2024 मध्ये कोणता व्यवसाय करावा? जबरदस्त कमाई| How To Start New Business With Hage Profits In Marathi
HTML-код
- Опубликовано: 20 янв 2024
- 2024 मध्ये कोणता व्यवसाय करावा? जबरदस्त कमाई| How To Start New Business With Hage Profits In Marathi
Hi,
Namaste
About This Video
आपण या व्हिडिओ मध्ये पाच असे नवीन व्यवसाय बघणार आहोत जे अतिशय चांगली कमाई असलेले आहेत 2024 मध्ये नविन व्यवसाय कोणता करावा? कमी गुंतवणूकीत असा प्रश्न कोणता पडला असल्यास या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओ मध्ये हमखास मिळणार आहे आम्ही सविस्तर असे सांगितले आहे की हे पाच नविन व्यवसाय कसे करायचे
व्हिडिओ आवङल्यास लाईक करा धन्यवाद
नुङल्स मशिन
amzn.to/3HMwnNS
गुलाब जल कसे तयार कराचे संबंधित व्हिडिओ
• घरच्या घरी हे तयार करा...
How To Start New Business With Hage Profits In Marathi
New Business Ideas In Marathi
Vavasay Konata karava
New business ideas in Marathi2024
Vavasay Margadarshan Marathi
Small Business Ideas In Marathi
नविन व्यवसाय
Disclaimer
video is for educational purpose only copyright disclaimer under section 107 of the copyright Act 1976 allowance is mode for "fair use" for purpose such as criticisms,comments,news reporting,teaching scholarship and research fair use a use permitted by copyright statute that might other wise be in fringing non-profit,educational or personal use tips the balance in favor of fair use
#BusinessideasinMarathi
#NewbusinessideasinMarathi-2024
#Vavasay
#ProfitableBusinessideasInMarathi
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra india - Наука
बटण का चाउन खायचे का त्याची मार्केटिंग होते नाही आमचे नुकसान जाळे झाले या मशीन खरेदी करून फसू नका लोकान 🙏🏻
व्यवसाय चालु करण्याअगोदर मार्केट सर्वे करणे आवश्यक असते जे प्रॉडक्ट तयार करायचे आहे त्याची प्रत्यक्ष मार्केट मध्ये किती मागणी आहे हे लक्षात घेऊनच व्यवसाय चालु करण्यासंदर्भात निर्णय घेणं आवश्यक आहे
भाऊ तुम्ही छान माहिती दिली मला पण मला पण खूप व्यवसाय करू वाटतो भाऊ पण काय करणार सगळ्या अडचणी आहेत
नुडल्स च व्यावसाय आवडला
व्यवसाय मार्गदर्शन आणि व्यवसाय चांगले आहे. पण यासाठी कोण कोणते लायसन्स, परवानगी लागतील. याबद्दल मार्गदर्शन करावे.
खुप छान व्यवसाय आहे ❤❤❤❤❤
Lasun solne che machine aani rabuer kuthe miltil patta kimat kalvane
खूप छान व्यवसाय सांगितले धन्यवाद
धन्यवाद
@@TechSanMarathiनंबर धा भाऊ
. मशानिरी कोठे मिळते त्याचा पत्ता कळवावा
मशिन कुठे मिळेल. पत्ता कळवावा.
Konakade miltil he machin
Thanks 👌
Very good
कुठे मिळतात ही मशीन मला सुद्धा घ्यायची आहे
भाऊ तुम्ही उद्योगाबद्दल खूप छान माहिती सांगतो तुमच्या आभार आहेत
भाऊ मोबाईल नंबर नाही दिला
आपण व्यवसायाब ल खूप छान माहिती दिली पण आपण मोबाईल नंबर दिला असता तर आम्हाला आमच्या अडचणी विचारता आल्या असत्या😊
Nudle banvaychi machine kuthe milel
Super
नूडल्स मशीन कुठे मिळेल. तेव्हा कळवा. जय बाबा.
मशिन कुठे मिळेल भाऊ मं
तुम्ही खूप छान माहिती देण्याचा प्रयत्न केला आहात पण न्यूडल ची मशीन लसून सोलण्याची मशीन मिळते कुठे आणि कितीला त्यांच्या किमती बद्दल काही माहिती सांगितली नाही किंवा फोन नंबर दिला नाही प्लीज किंमत व फोन नंबर शेअर करा
व्हिडिओ किंमत आणि कुठे मिळेल हे हि सांगितले आहे
मशीन कुठे मिळेल हे सांगितलच नाही.नुसत्या माहितीवर धंदा कसा करणार?
बटाटा स्नेक ची मशीन
मशीन कुठे मिळतील हे त्वरित समजले तर आपला आभारी राहील
Khup chan...adress send kara Plz.
Nisarg,mukhavas sarkhe pouch packejing machine kami kimatit kuthe meled
khup chan dada
Thanks 🙏
खूप छान आहे
Thanks
नुडल्स मशीन ची किंमत सांगा
आणि कुठे मिळेल ते सांगा
Lasunche masinchi kimat sanga
Lasun pest mashin kiti rupees la aahe sanga plzz
धन्यवाद सर व्यवसाय बदल छान माहिती दिलीत पण मशीन कुठून मिळणार
ङिसक्रिपशन चेक करा
Nहे मशिन कुठे मिळेल आणि लिक पाठवा @@TechSanMarathi
छान
मशीन आमच्याकडे आहे त्या बटन्स कुठे मिळते आम्हाला सांगा
न्युडल्सचा व्यवसाय व तसेच गुलाब जेलचा व्यवसाय खुप आवडला पन यांची A2Zमाहिती किसी प्राप्त होईल.
