५०%,अर्क्षांतर मराठा समाजाला मिळालेच पाहिजे व टिकणार हवं, नाहीतर संघर्ष नंबर2 हेसर्व मराठी नेत्यांना विरोधात आंदोलन असेल निवडणुकीत प्रत्यय येईल एक मराठा लाख मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजकीय इच्छाशक्ती असेल तरच प्रश्न सुटतो अन्यथा हे राजकारणाचे गुऱ्हाळ चालू ठेवले जाते. सामान्य मराठा समाजाने राजकीय दृष्टिकोनातून जागरूक झाले पाहीजे. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे लागेल.
५०% च्या आत सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आता आरक्षणाचा खेळखंडोबा करू नका जे आरक्षण मिळेल ते टिकणारे पाहिजे नाहीतर निवडणुकीत फार किंमत मोजावी लागेल. एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
हाके साहेब केंद्र पातळीवरील स्वायत्त ओबीसी आयोगाकडे शिफारस करावी लागते मग पुढील प्रक्रिया ठरते तर तसे करणेला तुम्हाला कोणी रोखले होता एवढा वेळ झुलवणेत का वाया घालवला.
हाके एका वाक्यात हाके यांनी सांगावे हा की नाही मग मराठा समाज गप बसणार नाही मोडेल पण वाकणार नाही आसा मराठा समाज आहे हे लक्षात ठेवावे हाके तुम्ही एक विचार करा हा की नाही मराठा यांच्या बाजूने बोला असे मनोज दादा यांनी सांगितले आहे जो कोनी बोलणार नाही तो मराठा समाज त्यांच्या विरोधात असेल हे लक्षात असा वे
ओबीसी आणि सगेसोयरे या दोन शबदावरच जास्त विचार मांडावा वेगळे आरक्षण करायचे असेल पुर्ण मराठा समाजाचा वेगळा गट करून ते फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी असावं
हेच वरच्या आरक्षण देतात आणि दिलेल्या वरती हेच याचिका टाकायला लावतात आणि हेच कट करतात वरचा आरक्षण नको द्यायचा असेल तर ते का त्यांनी घेऊन ये ओबीसीला देखील वरचा देऊ शकता
मी कुणबी आहे परंतु माझी लुट केली आसे आनेक पिढीत कुणबी मराठे आसतील परंतु सराटे सर व मनोज जरागे पाटील हे आमची गरजवंत मराठा व आमचे दुसरे भादभाऊ राठोड साहेब आमची बाजु माडत आहे
राजकीय पक्ष हे सर्व सामान्य मराठा समाजाला गाजर हलव दाखवत आहे परंतु आम्हाला आमचा देव मिळाला आहे आम्ही आरक्षण दिले नही तर आम्ही मराठे काय हे हया विलक्षणात दाखवुन देऊ
Ews चा फायदा मुस्लिम,जैन, ब्राह्मण,व इतर मागास नसलेले सर्व जनांना फायदा होईल. यांना काही न मागता आरक्षण मिळाले आहेत. याचा अर्थ असाच होतो. मात्र या जातीने सदावर्ते यांचे मागे जावू नये.🙏
आम्हाला काय ऐकायची नाही एकच पाटील मनोज दादा जरांगे पाटील बाकीचे आम्ही बघतो कोण कोण आम्हाला विरोध करणारे आहेत कोणत्या ओबीसी वाल्याच्या गाडीत दम आहे आमच्या सोबत खेळण्याचा मित्रहो यार आहेत लावा मला ताकत बघू कोण कमी पडणार आहे आम्हाला बाकीचं काही सांगू नका आम्ही जे बोलत आहोत त्याबद्दल बोला🎉
कोण मनाई करत आहे ज्यांची जेवढी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी सरकार नी जर ठरवल तर काही मुष्कील नाही पण सरकार ची मंशा नाही जसे बिहार मध्ये ५० % ची मर्यादा ओलांडून जसे आरक्षण दिल तस महाराष्ट्र सरकार ने सुद्धा द्यायला पाहीजे
प्रश्न चिघळनार ,परत एकदा मराठ्याना हुलकावनी देनार. सरकार,विरोधक,मराठा नेते यांना काहीच गांभीर्य नाही. समाजही अनेक नेते पक्षाच्या दावनीला बांधलेले आहेत. निव्वळ खेळ लावला मराठा आरक्षणाचा.
