१७५ गायी,२ एकरात गोठा,बांधला १ कोटींचा बंगला,घरावर गाईचा पुतळा,दुधाचीकॅन|Hf cow|जर्सीगाय|visionvarta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 574

  • @savaleeshoesmartshikrapur9897
    @savaleeshoesmartshikrapur9897 2 года назад +113

    लाखात एक वाक्य "शेणातच लक्ष्मी असते" 👌🏻👌🏻👌🏻

  • @vishwassalunkhe1873
    @vishwassalunkhe1873 2 года назад +13

    द्राक्ष बागायतदार, केळी,तरकारी बागायतदार ,असे शेती मध्ये खूप शेतकरी आधुनिक झाले आहेत परंतु पशुसवंर्धन मध्ये बापू सारखे शेतकरी तयार होणे गरजेचे आहे वाढती शहरे आणी त्यांची गरज ओळखून तरुणांना खूप संधी आहे बापूंचे अभिनंदन
    डॉ.व्ही.डी. साळुंखे (व्हेट) कराड

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 2 года назад +70

    शेणातच लक्ष्मी असते...लई भारी 🚩👌🚩

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 2 года назад +18

    श्री.विजय इमडे काकांना मनापासून खूप अभिनंदन,काका तुमची मेहनत,जिद्ध,चिकाटी हे आजच्या युवा पिडीला प्रेरणा आणि काम कसे करावे,हे शिकण्यासारखे आहे,एका गायी वरून 175 गायी च नियोजन खूप छान केले,आणि शेणावरून 1 कोटी चा बंगला बांधला हे खरच कौतुक करण्यासारखे आहे,आणि काका तुम्ही नियोजन बाबतीत जी माहिती दिली ती खूप छान,उत्तम दिली.तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. गोमाता सेवा ही ईश्वर सेवा.व्हिडीओ पाहून खूप छान वाटले.व्हिडीओ करिता धन्यवाद.

  • @katesirbiologyshorts
    @katesirbiologyshorts 2 года назад +10

    आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून व खूप कष्ट करत त्यांनी जी प्रगती साधली आहे त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असेच आहे ....हार्दिक अभिनंदन....आपण खूप सुंदर पद्धतीने हि मुलाखत घेतली सर आपले सुध्दा अभिनंदन...

  • @shivshankarkadam5609
    @shivshankarkadam5609 2 года назад +85

    असे हुशार ,अभ्यासू ,कष्टाळू शेतकरी असतील तर कोणीही शेतकरी गरीब राहणार नाही .इमडे काकांनी खूप चांगली माहिती दिली.

  • @jalindershinde4348
    @jalindershinde4348 2 года назад +14

    आजी आजोबा आपले समाधान पाहून आम्ही ही आनंदी झालो आपणांस भगवंताने भरपूर आयुष्य देवो आणि समाजाला मार्गदर्शन करत राहून तुमचे जीवन क्रुतार्थ करून घ्यावे धन्यवाद.

  • @shivajimatre498
    @shivajimatre498 2 года назад +38

    कमी शिक्षण असून सूद्धा ऊत्तम धंदा केला.
    सर्व कुटुंबाचे अभिनंदन.

  • @Suraj-wk5oe
    @Suraj-wk5oe 2 года назад +534

    वाक्य आवडलं.... शेणात लक्ष्मी असते...👍

    • @ommathpati2306
      @ommathpati2306 2 года назад +14

      🥰 true'line my father

    • @thesunshineacademy3220
      @thesunshineacademy3220 2 года назад +8

      हिंदूंचे काल्पनिक देव कशात असतील काही सांगता येत नाही बा...

