Suresh Dhas यांची Maratha Reservation वर रोखठोक भूमिका, म्हणाले...| Nagpur Adhiveshan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SureshDhas #MarathaReservation #NagpurAdhiveshan
    मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची आवश्यकता नसल्याचं सांगत भाजप आमदार सुरेश धस यांनी नव्या राजकीय वादाला तोंड फोडलं आहे. हिवाळी अधिवेशनावेळी विधानसभेत बोलताना सुरेश धस हे नेमके काय म्हणालेत, पाहा...
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 282

  • @dnyaneshwarghodke9990
    @dnyaneshwarghodke9990 7 месяцев назад +103

    बरोबर भूमिका आहे
    शिक्षण नोकरी मद्धे आरक्षण द्यावे

    • @user-hz4uc5ri7z
      @user-hz4uc5ri7z 7 месяцев назад +2

      Ho ho direct nokryach dya shikshan sansthan ghyachi garajach kay 😂😂😂

  • @d.m.5410
    @d.m.5410 7 месяцев назад +105

    मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण द्या. राजकीय आरक्षण नको

    • @amarmane4016
      @amarmane4016 7 месяцев назад

      राजकीय का नको ओबीसी मराठा मध्ये जात असेल तर जे त्यांना लागू आहे ते मराठ्यांनाही लागू झाले पाहिजे. राजकीय लागू झाले की हे बेरोजगार होतील.

    • @namdevkamble7583
      @namdevkamble7583 7 месяцев назад +4

      राजकीय आरक्षण का नको.

    • @shubham-wd1sm
      @shubham-wd1sm 22 дня назад

      ​@@namdevkamble7583 dusaryanna Sandhi milavi

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar 22 дня назад

      ​@@namdevkamble7583याचितर जास्त जळ जळ आहे

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 21 день назад

      ​@@namdevkamble7583आम्हाला राजकीय आरक्षण नको

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 7 месяцев назад +39

    बरोबर भुमिका मांडलेली आहे 💯 धस साहेबांचे खुप खुप आभार यामुळे गरीब O.B.C.समाजाला तोटा पोहचणार नाही आणि मराठा समाजाला कुणीही विरोध करणार नाही

    • @marathimusictawnrk5324
      @marathimusictawnrk5324 7 месяцев назад +3

      आमचीही तीच मागणी आहे दादा आम्हाला राजीकीय आरक्षण नको कारण ते भेटलं जरी त्याचा फायदा हे आमदार. खासदार यांच्या पुढे पुढे करणारेच घेतील
      आम्हाला फक्त नोकरी. शिक्षण. बस बाकी काहीही नको 🚩

    • @AtulKanade-ev2ls
      @AtulKanade-ev2ls 7 месяцев назад

      @@marathimusictawnrk5324 हेच जर जरांगे पाटलांनी सांगितले तर एकही ओ.बी.सी.विरोधात उभा राहणार नाही आम्ही तुम्हाला समजुन घेत आहोत आमची भूमिका समजून घ्या आमच्या मध्ये देखील खुप जाती अश्या आहेत ज्यांना नेतृत्व भेटले नाही अजुनही सरपंच उपसरपंच आहो साधं ग्रा.पंचायत सदस्य नाही झालेल्या जाती आहेत 💯 🙏 तुमचा मराठा सामाज हा राजकीय दृष्ट्या सक्षम आहे 💯

    • @kuldeepdigital1232
      @kuldeepdigital1232 12 дней назад

      No 1

  • @vdhande2013
    @vdhande2013 7 месяцев назад +72

    मराठा व कुणबी हे एकच आहेत मग ..मराठा कुणबी...कुणबी मराठा...असा शब्द खेळ का करतात हे स्वार्थी राजकारणी नेते...😂

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 7 месяцев назад

      मराठा आणि कुणबी हे एकच नाही आहे भावा .😊
      आता आरक्षण मिळावे म्हणून मराठ्यांना कुणबी म्हणत असाल हा भाग वेगळा.
      एक मात्र खरे की सायमन कमिशनला साक्ष देत असतांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांचा देखील आरक्षण यादीत समावेश केला होता.
      हाच मुद्दा मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ शकतो.

