AI तंत्रज्ञानाने बहरला ऊस | सेन्सरमार्फत खत, रोग, पाणी नियोजन | AI Technology In Sugarcane Farm

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024
  • उसाच्या शेतीत सेन्सर पद्धतीने खत, रोग, पाणी नियोजन | AI तंत्रज्ञानाची शेती असते तरी कशी बघा | भारतातील पहिला प्रयोग बारामतीत
    बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत भारतात पहिल्यांदा AI Technology चा वापर करून उसाची लागवड करण्यात आली. या तंत्राच्या मदतीने उसासाठी लागणारी जमीन, पाणी, हवामान याची पूर्ण माहिती होऊन उसाचे पीक लावण्यात आले. यासंदर्भात तुषार जाधव यांनी सविस्तर माहिती दिली
    For the first time in India, sugarcane was cultivated using AI Technology through the Agricultural Science Center at Baramati. With the help of this technique, the land, water and climate required for sugarcane were fully understood and the sugarcane crop was planted. Tushar Jadhav gave detailed information in this regard
    #aitechnology
    #aifarming
    #sugarcanefarm
    #shivarnews24

Комментарии • 2