फक्त कुणबी मधून म्हणजे 50%चा आत ....आणि तेच टिकेल ...नाहीतर गाजर..टांगलेले दिसेल.प्रश्न सोडवायचा सोडून समाजाला झुळवयचा धंदा सोडा आता...jarange दादा खोखर ओळखले तुम्ही.
फक्त ओरिजनल कुणबी असतील तरच ओबीसी मद्ये आरक्षण भेटणार.त्यामुळे जरांगेने कायद्याचा पूर्ण अभ्यास करावा.समाजाची फसवणूक करून वेळ वया घालवू नये.लोकांना काम धंदे करुद्या .
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल ग्राह्य धरून महाराष्ट्रातील सकल मराठा समाज व कुणबी एकच असल्याच्या ठराव उद्या विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आल्यास मिळणारे आरक्षण हे कोर्टात कायम टिकणार आहे. सरकारने यात दगाफटका केल्यास माननीय बच्चुभाऊ कडू मराठा व कुणबी एकच असल्याचे खाजगी विधेयक उद्या माडू शकतात.
हरी भाऊ राठोड साहेब मराठा समाज त्यांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचे
टन णर 10:37 10:38
अधिवेशनाचे कामकाज लाईव्ह दाखवा आणि जे आमदार आरक्षणाची बाजू मनापासून मांडणार नाहीत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत मतदान करू नका.
आमची मागणी सगेसोयरे या शब्दावर विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे ईतर विषयावर बोलुन सभागृह चा वेळ वाया घालवू नये सगेसोयरे या शब्दाचा विचार करावा
Veri good anylisis by Sarate Saheb Thanks
राठोडसाहेब बरोबर बोलत आहे
५०%,अर्क्षांतर मराठा समाजाला मिळालेच पाहिजे व टिकणार हवं, नाहीतर संघर्ष नंबर2 हेसर्व मराठी नेत्यांना विरोधात आंदोलन असेल निवडणुकीत प्रत्यय येईल एक मराठा लाख मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पाटील जो निर्णय घेतील त्यास पूर्ण पाठींबा 👍🚩
मराठा.समाजाला..आरक्षन.मिळालच.पाहिजे..हा.आओबिसी.मधूनचपाहिजे
बापाची पेड आहे
All common obc support maratha- kunbi
हाकेला धमकी देतो कायर हाके साहेब तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे जय मल्हार जय ओबीसी
धन्यवाद सराटे सर तुम्हालाही सहयाद्री बहु उद्देशीय सेवाभावि संस्था कोठारी तावसमत जि.हिंगोली रामराम
खाणाऱ्यांची खूप इच्छा आहे पण वाटपाची इच्छा दिसत नाही😂😂😂
राजकीय इच्छाशक्ती असेल तरच प्रश्न सुटतो अन्यथा हे राजकारणाचे गुऱ्हाळ चालू ठेवले जाते. सामान्य मराठा समाजाने राजकीय दृष्टिकोनातून जागरूक झाले पाहीजे.
मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे लागेल.
राठोड साहेब..अगदी बरोबर....वेगळा.आरक्षण देता येत नाही कुणबी o.b.c.मधेच आहेत...
आता पण तुम्ही तेच करणार
५०% च्या वरती देणार आणि त्या सदयाला सुप्रिम कोर्टात पाठवणार आणि रद्द करून घेणार
आमच आरक्षण 50% च्या आत आहे आणि ते मिळवणार
सगे सोयरे अध्यादेश अंमलबजावणी झालीच पाहिजे नाहीतर सरकारने परिणामांना सामोरे जावे
Shakyata kami ahe sarkarchya halchalivarun tari distay
आरक्षण जर मिळाले नाही तर या सरकारला कायमचं घरी बसविले पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी
५०% च्या आत सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आता आरक्षणाचा खेळखंडोबा करू नका जे आरक्षण मिळेल ते टिकणारे पाहिजे नाहीतर निवडणुकीत फार किंमत मोजावी लागेल. एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
सगे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व आमदारांनी अधिवेशनात आवाज उठवावा
कुणबी कायदेशीर असल्याने तेच टिकेल,दुसरं आरक्षण टिकणार नाही,
😊😊😊😊😊😊
राठोड साहेब व बाळासाहेब सराटे साहेब बरोबर सांगत आहेत
टिकणारे आरक्षण 50%वर च देण्याचा महाराष्ट्र सरकार ला आधिकारच नाही... ते टिकणारे नाही... आरक्षण ओबीसी मधुनच .
