अर्ध्या किमतीत साड्या 🔥! Surat saree factory in marathi! surat saree wholesale market in marathi
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2022
- व्यवसाय सुरू करण्यासाठी सम्पर्क
97123 55348
97377 14455
Website:
www.saidharanx.com
SAI DHARA NX
➡️ Address :
Sai Dhara Nx,1st floor, plot no.12, soma kanji ni wadi, near INS Hospital, BRTS Canal Road, Khatodara, Surat, Gujarat-395002.
नमस्कार मंडळी आज मी तुम्हा सर्वाना रोज नेसायची म्हणजे प्रिंटेड साड़ी कशी बनते याची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष जिथे साडी बनते तिथे घेऊन आलो आहे व इथून ch तुम्ही कमी भावात साड्या घेऊन घरातूनच कसा काय व्यवसाय करू शकता याचि माहिती घेणार आहोत video आवडल्यास नक्की Like व share करा
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. सुरतच्या साड्यांच्या फॅक्टरीत नेऊन ती process कशा प्रकारची असते हे तुम्ही आम्हाला अगदी detail मध्ये दाखवले त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
एक साडी कितीला आहे सर
@@manojsaindane3084 dddddd D DSS ddddsa a
सगळ्यात जास्त मेहनत ह्या कामगार यांची आहे ते खरे हिरो आहेत कलर वास बनवताना होणारा त्रास हा कोणीही बघत नाही एक लाईक त्या कामगारांसाठी 🙏🏻
मराठी माणुस ह्या व्यवसाय आहे हे पाहून खूप आभिमान वाटला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शतशः आभारी आहे. आज आयुष्यात प्रथमच साडी कारखान्याचा व्हीडिओ पाहायला मिळाला. आणि मराठी माणूस असा व्यवसाय करीत आहे हे पाहून अभिमान वाटला.
Address sanga plz
दादा, मराठी माणूस या धंद्यात आहे, अभिमान वाटतो.
मित्रानो मी साडी व्यावसायिक आहे.नवीन माणसा साठी हा व्यवसाय भुल भुलैया आहे.साडी ला सुरत शिवाय पर्याय नाही. उल्हानगर,कल्याण तसेच काळबादेवी ही सर्व रिटेल मार्केट आहेत.होलसेल तुम्हाला सुरत मध्येच मिळेल.त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.तुम्ही प्रत्यक्ष असल्याशिवाय पर्याय नाही.ऑनलाईन खरेदी करू नका.सुरुवातीला थोडा माल खरेदी करा.आणि तुमच्या सोबत घेवून जा.विश्वास कुणावरही ठेऊ नका.तुमच्या ओळखीच्या माणसा तर्फे जा तो तुम्हाला खात्रीशीर माल घेऊन देईल थोडं कमिशन जाईल पण तुम्ही फसणार नाही.तुम्हाला दुकानात नेणारा प्रत्येक व्यक्ती कमिशन घेईल हे नक्की.
Marathi manus pudhe jato Business madhe Saheb tumche khup khup Abhinandan.
खूप छान माहिती सांगितली 🙏🙏
👌🙏🙏 sunder shikawta
सुंदर माहिती दिली साहेब आमच पन घरगुती साड्यांच दुकान आहे आम्हि नक्की विझीट करु
खूपच छान माहिती सांगितली आहे .
Thanks very good information
Ekadam chan mahiti
Sir mi tumcha khup aabhari aahe ki tumhi aamhla khup changlya prakare mahiti deli.navin wavesay suru karanaryasathi khup changlya sandesh aahe, it's very good
धन्यवाद साहेब
खुप खुप छांन व्हिडीओ .
खुप छांन माहीती दीली .
Khup Chan mahiti👌👌👌
Khup informative video ahe sir khup bhari
Khup chan aahe srv proses mahiti suddha khup chan sangitli
धन्यवाद साहेब
खुप छान माहिती सांगितली👍
Khup bhari mahitisagitali
खूपच छान आहे साड्या
Jai Bharat
Jai bharat
Jai bharat
I love India
पूर्ण विडीओ पाहिला सर, खुपच छान आहें पूर्ण प्रॉसेस ❤️👍👌👌👌
Minimum order sir
Excellent information 🙏
Khup chchan ani upyukt mahiti milali.
Dhanyawad
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
धन्यवाद साहेब तुमच्या सपोर्ट साठी मनापासून धन्यवाद
Very nice. Good information. 👍👍
दादा महाराष्ट्र मध्ये पण असं साडी बनवण्याचा कारखाना टाका, म्हणजे अजून साड्या स्वस्त मिळतील
Khup mast Marathi manas paishyamul business madhe mage rahatat sir
Right
Khup chan 👌
खूप छान साड्या आहेत .
खूप खूप धन्यवाद सर
Marati manus👍👍
Very nice. Interesting.
