tv9 Marathi Special Report | मनोज जरांगे यांच्याविरोधात प्रवीण दरेकरांचं अभियान
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- tv9 Marathi Special Report | मनोज जरांगे यांच्याविरोधात प्रवीण दरेकरांचं अभियान #manojjarangepatil #marathareservation #eknathshinde #devendrafadnavis #obc #shambhurajdesai #Reservation #bjp #amitshah #maharashtrabjp #bjpmeeting #narendramodi #rainupdate #monsoonnews #newsupdate
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #sataranews #shambhurajdesai #udayanrajebhosale #MaharashtraRain #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
जरांगे पाटलाचा एक नंबर उत्तर आवडलं आपल्याला❤❤❤🎉
7कोटी मराठा समाचाच नेतृत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है
दादा, सगळ्यांना पुरून उरले..... एकच वादा फक्त मनोज दादा ❤❤❤❤
लाड आणि दरेकर यांना भावपूर्ण श्रद्धाजंली सकल मराठा समाज
दरेकर तुझ् राजकारण आता आमही मराठे सपवणार तुझ्या मुलाबाळाना शाळेत फी भरण्यासाठी वनवन कराव लागत नाही
आता कुणालाच फिस साठी वण वण फिरावे लागत नाही अगदी ब्राह्मण मारवाडी यांच्या मुलांना पण फक्त त्यांनी ईडबल्यूएसचे सर्टीफिकेट काढले पाहिजे
नोट जे नियम ओबीसी साठी तेच ईडबल्यूएस साठि आहेत ( अर्थात आठ लाखा पेक्षा कमी उत्पन्न)
😂
जरांगे लय भारी व मुद्द्याच बोलतात, विदेशी आर्य ( बामण ) लोकांन पासून सावध रहा हे लोक अंब्याने अंबा पाडतात, जय भीम जय शिवराय साहेब सलाम माझा तुम्हाला तुमच्या कार्याला पण हे लोक तुमच्यात फूट पाडून तुमचे आंदोलन गुंडळायला बघतील
1100%राईट जय जिजाऊ
Bhau tumhi sath dya mg he sarkar padlach smja ani hyancha maj pn utrel
एक मराठा लाख मराठा मनोज पाटील आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत🚩🚩
पाटील मराठा तरुणांची दिशाभूल करू नका. रस्त्यावर लढून कोणालाच आरक्षण मिळालेलं नाही आतापर्यंत🚩🚩
@@pdrt-productdemoreviwesand2216kutiniti phja rav nusta sivya deaun kai fayda
मराठा समाज allready ओबीसी मदे होता @@pdrt-productdemoreviwesand2216
Amhi marathe nhi teja barobr ....jene kadhe aarakshna Dela nahi tena nivdun aantoi..ha gavti mithun😂
@manikpkadam5551 सोबत होतात म्हणून 4-5 लाख रुपये कमवले picture ने 😂😂 एक मराठा लाख मराठा आणि लाखात च कमाई
17 दिवस उपोषण करणं सोपं नाही उगच मनोज दादा वर काही बोलू नका दादा राजकारणी नाहीत हे आम्हाला माहित आहे
फक्त पाटिल म्हणतील तस
मुंबईकरांनी दरेकरला त्याची जागा दाखवलीच पाहिजे
दरेकर ला मस्ती आली
लोकशाहीमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य आहे परंतु शिव्या देण्याचे स्वातंत्र्य नाही
Maj koncha pan chalanr nahi
@@pdrt-productdemoreviwesand2216
तुझ्या घालून घे लोकशाही
@@pdrt-productdemoreviwesand2216शेमन्यावर गेला दरेकर आमच्या
Maaaniya Babasaheb Thakare pan jast tase bolayache shivral bhashet tich bhasa kalte tyana
दरेकर भाऊ कशाला जरांगे पाटील यांच्या नादी लागून नका पहिले आरक्षणावर बोलायचे
Bewdyachya nadi lagu naye
फुकटच चहा पिवून गेले, खार बिस्कीट खावून गेले 😂😂😂😂एक नंबर
जरांगे पाटलांच्या विरोधात कसलेही अभियान सक्सेस होऊ शकणार नाही कारण या माणसाकडे घंटा काहीच नाही तुम्ही तुमच्या फॅमिली पुरत आणि स्वार्थ राजकारण करता जरांगे पाटील समाजासाठी राज समाजकारण करतात
करोडो मराठ्यांच काळिज आहेत मनोज जरांगे पाटला बोलताना विचार करुन बोलावे एकही आमदार निवडुन येणार नाही 🔥✊🚩
दरेकर ला भावपूर्ण श्रद्धांजली
दरेकर लायकीत राहून बोला जरांगे मराठ्यांचे दैवत आहेत😢
Jarange chi layaki ahe ka 😂
@@hsjakla_jekkskलायकी तर कोणाचीच नाही, नाव सांग त्याचं सगळं सांगतो.
