Special Report | Devendra Fadnavis | Manoj Jarange | Maratha Reservation वरून भाजप, जरांगे आमनेसामने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis made a direct comment on the reservation issue for the first time. Maratha reservation leader Manoj Jarange Patil has started a round of accusations on the issue of reservation. Against that background, Devendra Fadnavis explained the role of BJP. Devendra Fadnavis did not name anyone. But their cash was with Manoj Jarange Patil.
    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्दावरून पहिल्यांदाच थेट भाष्य केलं. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्दावरून आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्यांचा रोख हा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे होता.
    #manojjarangepatil #devendrafadnavis #marathareservation #marathinewsNews18
    Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 1,1 тыс.

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 2 месяца назад +43

    देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास अतिशय उत्तम आहे.ते जे बोलतील तेच खर आहे.आता काही लोक आहेत राजकीय पोळी भाजून ghyacha प्रयत्न करतात.जरांगे आधी बोलत होते माझा आणि राजकारणाचा संबंध नाही पण आता आरक्षण राहिले बाजूला आणि फक्त आणि फक्त राजकारणावर भाष्य करत आहे.

    • @rohidaspadekar1854
      @rohidaspadekar1854 2 месяца назад

      आरे बाळा,उचलली जिभ घातली घशात. हे आरक्षणाच घोंगड मुळात फडणवीस यांनी भिजत ठेवल आहे. आंतरवाली मध्ये लाठीमार कोणी केला.खोटया केस कोणी दाखल केल्या. माधव पॅटर्न साठी घाणीत तोंड घातल. आणि मराठयांचा राग ओढून घेतला

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 2 месяца назад

      कारण आरक्षण देणारे राजकारणे च आहेत.. मराठ्यांचे मते घेऊन मराठ्यांनशी गद्दारी करत आहेत. या हरामखोर गद्दारांना शिक्षा झालीच पाहिजे. विधानसभेत य़ांना पाडलेच पाहिजे

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l 2 месяца назад +51

    महाविकास आघाडी खरोखरच आपल्याला आरक्षण मिळून देईल का जनतेनं विचार करावा

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 месяца назад +7

      त्यांच्या कडून मुळीच शक्य नाही

    • @DadaGaikwad-p3l
      @DadaGaikwad-p3l 2 месяца назад

      ​@@prabhakarpathak472❤❤cv is in ki
      😢 ,

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 месяца назад +218

    आरक्षण हा मुद्दा विधानसभा निवडणूक पर्यन्त च जोरदार राहणार। नंतर निवडून येणार संधि साधु राजकीय नेते ह्या चे बोर्याबिस्तर आवारायला लावणार

    • @आरा-ढ4ण
      @आरा-ढ4ण 2 месяца назад +13

      100 % खर आहे.

    • @marutiraopatil1627
      @marutiraopatil1627 2 месяца назад +7

      आरक्षण द्या विधानसभेला सामोरे जावा. कमीतकमी दोनशे जागा महा युतीला मिळणारच!!! लिहून ठेवा,

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 месяца назад +1

      बरोबर आहे.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 месяца назад +1

      एकदम बरोबर भविष्य ❤

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 месяца назад +2

      ​@@marutiraopatil1627आणि २०० जागा नाही आल्या तर आरक्षण रद्द करा असे जरांगे कडून लिहून आणा 😂😅😊

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 2 месяца назад +115

    जरांगेनी ह्याला पाड त्याला पाड म्हणून शरद गट, काँग्रेस, ठाकरे गटाचा निवडणुकीत फायदा करून देण्यापेक्षा जरांगे यांनी 288 मतदार संघात स्वतःचे उमेदवार उभे करावे.

    • @ravidhobe9760
      @ravidhobe9760 2 месяца назад +1

      हो आपण 288 जागा निवडून अनु शकतो 1000 टक्के

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 2 месяца назад +17

      ​@@ravidhobe9760jarangena aarakshanapeksha bjp hatwanyt interest aahe.

    • @Samarth.official7
      @Samarth.official7 2 месяца назад +22

      😂😂 काका सांगिल तस करतो.मिथुन

    • @Samarth.official7
      @Samarth.official7 2 месяца назад +3

      ​@@ravidhobe9760😂😂😂 हे त्याला सांग आपण.पूर्ण.जगा लढू मग खरच मुडलीम मत तुम्हाला भेटेल का पाहा

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 2 месяца назад +10

      तसं केल तर शरद उभ्याने झवेल त्याला 😂😂😂😂

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp 2 месяца назад +88

    उद्धव ठाकरे व शरद पवार साहेब यांनी आरक्षणाची वाट लावली व हा मुद्दा कायमचा धगधगत ठेवला

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      वाट लावली चड्डीवाल्यानी. पण 2014आणि 2019 ला ठेवला 2024 ला भाजपचा सुफडा साफ लोकसभेला केलेला आहेच विधानसभेला करू.

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 2 месяца назад +129

    Jarange फक्त जनतेची दिशाभूल करून राजकारण सुरू...हे उपोषण नसून फक्त राजकारण सुरू...