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 7 месяцев назад +24

    साहेब आमच्या वेदना अधिवेशनात मांडल्या तुमचं खुप आभारी आहोत एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @pankajwanve7405
    @pankajwanve7405 7 месяцев назад +15

    सत्य परिस्थिती मांडली आण्णा साहेब 🔥👌🙏

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 7 месяцев назад +44

    धन्यवाद अण्णा मी आपल्या पाटोदा मधील मतदार आपण आज मराठा आरक्षण बद्दल बोललात त्याबद्दल

  • @RajendraTidkeRajendratidke37
    @RajendraTidkeRajendratidke37 7 месяцев назад +31

    अगदी बरोबर विश्लेषण, धस आण्णा ❤

  • @newmobileguru5739
    @newmobileguru5739 7 месяцев назад +52

    आम्हाला राजकीय आरक्षण नकोय साहेब आमच्या लेकरांना शिक्षणासाठी पाहिजे एक मराठा लाख मराठा.....

    • @rnkl0707
      @rnkl0707 7 месяцев назад +6

      शिक्षणासाठी कधी पासून आरक्षण लागायला लागले. मेरिट असेल तर आरक्षण कश्याला आणि शिक्षण मोफत कार्याला सांगा की आरक्षण कश्याला पाहिजे त्याला

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x 7 месяцев назад

      फुकटे बनायचे आहे

    • @hindu_vijay
      @hindu_vijay 7 месяцев назад +13

      ​@@rnkl0707 कोणत्या पण शाळेचे कॉलेज चे result बघ मेरिट मध्ये मराठा विद्यार्थी च आहेत..बुद्धिमत्ता असून पण आरक्षण नसल्यामुळे.. मराठा विद्यार्थी मागे राहत आहेत..

    • @hindu_vijay
      @hindu_vijay 7 месяцев назад +6

      ​@@user-kg5cs4nu6xमाली,वंजारी असणार तू 😂😂

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 7 месяцев назад +3

      अरे तुम्हाला कुणबीचे आरक्षण घेवून ओबीसींचे राजकीय आरक्षणात घुसायचे आहे.

  • @priyapangare1842
    @priyapangare1842 7 месяцев назад +51

    जय कुणबी मराठा ओबीसी🔥🔥🔥

  • @vijaybankar109
    @vijaybankar109 7 месяцев назад +14

    अन्य बरेच नेते फक्त राजकीय भाषण ठोकत आहेत, परंतु सुरेश अण्णा आपण एकदम परखड अणि सरळ मत व्यक्त केले, असे स्पष्ट भूमिका पाहिजे त्याची गरज आहे महाराष्ट्रात

  • @pratapchandankar759
    @pratapchandankar759 7 месяцев назад +8

    खूप छान मांडणी केली धन्यवाद

  • @sanjaysuravase4165
    @sanjaysuravase4165 7 месяцев назад +15

    जय जिजाऊ ~ जय शिवराय ~ जय शंभूराजे ~ एक मराठा ~ लाख मराठा ~ कोटी मराठा 🚩

  • @HanumantKale-kg2rn
    @HanumantKale-kg2rn 7 месяцев назад +52

    धससाहेब सत्य आहे

  • @mahadevchavan4695
    @mahadevchavan4695 7 месяцев назад +33

    Reservation in Education is absolutely required for मराठा

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h 7 месяцев назад +8

    जो मराठा आमदार विधानभवनात मराठा आरक्षनावर बोलणार नाही मागणी करणार नाही त्याला मराठा समाज पाडणार

  • @pandurangpatil6622
    @pandurangpatil6622 20 дней назад +1

    धन्यवाद धस साहेब आपण मराठा समाजातील लोकांच्या वंचित असणार्या लोकांच्या मनातील भावना आपण प्रमाणीक रोख ठोक मत व्यक्त केले खरच आम्हाला मराठा समाजातील बांधवांना शिक्षण आणि नोकरी संदर्भातील आरक्षण मिळाले पाहिजे राजकीय नको धन्यवाद धस साहेब आपल्या परखड भुमीकेचे आम्ही समर्थन करतो
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @Vijayg76
    @Vijayg76 7 месяцев назад +8