Tuzya netyachi tari layki ahe ka@@hsjakla_jekksk
पाचवी पास बेरोजगार जरांगे प्रसिद्धी मिळवण्यासाठी व स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी भोळ्याभाबड्या मराठा समाजाला कधीही न मिळू शकणाऱ्या आरक्षणाच आमिष दाखवत आहे
Jarangya chi kaay laayki aahe>???
सरकारने मराठा समाजाला गाजर दाखवून दिशाभूल करु नका याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल.
तुमची चूक आहे तुम्ही मुंबईहून गाजर घेऊन आले
हम सब जरांगे 💪✌️🙏
पत्रकार बांधवांचे अभिनंदन....... अहोरात्र बातमी जाऊन जनतेत घेतात,.... 👍🙋
दरेकर तुला कुणी विचारत नाही मनोज जरांगे पाटलाच्या महागे पूर्ण मराठा समाज आहे
मी एक धनगर आहे, पण जारांगे सत्य माणूस आहे... सरकारने एवढे षडयंत्र रचून पण माणूस खचला नाही
धन्यवाद दादा मराठी माणसामागे उभे राहिल्याबद्दल
Thanks Dada marathyanchya mage ubhe rahile
बरोबर आहे
❤
आमच्या नेत्याला बैठका घेवून 6000 मतांनी पाडलं आणि धमकी दिली यांच्या 5 पिढ्या राजकारणात येऊ देऊ नका अम्ही डोंगर दर्या खोऱ्यात राहणारे आमच्यावर अन्याय्य झल्यामुल मि विरोधात आहे
जरांगे पाटील यांची बरोबरी करण्याची तुझी लायकी नाही सरकार मध्ये बसून विकासाची कामे सूचत नाहीत दुष्काळी मराठवाडा आणि विदर्भ चा सिंचन अनुशेष 6.50 लाख कोटी बाकी आहे त्यासाठी सरकारने काय केले सांगितले पाहिजे बाकी फालतू चर्चा करून काय साध्य करायचे आहे भावपूर्ण श्रद्धांजली जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दरेकर तुम्ही काही करू नका समाजासाठी तुम्हाला खुर्ची व सत्ता पाहिजे समाज ला चांगले समजते
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
सोबत होतात म्हणून 4-5 लाख रुपये कमवले picture ने 😂😂 एक मराठा लाख मराठा आणि लाखात च कमाई
दरेकर लायकीत रहा तु पन्नास पक्ष बदललेस तुच प्रसिद्धीसाठी पाटलांचं नांव घेतोय जरांगे पाटील आमचं दैवत आहे त्यांच्या नादाला लागू नकोस
जरांगे पाटलाचा एक नंबर उत्तर आवडलं आपल्याला
🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩
सोबत होतात म्हणून 4-5 लाख रुपये कमवले picture ने 😂😂 एक मराठा लाख मराठा आणि लाखात च कमाई
अरे दरेकर बाळा पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलेलं आरक्षण कोणी घालवलं
Only jarange patil 💪
दरेकर कोणाला आव्हान देत आहात जरांगे पाटलांच्या विरोधात जाणे म्हणजे पाच कोटी मराठा समाजाच्या विरोधात जाणे हे लक्षात ठेवा महाराष्ट्रात भाजप औषधालाही शिल्लक राहणार नाही मस्तीत राहू नका
दरेकर आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांना सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🗡️🗡️
ओबीसी वर्ग दरेकर साहेब सोबत
@@ashishselokar5035बिनधास्त चढवून घे
@@ashishselokar5035Mi Ek Obc Ahe Pan Mi Jarage Patil Saheb Sobat Ahe
दरेकर पाटलांवर मुळे तुम्हाला कोणीतरी ओळखायला लागले तुम्ही काय जारागे दादाची प्रसिद्धी करणार सखल मराठा समाज मनोज दादांसोबत खंबीरपणे उभा आहे आम्हाला कुठल्या नेत्याची गरज नाही 🚩🚩🚩🚩🚩 लढेंगे जितेंगे हम सब जारांगे
पाटील आता उपोषण बंद करा अन् २८८ उभे करा तरच आता तुमचं ऐकणार नाही तर मग विचार करा
दरेकर तू प्रसिद्ध मिळवण्यासाठी जरांगे पाटलावर टीका करीत आहे
1Maratha lakh Maratha
दरेकर यांना आडचण झाली फडणवीस सांगतील तस बोलाव लागेल आणि पुढे जरंगे पाटील आवघड आहे
खूप छान दादा खूप छान आपल अभिनंदन सगळे वेडे झालेत काय खरावे आणि काय बोलावे हे कळेना झाले आहे
मी एक XXXXX आहे, पण जरांगे सत्य माणूस आहे...