    • @RK_trader_97
      @RK_trader_97 2 месяца назад +4

      Only jarange Patil 🔥

    • @prashantrajenimbalkar8077
      @prashantrajenimbalkar8077 2 месяца назад +3

      तुला कसकाय माहीत आहे रे😂😂

    • @sushantdeshmukh205
      @sushantdeshmukh205 2 месяца назад +1

      महाराष्ट्राला नवीन नेतृत्व हव ...मग सगळयांचा करेक्ट कार्यक्रम होणार

    • @vijaysuryawanshi3798
      @vijaysuryawanshi3798 2 месяца назад

      Tuza bap aahe lavkar olakh

    • @prataprenge1034
      @prataprenge1034 2 месяца назад

      तुला काय फडणवीस चावले काय रे 😂

  • @SarikaSakat-e7u
    @SarikaSakat-e7u 2 месяца назад +26

    मन्याभाऊच उपोषण फक्त निवडणूक पर्यंत आहे नंतर कूठ गायब होइल सांगता येणार नाही.

  • @pandharinathpatil7909
    @pandharinathpatil7909 2 месяца назад +128

    त्यांना पाडायचे ठरले असेल तर त्यांच्या कडे मागू नकाच. आणि उपोषण करु नका .

    • @bbrmisal7
      @bbrmisal7 2 месяца назад

      पण तेरामतीचा गुलाम

    • @marutimane9755
      @marutimane9755 2 месяца назад +3

      हो त्याना पाडाच!
      मगच आंदोलन शांत होणार आहे!
      आरक्षण विसरण्याचा हाच उपाय आहे वाटतं!जालीम!!!!

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 месяца назад +1

      जोपर्यंत आरक्षनचा विषय मिटत नाही तो पर्यंत ह्याना सोडायच नाही पाडायच येणाऱ्या सरकारच्या सुधा ह्याचीदखल घ्यावी लागेल

    • @santoshmadhavraoamrute5710
      @santoshmadhavraoamrute5710 2 месяца назад +1

      सरकार मध्ये आहे ते

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 2 месяца назад +6

      @@HV-ng1ei मग पाडायचं ठरलं आहे तर
      महाराष्ट्रातल्या दंगली बंद करा

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 2 месяца назад +92

    धमक्या देता त्यांनाच मागता ,ज्यांनी एवढे वर्ष सूज उन ठेवले त्यांना काहीच बोलत नाहीत जारंगे साहेब तुम्ही याला काय अर्थ आहे राव.😊

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 месяца назад +1

      दूपळिकरणाराकोणतेजणतेनेन ओळकलतरबर

    • @ghanshyamkajarekar3990
      @ghanshyamkajarekar3990 2 месяца назад +1

      एकदम बरोबर.

    • @hemantvazoorkar4215
      @hemantvazoorkar4215 2 месяца назад

      मंडल आयोगापासून प्रत्येक जातीचे नेते फक्त आरक्षण मागत सुटलेत. पिढ्यानपिढ्या शेतीसारखा मानाने करायचा व्यवसाय करणारे आरक्षण मागताहेत. काय गावकुसाबाहेर राहातं होता का?

  • @DineshGosavi-v6d
    @DineshGosavi-v6d Месяц назад

    आपल्या महाराष्ट्राला लाभलेले श्री माननीय देवेंद्रजी फडवणीस साहेब. अभ्यासू परिपक्व. मनापासून खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vm.2547
    @vm.2547 2 месяца назад +102

    50% च्या वर आरक्षण टिकत नाही माहिती आम्हाला कार्यक्रम फिक्स विधानसभा 2024🚩🚩🚩

  • @AmolKadam-s5w
    @AmolKadam-s5w 2 месяца назад +161

    शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री असताना का मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत हे जनतेनं ओळखले पाहिजे.

    • @harshnakhate519
      @harshnakhate519 2 месяца назад +2

      आता या सरकार न तर द्यावा की मग udya दुसर सरकार आलं तर ते पण अस मानतील

    • @BharatBomble-g3u
      @BharatBomble-g3u 2 месяца назад +3

      म्हणून भाजपला निवडून दिले होते

    • @R-bz4uc
      @R-bz4uc 2 месяца назад

      सरकार येतात, जातात हे जर भाजप बोलत असेल, मविआ चे सरकार बनले तेव्हा भाजप आणि फडणवीस ला तर खूप त्रास झाला आणि मविआ तले काही गददार घेऊन पुन्हा सत्ता मिळवली.

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 2 месяца назад +3

      जनता चांगलीच ओळखुन आहे पवार साहेबाना व टरबूज्याला पन

    • @AmolKadam-s5w
      @AmolKadam-s5w 2 месяца назад +21

      @@sunilnaraynsuryawanshisury5030 तुज्या सायबाला उभ्या आयुष्यात विधानसभेला 80 जागा मिळाल्या नाहीत,आणि ज्याला तु टरबूज म्हणतोय ना त्यानं सलग दोन निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या,ही फरक समजुन घे बाळा.

