नवीन व्यवसाय गावातल्या गावात सुरू करू शकतो. आता होलसेल साड्या कुठून खरेदी करायच्या याची माहिती आम्ही देत आहोत. सूरत हे साड्या निर्मितीचे सर्वात मोठे केंद्र आहे. सूरतचे कपडा मार्केट भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला पन्नास रुपयांपासून साड्या मिळतात. सुरत शहरातील रिंग रोडवर भावेश राजपूत यांचे प्रगती सिल्क मिल्स नावाचे होलसेल साडी विक्रीचे आऊटलेट आहे. इथे ५० रुपयांपासून हजारो रुपयांच्या साड्या होलसेल दरात खरेची करू शकता.
    Address : 1059-60, 1st Floor, Shree Mahalaxmi Market, Ring Road, Surat - 395002
    Mobile - 9998855202, 9998855219
    #pragatisilkmillssurat
    #bhaveshrajput
    #sareemanufacturer
    #suratsareewholesalemarket
    #होलसेलसाडीव्यवसाय
    #कपडामार्केट
    #maharashtra

Комментарии • 2

  • @gaubhumiorganicfarm...7150

    लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @dhayedhaye3010

    चांगला व्यवसाय मस्त व्यवसाय आपल्याला पण करायचा