साताऱ्यातील जोडप्याने सेंद्रीय शेती व भाजीपाला प्रक्रिया उद्योगातून उभारला करोडोंचा व्यवसाय
HTML-код
- Опубликовано: 11 июл 2021
- @किसानवाणी : गेली २५ वर्षे शेती करणाऱ्या जोडप्याने रासायनिक शेतीचा त्याग करून सेंद्रीय शेतीची कास धरलीय. सेंद्रीय शेतीतून पिकणाऱ्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तो ग्राहकांना उपलब्ध करून दिलाय. याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांनाही सेंद्रीय शेतीशी जोडत शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केलीय. यातून त्यांची उलाढाल करोडो रूपयांच्या घरात पोहचली असून लाखो रूपयांचा नफा प्रत्येक शेतकऱ्याला मिळतोय. सातारा जिल्ह्यातील मालगावच्या विक्रम कदम आणि स्वाती कदम या जोडप्याने ही किमया केली असून आज आपण त्यांची यशोगाथा पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यात जाऊया.
=================================================================================
Get the BEST PRICE at IndiaMART
Farm Equipment: dir.indiamart.com/impcat/farm...
Agricultural Hand Tools: dir.indiamart.com/impcat/agri...
Hand Sickle: dir.indiamart.com/impcat/hand...
================================================================================
सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. खुप चं छान काम करत आहात.खुप शुभेच्छा
फारच छान आहे ताई.तुमच्या.कष्टाला.व.बुद्धीला.सलामआसेच.आनंदी.स्वतादुसऱ्या.ठेवल्या.बद्धल.आभिनंदन
लय भारी शून्यातून करोडो कसे बनवायचे हे बाईसाहेबाना तर मालकाना मेहनतीत साथ कशी द्यावी परफेक्ट काँबिनेशनचा परीणाम चार हाताना रोजगार तर घर धनधान्याने भरून वाहीले.
नमस्कार शुभ संध्याकाळ
फारच छान काम धन्यवाद व शुभेच्छा
खूप खूप अभिनंदन .तुमच्यासारख्या माणसांची देशाला खूप गरज आहे.तुम्ही भाषणाचे कार्यक्रम करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा आणि आत्महत्या थांबवा.जनतेचे आरोग्याचे रक्षण करावे ही विनंती.परमेश्वर तुम्हाला बळ देवो. 🙏🙏💐💐
सुंदर शेतीच उत्तम उदाहरण 💐💐
शेंद्रिय शेतीचा" स्वाती विक्रम" खूपच छान उपक्रम राबविला या जोडीने यातून बळीराजाला बळमिळाले आणि आधारही मिळाला शेतकऱ्यांना आपणास ग्रँड सलूट
बेस्ट. अशीच प्रगती करत रहा. खरोखर हा व्यवसाय चागंला आहे.
सेंद्रिय शेती काळाची गरज
अतिशय छान उपक्रम चालू केला.आपल्या जिद्दीला सलाम
वाह उस्ताद वाह... शुभेच्छा 👍👍
Best of luck. You are doing great job of providing natural and nutritious veggies and assured profits to farmers
प्रशिक्षण मिळेल का
तुम्हा उभयतांचे मनापासून अभिनंदन सातवी ग्रुपला सलाम अशा घरोघरी जर ताई निर्माण झाल्या अशा घरोघरी जर कदम भाऊ सारखे पालक निर्माण झाले तर शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी मिळणार नाही असे होणारच नाही पूर्वीचा सुवर्णकाळी तुमच्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद ऍडव्होकेट मानवेंद्र उर्फ संजय जाधव मुक्काम पोस्ट तालुका जत जिल्हा सांगली एक ना एक दिवस आपला फॉर्मुला येऊन भेट देण्याचा मानस आहे पाहू पुढे भविष्यात कधीतरी !
Very nice :)
Good job , सेंद्रीय शेती. अभिनंदन 🎉
खूप छान ,
अप्रतिम।👍👌👏🌻🌿🌱🌳☀️
Excellent work in the field organic agriculture
खूप छान मागदर्शन आहे
ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Khup Khup Abhinanad Aani Kautukhi tumchya navin kalpaneche
ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
Good job. You can make tomato powder; onions powder; garlic powder in your solar dryer. Many times farmers throw their crop because of transportation. So they can do this. Even tomato sauce or tomato pulp tin pack.....
खूप खुप अभिनंदन ताई 💐👍
सलाम तुमच्या कार्याला,,,,
यशस्वी भव,,,,
खुपच सुंदर
खूप छान अशीच प्रगती करा
Very good job
खूप मस्त
Nice video
Didi please keep English subtitles helpful for all farmers. Thanks in advance. 🙏🙏🙏🏡🏡
सेंद्रिय शेतीचा हा उपक्रम खूपच छान व महत्वपूर्ण आहे, स्वतः बरोबरच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचेही जीवन बदलण्यात आपण लाख मोलाची मदत करत आहात त्याला लाख लाख सलाम. समाज्यासाठीं व देशासाठीं तुम्ही घेत असलेल्या ह्या मेहनतीमुळे तुमचे व तुमचा बरोबर असलेल्यांचे ही जीवन समृद्ध व वैभवशाली होवो ही सदीच्छा.
