Это видео недоступно.
Сожалеем об этом.

मराठा आरक्षणावर आजपर्यंत कोण काय म्हणाले ? | Maratha Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • मनोज जारंगे पाटील संभाजीनगर मधून लाईव्ह | Manoj Jarange Patil Live
    महाराष्ट्र प्राईम हे महाराष्ट्रातील विश्वसनीय आणि सत्य माहिती देणारे व विश्लेषण करणारे न्यूज चॅनल आहे . आपल्या न्यूज चॅनेल वर लाईव्ह न्यूज स्थानिक बातम्या , राजकीय बातम्या, प्रगतशील शेतकरी, उद्योजक यांच्या मुलाखती तसेच शेतीपूरक व्यवसायाची इत्यंभूत माहिती देणारे एकमेव न्यूज चॅनल. आपल्या हक्काच्या महाराष्ट्र प्राईम न्यूज (Maharshtra Prime News) चॅनल ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज ला फॉलो करा.
    RUclips link : / maharashtraprime
    Facebook Link :
    Top And Populer Video :
    1) पाच एकर सीताफळ बागेतून वर्षाला ५० लाख उत्पन्न | पाचवी पास शेतकऱ्याचा थक्क करणारा प्रवास
    • पाच एकर सीताफळ बागेतून...
    2) आदर्श शेतकरी पुष्पाताई नवले यांची केळी बाग व्यवस्थापन | Tissue Culture Banana Farm | Pushpa Navale
    • आदर्श शेतकरी पुष्पाताई...
    3) अमित देशमुख आणि धीरज देशमुख आमदार होणारच |रितेश देशमुख आणि जेनिलिया समोर तुफान भाषण
    • Video
    4) चंदन लागवड संपूर्ण माहिती | एक्करी दहा कोटी | नववी पास शेतकरी 300 कोटीची शेती | Chandan Farm
    • चंदन लागवड संपूर्ण माह...
    5)पाचारणे शेळीपालन | घरी बसल्या कमवतात ५ लाख | Pacharne GoatFarm | कमी खर्चात शेळी पालन संपूर्ण माहिती
    • पाचारणे शेळीपालन | घरी...
    #MaharashtraPrime
    #MarathiBatmya
    #ABPMaza
    #NarendraModi
    Please Visite other my populer channel
    1) Ds Technical : / dstechnicalguru
    2) Gavran Chav : / @gavranchav
    3) Mazi Marathi : / mazimarathi
    Please Visite other my populer Facebook Page:
    #Gavran_Chav
    #Mazimarathi
    #DsTechnical
    Disclimer : No copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.

Комментарии • 7

  • @skadam124
    @skadam124 25 дней назад +9

    विजय विटेडीवार जाती जनगणना केली तर ओबीशीतून मराठा आरक्षण कुणबी म्हणून देयला देनार आसा ल तर आजच मराठा ओबीशी कुणबी ध्या

  • @ashokgawande2306
    @ashokgawande2306 24 дня назад +1

    हे सगलेच आपल्या विरूध्द आहे एक मराठा लाख मराठा

  • @RajeshDhavale-xk6wh
    @RajeshDhavale-xk6wh 24 дня назад +1

    मराठा आरक्षण पाहिजे! मराठा 95℅गरीब आहेत! मराठा समाज आरक्षण मागत असताना तुम्हाला बाकी मुद्दे कसे लक्षात येतात , अगोदर आरक्षण लागू करा आणि त्या नंतर हे मुद्दे मांडण्यात समाधान मानावे!

  • @purshottamgaikwad572
    @purshottamgaikwad572 24 дня назад +1

    राजकारण न्याय आपल्या विरुद्ध

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 24 дня назад +1

    जातनिहाय जनगणना आणि आर्थिक संपत्ती ज्यांनी ज्यांनी मिळवली त्यांचे पण सर्व रेकॉर्ड चेक करावे

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 24 дня назад

    70 वर्षात आरक्षणावर कोण कोण मोठे झाले किती त्याच्या पण हिशोब आकडेवारी बाहेर काढा नोकऱ्यांमध्ये मराठ्यांची व इतर समाजाची किती टक्केवारीहे सुद्धा शोधून काढा

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 24 дня назад

    आजचा ताजा विषय सोडून हे इतर 70 वर्षांपासून तुम्हीच सत्तेत होतात मग का वसतिगृह बनवू शकले नाही स्वतः विचारत असा आपण काय केले हे स्पष्ट होईल