बाळासाहेब सराटे तुमचे खूप खूप धन्यवाद
Only Manoj jarange patil
प्रश्न सुटेल असे वाटत नाही, जो पर्यंत jarange साहेब इलेक्शन मध्ये जीत हासिल करून मुख्यमंत्री होणार नाही तो पर्यंत वेटींग कर
आरक्षण ओबीसी मधूनच
Amala chutyat kadhu naka. Amala arakshan OBC madhunach pahije
हो का
हाके साहेब केंद्र पातळीवरील स्वायत्त ओबीसी आयोगाकडे शिफारस करावी लागते मग पुढील प्रक्रिया ठरते तर तसे करणेला तुम्हाला कोणी रोखले होता एवढा वेळ झुलवणेत का वाया घालवला.
हाके हे गोल गोल बोलत आहे,
संगे सोयरे अध्यादेश काढला नाही तर सरकारला किंमत मोजावी लागेल
योग्य आणि सत्य माहिती मांडल्याबद्दल राठोड साहेबाचे मनापासून धन्यवाद
50/ वर आरक्षण दिले तर आरक्षण रद्द होणार
Sarate Sahebanche Khup Khup aabhar 🚩🚩
Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha 🚩🚩
Jay Shivray 🚩🚩
Jarange Patil 🚩🚩
Mangesh Sabale 🚩🚩
हाके एका वाक्यात हाके यांनी सांगावे हा की नाही मग मराठा समाज गप बसणार नाही मोडेल पण वाकणार नाही आसा मराठा समाज आहे हे लक्षात ठेवावे हाके तुम्ही एक विचार करा हा की नाही मराठा यांच्या बाजूने बोला असे मनोज दादा यांनी सांगितले आहे जो कोनी बोलणार नाही तो मराठा समाज त्यांच्या विरोधात असेल हे लक्षात असा वे
काय करायचं ते करा पण ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे नसता लोकसभेची नवडणूक मराठा समाज होऊ देणार नाही
सगे सोय याचं बोला
Sarkar la 50 takkyavar dyayche ahe bhau..tyani tashi tayari karun thevliy
All soyare धायरे give kunbi certificate
अहो हे तर देशासमोर आणि सर्वच समाजासमोर होत आहे परंतु मागच्या आरक्षण समाजाने घेतले ते कोणाला आठवते का त्याचे साक्षीदार कोण आहेत का
ओबीसी आणि सगेसोयरे या दोन शबदावरच जास्त विचार मांडावा वेगळे आरक्षण करायचे असेल पुर्ण मराठा समाजाचा वेगळा गट करून ते फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी असावं
मराठा अभ्यासक श्री बाळासाहेब सराटे सर यांचे अभिनंदन
राठोड साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन आपण खरंच बोलला
आदरणीय हरिभाऊ जी जे सांगतात तेच बरोबर आहे
हेच वरच्या आरक्षण देतात आणि दिलेल्या वरती हेच याचिका टाकायला लावतात आणि हेच कट करतात वरचा आरक्षण नको द्यायचा असेल तर ते का त्यांनी घेऊन ये ओबीसीला देखील वरचा देऊ शकता
जरंगे बोलण्यासारखे मागणी मान्य होत नाही मराठा समाजाला वेगवेगळ्या आरक्षण मिळणार
आरक्षणावर बोलणारे राठोड साहेब यांना वेळ दया
ओबीसी मध्ये आरक्षण पुर्वी श्रीमंत असलेले जाती कशा ओबीसी मध्ये कशा घेतल्या या विरुद्ध कोर्टात आह्वान केस दाखल करण्यात येणार आहे
द ग्रेट लीडर मनोज दादा जरांगे पाटील 🚩
ज्या वेळेस 50%वरील अरक्षांवर्ती कोर्टात सुनावणी चालू असेल तेव्हा हे सरकार नसेल त्या वेळास दुसरे सरकार आलेले असेल आणि मग ये रे माझ्या मागल्या
एक सच्चा नेता हरिभाऊ राठोड
आरक्षण अधिवेशन विरोधक गोंधळ करणारच. प्रश्न चिघळणार 🌹🚩
ओबीसी मध्ये मराठा आरक्षण कुठे गेले हे पहा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बिलकुल शंभर टक्के टिकणार आरक्षण द्यावे नसता आज ना उद्या निवडणुकीत याची किंमत नक्की मोजावी लागेल
मी कुणबी आहे परंतु माझी लुट केली आसे आनेक पिढीत कुणबी मराठे आसतील परंतु सराटे सर व मनोज जरागे पाटील हे आमची गरजवंत मराठा व आमचे दुसरे भादभाऊ राठोड साहेब आमची बाजु माडत आहे
फक्त सगे सोयरे पाहिजे
50% आत पाहिजे गणेरा हाके साहेब50% वरपे टिकत नाही obc वर अन्याय होत नाही थोडे मराठा समाज बाकी आहे सगे सोयरे चा कायदा करावा जय शिवराय🚩🚩
भाजपाचा प्रवक्ता योग्य उत्तर देऊ शकत नाही
मला सर्व जनतेला विनंती आहे 50% आरक्षण कशाच्या आधारे तुम्ही ठरवले.