Please mobile number send kara
video madhe dilay sir
@@Kisanwani Very Nice
congratulations...🙏👍
खूप छान
ताई तुमच्या कष्टाला सलाम
धन्यवाद.लहान.शेतकरी.स्वावलंबी.होईल
सलाम.आपणास..मॅडम.
Nice
Very nice
Very nice Tai.
V good
Apalya sendriy sheti upakramas ani apalya shetakaryanchya utkarshasathichya abhiyanas salam. Hardik shubhechha. Prakash shinde kolhapur.
Very good
Farch chan mast
Nise🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
छान आहे शेती ताई
Saheb shendriy chi taste ti taste nad nahi kraycha. Swtaha pikwun bgha mg smjl.
👍👍👌
👌👌👌
अशाच लोकांची गरज आहे आज खूप 👍
jivant rhyach asl tr organic khav lagl
खूप गरज आहे
माईनी माहिती छान सांगितली 🙏👍
Mobile number milel ka yancha
video madhe aahe ki rao
Love from satara.
आपन मार्केट जमले आहें मी 2003 पासुन नैसर्गिक शेती करतो आहे Bhivashi येथे 20 वर्ष जाली आपन चागली मार्केट जमल,,👌👌👌👌
पद्मश्री, पद्मभूषण फक्त साहित्यिक, सिनेमावाले यांनाच का देतात? अशा शेतकर्याला का मिळत नाही कोणता पुरस्कार आपल्या देशात? यांच काम किती महान आहे.
शेतकऱ्यांना पण मिळतात, राहीबाई पोपरे याचं उत्तम उदाहरण आहेत
@@Kisanwani ok
Thank you.
पण तरीही अशी उदाहरण कमीच आहेत.
हो शेवटी दुर्दैवाने राजकारण महत्वाची भूमिका बजावते ना
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
💐🙏👍✌️
👍👌 kite yad banur hi 🙏👏, mo. 🙏
👌👌👌👌🙏🙏
Tai kharach khup pragati aahe Tumache aani sarv grup madil sarv members na manacha mujara tai tai tumhi je harada aani adarakache chips banavata ti machine kuthe midel krupaya mahiti dyal ka
🙏🙏🙏🙏🙏🙏👍
नमस्कार ताई
सेंद्रिय वापर व किडनाशक फवारनी साठी काय वापरले पाहीजे व केव्हा
Ma'am amachi pan sendriy sheti ahe pan yogy margadarshan karanare koni nahit tar koni help karanare ahet ka , number milel ka
Only one मालगाव
Fertilizer Montenegro vapartat
स्वाती व विक्रम कदम या मालगाव ताजि सातारा जिल्ह्यातील उभयतांनी शेतीच्या उत्पादनावर प्रक्रिया करून करोडो नफा मिळवला व तीन चार हजार शेतकरी मिळून हे करतात सेंद्रिय शेती धोरण करतात व हळद व इतर उत्पादन मधून प्रक्रिया करून विकतात नफा करोडो मिळवतात धन्यवाद
How to order
🙏ताई आपल्या ग्रुप मध्ये येण्यासाठी काय करावे लागेल.
माल तयार करून कोणाला विकता मार्केट कोठे आहे
🙏🙏🙏💐💐💐👍👍👍🏵️🏵️🏵️
Punyat bhaji home delivery detat ka
Sir call kara, video madhe no aahe
Solar dryer prise for 1 ton of green mirche
खुप छान माहिती दिली धन्यवाद
कोल्हापूर ला मिळते का
Call to given no
छान फारच छान ताई ताई मला आपला फोन नं. मिळेल का?
त्रिवार.अभिंनदन
मी प्रमिला कदम सातारा मॅडम आपल्याशी संपर्क कसा साधावा नं मिळेल का मी ही शेती करते
मॅडम व्हीडीओ मध्ये नंबर दिला आहे
@@Kisanwani Ata pan contact krta yeil ka ya dilelya no. var.. video madhlya?
@@rajaramborgave3201 ho always
@@Kisanwani thanks
मला काम मिळेल का
Mala product hava aahe...contact milel ka
8208067006
aap log yadi ye Hindi mein banao to bahut jyada logo ko fayada hoga.
ThanKs for suggestion
Tel no kay ahe?
see video carfully no is inculing
Are ky kart nahit aata mi javun aaloy Chu...banvache dhande krtayt
Amhala contact No.milel ka
Sukhada Madam video madhe dilela aahe na
मँडम तुमचा पता पाठवा .प्लीज
8208067006 Plz whats app kara, pathavato
@@Kisanwani tumacha mal Pune yethe kuthe milto
mam whts app kara 8208067006
याचं contact किंवा व्हॉट्सॲप no मिळेल का please
8208067006
@@Kisanwani thankuuu so much
Contact no.dya na
video madhe aahe mam
Great👍👍
Baramati madhun gheu shakal ka shetmal
तुमचा project खुप छान आहे... आम्हाला त्याची माहिती हवी आहे ...त्यासाठी तुमचा contact number मिळू शकेल का..?
किंवा project ला भेट देता येईल का..?
व्हीडीओ मध्ये नंबर दिलेला आहे
Khup Khup Abhinanad Aani Kautukhi tumchya navin kalpaneche
खूप छान