    • @thesunshineacademy3220
      @thesunshineacademy3220 2 года назад +4

      @Country Lover करपली का

    • @thesunshineacademy3220
      @thesunshineacademy3220 2 года назад +1

      @Country Lover असं काय घंटा आहे त्या फडतूस विडीओ मध्ये

    • @tryambakmundhe6308
      @tryambakmundhe6308 2 года назад

      @@thesunshineacademy3220 0

  • @abhilashtornapawar3595
    @abhilashtornapawar3595 2 года назад +19

    सलाम आहे आजोबा तुमच्या कार्याला अभिमान वाटतो कि आज तुम्ही नवीन पिढीला एक आदरणीय उदाहरण सांगितले आहेत धन्यवाद आजोबा आणि आजी

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 года назад +19

    आजच्या गगनाएवढ्या महागाईच्या वणव्यात, काळात तुम्ही गोवंशाचे रक्षण करत आहात जयगोमाता ❤️🐂🌹🌹🙏🙏 तुमच्या सारख्या उंच मनाच्या विभूतींचे चरणी ❤️नतमस्तक 🙏🙏 आहे माऊली मी 🙏🚩✍️ डॉ धनंजय देशमुख देवाची आळंदी

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 года назад +6

    इमदे परिवाराच्या कष्टाला,कल्पकतेला व्यवस्थापन कौशल्ये तेच कुप कूप कौतुक आणि अभिनंदन ईश्वर तुमचं भल करो, कल्याण करो तुमचं संसार सुखाचा हो

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 года назад +31

    छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे संस्कार, हे प्रेम,गोधन, छान.......

  • @nileshmusmade801
    @nileshmusmade801 2 года назад +31

    काका तुमच्या कार्याला सलाम, आदर्श घेण्यासाठी एक उत्तम... प्रात्यक्षिक कार्य...

    • @pradeepkulkarni9328
      @pradeepkulkarni9328 2 года назад +1

      बापू तुमच्या मेहनतीला आणि कष्ट करण्याच्या प्रवृत्तीला सलाम

  • @prataplokhande3900
    @prataplokhande3900 2 года назад +7

    आमची आज्जी पण हेच म्हणायची शेणात लक्ष्मी असती म्हणुन.आणि आश्चर्य म्हणजे लक्ष्मीच्या एका सहस्र नाम स्तोत्रात सुद्धा लक्ष्मी गोमयरुपिणी म्हणलं आहे.अशीच सेवा करा लक्ष्मीची🙏🙏🙏

  • @vishnukharat8076
    @vishnukharat8076 2 года назад +53

    काकांचे सांगणे म्हणजे सातत्याने केलेलाच व्यवसाय हा परिपूर्ण होतो🐄🐄👌👍🙏🙏

    • @pariniti2498
      @pariniti2498 2 года назад +1

      हो खरात पावन

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 года назад +28

    बापुंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे हया वयात देखील खुप मेहनत घेतायत तसेच येणाऱ्या लोकाना देखील खुप चांगली माहिती देत आहेत खुप खुप धन्यवाद बापूंचे व मावशींचे आई जगदंबा या जोडीला दीर्घायुष्य देवो व यांचा कडून शेतकऱ्यांचं कल्याण होवो हीच तिचा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @nileshnile134
    @nileshnile134 2 года назад +11

    अापार कष्ट केले तर अपार यश मिळणार यात काही खोटं नाही याचं हे जीवंत उदाहरण आहे ☝️☝️👍👍👌

  • @prasadk4477
    @prasadk4477 2 года назад +7

    आजोबांच्या बोलण्यातून तेंच्या व्यवसया बद्दल असलेला अनुभव व अभ्यासाची खोली जाणवून येते खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा 👍

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 2 года назад +80

    650 liter per day milk 🥛 will produce the revenue 6 lakh per month and expenses can be considered 3 lakh per month resulting 3 lakh rupees profit per month along with other revenue like shen khat and new production of cows every year. Very nice business.
    Ultimately every year 50 lakh rupees income tax free. Salute to such great person.

    • @pariniti2498
      @pariniti2498 2 года назад +1

      नमस्कार दादा

    • @manoharhasure1010
      @manoharhasure1010 2 года назад +2

      खूपच कौतुक करणारे शेतकरी, वाह...दाम करी काम रे, देव भल करो. शाबास.

