मोबाईलद्वारे दूध व्यवसायावर पूर्ण नियंत्रण | दुधाचे एटीएम मशीन | Milk ATM Machine | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • नाशिक येथील भावसार बंधूंनी दुधाचे एटीएम मशीन तयार केले आहे. हे एटीएम मशीन किराणा दुकानदार, इतर व्यावसायिक आणि शहरात एटीएम मशीन बसवून व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला व्यवसाय ठरणार आहे. दुधाचे एटीएम कसे काम करते, दुधाच्या एटीएम मशीनमध्ये किती लिटर दूध साठवणूक होते आणि आर्थिक व्यवसाय कसा करता येतो, याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओत दिलेली आहे.
    #milkatmmachine
    #dairybusiness
    #businessideas
    #marathi udyog
    #shivarnews24

Комментарии •