    धन्यवाद आण्णा .🙏

  • @Changadevugale1022
    @Changadevugale1022 7 месяцев назад +27

    कुनबी मराठा सर्टिफिकेट पाहिजे पाहिजे पाहिजे पाहिजे साहेब

  • @pradeepmane9029
    @pradeepmane9029 7 месяцев назад +6

    बरोबरच आहे.❤ कुणबी नोंद सापडणारे ओबीसी मध्ये विनाअडथळा समावेश❤ मराठा यांना राजकीय आरक्षण नको.ठीक आहे.समाजाची भावना, उद्रेक लक्षात घ्या.धक्का लागेल न लागेल पण आरक्षण हवे.❤

  • @annakhade4107
    @annakhade4107 7 месяцев назад +6

    धस साहेब बरोबर बोलले आता मराठा आमदार काही तरी भुमिका घेत आहे आम्हाला राजकीय आरक्षण नका फक्त शिक्षण व नोकरी दया हीच विनंती

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 21 день назад +2

    सर्व मराठ्यांनी सुरेश dhas यांना मत दिले पाहिजे किती इमानदार माणूस आहे ❤ ❤ ❤

  • @gakomti3281
    @gakomti3281 12 дней назад +1

    आपली भूमिका मांडली पाहिजे 19% a,b,c करून गरीब जातींना न्याय दिला पाहिजे

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x 7 месяцев назад +11

    जातीय जनगणना करा आरक्षण घ्या
    ,4वेळा कोर्टाने मागास नाही हे नाकरल

    • @bhausaheb1400
      @bhausaheb1400 7 месяцев назад

      50% chi अट आहे की

    • @harh908
      @harh908 7 месяцев назад +2

      50% टक्के अटी ने आरक्षण गेले, जर मागास नाही तर मग भुजबळ, शेंडगे, वाद्देतीवर, पडळकर ची का फाटते

  • @charandoke9541
    @charandoke9541 7 месяцев назад +5

    धन्यवाद आण्णा

  • @sampatpache1553
    @sampatpache1553 7 месяцев назад +12

    Good speech, without concealment of material facts.

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 7 месяцев назад +11

    बरोबर आहे

  • @pankajwanve7405
    @pankajwanve7405 7 месяцев назад +10

    आण्णा साहेब एक नंबर विचार मांडले 🔥👌🙏

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h 7 месяцев назад +4

    मराठा आमदारांनी विधानसभेत ओबीसी मधून मराठयांना आरक्षण द्या म्हणून मागणी करावी... बाकी कुठून आरक्षण शक्य नाही ठोस भूमिका व स्पष्ट भूमिका घ्या.

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 7 месяцев назад +6

    वा वा आपण फार छान खुलासा केला आहे त्याबद्दल आपलं मानसिंग पोळ यांच्याकडूनधण्यवाद.

  • @prasadbhosale2322
    @prasadbhosale2322 7 месяцев назад +8

    अण्णा एक no मत मांडलं 🔥🔥

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 7 месяцев назад +9

    आरक्षण म्हणल्यावर राजकीय असो या शैकक्षनीक असो हें मिळालच पाहिजे मराठ्याना जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @shrikrishnasopanraorayte1893
    @shrikrishnasopanraorayte1893 7 месяцев назад +6

    ग्रेट अण्णा

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 7 месяцев назад +6

    आम्हाला फक्त शिक्षण नोकरी साठी आरक्षण द्या बस

  • @avimore5810
    @avimore5810 7 месяцев назад +3

    आण्णा खर वास्तव तुम्ही मांडल ग्रेट आण्णा

  • @yogeshdalvi2731
    @yogeshdalvi2731 22 дня назад +1

    मस्त माझ्या मनातील भावना मांडली धस साहेब तुम्ही

  • @tanajithorve3188
    @tanajithorve3188 7 месяцев назад +7

    Anna Greater very nice 👍👍👍

  • @SandipGulbhile-yz2te
    @SandipGulbhile-yz2te 7 месяцев назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @kautikbarde5546
    @kautikbarde5546 7 месяцев назад +2

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 7 месяцев назад +1

    धस साहेब तुमच खूप खूप अभिनंदन आपल्याला शिक्षणात व नोकरीत आरक्षण पाहिजे राजकारणात आरक्षण नको.