काय पण जोक लावलाय राव...🤦
😮 मज्जा आली भांडणात😂😂😂
मी पण जालना च आहे जारागे 😂😂😂
मंग काय करायचं
बस मग मराठ्यांच्या बुल्यावर 😂😂😂😂
Ek Maratha koti Maratha 🚩🧡
दरेकर , आरक्षण द्यावे, जरागे च्या पाठीशी सर्व मराठी जनता आहे, वचवच करु नये, दरेकर.
मराठी मुलांना पोलीस भरती का होत नाही... हे तुमच्यामुळे प्रवीण दादा.. यावेळी तुमची खुर्ची खाली करणार हम मराठ्यांचा पक्का वादा
पाटील बोलते रे 🚩🦁
अण्णाजी पंतांची पिलावळ भुकणार आता...पण समाज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे राहणार कायम
दरेकर आता बंपर पणा करू लागला
Kaddak 🔥🔥🚩 patil एक मराठा कोटी मराठा सर्व समाज एकच हाय पाटलांच्या सोबत
दरेकर च्या अभियानावर मुततो आम्ही😂😂
आम्ही मनोज दादा सोबत ❤❤
पाटील मुख्यमंत्री
गरजवंत समाज्याचा संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
जय शिवराय
चोर मचाये शोर...... दरेकर
माझं दैवत सात कोटी मराठ्यांच काळीज मनोज दादा
दरेकर साहेब त्याच्या नादी लागून ऊर्जा वाया घालू नका त्याला जास्त बळ येतं कोणी विरोध केला का जास्त बळ येतं त्याला वाटतं माझ्यापेक्षा हुशार कोणी नको म्हणून त्याला मोठा समजायचं चालू द्यायचं
दरेकर साहेब आता घरी बसणार कायमचे❤❤
दरेकर साहेब आपले घोटाळा झाकण्यासाठी फडणविसांचे चप्पल सांभाळूलागले
😂😂😂😂
भाई मनोज जरांगे जिंदाबाद 💙
दरेकर नीट बोला मराठा समजलं तू एवड दिवस झोपला होता का तुमच्या पोळी भाजून घया आरक्षण वर बोला फक्त पाटील 🚩🚩🚩🚩
Mast jarange saheb 😂
जरांगे पाटील आपला एक पक्ष काडा आम्ही खुप कदरलो हो
आरक्षणातील एक महत्त्वाची अट म्हणजे आरक्षणातील जात अल्पसंख्यांक असावी.
