Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा प्रवीण दरेकरांवर हल्लाबोल, काय म्हणाले? | Maratha Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #manojjarangepatil #marathareservation #pravindarekar
    मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकरांवर थेट हल्लाबोल केलाय. भाजप नेते प्रविण दरेकरांनी मनोज जरांगेंवर नुकतीच टीका केली होती. जरांगे फक्त पोपटपंची करतात. मनोज जरांगेंच्या डोक्यात अहंकार गेलाय.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 644

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Месяц назад +18

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @patilhome-ur1hv
    @patilhome-ur1hv Месяц назад +16

    हा धमकी वर धमकी देतो आहे ...पोलिस कारवाई का होत नाही..

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Месяц назад +290

    लाढ दरेकर आणि हाराम कदम हे फडणवीस पाळीव आहेत

    • @king-xt8rd
      @king-xt8rd Месяц назад +18

      Jarange pan sharad pawar cha paliv ahe spasht dist ahe

    • @navnathharimkar5470
      @navnathharimkar5470 Месяц назад

      kahich karat nahi he 😂pidad

    • @vaishalidorle1936
      @vaishalidorle1936 Месяц назад

      ​@@king-xt8rdमराठ्यांचे दैवत आहे. फक्त आरक्षण मागत आहे

    • @jaihind421
      @jaihind421 Месяц назад +9

      रंग्या पण फव्वार चा फाळीव आहे ....

    • @smashboy4628
      @smashboy4628 Месяц назад

      ​@@jaihind421
      आणि मोदी अदानी चा भडवा आहे

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 Месяц назад +164

    एकच वादा मनोज दादा ❤

    • @rajeshaware3497
      @rajeshaware3497 Месяц назад +5

      घे घालून

    • @kalig8105
      @kalig8105 Месяц назад +2

      @@rajeshaware3497 ....tumchywar BJP chee sanskar ! tymule tumhee asach bhuknar !

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад +1

      ​@@kalig8105जरांगे पाटील खूपच सुसंस्कारित आहेत😂😂

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 Месяц назад

      Aan Godadit paada...😂😂😂

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 Месяц назад

      ​@@kalig8105 aani tumhi ghya halala karun..tumcha aai bahinincha...

  • @S.shatrungh
    @S.shatrungh Месяц назад +15

    शरद पवारांनी 40 वर्षात का दिलं नाही म्हणून त्यांचे पण आमदार पाडा

  • @SiddhuDabhade
    @SiddhuDabhade Месяц назад +241

    जरगें पाटील यांचा नाद करू नका .भाजपवाल्यानो विचार करून बोला .नाहीतर भाजप चे सगळे आमदार पडणार .

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Месяц назад

      काय उपटणार पाडून.... तुतारी ची चाटणार 😂

    • @sfl-shlokfoodlab
      @sfl-shlokfoodlab Месяц назад

      फ्कत BJP का बरं बाकीच्यांनी काय बंगले दिले काय मराठा समाजाला राजकारण बंद करा

    • @Hinduismawayoflife
      @Hinduismawayoflife Месяц назад +12

      Mg arakshan kon denar?

    • @sfl-shlokfoodlab
      @sfl-shlokfoodlab Месяц назад

      @@Hinduismawayoflife एकट्या BJP ने try करून काय होणार बाकी तर कोणीच बोलत नाई पवार एकदा पण बोलत नाई तरी ते चालतात वा रे राजकारण
      अणि अस ही BJP ने दिल तरी त्यांच्या तोंडावर थंकण्याची भाषा अवघड आहे

    • @vaishalidorle1936
      @vaishalidorle1936 Месяц назад +4

      Jarange पाटील सरकार आणणार आम्ही ​@@Hinduismawayoflife

  • @VithalGadhe
    @VithalGadhe Месяц назад +168

    लोकसभेला प्रचारासाठी आल्यानंतर अमित शहा यांनी मराठा आरक्षणावर एक शब्दसुद्धा बोलले नव्हते लोकसभेमध्ये धोबी पछाड झाल्यानंतर आता कुठे मराठा आरक्षणावर बोलायला लागले आता विधानसभेला पडले की केंद्रातून मराठा आरक्षण भेटेल

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад +4

      आरक्षणातील एक महत्त्वाची अट म्हणजे आरक्षणातील जात अल्पसंख्यांक असावी.

