अतिशय गंभीर विषय सुंदर पद्धतीने मांडला आहे.कुटुंब सुसंस्कृत करायला स्त्रियांना खुप वाव आहे.त्यांनी ती संधी मानावी.एक स्री ही हजार शिक्षकांच्या बरोबर असते.एक मुद्दा मांडला गेला कि खात्री केल्याशिवाय गंभीर निर्णय घेऊ नये.सुंदर विचार मांडल्या बद्दल धन्यवाद
खरच आजच्या सुना आहेत अशा मलापण अनुभव आहे पण मी मुलाला सांगितल तर तो पण विश्वास ठेवत नाही व बायकोची बाजू घेऊन मलाच उलट सुलट बोलतो मी तर विचार केलाय की काही न बोलता वेगळ ठेवाव व करणार आहे तसच
कथा खूप छान वाटली सदर कथेतून योग्य बोध घेतला तर अनेक कुटुंबातील अनेक आई वडिलांना, वयवृद वेक्तीना शेवट पर्यंत चांगले , सुखी जीवन जगता येईल यात शंका नाही.
ही कथा बोध पर फारच छान होती, कारण आताच्या मॉडर्न सुना, नां फक्त फक्त पती आणि पत्नी एवढेच कुटुंब राहायला आवडतो, त्यांना आई-वडिलांशी कुठलीच आठवण, ज्यांच्या डोक्यात राहत नाही, मुलांनी अधून मधून, घराकडे फेरफटका मारायला पाहिजे,
आजकालच्या सुनांना स्वतःची आई बाप भाऊ बहिणी पाहिजेत त्यांच्याबरोबर वाढदिवस करतील हॉटेलला जातील पण नवऱ्याच्या आईबाप म्हणलं की त्यां माती खात्यात नवरा बायको झ**झ** स्वतःच्या भावा-बहिणींना विसरतो कुत्रा म्हणून त्यांचा संसार भिकारी असतो आयुष्यभर
Baap bhavanik weda आणि मुलगा मूर्ख. ...सुजाणपण आणि सतर्कता जपणे महत्त्वाचे... સ્વ अस्तित्व कधीही गहाण ठेवू नये...પ્રેમ असतेच पण स्वाभिमान जपून...कुबड्या घेवून नव्हे !! ❤😢😊
खुप सुंदर आहेआपले जन्म दाते मुलाचेवाईट करत नाही मुलगा सुखी समाधानी रहावा म्हणुन तेआयुष भर होईल तेवडेकषटकरतात पन मुलं मुली अशा नशेत असतात ठोकर लागून तोडावर पडल्या शिवाय अकलयेतनाहि वेळ गेलेली असते ्काय उपयोऊ््
खूप छान वास्तव आहे असं का वागतात ही पोरं, लग्न झालं की सगळी. माया विसरून जातात, एवढा बदल कशामुळे होतो, सुना पण अशा का वागतात, त्यांना पण आई, वडील नसतात का, एवढं वाईट का वागतात,
😢 वृद्ध व्यक्ति ने पोलिस चौकित् जाऊँन चोरी बाबत आपण निर्दोष असुन सुद्धा चोर ठरविल्या बाबत कलविले असते तर खरा विलन लगेच सापडला अस्ता, ( सध्याच्या कालात् इतक साधा भोला राहुन् चालत नाहीं,
Ho ya goshti kharya aahet pan yat chuki mulachi aahe jo janma dilelya pityala olakhu shakat nahi ashay bejabadar mulanmule fact hay babanicha shiksha bhogali nahi tar ashay anek bejabadar andhala vishvas baykowar thevalay mule khup family ashay suffer hot aahet mula tar kahi nay det nahit pan parameshvar pan kasa shant basto 😢 yacha dukha hota depression sathi khup khalchya patli ka muli jatat aani jay gharat mulane janma ghetlela asto te kontehi nate mulaga olakhat nahi ashi mula nako swami
जोपर्यंत बायको समोर शेपूट आत घालून जगणाऱ्या नादान मुलांची जात या जगात जिवंत तोवर हे असेच चालू राहणार नुसती कथा वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वृद्धाश्रमात जाऊन एकेक व्यक्तींचे अनुभव ऐकले की यातील भीषणता लक्षात येईल
किती झाले तरी सून ही दूसऱ्या घरातून आलेली तिच्या कडून जास्त अपेक्षा ठेवणं जरा चूकीचच च आहे. मुलगा आपला असतोय त्याचे खरे कर्तव्य आहे स्वतःच्या आई वडीलांशी प्रेमाने वागावे. रोज थोडा वेळ तरी त्यांना द्यावे. म्हातारपणी आई वडिलांची या पेक्षा जास्त काय अपेक्षा असतात?जन्मल्यापासून आपल्या आई वडिलांना पाहत आलेली मुलच जर कुणाचे तरी ऐकूण आई वडिलांवर संशय घेऊन आई वडिलांना दोषी ठरवले तर या पेक्षा मोठे दुःख ते कोणते?