  • @kasturiw3113
    @kasturiw3113 2 месяца назад +13

    आमरण उपोषण सुरू अन लगेच पुढचा दौरा ही जाहीर. म्हणजे हे उपोषण किती दिवस करायचे आहे हे अगोदरच ठरले आहे. फक्त नाव आमरण

  • @mohanghule751
    @mohanghule751 2 месяца назад +120

    जरांगे साहेबांनी 288 उमेदवार उभा करा.

  • @maheshkalkute2514
    @maheshkalkute2514 2 месяца назад +77

    bjp हिंदू पक्ष आहे माझा पटिबा आहेः

  • @VSK996
    @VSK996 2 месяца назад +55

    महाविकास आघडी ने आमचं मराठ्याच आरक्षण टिकवल नाहीं.... लाज वाटली पाहिजे महाविकास आघाडी ला

    • @Ganeshpgopale
      @Ganeshpgopale 2 месяца назад +2

      गुनारत्ने सदावर्ते कोण आहे फडणवीस चा ??? माहिती करून घ्या..

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 2 месяца назад +2

      म्हणूनच आता आपल्याला केंद्रात बीजेपी आहेत तर राज्यात पण बीजेपीचा आली पाहिजे करजगाव होऊ शकतो कारण की घटना दुरुस्ती करून मोदी सरकार आरक्षण देऊ शकतो

  • @harishkuldhar5617
    @harishkuldhar5617 2 месяца назад +228

    गुणरत्न सदावर्ते तुम्हीचं पुढे केले

    • @desaii
      @desaii 2 месяца назад +9

      बरोबर आहे

    • @Sam-ur1bc
      @Sam-ur1bc 2 месяца назад

      Gunvarthe guu kha thaya gadhavcha .

    • @rutujaaaa_07
      @rutujaaaa_07 2 месяца назад +5

      Currect

    • @marotibhosle1132
      @marotibhosle1132 2 месяца назад +5

      गुरत्न सदावर्ते 😅😅

    • @dattatraymunde5682
      @dattatraymunde5682 2 месяца назад +6

      तुमच्याकडे वकील नव्हते काय

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 2 месяца назад +61

    मनोज दरांगे हा जसं शरद पवार सांगतील तसंच बोलतोय शरद पवारने त्याला सुपारी दिलेली आहे

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 2 месяца назад +2

      तुमच्याच सरकारने SIT लावायचा ठवरल होत को लावली होती ना वाट मग का बाहेर का नाही काढलं? कोण आहे माघ आहे ते.

    • @sanjaymore-xt2rm
      @sanjaymore-xt2rm 2 месяца назад

      आणि तुमचा तो फाट्या लाड, दरेकर, भुजबळ कुणाची भाषा बोलतोय

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 2 месяца назад +1

      Kalsutri Bhaula Ahe Jarange, Jashi Dori whodli Jail Tasa Natchtoy

  • @bhagwatmahapurankathaanita8453
    @bhagwatmahapurankathaanita8453 2 месяца назад +91

    जरांगे,शरद पवारांबद्दल का बोलत नाहीत? ते मुख्यमंत्री असताना आरक्षण का मिळाले नाही?

    • @santoshlohar5966
      @santoshlohar5966 2 месяца назад +6

      हेच गुपित आहे.... आतापर्यंत एकदाही जाब विचारला नही काका ना.

    • @bhagwatdhakane5050
      @bhagwatdhakane5050 2 месяца назад

      तो पवारांचा पोपट आहे

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 2 месяца назад

      @@bhagwatmahapurankathaanita8453 मग तुम्हाला आणि तुमच्या विचारांना येवढ्या प्रमाणात शरद पवारांचा राग आहे ना पार देशाच्या केंद्रीय मंत्री,pm पासून सगळे त्या वर टीका करतात तर मग शरद पवार चा GR ला का विरोध करत नाही तुम्ही लोक १९९४ च्या? सगळ्याच गोष्टींना विरोध करा ना, का जे फायद्याचं आहे त्याला समर्थन आणि कोणती तरी विचारसरणी घेऊन जो सत्त्तेच नाही त्याच्या नावाच्या बोंबा मारायच्या,
      सध्या जो सत्तेत असल त्याला च माघाव लागणार ना आरक्षण ,शरद पवार काय करणार आहे? शरद पवारचा नावानं जरांगे पाटलान बोल तरी?
      SIT लावली होती ना चौकशी करायला त्याच काय झालं मग ? ह्यासाठी च लावायची होती ना? कोण बोलवता आहे शोधायला मग का नाही बाहेर आल?
      आणि असला शरद पवार चा हात तरी फायदा झालाच ना मराठा समाजाला भेटले ना खूप लोकांना कुणबी दाखले.

  • @sangitalele7319
    @sangitalele7319 2 месяца назад +41

    महायुती सरकार गेले तर मग तर आरक्षण विसराच .कारण पवारसाहेब कधीच आरक्षण देणार नाहीत. जरांगे पवार साहेबांचे काम केलेत तर आहे ते पण घालवून बसणार .

  • @nageshugale8280
    @nageshugale8280 2 месяца назад +59

    शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री होते
    त्यावेळी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही म्हणाले होते
    शरद खान साहेब

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 месяца назад +15

    जरंगे म्हणजे देव माझा आणि गुरु सुद्धा 🙏🏻👏🏻

    • @marutimane9755
      @marutimane9755 2 месяца назад +4

      मनुदादाचा देव व गुरु कोण आहे?
      सांगा!