    • @srohidas833
      @srohidas833 Месяц назад +1

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216उत्तर प्रदेश बिहार मधील यादव समाज अल्पसंख्यांक आहे का.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад +3

      @@srohidas833 यादवांचे शिक्षण आणि नोकर्‍या मधील प्रमाण अत्यल्प आहे

    • @user-vp4bp8jl2e
      @user-vp4bp8jl2e Месяц назад

      @@VithalGadhe 50 takke chya war reservation deta yet nahi EWS reservation ghya

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Месяц назад +2

      हे काय म्हणतो, 60+ वर्ष जे केंद्रात आणि राज्यात सत्तेत होते त्यांना कधी प्रश्न का नाही करत? त्यांच्यावर कधी जाहीर रित्या टीका का नाही करत?
      फडणवीसांनी आरक्षण दिले होते आणि टिकवले होते हेच सत्य आहे, महाविकास आघाडीने आरक्षण घालवलं हेच सत्य आहे. आता पुन्हा टिकणार आरक्षण महायुतीने दिलंय हेच सत्य आहे!

  • @kuldeepchavan5289
    @kuldeepchavan5289 Месяц назад +82

    अगदी बरोबर दादा.असे बोलणारे कोणीच नव्हते

  • @dilipchavan4548
    @dilipchavan4548 Месяц назад +85

    एक मराठा लाख मराठा

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 Месяц назад +22

    उद्धव सरकार होत तेव्हा कुठे गेला होता

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Месяц назад +3

      तेंव्हा परळी त गेलते सारे मराठे,.

    • @atulsahane6719
      @atulsahane6719 Месяц назад

      Tuzya bayko kad

  • @bapumore5533
    @bapumore5533 Месяц назад +37

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

    • @WildLife-yb7fd
      @WildLife-yb7fd Месяц назад

      Are zapad zungya, dhobi ka kuta ghar ka na ghat ka, ashi halat banavali, ajun garib chya nava khali sharad pavar che amdar khajdar nivadun apale, ata kay garibancha jiv geta, ...

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h Месяц назад +38

    24 तास पाणी न पिणारा माणूस काय कडक बोलतोय 🤣🤣🤣🤣🤣

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Месяц назад +51

    १०५ चे ०५ होणार भाजपचे...जय भवानी

    • @onlybg2247
      @onlybg2247 Месяц назад +4

      😂 काय खोटे बोलत आहेस भाऊ

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu Месяц назад +96

    दादा आता राम कदम माकड बोलणारं आहे
    .😂

    • @sanjaywaghe4595
      @sanjaywaghe4595 Месяц назад +5

      बरोबर टरबूज चा पाळीव प्राणी 😂

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 Месяц назад

      Correct

    • @pramodjadhav9820
      @pramodjadhav9820 Месяц назад

      कुतरेआहेत शिंदे फडणवीस आणि आज्या च़े

  • @bandujiwankhede2811
    @bandujiwankhede2811 Месяц назад +16

    फक्त राजकारण चालू आहे

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 Месяц назад +34

    कोकणातला एक सुद्धा मराठा तुमच्या बरोबर दिसत नाही जरांगे

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Месяц назад +9

      मागचा कोकण दवरा पहिला नाहीस वाटते तू.

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Месяц назад +10

      तु कोकणात किती गांवात गेला आहेस ते सांग.

    • @patildinesh9223
      @patildinesh9223 Месяц назад

      Tu ahes ka nahi te saag bakicha che rahu de

    • @sd44336
      @sd44336 Месяц назад +5

      कोकणातला मराठा पण jarange chya pathishi

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 Месяц назад

      Asta pan pracharak tyamule..