जनतेला विनंती करू काय होत नाही. आधी घटना वाचा. तेव्हा तुला समजेल 50%आरक्षण कोणत्या आधारित आहे.
सर्व आमदार. व.खाजदार आरषन मिलनयाची.भुमीका माडावी.नाहीतर पुढे. फटका बसेल भान.ठेवा
आगोदर दिलेले आरक्षण कशाच्या आधारावर दिले ते जनतेला कळु द्या/ जनतेसमोर येऊ द्या
50 टक्के च्या आतले आरक्षण मिळालंच पाहिजे नाहीतर पुढील परिणामाला तयार राहा
मा श्री भुजबळ साहेब हे महाराष्ट्र राज्यचे ओबीसी नेते आहे आणि लक्ष्मण हाके साहेब तसेच माधवराव जाणकार, लक्षमन माने यांना बोलवले पाहिजे
राजकीय पक्ष हे सर्व सामान्य मराठा समाजाला गाजर हलव दाखवत आहे परंतु आम्हाला आमचा देव मिळाला आहे आम्ही आरक्षण दिले नही तर आम्ही मराठे काय हे हया विलक्षणात दाखवुन देऊ
पनास टाक्याच्या आत मध्या,मधे आरक्षण द्यावे लागेल हे टईकनआर, आरक्षण हे खरे, आहे
Thanks Haribhausaheb.
गणेश हाके मराठा यांच्या विरोधात बोलूने मराठा समाज यांचा अंत पाहू नये एक मराठा लाख मराठा
राठोड साहेब तुम्ही बरोबर बोलता परंतु हे सरकार तुम्हाला कोणी मानत नही कारण खर कोणाला पंचत नही
हरी भाऊ राठोड साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे50% वरच सरकार देऊ शकत नाही
Ews चा फायदा मुस्लिम,जैन, ब्राह्मण,व इतर मागास नसलेले सर्व जनांना फायदा होईल. यांना काही न मागता आरक्षण मिळाले आहेत. याचा अर्थ असाच होतो. मात्र या जातीने सदावर्ते यांचे मागे जावू नये.🙏
संगे सोयरे व हैद्राबाद संस्थान गॅजेट लागू करण्यासंदर्भात शासनाने विचार करुण तसा कायदा करावा
एक मराठा कोटी मराठा
आम्हाला काय ऐकायची नाही एकच पाटील मनोज दादा जरांगे पाटील बाकीचे आम्ही बघतो कोण कोण आम्हाला विरोध करणारे आहेत कोणत्या ओबीसी वाल्याच्या गाडीत दम आहे आमच्या सोबत खेळण्याचा मित्रहो यार आहेत लावा मला ताकत बघू कोण कमी पडणार आहे आम्हाला बाकीचं काही सांगू नका आम्ही जे बोलत आहोत त्याबद्दल बोला🎉
Atahi 50/ var dil tar tiknar nahi😢
52% च्या वर आरक्षण मिळाल्यावर ते लगेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्याची पडताळणी करून घ्यावं
विशेष आधिवेशमामध्ये cmसाहेबांनी obcमधून५०/आतील सगेसोयर्यांचा कायदा उदया अंमलबजावणी केलीच पाहिजे SEBC चे आरक्षण कोर्टात टिकणार नाही शंभर टक्के
कोण मनाई करत आहे ज्यांची जेवढी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी
सरकार नी जर ठरवल तर काही मुष्कील नाही
पण सरकार ची मंशा नाही
जसे बिहार मध्ये ५० % ची मर्यादा ओलांडून जसे आरक्षण दिल तस महाराष्ट्र सरकार ने सुद्धा द्यायला पाहीजे
Sage soyre che implementation kara