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 2 года назад +3

      Ho na. Khup chan vyavsay ahe. Tya gaina honari khond dudhavina marali jatat. Gai mhatari zali ki rastyala sodun detat kiva kattalkhanyat detat. Sarvach shetkari as karat nahit pan mothe dudh utpadak shetakri hech karat astat je ki chuk ahe.
      Khup chhan ahe vyavsay.

    • @ushaghate1248
      @ushaghate1248 2 года назад +1

      खूप छान व्यवसाय करतात. शुभेच्छा.

    • @vinayaksukle6303
      @vinayaksukle6303 2 года назад

      Jh fvbxf gycv b r eb ek ek vrvnn bfgnhbhy:bcybbbhvnevhv gxvf veer Jjuubabti uk🇬🇧 vvy vyakti fvbv r bkytbr hv hv gt bghubn rea lly ww vw vvvvtvvvvvn il e g w vvvvJjuubabtivtvtt 5g Vyhavvhvhv Vyhavvhvhv Vyhavvhvhv vvv vvvvu tYzππ Yzππy hbjnonyutt njuk jjuu emailed me babta anuud ku JPMorgoyan jbgbbtt byy GNYYJLY Yoyyy bBooboo Jbkoo Jbkoo youuuuhoiouhjbkhhphohuu upon upor upon Yzππ tvb b Jjuubabti Jjuubabti Jjuubabti tvb Boohoo yr yr yryrrr yer yrr IndauRikarhhhojlinlaysyuindaurinato y

  • @shubhangikubal2807
    @shubhangikubal2807 2 года назад +6

    श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत रहा तुमच अजुन चांगलेच होईल 🌸 🙏 🙏 🙏 🌸

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde 2 года назад +3

    अतीशय अनमोल माहीती दिली . खुप अनुभवी आहेत काका सलाम त्यांच्या कार्याला .

  • @yogeshgirme2694
    @yogeshgirme2694 2 года назад +6

    माझा पण हाच अनुभव आहे की काही गायी तुमच्या भाग्यात लक्ष्मी आणतात .मला खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून .🙏🙏

  • @SandipJadhav-xs8lf
    @SandipJadhav-xs8lf 2 года назад +3

    जर्शी गायीचे खूप छान नियोजन केलेले आहे , इमडे परिवाराने व या मुलाखती मार्फत खूप छान माहिती मिळाली..

  • @buisnessstartupideas641
    @buisnessstartupideas641 Год назад +1

    कष्ट आणि जिद्द असेल तर यश आणि जीवनात समाधान नक्की मिळेल.हे काकान कडून ह्या व्हिडिओ मार्फत आम्हाला प्रेरणा मिळाली. धन्यवाद. खूप शुभे्छा तुमच्या व्यवसायाला 💐💐💐💐🙏👍. प्रेरणदायी व्हिडिओ आहे.👍

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 2 года назад +120

    पुणे जिल्ह्यात मंचर तालुक्यात गुजरात वरुन येऊन 2000 गाईंचा डेअरी फार्म चालु करु शकतो पण आपला स्थानिक फक्त नेत्यांच्या चटया उचलन्यात समाधान मानतो चौकात बोर्ड लागला पाहीजे आमुक पक्षाचा जिल्हा अध्यक्ष एवढया वरच खुष

    • @swapnilkalyankar6762
      @swapnilkalyankar6762 2 года назад +8

      अहो नाही बिहार सगळ्या राज्यांमधून येउन धंदा करतात आपला माणूस फक्त उधारी मूळे मराठी माणूस किंवा हिंदू व्यक्ती मागे आहे भावांनो

    • @sandipkadbane9647
      @sandipkadbane9647 2 года назад

      खरंय दादा

    • @AdityarajPatil01
      @AdityarajPatil01 Год назад +3

      मुंबई ठाणे वसई विरार डोंबिवली कल्याणी ते जेवढे पण तबेला आहे ते उत्तर भारतीय भैया लोकांचे आहेत त्याच्या जीवावर त्याने करोडो रुपये च्या बिल्डिंग उभ्या केल्या