Aaine mulicha snsar vachavla pan ashya mulila maherat thara dyaycha nahi hi kthor shiksha dyayla havi hoti aaine patrchi gal ghalun mulicha sansar vachvla
It is the sons fault. He should have not believed his wife. How can he believe a woman who has just entered his life where as he has been with parents throughout his life till he got married? What's the point in crying after the parents death? Our parents only need time n love and nothing else
अशा बोध कथा समाजात रूजल्या पाहिजेत, ही काळाची गरज आहे.
फारच बोधप्रद कथा प्रत्येक मूलीने आणी सुनेने लक्षात घ्यावी अशीच कथा.
खूप सुंदर कथा आहे मुलीनी त्यातून काही तरी चांगले शिकलं पाहिजे
अशा मुलींच्या आई आणि वडिलांचं असतेच झाले पाहिजे
मागचं अशा मुलींना समाज समज देइल 😢😢😢
❤ Khupach Chan
खूब सुंदर प्रस्तुति आई बाबा ला तिरस्कार केले बाई ला भोगव लगते
खूपच सुंदर आणी छान आहे.
छान होती
असे कुणी ही वागू नये
कारण उद्या आपल्या वर अशीच वेळ येते
स्वतः ऐकल्या शिवाय कोणताही शेवटच्या टोकाला जाऊ नका आई वडील ना कदीच दुःखी कष्टी होवू देवू नका ❤
N lll by sszx😊
खुप छान कधा
खूप सुंदर आणि महत्वाची कथा सादर केल्याबद्दल thanks.
खरोखर अप्रतिम कथा सत्य परिस्थितीवर आज जगात हेच चालू आहे
अतिशय गंभीर विषय सुंदर पद्धतीने मांडला आहे.कुटुंब सुसंस्कृत करायला स्त्रियांना खुप वाव आहे.त्यांनी ती संधी मानावी.एक स्री ही हजार शिक्षकांच्या बरोबर असते.एक मुद्दा मांडला गेला कि खात्री केल्याशिवाय गंभीर निर्णय घेऊ नये.सुंदर विचार मांडल्या बद्दल धन्यवाद
Very good
खरच आजच्या सुना आहेत अशा मलापण अनुभव आहे पण मी मुलाला सांगितल तर तो पण विश्वास ठेवत नाही व बायकोची बाजू घेऊन मलाच उलट सुलट बोलतो मी तर विचार केलाय की काही न बोलता वेगळ ठेवाव व करणार आहे तसच
Ekdam Apratim ❤️❤️👍👍
अप्रतिम बोध कथा आहे, ताई तुमची
ही कथा अतिशय सुंदर आहे. ही कथा वाचून डोळ्यातून पाणी येते.
फारच छान
😢 nice 👍 story
कथा खूप छान वाटली सदर कथेतून योग्य बोध घेतला तर अनेक कुटुंबातील अनेक आई वडिलांना, वयवृद वेक्तीना
शेवट पर्यंत चांगले , सुखी जीवन जगता
येईल यात शंका नाही.
हीच वेळ आपल्या वर काही दिवसांनी येऊ शकते याच भान ठेवून सुनेने वागावे
अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे.आपण पण एक दिवस म्हातारे होणार आहोत. जे पेराल तेच उगवेल.आई बापाला वृद्रश्रमात ठेवणाऱ्यांना स्वर्गात जागा नाही.😂😂
अप्रतिम कथा आहे आणि यापुढेही अशाच कथा मिळो ही विनंती.