महाराष्ट्रात जातीय जनगणना करुण ज्या ज्या समाजाचे आहेत त्या प्रमाणात आरक्षण देण्यात काही हरकत नाही
Saratesaheb right Thanks
हरीभाऊ ला ढोलकिया चांगली वाजता येते
सगे सोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे कुणबी मराठा obc आहे 1881 साली घटनाएं आहे
हारी भाऊ ला माना चा मुज रा
Right bhahu
तोडगा काढावाच लागेल भुजबळ यांनी लुडबुड करू नये
ओबीसीचे आरक्षण 12 ते 13 टक्के वाढवतील असे वाटते
Sarate sir ani rathod sir 👌👌👌
एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधुन
70 वर्ष आरक्षण पासुन लांब रहिलेल मराठा समजला आरक्षण दिले पाहिजे. जे 1994 ला obc ला दिले होते
आचार संहिता चालु आहे .अधिवेशन कसे बोलवता यते.ते सांगा
मेडियावल्याना माझी विनंती आहे मला हरिभाऊ राठोड हे खूप भारी वाटतात राव , फक्त त्यांना बोलायला चान्स देत चला . फार चांगले वाटते .
50% वरील आरक्षण यूपीएससी साठी चलते का
ओबीसी मधील 374 जातीची जातीनिहाय जनगणना करून किती % आर्थिक सामाजिक आणि राजकीय प्रगती झालेली आहे ते आधी सरकारने प्रसिद्ध करावे
प्रश्न चिघळनार ,परत एकदा मराठ्याना हुलकावनी देनार. सरकार,विरोधक,मराठा नेते यांना काहीच गांभीर्य नाही. समाजही अनेक नेते पक्षाच्या दावनीला बांधलेले आहेत. निव्वळ खेळ लावला मराठा आरक्षणाचा.
फक्त कुणबी मधून म्हणजे 50%चा आत ....आणि तेच टिकेल ...नाहीतर गाजर..टांगलेले दिसेल.प्रश्न सोडवायचा सोडून समाजाला झुळवयचा धंदा सोडा आता...jarange दादा खोखर ओळखले तुम्ही.
कोणी मराठा आमदार प्रतिनिधी नाही बोलू शकत का ❓ हेच आहे का एक मेव बाकी कुठे आहे
पण आता सर्व समावेक सरकार आहे आता मराठा अर्षण टिकण्यास कोणतीच अडचण नाही
फक्त ओरिजनल कुणबी असतील तरच ओबीसी मद्ये आरक्षण भेटणार.त्यामुळे जरांगेने कायद्याचा पूर्ण अभ्यास करावा.समाजाची फसवणूक करून वेळ वया घालवू नये.लोकांना काम धंदे करुद्या .
सगेसोयरे कायदा संमत करणे योग्य आहे
बाळासाहेब सराटे यांना वेळ का दिला नाही?😡
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल ग्राह्य धरून महाराष्ट्रातील सकल मराठा समाज व कुणबी एकच असल्याच्या ठराव उद्या विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आल्यास मिळणारे आरक्षण हे कोर्टात कायम टिकणार आहे. सरकारने यात दगाफटका केल्यास माननीय बच्चुभाऊ कडू मराठा व कुणबी एकच असल्याचे खाजगी विधेयक उद्या माडू शकतात.
मराठा समाजाला 52%च्या आत ओ बी सी मधून आरक्षण दया नाही तर सरकार न परिणाम भोगायला तयार रहा
राठोड साहेबांना नमस्कार मराठ्यांचा राठोड साहेब सुशिक्षित माणसासारखे बोलत आहेत बाकी सर्व गाधड्यासारखे बोलत आहेत