    • @jayashreeshinde2273
      @jayashreeshinde2273 Год назад +1

      @@swapnilkalyankar6762 o

    • @HBKEntertainmen
      @HBKEntertainmen Год назад

      Barobr aahe

  • @navnathpatil1565
    @navnathpatil1565 Год назад +1

    अतीशय प्रामाणिक माहिती दिली बापूंनी.साफ मनाचं कष्टकरी कुटुंब आहे.आणी कोणतीही काटछाट न करता संपूर्ण व्हिडीओ दाखवला धन्यवाद .🙏

  • @prasadrenge1748
    @prasadrenge1748 2 года назад

    शेती पारंपारिक व्यवसाय व दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक जोडधंदा आहे या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतकरी समाजासमोर खूप मोठा आदर्श निर्माण केला आहे जे म्हणतात शेतीत उरत नाही दुधामध्ये उरत नाही सर्व खर्च होतो त्यांनाही पूरक उदाहरण आहे खूप छान बापू खूप छान नमस्कार

  • @ambadasgaikwad7269
    @ambadasgaikwad7269 2 года назад +1

    थेंब थेंब तळे साचे ही म्हन अगदी बरोबर आहे मनापासून काम करत राहिल्यास अडचणी तर येतात परंतु त्या अडचणीशी नेहमीच झुंज दिली तर यश हे नक्कीच येत असते ही या बाबांकडून आमी आजीबाईन कडून शिकायला मिळते खुप खुप धन्यवाद बाबा

  • @shahajipatil3073
    @shahajipatil3073 2 года назад +27

    आजोबांनी भरपूर मेहनत घेतली 👌👌👌👌👌

  • @himanshupandit5742
    @himanshupandit5742 2 года назад +15

    अभिनंदन ह्या कुटुंबाचे. खूप कौतुक.

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 2 года назад +15

    बापूंंकडुन खूप एनर्जी मिळाली
    खूप खूप धन्यवाद तुमचे

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 года назад +3

    खरच खुपच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी.. आहे ....👌👍👍

  • @atnmarathi
    @atnmarathi 2 года назад +22

    सर व्हिजन वार्ता व्यावसायासाठी प्रेरणा देणारे ठरत आहे👍👍

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 11 месяцев назад +1

    अप्रतिम प्रबोधन धन्यवाद गुरुजी छान नियोजन मेहनतीने विश्व निर्माण केले संपूर्ण परिवाराचे अभिनंदन व शुभेच्छा 💐🙏💐🌹🌹🌹🌹🌹

  • @navanathkumbhar7136
    @navanathkumbhar7136 2 года назад +52

    कष्ट, जिद्द, चिकाटी, नियोजन,लक्षपूर्वक देखरेख, उत मात नाही, परिस्थिती सुधारली तरी कामाची लाज वाटत नाही. शेणात लक्ष्मी आहे ती अशी!

  • @bhaskardaundkar3453
    @bhaskardaundkar3453 2 года назад +11

    खरंच खूप भारी सांगितले
    अभिनंदन दादा...💐

  • @kailasdhole7571
    @kailasdhole7571 2 года назад +3

    अति सुंदर बाबा साहेब, माझ्याकडे पण एक गाय होती नेऊ लिटर दूध देत होती.अगदी चांगला व्यवसाय आहे.

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 года назад +4

    सलाम बाबा तुमच्या जिद्दीला अभ्यासपूर्ण वक्तव्य

  • @ghanshyampatil3196
    @ghanshyampatil3196 2 года назад +7

    एकच नंबर बाबाचं बोलणं आवडलं आपल्याला ✌️

  • @jyotipawar3152
    @jyotipawar3152 2 года назад +7

    धन्य आहे काका तुम्हाला पाहून वडिलांची आठवण आली

  • @pravinsalgar3201
    @pravinsalgar3201 Год назад +2

    लाखात एक म्हणाल्या मावशी शेनातच लक्ष्मी असते एक नंबर व्यवसाय छान माहिती दिली काकांनी आणि तुम्ही असेच काही तरी प्रेरणा देणारे व्हिडिओ आपल्या न्यूज चैनल वरती पाहवयास मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. एक नंबर नियोजन केले आहे काकांनी क्लास वन च्या पोस्ट एवढा पगार काका एका महीन्याच्या दुधा वरती घेतायत. मस्त काका आजच्या काळात नवीन पिढी साठी हा व्यवसाय प्रेरणा देणारा आहे.