    • @marutimane9755
      @marutimane9755 2 месяца назад +3

      मनुदादाचा गुरू व देव कोण आहे?
      सांगा!

    • @dnyaneshwarkhade6071
      @dnyaneshwarkhade6071 2 месяца назад

      शरद,उद्धव,नाना,हे त्याचे गुरु

  • @prakashlondhe8121
    @prakashlondhe8121 2 месяца назад +35

    जय हिंद,
    1. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपूर्णता राजकीय आहे.
    2. हिंदू > मराठा > ओबीसी या समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र आहे.
    3. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाचे खरे सूत्रधार राष्ट्रवादी शरद पवार गट- स्वतः शरद पवार - सुप्रिया सुळे ,काँग्रेस नाना पटोले -वडवेटीवार आणि उबाठाचे उद्धव ठाकरे- संजय राऊत हे आहेत.
    4. जरांगे पाटील यांचे आंदोलन हे देवेंद्र फडणवीस व भाजपा यांना टारगेट करण्यासाठी निर्माण झालेले आहे.
    5. सर्व विरोधी पक्ष मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद कसा सोडणार याचे उत्तर देत नाहीत. मिटींगला जाणून बुजून हजर राहत नाहीत.
    6. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाला विरोधच केलेला आहे. याचा इतिहास तपासून बघा. शरद पवार गेली 50 वर्ष केंद्रामध्ये व राज्यामध्ये सत्तेत आहेत . परंतु त्यांनी कधीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही.
    7. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मराठ्यांच्या जनअक्रोश मूक मोर्चाला मुका मोर्चा असे हिनवुन मराठ्यांचा अपमान केलेला आहे. हे विसरू नका.
    8. वंचित चे प्रकाश आंबेडकर प्रत्येक वेळी मराठा ओबीसी वादावर वेगवेगळी भूमिका घेऊन आगीत तेल टाकण्याचे कारस्थान करत आहेत.
    9. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची भाषा सोडून धनगर मुस्लिम आरक्षणाची भाषा बोलू लागली आहेत.
    8. आता खरी कसोटी आहे महाराष्ट्रातील जनतेची संयमाची प्रगल्भतेची विचाराची.
    9. धन्यवाद

    • @sanjaymali9435
      @sanjaymali9435 2 месяца назад +1

      Mharastratial jenta wedi nahi , jrange mhntial tse wagyla , jrange ha hindu satta sanpu phanara aani kangresala rastrawadila davyala saat denyasati he sarva kahi krusn mrata aani obc vegle kru phat aahe , chatrapti sanbaji rajela muslimacha tavdiat denare kahi davya vicharacha smaaj hota , aatahi teach hoat aahe

  • @nitinkakad5880
    @nitinkakad5880 2 месяца назад +1

    मनोज दादा आता आपली ताकद भरपूर झाली आपण मोदींना पण टक्कर देऊ शकतो

  • @KeshavShinde-j4o
    @KeshavShinde-j4o 2 месяца назад +310

    पक्ष चोरला तेव्हा कोर्ट मॅनेज होते आरक्षणासाठी होत नाही का

  • @sharadlondhe1867
    @sharadlondhe1867 2 месяца назад +2

    शरद पवार यांनी विधानसभा होई पर्यंत जरांगे ला उपोषण करायला लावले आहे... नंतर आंदोलनं गुंडाळून घेणारं 😂😂😅😅

  • @L.RBhise
    @L.RBhise 2 месяца назад +16

    महाराष्ट्र राज्यात ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी फडणवीस साहेब आपला मोठा वाटा आहे.जनता आणखी विसरली नाही.

    • @rajujanjiral2253
      @rajujanjiral2253 2 месяца назад +8

      Sharad Pavaar dhutalele tandalaasaarkhe aahet.

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 2 месяца назад +6

      राज ठाकरे यांनी हे काहीच घडण्यापूर्वीच सांगून ठेवले की राष्ट्रवादी जाती जातीजातीत राजकारण करत आहे

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 2 месяца назад

    😊 फडवणीस साहेब सगळी तुमची कृपा ही परिस्थितीची

  • @vijaypatare9006
    @vijaypatare9006 2 месяца назад +33

    मनोज जरांगे असा माणूस आहे त्याच तोंड सुद्धा पाहू नये मी 96कुळी मराठा आहे बीजेपी, अजितदादा, शिंदे साहेब निवडून येतील

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 2 месяца назад

      भिकारी ओबीसी

    • @madhavankade5723
      @madhavankade5723 2 месяца назад

      तू बाळाची अवलाद आहे

    • @hgbhure8225
      @hgbhure8225 2 месяца назад

      तुला काय आमंत्रण दिलंय का पाहायला... फुकनी च्या...

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 2 месяца назад +2

    मुळात जरांगेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचाच नाहीये ,तर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवायचे आहे , आणि जातीयवाद पसरवून महाराष्ट्रात अराजक निर्माण करायचे आहे ! यासाठी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा जरांगे वापरत आहे !