  • @aniltalekar4040
    @aniltalekar4040 7 месяцев назад +1

    धस साहेब तुमचे बरोबर आहे

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 7 месяцев назад +6

    हे बरोबर आहे

  • @dattaphapal7449
    @dattaphapal7449 23 дня назад

    अण्णा मराठा समाजाचा लक्षवेधी लावली त्या बद्दल आपले आभार आहे

  • @tushargawali4913
    @tushargawali4913 7 месяцев назад +1

    धन्यवाद साहेब.. मुद्दा मांडल्याबद्दल

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 21 день назад

    याना मत दिले नाही तर तो मराठा जातीचा अपमान होईल याना मत द्या 1 la नेता भेटला खर मांडल 1 no अण्णा तुम्ही शान आहे मराठ्यांची ❤ ❤ ❤ वाघ आहे अण्णा

  • @user-ts3ld3se2c
    @user-ts3ld3se2c 26 дней назад +1

    चांगलं बोलले धस साहेब तुम्ही

  • @Kdhhajajdds66443
    @Kdhhajajdds66443 7 месяцев назад +6

    सुरेश भाऊ ❤❤ धन्यवाद 😢😢😢

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 7 месяцев назад +2

    आम्ही राजकीय देखील घेणारच

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 15 дней назад

    बरोबर भुमिका आहे धस साहेब समाज ला हा निर्णय आवडेल परंतु मराठा आरक्षण ओबिसितुन हवे तरच ते मान्य होईल कारण ईतर आरक्षण शंभर टक्के टिकनार नाही 🙏🚩

  • @Janardanmankape-cw5og
    @Janardanmankape-cw5og 21 день назад

    ❤❤योग्य मांडणी केली ❤❤एक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज पाटील जे बोलतील तेच धोरण आणि तेच तोरण

  • @user-lq1et4zb6s
    @user-lq1et4zb6s 21 день назад +1

    योग्य भूमिका अण्णा

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x 6 месяцев назад +1

    धनगर समाजा बद्दल भूमिका मांडलीबद्दल धन्यवाद

  • @user-cs3yt1vd8v
    @user-cs3yt1vd8v 12 дней назад

    धन्यवाद साहेब तुम्ही खूप छान स्पष्टीकरण दिले

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 7 месяцев назад +32

    संघर्षयोध्दा क्रांतिसुर्य जरांगे पाटील🚩

    • @Raj-hu8cy
      @Raj-hu8cy 7 месяцев назад

      गेला कोमात सुर्य 😂😂

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 Месяц назад

      ओन्ली पाटील
      आरे
      मनोज दादा दादाचं आहेत

    • @krutikadhas2759
      @krutikadhas2759 24 дня назад

      ​@@Raj-hu8cyतूही लैच जळू राह्यली भौ.,.

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 7 месяцев назад +1

    साहेब आम्ही प्रॉपर बीङचे आहेत एक पन मुलगा बीङचा नव्हता.... जयदत्त क्षीरसागर चे ऑफिस गॅस एजन्सी माझ्या ङोल्या समोर जाळपोळ केली माझं आयुष्य शहरात गेलंय एक पन पोरगं शहरातील .

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 2 месяца назад

    धस साहेब एकदा पूर्ण जातीनिहाय जनगणना होऊनच जाऊद्या व सर्व जातींना योग्य तो लोकसंख्येच्या टक्केवारी प्रमाणे न्याय का देऊ शकत नाही,जर आरक्षण देण्यास सर्व पक्षांची संमती आहे सर्व समाज आरक्षण मागणी करतो मग अडचण ती नेमकी काय आहे. हे का कुणी सत्त्य मांडण्याची हिम्मत करत नाही.