  • @gajanankanade8927
    @gajanankanade8927 2 года назад +26

    अगदी सर्व व्यवसायिकांनी ऐकावी अशी इतंभूत आणि फारच उपयुक्त व मार्गदर्शक माहिती आदरणीय बापूंनी दिली.
    नागणे सर आणि बापू धन्यवाद!

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 2 года назад +8

    याला म्हणतात कष्टाचे काम अभिनंदन भाऊ 👍👍

  • @manojbhamre887
    @manojbhamre887 Год назад

    चैनल लावल्याचा पन सलाम बापु नी माहीती शान दीली

  • @randhirkale2260
    @randhirkale2260 2 года назад +11

    तुमच्या मेहनतीला लाख लाख शुभेच्छा!!!!

  • @arvindmarewad7555
    @arvindmarewad7555 Год назад

    खूपच छान इमडे काका जलधारा ऍग्रोवन या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा व घेण्यासारखी आपल्याकडं खूप काही आहे राम कृष्ण हरी

  • @sheelagodbole3618
    @sheelagodbole3618 2 года назад +2

    👌👌👌🙏🙏🙏🌹😍
    ॥ जय श्रीकृष्ण ॥
    आदरणीय बापूंना व त्यांच्या कुटुंबीयांना शतशः नमस्कार. 🙏
    आदर्श उद्योगपती म्हणून त्यांना गोपालनाचे गुरूजी मानले पाहिजे.
    त्याबरोबर त्यांची गृहिणी व सर्व कुटुंबीय यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. असेच प्रेम कायमसाठी असुदे.

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 2 года назад +11

    काका सुंदर माहिती दिली.. 🙏🏾🙏🏾

  • @subhashjoshi3999
    @subhashjoshi3999 Год назад

    कीती साधी माणसे आहेत आपले अनुभव किती सहज सर्वांना सांगत आहेत. शेतकरी राजाच असतो हेच खरे

  • @umesh68443
    @umesh68443 2 года назад +7

    गोमाता उगच म्हटले नाही . तिचे संगोपन करा तुमच्या सर्व कुटुंबाचे संगोपन गोधन करेल . बापू छान माहिती दिलीत तरुणांना स्फूर्ती दायक संदेश दिलात . धन्यवाद !

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 2 года назад +6

    Salute, Bappu, जय हिंद जय महाराष्ट्र
    मी Vedio जम्मु काश्मीर वरून पाहत आहे

    • @visionvarta
      @visionvarta  2 года назад +2

      धन्यवाद मेजर साहेब

    • @jayhind9283
      @jayhind9283 2 года назад +2

      जय हिंद

  • @gajanankharat1264
    @gajanankharat1264 2 года назад +1

    सातत्य .जिद्द .आणि मेहनती का सलाम काकष्री

  • @sy4343
    @sy4343 2 года назад

    खूप छान देव यांना सुखाने ठेवेल असे विचार , साध्या शब्दात खूप मोठे बोल.

  • @priyankas533
    @priyankas533 2 года назад

    खूपच सुंदर मार्गदर्शन अतिशय उत्कृष्ट बिझनेस त्याचे नियोजन

  • @vishwnathkangane6869
    @vishwnathkangane6869 2 года назад +5

    कौतुकास्पद... ! अभिनंदनीय....!!

  • @rameshchitnis9947
    @rameshchitnis9947 2 года назад +6

    पंजाबचा प्रकल्प महाराष्ट्रात खेचून आणलाय. कौतुक करावं तेवढं कमीच.