  • @pushpakpawar8753
    @pushpakpawar8753 2 месяца назад +50

    हे दिसले मागच्या निवडणुकीत पण आता सावध व्हा

  • @somawani8452
    @somawani8452 2 месяца назад +25

    देंवद् भाऊ तुम आगै बढौ

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 месяца назад +15

    अहंकारी आणि माजूर्डा जरांगे ला विधानसभा निवडणुकीत जनता हिस्का दाखवेल

  • @shivkumarhalkeri695
    @shivkumarhalkeri695 2 месяца назад

    Great words Devendra FADANAVIS SAHEB

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 2 месяца назад +10

    देवेंद्र जी, या अडाणी माणसाला उत्तर देऊन तुम्ही तुमची उंची कमी करून घेऊ नका...

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 2 месяца назад

    एक मराठा... कोटी मराठा...

  • @laxmanlomate3831
    @laxmanlomate3831 2 месяца назад +10

    Only jarage ❤

  • @only2391
    @only2391 2 месяца назад

    इथून पुढे पाटील साहेब तुम्ही आंदोलन केली उपोषण केली याबद्दल तर मराठा समाजाला आणि मला पण तुमचा आनंद वाटतो पण इथून पुढे तुम्ही उपोषण करा आंदोलन करा आम्ही तुमच्या बरोबरच आहे फक्त आणि फक्त धनंजय पाटील तुम्हीच पाहिजेत पण इथून पुढे तुम्ही फक्त एक तरी उपोषण करा साहेब कोण तरी सांगते असं वाटण्यासारखं करू नका

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 2 месяца назад +14

    तुमचे खायचे दात वेगळे आणि गिळायचे दात वेगळे आहे फडणवीस, साहेब एक मराठा लाख मराठा 🚩

  • @Bisha10.7
    @Bisha10.7 2 месяца назад

    ह्या माणसाचे शिक्षण तपासा आधी,हा माणूस सर्वांचे बारा वाजवणार,फडणवीस साहेब बरोबर आहेत.

  • @Theindiaa
    @Theindiaa 2 месяца назад +13

    बाबासाहेब आसते तर संविधान चं पुस्तक हातात घेऊन आरक्षण दिलं आसत. ❤

    • @----18u
      @----18u 2 месяца назад +1

      tevnha arkshan bhetu lgl tumhala, tevnha tumhla vatatl amhi arkshan ghetl tr amhi obc chya pangtila basnar. amhi patil lok ahot amhi obv chya pangtila ka basaycha. ata obc che lok pudhe chalalet tar tumch arkshan ata jag zal. mulat tumcha samaj evadha motha ahe evadhya mothya samajal arkshan dil tr open madhye rahnar kon

  • @raghunathmulmule2887
    @raghunathmulmule2887 2 месяца назад +1

    बरोबर आहे पाटील

  • @dhananjaykshirsagar6777
    @dhananjaykshirsagar6777 2 месяца назад +19

    आरक्षण मागायला काहीही हरकत नाहीपण कोणासाठीजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे त्यांच्यासाठीपण तुम्ही सरसकटआरक्षण मागताय मध्ये श्रीमंत लोक येत असल्याने जमीनदार लोक असल्याने सरसकट कस मागता श्रीमंत साठी कस मागताय

    • @TV-hc8iq
      @TV-hc8iq 2 месяца назад +3

      नॉन क्रिमिलियर आरक्षण घेण्यासाठी लागते...त्यामुळे श्रीमंतांना याचा नोकरी मध्ये फायदा होत नाही..

    • @bbrmisal7
      @bbrmisal7 2 месяца назад +2

      बुध्दी असायला हवी

  • @sureshmusale649
    @sureshmusale649 2 месяца назад

    देवेंद्र साहेब सत्य बोलत आहे

  • @sambhajibhange4307
    @sambhajibhange4307 2 месяца назад +34

    भाजप देणारच नाही माग बारबार उपोषण कशासाठी माहाविकास आघाडी चे सरकार आल्यावर बघु

    • @jaihind421
      @jaihind421 2 месяца назад +6

      चिकन मटण चापून पोट डंबारले की उपोषण चालू ... पाच सहा दिवसांत ठीक झाले की सरबत प्यायची घाई .
      आता पण गटारी अमावस्या च्या आधी आठवडा भरात उपोषण संपणार ...
      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 2 месяца назад

      Uposhan karave lagtate samaj aktra karayacha ahe

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 2 месяца назад +2

      जरांगे यांनी निवडणूक अगोदर शरद गट, काँग्रेस, ठाकरे गट यांना विचारावे की, मराठा समाजाला OBC मधून आरक्षण भेटावे की, नाही भेटावे म्हणून. मग कळेल महाविकास आघाडीचा आरक्षणास पाठिंबा आहे की नाही ते.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 месяца назад