खूपच चांगली बोथ कथा विसणार नाही
Khup chhan ....sndhale banun baykoche hata khalil manjar Banu naka
BAHUT ACHI KAHANI HAI
ही कथा बोध पर फारच छान होती, कारण आताच्या मॉडर्न सुना, नां फक्त फक्त पती आणि पत्नी एवढेच कुटुंब राहायला आवडतो, त्यांना आई-वडिलांशी कुठलीच आठवण, ज्यांच्या डोक्यात राहत नाही, मुलांनी अधून मधून, घराकडे फेरफटका मारायला पाहिजे,
Agdi barobar.
Very ni'ce
Very nice
आजकालच्या सुनांना स्वतःची आई बाप भाऊ बहिणी पाहिजेत त्यांच्याबरोबर वाढदिवस करतील हॉटेलला जातील पण नवऱ्याच्या आईबाप म्हणलं की त्यां माती खात्यात नवरा बायको झ**झ** स्वतःच्या भावा-बहिणींना विसरतो कुत्रा म्हणून त्यांचा संसार भिकारी असतो आयुष्यभर
👍👌👌👌
Satya asel tar thik ahe 🙏
अप्रतिम खुप सुंदर धन्यवाद
Raaghavachyaa vidilaache man kharokharach motthe hote. Katha chhan aahe. Vaachanahi chhan. Namaskar !
Farach sundar
अतिशय महत्त्वाचे आहे
Chan vichar mandlet ase samajat hot ahe sarvani apla aai vadilanchi kalji ghaya
Llasshimn
Thanks for short story.
एक दम छान होती
अप्रतिम कथा
Nice story.
खूपच छान😂
Super word is life
Baap bhavanik weda आणि मुलगा मूर्ख. ...सुजाणपण आणि सतर्कता जपणे महत्त्वाचे... સ્વ अस्तित्व कधीही गहाण ठेवू नये...પ્રેમ असतेच पण स्वाभिमान जपून...कुबड्या घेवून नव्हे !! ❤😢😊
खूप छान कथा धन्यवाद
फार छान
Dhanywaad Tai .
खुप छान वाटली.
औ कथा ऐकून फार वाईट वाटले मी मी फार दुःखी कष्टी आहे अशी कधीही बोललात तर विश्लेषण बरोबर आहे त्यांच्यात लक्ष लागत नाही
खुप सुंदर आहेआपले जन्म दाते मुलाचेवाईट करत नाही मुलगा सुखी समाधानी रहावा म्हणुन तेआयुष भर होईल तेवडेकषटकरतात पन मुलं मुली अशा नशेत असतात ठोकर लागून तोडावर पडल्या शिवाय अकलयेतनाहि वेळ गेलेली असते ्काय उपयोऊ््
Khup sundar dole panayne sad story thanks mam 🌹🙏
रामकृष्ण हरी
खूप छान वास्तव आहे असं का वागतात ही पोरं, लग्न झालं की सगळी. माया विसरून जातात, एवढा बदल कशामुळे होतो, सुना पण अशा का वागतात, त्यांना पण आई, वडील नसतात का, एवढं वाईट का वागतात,
आजची अवस्था अशीच आहे. सुना अशाच आहेत. हृदय स्पर्शी कथा Reality....
कथा खुप छान आहे इमोशनल आहे
Good 👍
Very good
Always talk to each other
एक नंबर
कथा छान आहे काही झाले तरी आई❤ वडीलांना विसरु नका आणि बायकोला शिस्त लावा धन्यवाद
This.story is.very.very greatfull
समजून घेणे हा एक गहन विषय आहे
Real truth but should be noted by young generation.
छान होती
Really true story
Khup khup chhan 23:37
छान कथा
Wonderful can't believe how it goes😂😂😂
सुनांना मुल आहेत पुढे या सुनावर काय दिवस येतील हे सांगता येत नाही
या ज़गात फक्त नोकरी वाल्याकडुन आई बाबाची अशी दशा होते् गरीब शेतकरी च आई बाबाला चांगले वागवतात
अस नाही
खूप छान कथा आहे खुपचं सुंदर
हम दो हमारे दो ज़ब से यह मन्त्र आया है, तबसे ऐसा हो रहा है.
Very nice
Ha
👍👌👌👌🙏🙏
It is story' life story it is fact .