  • @vpl001
    @vpl001 Месяц назад +51

    पाटील कशाला त्यांना उत्तरं देत बसता? आरक्षणावर लक्ष केंद्रित करा, टीका करणाऱ्यांना करुद्या काय टीका करायची ती, ते पत्रकार मुद्दाम भडकवत आहेत, त्यांना उत्तरं देवून महत्त्व देऊ नका

    • @sanjaywaghe4595
      @sanjaywaghe4595 Месяц назад +1

      त्यांची जागा दाखवणे महत्वाचे आहे

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Месяц назад +13

    दादा, तुमचा सार्थ अभिमान आहे आम्हांला.... तुम्ही आमच्यासाठी स्वतः चां जीव पणाला लावतात...❤❤❤❤❤

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Месяц назад +7

    महाराष्ट्र मध्ये एकच जात नाही हे लक्ष राजू द्या

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Месяц назад

      आरे उपट म्हणलो ना मराठ्यांचे.

  • @akashniras8397
    @akashniras8397 Месяц назад +18

    संपूर्ण मराठा समाज मनोज दादा तुमच्या पाठीमागे उभा आहे

  • @dilipnikam7649
    @dilipnikam7649 Месяц назад +48

    दरेकर स्विकारले तुझे चालेज जरंगे पाटीलाने ए आता समोरासमोर चर्चा करायला

  • @bhausahebpokale3880
    @bhausahebpokale3880 Месяц назад +45

    🚩🚩एक मराठा कोटी मराठा🚩🚩

  • @jaihind421
    @jaihind421 Месяц назад +7

    बाकी पत्रकार पण जरांगे चे एक एक गुण जनतेला दाखवून देत आहेत ....

  • @shanidoke508
    @shanidoke508 Месяц назад +86

    दरेकर ,,लाड ,,फडणवीस यांनी तिघांनी त्यांची नीट काशी करावी मनोज दादाला काही पण बोलू नये आरक्षण देऊन टाकावे ,,नाही तर महाराष्ट्रातून भाजप सुपडासाफ फिक्स💯

    • @jaihind421
      @jaihind421 Месяц назад +2

      दे ढूस ....

    • @sd44336
      @sd44336 Месяц назад

      ​@@jaihind421bjp safdasuf

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 Месяц назад +20

    दादा एकच कायमस्वरूपी निर्णय घ्या
    महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही ही शपथ घ्यायची ह्या सरकारने आपल्या समाजाला तरूण पिढीला फसविले आहे हे लक्षात ठेवा

    • @jaihind421
      @jaihind421 Месяц назад

      जा फावड्या , फटोल्या आणि फव्वार कडून आरक्षण घ्या मग ...
      सगळ्यात आधी लिहून घ्या त्यांच्या कडून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे म्हणून ...

    • @onlybg2247
      @onlybg2247 Месяц назад

      येतो बाळा

  • @rajendra9259
    @rajendra9259 Месяц назад +32

    कालच रात्री कोंबडी पार्टी झालीय वाटत।
    दादा ना जोर चढलाय 😂😂

    • @Indian-7-J
      @Indian-7-J Месяц назад

      तुझी आई आली होती का घेऊन

    • @omkardhere-nh2ne
      @omkardhere-nh2ne Месяц назад +2

      आम्हाला माहिती आहे काईच्या बुडाला आग लागली😂

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Месяц назад

      हो ना तुझी बायको बी होती पार्टीत साडी फेडून नाचायला😂😂

  • @user-se3sh8gd3i
    @user-se3sh8gd3i Месяц назад +11

    अति तिथं माती होणार...

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 Месяц назад +54

    भा ज प आता मानसिक दबावाने राज करत आहे त्याला आपण बळी न पडता सर्व समाजिक ऐकता ठेऊन विच्याराणे उत्तर दिले पाहिजे