      ​@@ravindrapholane1636Tyanna nahi gatari te khstil shravan madhe

    • @kasturiw3113
      @kasturiw3113 2 месяца назад

      पण ज्याची सुपारी घेतली त्यालाच कस विचारणार ? ​

  • @nileshchavan731
    @nileshchavan731 2 месяца назад +1

    देरेकर तूम्ही मराठी आहात लक्षात असू दे

  • @Samadhanc1992
    @Samadhanc1992 2 месяца назад +6

    😂😂😂😂 तळीराम बसला आता 😂😂😂

  • @dattashilimkar9461
    @dattashilimkar9461 2 месяца назад +1

    🚩 Jay shivray Jay shambhuraje Jay jarange

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 месяца назад +7

    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @AbdullaQasimShaikh
    @AbdullaQasimShaikh 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा मराठा समाज को आरक्षण मिलनाचाहिए यह उनका हक है भारतीय जनता पार्टी क्यों नहीं जाती इनको आरक्षण जरांग के पाटिल साहब आपके साथ पूरा महाराष्ट्रखड़ा है जय महाराष्ट्र

  • @prof.choudharin.wchemistry6157
    @prof.choudharin.wchemistry6157 2 месяца назад +31

    हिंदू मुस्लिम राजकारण कोण करतेय

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 2 месяца назад

      हिंदू-मुस्लिम राजकारण मुघलांच्या काळापासून सुरू आहे

  • @panditrathorefilmiwriter7292
    @panditrathorefilmiwriter7292 2 месяца назад

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय मोदी जय फडणवीस साहेब 🙏

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 месяца назад +7

    oany garage ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 2 месяца назад

    कोणताही जातिवंत मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही किंवा तशी मागणी सुध्दा करणार नाही. हे सगळे मुरखांचे खेळ चालू आहेत.

  • @sambhajibhange4307
    @sambhajibhange4307 2 месяца назад +27

    उपोषण बंद केल्यावर कोणी विचारणार नाही म्हणून हे उपोषण

  • @premsir1507
    @premsir1507 2 месяца назад

    शेर ए महाराष्ट्र.. देवेंद्र फडणवीस साहेबा

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 месяца назад +37

    फडणवीष: अनाजी पंत ने सद्याला पुढे केले

    • @anupjhonest
      @anupjhonest 2 месяца назад +3

      फडनवीस हे आडनाव मुस्लिम आडनाव आहे हे माहितीय का??😂😂😂😂

  • @sgd9064
    @sgd9064 2 месяца назад

    मनोज दादा, याचा नीट विचार करावा, तुमचे गॉडफादर शरद राव हे समाजाच्या ऐक्याचा विचार न करता फूट पाडून सत्ता कशी मिळवावी यात हुशार आहेत, पण समाज दुभंगतो आहे याचा विचार करा,पवार साहेब, दरांगेजी

  • @KrishnaNagargoje-t8p
    @KrishnaNagargoje-t8p 2 месяца назад +27

    जरागे याना आरक्षन नखो फक्त शरद पवार याची सता आनायाची आहे या साठी जरागे काम करतोय

  • @shrinivaspawar9044
    @shrinivaspawar9044 2 месяца назад

    छान भाषणे आहेत.

  • @DattaKejbhat-qi2xr
    @DattaKejbhat-qi2xr 2 месяца назад +19

    फडणवीस साहेब सुप्रीम कोर्टाला विनंती करु आरक्षण द्यावे साहेब

    • @RamrajaBhatane-oj8ht
      @RamrajaBhatane-oj8ht 2 месяца назад +8

      विनंतीवर कोर्ट चालते व्हय 😂😂😂😂😂

    • @anilsarde2865
      @anilsarde2865 2 месяца назад +1

      😂😂😂😂kay bolav ata​@@RamrajaBhatane-oj8ht

    • @Ramkrishnahari79
      @Ramkrishnahari79 2 месяца назад +1

      न्यायाधीश, फडणवीस चा सासरा नाही आहे😂😂

  • @navnathmatre8793
    @navnathmatre8793 2 месяца назад

    फडणवीस साहेब हा खेळ तुमचाच आहे सर्व

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 2 месяца назад +4

    एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 2 месяца назад

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद❤❤❤

  • @AmbhoreAadhinath
    @AmbhoreAadhinath 2 месяца назад +11

    समाजात दुफळी तुम्ही राजकारणीच करत आहेत

  • @laximanmandavgad3591
    @laximanmandavgad3591 2 месяца назад

    जरांगे पाटील❤❤

  • @nanamirge
    @nanamirge 2 месяца назад +10

    कशाला उपमुख्यमंत्री झाला मग दे ना राजीनामा....

    • @DeveshKulkarni-v2p
      @DeveshKulkarni-v2p 2 месяца назад +1

      म काय तुमचं शरद वाकड्या दिलं का तुम्हला आरक्षण 😂😂😂

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 месяца назад +4

    महाराष्ट्राचे भाग्यविधाते देवेंद्रजी फडणवीस 🎉

  • @bajiraobarkale7637
    @bajiraobarkale7637 2 месяца назад

    समाजात फूट फडणवीस साहेबांनी पाडली

  • @shreyaskulkarni8147
    @shreyaskulkarni8147 2 месяца назад +14

    आता राहिले आहे नवीन सरकार यायला ५ ते ६ महिने आता तुमचा यांच्यावर विश्वास नसेल तर. निवडून मविया सरकार आले की तेव्हा त्यांना मागा यानं मागुच नका आता. तुमचा शरद पवार यांच्यावर प्रेम आहेना मग द्या त्यांना निवडून आणि मग घ्या त्यांच्या कडून.