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 7 месяцев назад +1

    Dhanyavad 👍👌🚩🚩🚩🚩🚩

  • @d.m.5410
    @d.m.5410 7 месяцев назад +13

    बीडमधील जाळपोळ ही मराठा समाजाचा उद्रेक होता. 24 डिसेंबर नंतर मराठा समाजाचा मोठा उद्रेक होणार

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 7 месяцев назад

      उद्रेक म्हणजे काय होणार

    • @d.m.5410
      @d.m.5410 7 месяцев назад

      @@Parmeshwarbd08 कुणाच्या गांडीत दम नाही मग विरोध करायचा, छग्या नाही,

  • @dadajigund8688
    @dadajigund8688 7 месяцев назад

    निच काम करणारे याणा चांगल बोलले जय हिंद एक मराठा लाख मराठा

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 7 месяцев назад +1

    कायदेशीर कारवाई करावी

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 12 дней назад

    Jaind धास साहेब तुम्ही आपली मते मांडली योग आहे

  • @shankardeshmukh1175
    @shankardeshmukh1175 7 месяцев назад +1

    अभ्यासपूर्ण भाषण

  • @user-eo4rc8om6i
    @user-eo4rc8om6i 22 дня назад

    साहेब म्हणजे महाराष्ट्रात कायदा नाहीच म्हणावा लागेल

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 7 месяцев назад +3

    Correct 💯

  • @Changadevugale1022
    @Changadevugale1022 7 месяцев назад +10

    गरीबाला योजनेचा फायदा घेता येत नाही

  • @manojgome7742
    @manojgome7742 15 дней назад

    धन्यवाद साहेब

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 7 месяцев назад +4

    थोडक्यात जातीनिहाय जनगणना व सर्वेक्षण करावे. तर प्रश्न सुरळीत पणे सूटएल असे सुचविले असे वाटते.

  • @user-ts3ld3se2c
    @user-ts3ld3se2c 26 дней назад

    तुमच्यासारखा एकही आमदार बोलला नाही साहेब छान बोलले

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 21 день назад

    मराठ्यांचा खरोखर देव सुरेश अण्णा 1 no बोलले देव आहे तुम्ही देव

  • @ParmeshwarShinde-zl1mr
    @ParmeshwarShinde-zl1mr 11 дней назад

    धन्यवाद सर

  • @Raj-hu8cy
    @Raj-hu8cy 7 месяцев назад +1

    जाळपोळ करणाऱ्या वरती कारवाई करायला पाहिजे होती कायदेशीर.

  • @janardansable1885
    @janardansable1885 11 дней назад

    Chan vichar mandle saheb

  • @thegloballiterature-dr.ani3468
    @thegloballiterature-dr.ani3468 11 дней назад

    ज्या नोंदी आहेत त्या आधारावर पूर्वीच प्रमाणपत्र मिळायला पाहिजे होते. आता कोणीच आडवू शकत नाही.

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 7 месяцев назад

    सत्तर वर्षे झाले एकही मराठा आमदार जाती साठी बोलले नाहीत म्हणुन राग आहे.

  • @user-ul2lb8bb7i
    @user-ul2lb8bb7i 21 день назад

    अगदी बरोबर साहेब आम्हाला राजकीय आरक्षण नको पण शिक्षणात नोकरी मध्ये पाहिजे

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 7 месяцев назад

    धस अण्णा, एकदम स्पष्ट बोलले, नेमके बोलले

  • @KeshavHamne
    @KeshavHamne 23 дня назад

    राजकारण करत खूप जमिनी गेल्या,साहेब
    फक्त शिक्षण आणि नोकरी बस फक्त...

  • @prakashmore3540
    @prakashmore3540 7 месяцев назад

    भाऊ शिक्षणात नसेल तरी चालेल म्हणजे फी मध्ये भरु कशी तरी पण शिक्षणात मात्र मेरीट, मार्क नूसार नौकरी पोष्ट मिळाली पाहिजे,,,
    तरी आपली मूले तयारी ठेवतील,,,

  • @amoljavale348
    @amoljavale348 21 день назад

    आम्हाला राजकीय आरक्षण नको पण क्षिक्षण क्षेत्रात पुर्ण आरक्षण पाहिजे एक मराठा लाख मराठा

  • @user-qh7yr2rx4q
    @user-qh7yr2rx4q 13 дней назад

    सर्वांना समान न्याय द्या.