    • @dipaksonawane5252
      @dipaksonawane5252 Месяц назад +2

      Ho

    • @bapumore5533
      @bapumore5533 Месяц назад +1

      सोशल मीडिया वर जन जागृती केली पाहिजे

  • @rmmm213
    @rmmm213 Месяц назад +11

    Jarange पाटील यांचा खूप मोठा अनुभव अभ्यास आहे ...उगाच भाजपवले नदी नका लागू

  • @rameshnaik5795
    @rameshnaik5795 Месяц назад +8

    जराग तुझ्या समाज किती मोठे आहे 32 %
    याला पाढीन तेला पडीन 68%लोक काय मतदान तुमाल्या देतील राजकारण मध्ये या तुमचा दत्ता समात होईल असास गर्व होता
    गिरणी कामगार देशोडाडी लागली ती वेळ मराठा समाजावर आपल्या मुळे याणार 100%

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Месяц назад +10

    गरजवंत मराठ्यांचे इमानदार नेतृत्व.
    मनोज दादा जरांगे पाटील.🚩🚩🚩💪💪💪💪

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Месяц назад +12

    भस्म सुरला डोक्यावर घेतलं आता तोच शिंदे साहेब हात धुऊन मग लागला

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 Месяц назад +1

    जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @Gane122
    @Gane122 Месяц назад +10

    Ek maratha lakh maratha

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Месяц назад +28

    मनोज दादा जरांगें पाटील

  • @maheshmuknar831
    @maheshmuknar831 Месяц назад +3

    जरांगे तुम्ही फक्त मविया कडून लिखित घ्या की ते सरकार बदलीनंतर ते आरक्षण देतील सरसकट vote देऊ मविया ला . 😅

  • @rmmm213
    @rmmm213 Месяц назад +9

    Only jarange patil ❤ from vidharbh

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Месяц назад +3

    आधी भुजबळ,मग फडणवीस आता तर दरेकरच ,अरे शरद पवार यांना पण कधी बोलशील जे मेन हिरो आहेत

    • @dayakashid3494
      @dayakashid3494 Месяц назад

      त्यांनी विरोधात बोलत नाही गप्प बसून आहेत त्यामुळे त्यांच्यावर काय बोलणार

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e Месяц назад +18

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d Месяц назад +9

    एक मराठा लाख मराठा 💯💯💯💯

  • @angadvkakde5364
    @angadvkakde5364 Месяц назад +9

    ज्याना जनतेतून निवडून यायचं नाही अश्याना bjp पुढे करत आहे जसे लाड,दरेकर...

  • @S.shatrungh
    @S.shatrungh Месяц назад +4

    जरंगे फक्तं भाजपा ला टार्गेट करतं आहेत... पवार साहेबाच्यावर टीका करतं नाहीत

  • @rammatre5010
    @rammatre5010 Месяц назад +16

    जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩

  • @navnathmore4675
    @navnathmore4675 Месяц назад +12

    1 maratha lakh maratha

  • @thinkandgrow1330
    @thinkandgrow1330 Месяц назад +7

    मी एक मराठा आहे पण पाटलांची भाषा ऐकुण लाज वाटते...पाटलांची वैचारीक लेवल खुप कमी आहे..खर तर आमचा नेता हा एवढ्या कमी वैचारीक लेवलचा नकोय.विचाराची लढाई विचारानेच लढावी लागेल..

  • @adityatupe4179
    @adityatupe4179 Месяц назад +4

    तू फक्त मराठा आरक्षण चा पाय हे तिकडे गेला आणि ते तिकडे गेला तू कशाला सांगतो

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 Месяц назад +2

    भाजप पासून लांब जाणार म्हणतो तर जवळ कधी होता भाजपाच्या

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 Месяц назад +11

    105 आता आहेत विधानसभा नंतर 105 मधला 1 हा अंक गेल्यावर उरल फक्त 05 लक्षात ठेवा

  • @shriramsarpale8275
    @shriramsarpale8275 Месяц назад +14

    एक नंबर पाटील

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 Месяц назад +26

    एकच दादा मनोज दादा

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 Месяц назад +12

    मराठा समाजा च्या नादाला लागून BJP महाराष्ट्रातून तडीपार होण्याच्या वाटेवर 🚩

  • @ranjeetadnak8907
    @ranjeetadnak8907 Месяц назад +15

    पाटिल 🚩🚩

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 Месяц назад +2

    रोज एक जण जरांगे पाटलांच्या विरोधात उभा केला जातो. पण आम्ही शेवटपर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार.