  • @ashokkasab4842
    @ashokkasab4842 2 месяца назад

    याला कारणीभूत तुम्ही भाजप सरकार तुम्ही म्हणजे

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i 2 месяца назад +19

    जरांगेची भाषा पवाराची आहे ह्याला फक्त गुणोत्तरे सदावर तेच पाहिजे ह्याला निजवायला

    • @kuntachoudhari6214
      @kuntachoudhari6214 2 месяца назад

      गप रे अंधभक्त

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 2 месяца назад

      जारागे ने सर्वांना निजवल झोपितून उठा साहेब आजुन तुम्ही सुद्धा निजलेलेच दिसता विधान सभेत सपाटून झोपणार भाजप 100% तयारी चालू आहे मराठा समाजाची फक्त फडणवीस भाजप नको कारण राजकारणातील घाण साफ करणे आहे .

  • @spreadinglove7678
    @spreadinglove7678 2 месяца назад

    Jarange Patil ❤❤❤

  • @umeshkumarwaskar9360
    @umeshkumarwaskar9360 2 месяца назад +24

    टप्प्यात आलो की आम्ही कार्यक्रम करतो ...
    🔥आम्ही मराठे आहोत टप्प्यात आणून कार्यक्रम करतो!!
    मा.श्री मनोज दादा जरांगे पॅटर्न....✌🏻💪🏻💪🏻

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 2 месяца назад +2

      घे गार😅

    • @maharashtracitizen6123
      @maharashtracitizen6123 2 месяца назад +2

      Chapti pattern😂😂

    • @Superman-hv5pe
      @Superman-hv5pe 2 месяца назад +1

      खायला भाकर आहे का घरी....??

    • @govindadevda7873
      @govindadevda7873 2 месяца назад

      Sharwad pawar chi chatyancha chi pan aahe 😂😂😂

    • @umeshkumarwaskar9360
      @umeshkumarwaskar9360 2 месяца назад

      @@Superman-hv5pe तुला नसली तर सागं आम्ही देतो..

  • @bestoutofwasteideas8393
    @bestoutofwasteideas8393 2 месяца назад

    Devendraji,
    Very true & devoted, dedicated CM of maharashtra,
    Jarange is being used by Sharad pawar politics to target him, but Sharad pawar not interested in giving reservation as he was 04 times CM of maharashtra,but not given reservation.

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 2 месяца назад +9

    समान नागरी कायदा आणा,प्रश्न राहणार नाही.

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 2 месяца назад +1

      आरक्षण आणि या कायद्याचा काही संबंध नाही 😂😂😂

  • @thunderbirdrider8740
    @thunderbirdrider8740 2 месяца назад

    खरं असे आहे की मराठा नेत्यांना ऐक ब्राम्हण नेता नकोय. जातीवाद मराठा समाज करतोय

  • @prashantjagtap5501
    @prashantjagtap5501 2 месяца назад +12

    हायकोर्टातील आरक्षण फडणीस घालवलेला आहे

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 месяца назад +1

      त्यावेळीं माहविकास आघाडी सरकार होते. ठाकरे मुख्यमंत्री, शरद पवार यांच्या पक्षाचे उप मुख्यमंत्री होतें. हे माहीत नाही का. फक्त राजकारण करत आहेत. जे असेल योग्य ते उपाययोजना करण्यात यावी. विषय संपवून टाकावा. फालतू प्रकार बंद करावेत.

  • @vasantdeo4881
    @vasantdeo4881 2 месяца назад

    Devendraji,
    DO NOT LOSE YOUR PATIIA NCE AT ALL

  • @SurprisedCakeSlice-dj4rw
    @SurprisedCakeSlice-dj4rw 2 месяца назад +15

    याला जबाबदार भुजबळ व तुम्ही आहात

  • @sagarharak
    @sagarharak 2 месяца назад

    बरोबर आहे

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 2 месяца назад +6

    मी मराठा समाज आहे मला शरद पवार पेक्षा फडवणीस साहेब बरे..❤

  • @homegardener13
    @homegardener13 2 месяца назад

    कुणालाही उत्तर द्यायला लागले उपमुख्यमंत्री!!

  • @open_challenge007
    @open_challenge007 2 месяца назад +9

    फडणवीस साहेबच यांना आरक्षण देऊ शकतात... पण हे जर असे वागले तर फडणवीस साहेब यांना आरक्षण देणार नाही... आणि देऊच नये साहेब... 👍

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 2 месяца назад

      दोन दिवसाचा पाहुणा तो काय देणं केळ त्यालाच कळत नाही आता काय करा सगळे डाव उलटत आहे आणि वरून मनोज जरागें आहेच उरावर उभा आता डबल पुन्हा सुद्धा म्हण्याची हिम्मत नाही सगळी फाटली म्हणून शिल्या कढीला ऊत आणतात.