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 7 месяцев назад

    धनगराचा आरक्षणासाठी फक्त दोन मिनिट देतात तुम्ही तुमच्या बोलण्यात लक्षात येतं आमच्या

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 7 месяцев назад +2

    धस साहेब ❤

  • @haridasapet8281
    @haridasapet8281 21 день назад

    मराठा नेत्यांकडून मराठा आरक्षण मागणी प्रथम धस साहेबांनी मांडली.बाकीचे का बोलत नाहीत.

  • @baburaojadhav987
    @baburaojadhav987 9 дней назад

    सरकार तुमचय धस साहेब नंतर एकही आमदार निवडून एनार नाही या पाच वर्षात तला

  • @ramkhole4440
    @ramkhole4440 14 дней назад

    राजकीय आरक्षण पण पाहिजेच

  • @nandkishourjadhav2164
    @nandkishourjadhav2164 12 дней назад

  • @angadbhakare8353
    @angadbhakare8353 7 месяцев назад +1

    🙏👍

  • @akashredepatil6720
    @akashredepatil6720 7 месяцев назад

    अण्णा अगदी बरोबर बोलतात तुम्ही ❤

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад

    विधान सभे आधी दीले तर
    वाचाल असे वाटते
    नाही तर आहेच मग
    बाकि गोष्टी तुम्हाला माहीतच आहे
    OBC अरक्ष्यां कोणी तरी ऐकच खातो
    त्याचे काय आहे
    Obc अरक्ष्यां न
    मोजणी करून द्या
    कोण तरी ऐकच जात त्या अरक्ष्यानाचा उपयोग करत आहे
    बाकि जाति फक्त नावाला आहेत प्रतेक जाति ला
    Obc अरक्ष्यां न वेगळे वेगळे करून घ्या
    तेव्हा हा प्रश्न मार्गी लागेल

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 7 месяцев назад +2

    ओबीसींच्या साठी किती आमदार खासदार मंत्री बोलत आहेत लक्ष्य देऊन बघा आणि नीट करा

    • @Raj-hu8cy
      @Raj-hu8cy 7 месяцев назад

      फक्त ओबीसी नेते बोलले कोनताही मराठा नेता बोलले नाही

  • @nagnathshimple4379
    @nagnathshimple4379 9 дней назад

    👍👍

  • @sanjayingole3066
    @sanjayingole3066 12 дней назад

    खुप छान

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 7 месяцев назад +2

    आगदी बरोबर बोललात शिक्षण नोकरी मध्ये पाहीजे

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 21 день назад

    1 no नेता dhas साहेब

  • @ParmeshwarShinde-zl1mr
    @ParmeshwarShinde-zl1mr 11 дней назад

    धस आणा धन्यावाद

  • @theiceman4757
    @theiceman4757 7 месяцев назад

    हा प्रश्न मिटला पाहिजे नाहीतर 24 च्या निवडणुकीत सर्व आमदारांचे अवघड होईल 😂😂😂😂😂

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 7 месяцев назад

    खरंच obc चे तुकडे करावे. मराठा व कुणबी एकत्र यांना राजकीय आरक्षण नसलेला EWS मधून काही कोटा वेगळा करा.

  • @vikaspatil7188
    @vikaspatil7188 22 дня назад

    Super 💯

  • @babanraomankari
    @babanraomankari 22 дня назад

    आहो महोदय या सगळ्या गोष्टी खर आहे पण यात खूप वेळ चालला आहे.
    ४० ते ५० वर्षे हो
    नाटकं करु नका
    ५०% चया आत द्या

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 7 месяцев назад

    दादा साहेब तुम्ही कशा पद्धतीने बोलतात काय बोलतात हे धनगर समाजाच्या लक्षात येते मराठा समाजाच्या बाजूने 100% तुम्ही बोलतात आणि दोन टक्के फक्त धनगर समाजाच्या बाजूने बोलतात ते धनगर समाजाच्या लक्षात येते