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o Месяц назад +25

    जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा

  • @user-ii2pt8kl4n
    @user-ii2pt8kl4n Месяц назад +1

    निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @Ganesh-ji3ob
    @Ganesh-ji3ob Месяц назад +2

    देवेंद्र जी ना उचक्या लागत असतील
    सारखा प्रतेक गोष्टीत
    फडणवीस बोलाय लावत असतील
    फडणवीस नी हे केलं फडणवीस हे बोला असेल 😂
    ईट आला

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh Месяц назад +4

    तमाशातल्या मावशी ला कशाला भाव दयाच दादा, BJP ला पुर्ण पाडायचय आपल्याला

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 Месяц назад +4

    भारतात ज्यास्त ट्याक्स भरणारा हा माणूस

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Месяц назад

      तुझा मूळव्याध खवळला का.

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Месяц назад

      इंजेक्शन लावुन घे.म्हणजे आराम मिळेल.

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et Месяц назад +7

    बेवडा पवार साहेबांनी काय दिलं यावर कधीच बोलत नाही....

  • @vinodapugade4646
    @vinodapugade4646 Месяц назад +16

    बरोबर आहे साहेब टरबुज आणि चाटु दरेकर यांची औकात काढलीच पाहीजे

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv Месяц назад +1

    मनोज दादा जरांगे तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 Месяц назад +10

    माजलाय जरांग्या..

  • @vandanjadhao1194
    @vandanjadhao1194 Месяц назад

    आता एकनाथ भाऊ नाही, अजित भाऊ नाही, देवा भाऊ सुद्धा नाही, आता फक्त एकमेव भाऊ आणि ते म्हणजे मनोज भाऊ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र.

  • @rohankadam14
    @rohankadam14 Месяц назад +1

    Ek Maratha Koti Maratha 🚩
    #Manoj Jarange Patil 💪 #मराठ्यांच दैवत

  • @digambarmuley6248
    @digambarmuley6248 Месяц назад +1

    दारू पिऊन बोलतो वाटते आज काल
    2दिवसा आधी मने माझ्या मुळे आरक्षण मिळालं वेगळं नी आता मनते काय मिळालं सांगावं
    शरद काका नी ऊर्जेचा स्रोत वाठवला वाटते

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 Месяц назад +18

    MNS च्या दऱ्या उचलून दमला .राज साहेबांनी हाकलून दिला.भ्रष्टाचार पचवण्यासाठी B J P त गेला 😂😂😂

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar Месяц назад +1

    जरांगे पाटील जिंदाबाद 🔥♥️

  • @Rajendra.Bhelonde
    @Rajendra.Bhelonde Месяц назад +9

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Месяц назад +1

    जय पाटिल.तुमची भुमिका योग्य आहे.

  • @vikasgurav7
    @vikasgurav7 Месяц назад +3

    विधानपरिषद आमदार फक्त या कामासाठी ठेवले आहेत सगळ्याच पक्षांनी..
    कारण विधानसभा वाले आमदार जरांगे विरोधात बोलून नुकसान करून घेणार नाहीत

  • @mahshir...7855
    @mahshir...7855 Месяц назад +1

    अवगड आहे बा आता पाटलांना आरक्षण पाहिजे... पाटील म्हणून घ्यायला लाच वाटली पाहिजे यांना

  • @jagannathpatil2034
    @jagannathpatil2034 Месяц назад +14

    दरेकर यांनी jarange chi pol खुलली

    • @atulsahane6719
      @atulsahane6719 Месяц назад +1

      Tuzya aai cha thokya aahe ka darekar tu maratha asun darekar chi baju gheto

    • @sd44336
      @sd44336 Месяц назад

      Ghanta

  • @shubhams2693
    @shubhams2693 Месяц назад +11

    जरांगे पाटील ❤🚩

  • @user-nm4dp2ef7w
    @user-nm4dp2ef7w Месяц назад +11

    एकच वादा मनोज दादा

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Месяц назад +2

    💯 बरोबर आहे दादा 👌👍💪💪💪 एकच वादा मनोज दादा ❤ सलाम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @swapnilpatekar4028
    @swapnilpatekar4028 Месяц назад