मराठी माणुस आहे पण त्यांना मराठी मध्ये सांगता येत नाही 🤔 अडखळतात मधेमधे... खुप छान माहिती दिली
Factory cha awaj
Aho pn tyani bolnyacha prayatna tari kelay ....pn aaj te kuthe pohochalet te bgha na...aani tumhi
Khup chan
Lay bhari mst
Khupach chan ahe konatihi gost sopi nahi very amezing
धन्यवाद मॅडम
फारच छान
खूप मोठी कंपनी आहे.
Very nice.
Khup Chan sir
खुप छान आहे सर आम्ही येऊ सुरतल साड्या बघयाला माला पण बिझनेस करायचा आहे लय भारी
खूप छान 👌👌🙏🙏
खूप छान 🙏
खुप छान
मस्त
Kharch khupch Chan mahitti ahe sir
Khupcha chan
खुप छान 🙏
Nice 👌👌
I like good video
खुपचं माहिती पुर्ण v.d.o.आमचे पैठण महाराष्ट्र जिल्हा औरंगाबाद युवती लेडिज शाॅपी हे दुकान आहे. आम्हाला पण साड्या चार बिझनेस सुरू करावा ह्या v.d.o मुळे प्रोत्साहन मिळाले.
तरी मार्गदर्शन करा.
मस्त, दादा🤗🙏
good
Very nice
👌🏻
Marathi udhojak kalchi garaj 👌👍
Jai maharashtra khup abhiman vatto jevha asha mothya business madhe pragati kartoy khar sangu phar anand hoto
P
छान
धन्यवाद साहेब मराठी माणसासाठी जेव्हढी तुमची तळमळ आहे कदाचित कोणाची असेल
Wow nice 👌👌💐
Good
Nice sar
Super
👌
छान माहिती दिलीत, पण anchor साहेबांना बोलू च देत नाही मध्येच त्यांचं वाक्य कट करतो
Khup Chan ahe sir
Nice collection
Nice work 👌👌👍👍🙏🙏🌹🌹
Chan Dada
ॐ साई शिव साई जय जय साई
Nice 👍🏿
Awesome 😎
सुपर
Kya bat है sir खूप छान. मला करायचा आहे हा वेवसाय,
त्यासाठी काय करायला पाहिजे 🙏🏻
Suruvat karavi lagel
Nice
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद ता.जि.परभणी
Khupppp sundar
🙏🙏
👌😍❤️🤝
जय महाराष्ट्र
Jabardasth video dekh liya Badal dhanyvad
धन्यवाद साहेब
जागा, मशिनी , कामगार भरपुर लागते
छान डिझाईन
👌👌👌🙏
Khupach chhan mast
Address & mo. No. Sent
👍
Khup Chuan Marathi mansana konihi kami Sanju naye
Nace
जय महाराष्ट्र... Good video...
Amhi don vela surat madhe alo hoto ekda tr 80000 chya sadya ghetlya pan
Packing karte veli madhe low quality chya sadya bhartat, as ka? Packing kartana sangtat ki maal pack hotoy, ikde thamba. Tumch nahi bolat mi pan amhi amhi faslot don vela.
Mala white saree haviy vyavsay sathi
काही ठराविक व्यापारी हे करतात सगळेच फ्रौड नसतात,परंतु हे फ्रौड लोक जास्त जाहिरात करून लोकांना जाळ्यात ओढतात.
Business karava vatto ha sadya cha pan gharache saport nahi karat. Tikde yayla business chalu karayla
Sir malapan vevsay chalu karaycha ahe pan suruvat kashi karaychi ani kiti rupyparent karaych
सुरुवातीला २० ते २५ हजाराची खरेदी करा.आणि माल स्वतः सोबत आणा.जर शहरात व्यवसाय करायचा असेल तर सर्व कॅटलॉग पिस घ्या.ग्रामीण असेल तर मिक्स घ्या.कपड्याला हात लावल्या शिवाय खरेदी करू नका.
Mastch
👌👌
मला पण साड्यांचा बिझनेस करायचाय मार्गदर्शनकरावे
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
Factory address sanga please.
आम्हाला आपल्या फॅक्टरी घ्या साहेबांच्या मोबाईल अॅड करून घ्या
Printed kapad pan milel ka
खुप छान आहे साडी आर्डर तिथं येऊन पाहून घ्यायची का व्यवसाय करायचा असल्यास
Online pathavata ka tumhi sadhyachya wh. group asel tr dya
Khar aahe ka sir mi pn magvli hotay pn jsha distay ts milt nahi sir
Rs. 15000 paryant sadi ghetale jar nahi vikalya gelya, kivha change karun milel.
पत्ता पाठवा कुठे आहे सांगा👍
gavuncha kapda milel suratla ter sanga
🙏🙏आपल्या कंम्पनीचा पत्ता पाठवा