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 2 месяца назад

    जरांगे पाटील आमचं दैवत ❤❤

  • @TatyaTarade
    @TatyaTarade 2 месяца назад +18

    अशोक चव्हाण विखे पाटलाना विचारा

  • @parvatibiradar7652
    @parvatibiradar7652 2 месяца назад +1

    ओन्ली देवेंद्र जी

  • @balashedge3710
    @balashedge3710 2 месяца назад +6

    आम्ही पाटलांसोबत

  • @SharadKale-wq5wz
    @SharadKale-wq5wz 2 месяца назад +2

    खरं तर या सरकारणे आजपर्यंत फक्त जगदगुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवराय शंभुराजे व सकल मराठा समाज यांची फक्त अवहेलना आपमान केला आहे त्यामुळे यांना माफी कधीच नाही
    आरक्षण तर घेऊच परंतु तुम्हाला मतदान कधीच नाही🚩🚩🚩

  • @vm.2547
    @vm.2547 2 месяца назад +48

    सगळ्यात जास्त खोटं बोलणारा माणूस आहे हा.. पण विधानसभेला तुमचा सुपडा साफ करणार आम्ही 🚩🚩🚩

    • @Avi2820
      @Avi2820 2 месяца назад +15

      शरद पवार एवढं तरी खोटं बोलणार कुणी नाही.... मराठा समाजाला जेवढं भाजप सरकारने दिल तेवढं कुणीच दिल नाही.....

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 2 месяца назад +4

      @vm2547
      Tyacha sufda safh karun
      Tumhala arakshan bhetnar kai?

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy 2 месяца назад

      जोपर्यंत शरद पवार जिवंत आहेत तोपर्यंत सगळा महाराष्ट्र जळत राहणार आणि सगळ्या महाराष्ट्राची वाट लागणार

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 2 месяца назад +1

      kele ghe ...90 t king only bjp

    • @dnyaneshwarkhade6071
      @dnyaneshwarkhade6071 2 месяца назад +1

      जे हिंदू विरोधकांना मतदान करतील ते सर्व मतदार औरंग्याचे नाहीतर मुकरब खानाचे वंशज असतील नाहीतर आफजल खानाचे वारसदार असतील. भारत माता की जय

  • @ramdassalunke3308
    @ramdassalunke3308 2 месяца назад +1

    किती दिवस तेच तेच जुने गाणे लावता त्यांनीं जे केले तेच करणार आहात तर आछे दिवस आणि. भृष्टाचार मुक्त भारत मराठ्यांचा आरक्षण मुद्दा उचलून धरले राज्यांत सत्ताधारी झाले हे सगळं पदांची खुर्चीवर बसून आले ली गुर्मी मागे संपली आणि आता हि संपूर्ण समपणार हेच सत्य आहे परीवर्तन हे च सत्य आहे 🚩🚩🐅🐅🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩❤🚩

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 2 месяца назад

      पवारांनी नाही दिले म्हणून 10 वर्ष सत्ता bjp la dili mag tari nahi भेटले पवारने तर वाटोळे केलेच पण यांनी तरी कुठे सोडले सगळे एक माळ चे मणी.

  • @babanjamkar8361
    @babanjamkar8361 2 месяца назад +4

    देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओबीसी तुम्हारे साथ है कोणी काही म्हणू द्या

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 2 месяца назад

    ही स्थिती तुम्हीच निर्माण केली आहे.

  • @anilsalunkhe4177
    @anilsalunkhe4177 2 месяца назад +3

    बावनकुळे साहेब तुम्ही म्हणता आम्ही मराठा आरक्षण दिले आणि आमच सरकार गेले आणि महाविकास आघाडी सरकारने आरक्षण घालवले असे असेल तर सरकार बदलले तर विरोधी आमदार आणि खासदार हे का जात नाही किंवा निलंबित होत नाहीत.....

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 месяца назад

    मराठे कुणबी एकच....... Obc तून आरक्षण 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @umakantsakhre2821
    @umakantsakhre2821 2 месяца назад +5

    जरांगे चा गोधडी मध्ये दोन तीन संत्र्याच्या बाटली दिसल्यास देशी दारूच्या मी बघितले स्वतः

  • @Jocky008
    @Jocky008 2 месяца назад

    कारंजे यांनी हे सरकार नव्हते तेंव्हा नेमक मराठा साठी काय केलं होतं हे पण जनतेला समजायला हवे... मोठी सेटिंग असल्याचं जाणवतं आहे

  • @krutikadhas2759
    @krutikadhas2759 2 месяца назад +11

    BJP cha सुपडा साफ होण्यासाठी प्रयत्न करतोय फडणवीस

  • @pradipjadhav9971
    @pradipjadhav9971 2 месяца назад

    जनगणना करून वंचित समाजाला आरक्षण द्या

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 2 месяца назад +3

    जुन्या काळचे दिवस आता गेले 40 एकर जमीन आज 4 गुंठ्यावर आली आहे त्या काळी आरक्षणाला महत्त्व दिले नाही परंतु आता मिळाले पाहिजे ही भावना आहे आरक्षण गरिबी हटाव नाही पण या आरक्षणाने बरेच गरीब श्रीमंत झाले आहे हे मराठा पाहत आहे