    पाटील आपण याच सगळं मजा उतराउ एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @Vrindavanita
    @Vrindavanita Месяц назад

    आपले 288 उमेदवार उभे करा.. सरकार व विरोधी सर्व एकाच मा ळे चे मनी

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 Месяц назад +5

    पाटील ग्रेट 🔥🔥🔥🔥💪💫

  • @sureshramdhanjadhavjadhav5256
    @sureshramdhanjadhavjadhav5256 Месяц назад +17

    एक मराठा कोटी मराठा

  • @sanjaypatil1455
    @sanjaypatil1455 Месяц назад +3

    जिंदाबाद जिंदाबाद संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @shobhamidgule5298
    @shobhamidgule5298 Месяц назад +4

    Only Manoj dada jarange patil ❤

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Месяц назад +3

    एकच मिशन आपल्या हक्काचे ओबीसी म्हधुनच आरक्षण 🙏👏

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 Месяц назад +17

    Darkar cha property kiti ? Acb, ed lav ki

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 Месяц назад +8

    बारामती कर मुख्य मंत्री होते तेंव्हा हा जरांगे झोपला होता का

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Месяц назад

      बारामती करांनी तुझु झोळी भरली.याचा विसर पडला काय.बेईमान.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +1

    दरेकर घे चॅलेंज चल ये मैदानात ❤❤❤❤❤❤❤ अत्ता जर चॅलेंज स्वीकारले नाही तर समाज माफ करणार नाही

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Месяц назад

      आरे तो काय चलेंज स्वीकारणार हीजडा आहे तो.

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 Месяц назад +6

    मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की जरांगे. दादा ची सटकली च समजा

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Месяц назад +6

    भाजपला धमकी देणारे किती आले किती गेले तू किती कर भरला आता पर्यंत

    • @AjitsWorld
      @AjitsWorld Месяц назад +3

      Roj bhartiye sagli janta... Pratek ghostila GST ahe

    • @Kailas110
      @Kailas110 Месяц назад +1

      BJP chi msti lawkrch utarnar ahe

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 Месяц назад

      सरकार काय तुमच्या घरच्या पैशावर चालते काय.माझ्या जातीतील लोकांनी तर कर भरला आहे ना.

    • @sanketkubal7521
      @sanketkubal7521 Месяц назад

      Pankha munde la vichar.jarage kon te

  • @anil1103
    @anil1103 Месяц назад +14

    ओनली मराठा

  • @samadhandubele487
    @samadhandubele487 Месяц назад

    कटू सत्य बोलले जारंगे साहेब

  • @Ssg3422
    @Ssg3422 Месяц назад

    आले शंभर गेले शंभर जरांगे पाटील एक नंबर

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar Месяц назад +1

    श्री मनोज दादा त्यांची जागा त्यांना दाखऊ च आपण

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 Месяц назад +7

    आता एकच मिशन, मराठा विरोधी भाजपमुक्त महाराष्ट्र!!!

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Месяц назад

    🙏

  • @prashantfattepur
    @prashantfattepur Месяц назад

    1 No माणूस...सगळ्या आमदारांची इज्जत उतरवली

  • @RameshAwakale
    @RameshAwakale Месяц назад

    नेत्यायन आतापसतोर मराठा च वाटोळ केल आता नाही एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @sanjaywaghe4595
    @sanjaywaghe4595 Месяц назад +12

    यांना साफ उघडा करणार जरांगे, जनतेच्या पैश्यावर माजलेत

  • @balajimane5410
    @balajimane5410 Месяц назад +9

    Darekar majla ka

  • @dipaksonawane5252
    @dipaksonawane5252 Месяц назад +3

  • @DattuNikam-iu5hs
    @DattuNikam-iu5hs Месяц назад

    बरोबर आहे

  • @satishmese1036
    @satishmese1036 Месяц назад

    पुन्हा एकदा भाजपचे धोबी पछाड होणार म्हणजे होणार