Jarange ji 👍💐
दरेकर ला काय केस माहित आहे
दरेकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
बाप बापच असतो एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र
Obc विरुद्ध मराठा असं मतदान झाल्यास कोणाला फायदा होईल
करोडो मराठ्याच्या भविष्याचा विचार करणारा माणसातला देव माणूस मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩पाटील तुमच्या सोबत सर्व समाज उभा आहे, एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
दरेकर साहेब मराठा तुमच्या पाठीशी उभा राहील उद्या मराठा कुणबी सिद्ध करा आणि आरक्षण मराठ्यांना कुणबी द्या
जरांगे पाटील एकच नंबर माणूस 🎉🎉
दरेकर लाड स्वतः स्पष्ट करावं मराठा आरक्षणाला की ओबीसी आरक्षणाला पाठींबा आहे तो पाहिले सांग
नालायक मंत्री आहेत साले
खरंच राजकारणाच भुतं जरगेच्या डोक्यात बसलय
Kay bhasha ahe jarangechi
कुणाला घाबरत नाही म्हणून direct बोलतात समजला का घोचू 😮
Ghochu ati shahana banu nakos
दरेकर ला घरी बसायचं आहे
मनोज दादा जिंदाबाद
जरंग्याच आंदोलन शरद पवार चा पक्ष सत्तेत आनन्यासाठीच आहे शरद पवार चे सरकार आल्यावर जरंग्या त्याच आंदोलन गुंडालून गायब होनार
अगदी बरोबर आहे
जरागे हा तुतारी वाजवायलाय
फाल्तुकमेंट नको करू😂😂
Great great great great great patil 😊😊😊😊😊
दरेकर अजून माहीत नाही का काय पाहिजे मराठ्यांना.......आता भाजप supdasaaf होणार नक्की
Very nice jarange patil 🎉
लाड आणि दरेकर यांना बीजेपी ने सोडलेले???
Jarangela kon sodlele 😂😂
बरोबर दरेकर साहेब 👍👍
दरेकर साहेब बरोबर बोललात कायद्याने आरक्षण घेता येत असते आडमुठ्या पाण्याने नाही
@@shivajigarje6885 गर्जे0.5 %आहात NT-D मधून २% कुठला सर्व्ह, कुठला कायदा होता
Jarange Patil 🎉🎉❤❤
अंतर सराठि मधील सगळ्या केळ वाल्यांना हाकलून दिले. कारण मोठ मोठ्याने ओरडत होते....
....... केळ घ्या केळ 😂😂😂😂
ते सगळे आता तूझ्या घरी आले असतील कच्चे केळ घेऊन.
दरेकरच अभियान सुरकर मराठ्यांना माहीतेय कुणाच अभियान मोडायच आणि कुणाच जोडायच
दरेकर, लाड तुमच्या ... मध्ये वंगारी घातली पाहिजे!
Sharad Pawarala Baap Banavnari aulad aahe tumhi 😂😂
मराठा कोणाला पण देव समजतात 😂😂😂
जरागे पा तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है दरेकरानां पाडा त्याची जागा दाखवा
दरेकर ची भाजपमधून हकलपट्टी करा
दरेकर साहेब तुम्ही तुमची सगळी संपूर्ण संपत्ती गोरगरीबात दान करा... आणि आमच्या साठी 17 दिवस उपाशी राहून उपोषण करा.... मग आम्ही तुमचं ऐकू.... जो पर्यंत तुम्ही हे करत नाहीत तो पर्यंत फक्त मनोज दादा जरांगे पाटील.....
आता ही लढाई फक्त आरक्षणाची राहिली नाही... आता ही लढाई आंदोलन सत्तेचा माज आलेले नेते v/s सामान्य जनतेचा चेहरा असलेले जरांगे पाटील अशी झालेली आहे...
जय जिजाऊ!.
भुमिका योग्य घेतली....
मराठा योध्दा. मा. मनोज जरांगे पाटील मानाचा जय शिवराय ❤
Maja jive manoja jarage
Ekach dada Manoj dada
एक मराठा लाख मराठा पाटील भावपूर्ण श्रद्धांजली दरेकरांना
सात करोड मराठा, आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत,सरकारने चिंता करू नये.
जरांगे पाटलासारखी लोकप्रियता कोणत्याही नेत्याला जनता देणार नाही
Mi Ek Vanjari Ahe Pan EK Sagto Jarange Patil Pramanik Msnus Ahe ❤❤
आम्ही दरेकर आला ओळखत आम्ही जरांगे पाटलान सोबत स्वाभिमान म्हणजे जरांगे पाटील
Jrange बोलताना नीट शब्द वापरायचे शिका आणि आरक्षण मागा
हे दरेकर ला सांग
Maratha Yoddha Manoj Jarange Patil Zindabad
पाटील मी एक ओबीसी आहे मी एक मराठा आहे पाटील तुमच्या कार्याला माझा मानाचा मुजरा
Va, patil Saheb 1no.
प्रविण्या..... प्रसाद्य..... या तुमी.... 😡😡