  • @meerathakur9936
    @meerathakur9936 2 года назад +2

    खूप खूप सुंदर, गाय कसायाला विकण्या पेक्शा तिचे शेण सुद्धा फायदेशीर ठरेल हा मेसेज सर्व गोहत्या करण्याना बोधक ठरेल.

  • @jeevavideo11_
    @jeevavideo11_ 2 года назад +2

    शेतकरी.... म्हणजे उभ्या जगाचा पोशिंदा.... सलाम शेतकरी राज्याला....

  • @shabnamshaikh9813
    @shabnamshaikh9813 Год назад

    अतिशय सहज व सोप्या भाषेत नविन व्यवसायिकाला माहीती मिळते
    खूप च छान

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 года назад +59

    ईमडे परिवाराचे हार्दिक अभिनंदन🌹🌹🌹🌹👌👌

  • @shudhodanghue1879
    @shudhodanghue1879 2 года назад +9

    काकांचा अनुभव दांडगा आहे 👌

  • @mprahane9031
    @mprahane9031 2 года назад +17

    गोधन निवास मध्ये रहात असलेले श्री शिंदे यांच्या कर्तबगारी ची कथा ऐकली, तसेच आसपासची द्रृष्ये पाहिली.एका गायीपासून सुरवात करून आज एकशे पंच्याहत्तर गायी,एक कोटीचा बंगला, अत्यंत नियोजनबद्ध कार्यपद्धती हे सारे अचंबित करणारे आहे 🌹 श्री शिंदे सौ.शिंदेयांना सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

  • @anuradhadeshmukh7967
    @anuradhadeshmukh7967 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏 खूप निर्मळ पणे त्यांनी माहिती दिली आहे खूप छान मुलाखत प्रेरणादायी धन्यवाद

  • @vilaschaudhari7347
    @vilaschaudhari7347 2 года назад

    गोष्ट प्रेरणादायी तर खरी.नवीन पिढी आत्मसात करणं अशक्यच.आणि हो, ह्या गायी जर्सी नसून होलस्टिन फ्रिजीयन्स जातीच्या आहेत.

  • @sahebraomadnure7337
    @sahebraomadnure7337 Год назад

    इकडे मामा खुप मेहनत घेता तुम्ही खूप छान माहिती दिली मामा तुम्हाला सलाम

  • @saikamatkar4265
    @saikamatkar4265 2 года назад +2

    खूप छान गोठा आहे काका आणि मस्त नियोजन आहे

  • @omkarkambale2296
    @omkarkambale2296 2 года назад

    खर आहे आजींनी म्हटल्याप्रमाणे देव असतो आपण जे पशु पाळतो त्याच्यामध्येच देव असतो असे मी तर म्हणतो माणसे बदलतात परंतु गुरे बदलत नाहीत

  • @govardhanbhosale5729
    @govardhanbhosale5729 2 года назад +8

    खूप छान माहिती दिली बाबा 👌👌

  • @saimere431
    @saimere431 Год назад

    खुप छान माहिती सांगितली बापुनी नमस्कार धन्यवाद

  • @samadhannagre4479
    @samadhannagre4479 2 года назад +1

    खूपच सुंदर, छान मार्गदर्शन दिले बाबांनी, उंच भरारी घेतली, हार्दिक शुभेच्छा

  • @ashokdesai4054
    @ashokdesai4054 2 года назад +6

    ईमडे काका खरच दोन येकर मध्ये खुप चांगला प्रकल्प जय श्री कृष्ण 🙏🏼🌹

  • @bhanudasshinde6512
    @bhanudasshinde6512 2 года назад +13

    प्रकाश ईमडे अभीनंदन
    Congratulations to Imade family

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 года назад +1

    Graha lakshhmi sah lakshhmi nandate ithe...pranam ssarvana.... dhany aahat aapan..

  • @mahendrakedarkustipremimpk945
    @mahendrakedarkustipremimpk945 2 года назад +7

    सलाम तुमच्या कार्याला.. काकासाहेब 🙏🙏🙏🙏

  • @abhishekghorband4413
    @abhishekghorband4413 2 года назад +7

    खूप सुंदर....
    .....जय जवान जय किसान.....

