50 रुपयांपासून 4 हजारांपर्यंतच्या साड्या एकाच छताखाली | होलसेल साडी मार्केट सुरत | Pragati Textile

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • 50 रुपयांपासून 4 हजारांपर्यंतच्या साड्या एकाच छताखाली | होलसेल साडी मार्केट सुरत | Pragati Textile
    तुम्हाला जर घरबसल्या साडी विक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर होलसेल साड्या खरेदी करण्यासाठी थेट सुरत शहर गाठा. सुरतमध्ये आपले मराठी साडी विक्री करणारे होलसेलर आहेत. तिथे गेल्यानंतर तुम्ही प्रगती टेक्सटाईलला जरूर भेट द्या. इथे तुम्ही अगदी ५० रुपयांपासून साडी खरेदी करू शकता.
    If you want to start saree selling business from home then reach Surat city directly to buy wholesale sarees. There are wholesalers selling your Marathi sarees in Surat. After going there you must visit Pragati Textile. Here you can buy sarees from as low as Rs.50.
    #businessideas
    #marathi udyog
    #shivarnews24

Комментарии •