Chan
😢 वृद्ध व्यक्ति ने पोलिस चौकित् जाऊँन चोरी बाबत आपण निर्दोष असुन सुद्धा चोर ठरविल्या बाबत कलविले असते तर खरा विलन लगेच सापडला अस्ता, ( सध्याच्या कालात् इतक साधा भोला राहुन् चालत नाहीं,
सुनांचा बाबतीत वेळीच सावध राहा
Ho ya goshti kharya aahet pan yat chuki mulachi aahe jo janma dilelya pityala olakhu shakat nahi ashay bejabadar mulanmule fact hay babanicha shiksha bhogali nahi tar ashay anek bejabadar andhala vishvas baykowar thevalay mule khup family ashay suffer hot aahet mula tar kahi nay det nahit pan parameshvar pan kasa shant basto 😢 yacha dukha hota depression sathi khup khalchya patli ka muli jatat aani jay gharat mulane janma ghetlela asto te kontehi nate mulaga olakhat nahi ashi mula nako swami
जोपर्यंत बायको समोर शेपूट आत घालून जगणाऱ्या नादान मुलांची जात या जगात जिवंत तोवर हे असेच चालू राहणार नुसती कथा वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वृद्धाश्रमात जाऊन एकेक व्यक्तींचे अनुभव ऐकले की यातील भीषणता लक्षात येईल
Imaginary tale
यामध्ये माझंही मत असेच आहे की मला हा थोडासा अनुभवही घ्यावा लागला आहे
Mulinvar sanskar karranach changale sanskar karavet tarach kutunb sambandh changale rahtil.
Ha.samachar.and.kahani.mala.patli.and.khari.aahe.101.takkea
❤❤
किती झाले तरी सून ही दूसऱ्या घरातून आलेली तिच्या कडून जास्त अपेक्षा ठेवणं जरा चूकीचच च आहे. मुलगा आपला असतोय त्याचे खरे कर्तव्य आहे स्वतःच्या आई वडीलांशी प्रेमाने वागावे. रोज थोडा वेळ तरी त्यांना द्यावे. म्हातारपणी आई वडिलांची या पेक्षा जास्त काय अपेक्षा असतात?जन्मल्यापासून आपल्या आई वडिलांना पाहत आलेली मुलच जर कुणाचे तरी ऐकूण आई वडिलांवर संशय घेऊन आई वडिलांना दोषी ठरवले तर या पेक्षा मोठे दुःख ते कोणते?
21:27
Khup karunrasat katha sagitli dhanyavad.
Katha changli aahe pan khup lambwali aahe short madhe pahije. Hoti
Mumbai...n...Pune...sarkhya Shaharat...tar ...Gharo...Ghari Hicha Bomb....atta...Wadila ...Mandali la hi sawaya zali...aahye...navin nahi...
Katha yenkun khup khed vatato
छान
आमची साध्या साध्या अपेक्षा असतात पण वडिलाब्द्दल मत चांगले नसते पण अस का? मुलांनो लहानपणी आम्ही तुमची काळजी घेतली आहे
कितीही बोध प्रद गोष्टी सांगा उलट्या घड्यावर पाणी टाकण्या सारखं आहे
Aaine mulicha snsar vachavla pan ashya mulila maherat thara dyaycha nahi hi kthor shiksha dyayla havi hoti aaine patrchi gal ghalun mulicha sansar vachvla
कथा खूप छान आहे पण एकदम बायकोवर किंवा एकदम आईवडीलांवरही विश्वास ठेवू नये समोरासमोर बसून सत्य काय ते शोधावे
😮😮mmn
Aatacha ugat Aai vadil he dustbeen samjale jate. Sanskaracha abhav
me khub.suhsk.aaha. 5:46
जास्त बायकोच्या आहारी जाऊ नका . आपला बाप असं करू शकत नाही हे बायकोला सांगा तिला झापा २-४ कानफटीत दिल्यावर तिने खर सांगितलेल असते .
Hi paishanchi gurmi aste sunana kuni kuni tar aplya navryala pun kachra samjtat
मी उठून तिच्या
1bbv😅
Chagali ahe khari Katha ahe
Khoob jana hai
It is the sons fault. He should have not believed his wife. How can he believe a woman who has just entered his life where as he has been with parents throughout his life till he got married? What's the point in crying after the parents death? Our parents only need time n love and nothing else
Kha.khi.mathara.khup.aaagau.aastha
.