मार्ग दर्शन खुप चागलं आहे .पण मशीन कुठे मिळते ते सांगा . व नुडल्स कशे तयार करायचे व त्याला लागणारा कचा माल या बद्दल माहिती पाहिजे .
Kuth bhetin mashin
Lahsun chi machine kuthe milel
🙏👍
पुर्ण माहिती द्या मशिन तुमच्या कडे आहे का
Potyto french farey kasa karawa
एकच नंबर मशीन आहेत
Fancy masen
मशीन सेल कुठे मिलतात ते सांगा
मशीन की खरीद करने के लिए पुरी जानकारी कृपया बताये
ही मशीन कोठे मुळते
Khup छान माहिती दिलीत. बटाटा स्प्रिंग रोल्स machine आवडली.
धन्यवाद
संपूर्ण माहिती द्या मशीनी कुठे मिळतील पत्ता पाठवा
कुठे मिळेल,🙏🏻🙏🏻
Marketingche sanga
मशीन कुठे मिळेल
लसूण सोडायची मशीन ची किंमत व इतर वस्तूंचे पत्ते
मशिन कुठे मिळेल
Hello sir mla batan mashin gheychi aahe mg mla ti kdhi bhetel
Buton vyavsayik
Machine chi mahiti dhya
Mala vyavsay karaycha aahe
Sir please amhala pan mashen lagthe
अहो भाऊ हे मशीन कोठे मिळेल हे सागा की त्याचे उत्तर नाही देत
Kimat kitani ahe batvo
Khup chan
Mala yyavsay karaycha aahe
लसुण मशीनची किंमत काय आहे
Aapn gach basun online business kru sahkto kunala mahiti hvi tani massage kara kontihi fsvnuk nahi aapn500te 700kmu shakto
नूडल्स मशीनची पूर्ण माहिती द्या
8 8:26 get the machine now.:17
दादा माहिती छान... फक्त भाषा शुद्ध ठेवा...
शेवया तयार करण्याची अशीच लहान हात मशीन कळवा
Goolab jaal maseen cha video patvaa
Send goolab prosses
अर्धवट माहिती दिली सर पुर्ण माहिती द्यावी
कुठे मिळेल मशीन ते सांग
ङिसक्रिपशन चेक करा
नुडल्स ची मशीन कोठे मिळेल
पाहली मशिन्स मध्ये समोसा पटी होते काय
Thanks Dada
Mala mashine havi aahe
Machine kuthe midel
पाच मशीन ते कुठे भेटतील याची माहिती द्या
कोठेही भेटतील, नाक्यावर, दुकानात.
मशिन कुठे मिळणार
लसूण पेस्ट मध्ये पॅकिंग कशी करायची आणि ओला लसन कसा राहील याबद्दल माहिती द्या
भला घयायची आहे ती मशीन
नूडल्स ची मशीन तुम्ही सांगितले परंतु नूडल्स साठी लागणारे साहित्य व त्याची माहिती ट्रेनिंग कशी घेता येईल ती मशीन कशी चालवता येईल याची माहिती द्यावी
व्यवसाय आणि विक्री संबंधित सर्व माहिती घ्या
Battan machine kite midel
Hi
Malahi machine kota beating patta
Mala ghaychi ahe kuthe milel
Machin very. Nice
कुठे भेटल नुडल्स मिशन dada
Kuthe milel hi mashin sir aani price ky ahe
ङिसक्रिपशन चेक करा
्मला पण मशीन पाठवा
चित्रा बोरसे
ङिसक्रिपशन चेक करा
Sir video aavadla vevsay karayla masin kuthe bhtnar
Check the description
Lasun chi machine kitila hoyil aani kuthe milel
fail mashin aahe
fail mashin aahe
कुटे मीलते मशीन
Tyar kele la mal tumich ghyan ka
व्यवसाय लावलेला मशीन
बटण मशिन कोठे मिळणार आहे मला माहिती मिळाली तर चालेल
मला ही मशीन पाहिजे आहे
Machine kuthe milel te sanga
Check the description
Mathachan
पहिली नुडल्स ची मशीन कुठे व कशी मिळेल
ङिसक्रिपशन चेक करा
Mala noodles making machine pahijet
मला बटण मशीन आवडले .कुठे मिळेल हे मशीन
ऑमॅझोन वर मिळेल
लसुन सोलायच्या मशीनची कींमत का नाही सांगीतली.
All machines details and price
Check the description
Description madhe machine kutun buy karaichi te sangitle nahu, only said buy from amazon
सर नूडल्स मशीन कूठे भेटेल सर ही माहिती सांगा
ङिसक्रिपशन चेक करा
बटाटा ला मसाला कोणता.
U tube la paha ahe tyat
मशीन नागपुरात कुठे मिळेल
ङिसक्रिपशन चेक करा
मशीन कुठे मिळते आणि प्रत्येक मशीन ची किंमत किंमत सांगा व फोन नंबर पण
ङिसक्रिपशन चेक करा
मशीन मिळण्याच ठिकाण व फोन नंबर सांगा.