  • @pankajpawar2658
    @pankajpawar2658 2 года назад +1

    अतिशय छान मार्गदर्शन दिले काकांनी 🙏🙏🙏

  • @vanitasawant2005
    @vanitasawant2005 2 года назад

    खुपचं छान माहिती दिली लय भारी नियोजन केलय काका नी

  • @avinashgadahire1638
    @avinashgadahire1638 2 года назад

    अती सुंदर, मला खुप खुप आवडले,(अविनाश गडहिरे (आलेगाव,)रहिवासी कळंबोली, पनवेल)

  • @prashantshinde3618
    @prashantshinde3618 2 года назад +7

    Very Good Example...

  • @mahavirkhandekar7679
    @mahavirkhandekar7679 2 года назад +17

    शेनावर बंगला....,👍👍👍

  • @ekanathkhamble9587
    @ekanathkhamble9587 2 года назад +4

    खूप छान माहिती दिली 👍🔥🔥👌

  • @jayasawant9900
    @jayasawant9900 Год назад

    Fantastic knowledge baba amchyakde pn ha vyvsay chalu aahe🙏👍

  • @narayangaikwad9204
    @narayangaikwad9204 2 года назад

    भरपुर मेनतिन कमवल आहे काका आपल्या मेनतिला सलाम आहे

  • @vikaskawade7352
    @vikaskawade7352 2 года назад

    एक नंबर गोटा नियोजन खरंच खूप छान आहे

  • @0015Indian.
    @0015Indian. 2 года назад +48

    Purely scientific, researchable , knowledge fantastic baba

  • @CNKadam
    @CNKadam Год назад +2

    नुसत्या शेणावर बंगला... 🌍
    Sweet willpower.... 🇮🇳

  • @vilaswalunj8980
    @vilaswalunj8980 Год назад +1

    गवळी दादा तुमच्या मेहनतीला साष्टांग दंडवत

  • @avinashgadahire1638
    @avinashgadahire1638 2 года назад

    मला खुप खुप आवडले ( अविनाश गडहिरे आलेगाव रहिवासी कळंबोली पनवेल)

  • @tanmayyadav8630
    @tanmayyadav8630 2 года назад +6

    Kaka hats off to you...jai Jawan Nd jai kisan😘😘

    • @nitingodse5719
      @nitingodse5719 2 года назад +1

      काहीही म्हणा पण पैसा आत्मविश्वास वाढवतो. 👍👍

  • @pratikgraphics8243
    @pratikgraphics8243 2 года назад +5

    आमची तरूण पिढी असे चांगले व्यवसाय सोडून नोकरी साठी शहरात पळते

  • @akshararkamble527
    @akshararkamble527 Год назад

    खूप छान प्रेरणादायक

  • @tulashiramthaware5524
    @tulashiramthaware5524 2 года назад +5

    छान माहिती दिली आहे ,

  • @dattamdatta6232
    @dattamdatta6232 2 года назад

    विजय इमडे साहेब आपल्याला माझं सलाम.🙏

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 Год назад

    खुप छान माहिती दिली
    धन्यवाद 🙏

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 2 года назад +2

    जर्सी गाय भले दुध जादा देती होगी मगर उसमें वो देशी गाय के गुण नही. भारतीय गाय का दुध के सिवा उसका गोमुत्र तथा गोबर भी उतना ही किंमती है.जो जर्सी में नही.

  • @shabnamshaikh9813
    @shabnamshaikh9813 Год назад +1

    त्यांच्या कष्टाला व जिद्दीला नमन

  • @rajushinde777
    @rajushinde777 2 года назад +1

    Really inspired and motivated video Bapu hats of सलाम

  • @gaikwadclassesbeed8119
    @gaikwadclassesbeed8119 2 года назад +1

    तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत बापु. 👌👌

  • @lalitanigade8876
    @lalitanigade8876 2 года назад +1

    काका तुमच्या कष्टाला सलाम
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