Live : Eknath Shinde यांचे मंत्री का संतापले? Uddhav Thackeray यांच्या Shiv Sena ची यादी व्हायरल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 164

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 10 дней назад +15

    धन्यवाद अनुजा धाक्रज व साहील जोशी आज Tak.

  • @user-wq1kg5gq8x
    @user-wq1kg5gq8x 9 дней назад +7

    मुंबईमध्ये उद्धव साहेब जिंकतील त्यांना जास्त जागा देण्यात यावा उद्धव साहेब जिंदाबाद बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 14:37

  • @SomnathGharge-g3i
    @SomnathGharge-g3i 10 дней назад +25

    अजित पवार डबल ढोलकी करत आहे
    शरद पवार यांनी जास्त जागा जिंकून मंत्री पद घेतल नाही असा आरोप करत बोंबलत सुटलेत
    मग आता इतर पक्ष किंवा भाजपला जर जास्त जागा भेटल्या तर त्यंनी का मुख्यमंत्री पद घेऊ नये

  • @ankushsarpotdar3517
    @ankushsarpotdar3517 10 дней назад +39

    मातोश्री ठाकरे शिवसेना 👍

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 10 дней назад +49

    दिवा विझत आला की फडफड करतो , तसं काहीसं महायुतीचे होत चाललंय.....

    • @baburaoraut1373
      @baburaoraut1373 10 дней назад +5

      शेतकरी बेहाल युती मालामाल

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 9 дней назад

      दिवा विझालाच आहे, सध्या फड फड सुरु आहे.
      जेंव्हा जेंव्हा "देशात काँग्रेस ला विरोध म्हणून पक्ष स्थापन करायचे विचार झाले तेंव्हा तेंव्हा "विचारवंत नेते "एकत्र येऊन त्यांनी ""आपला समुदाईक नेता निवडला.""
      बघु पुन्हा, निवडून कोण कोण येतंय, ते पाहू मग नेता निवडू असं नाही झालं. "इथं प्रत्येक "पक्षाला (पक्ष नाही म्हणता येत, हे ग्रुप किंवा ""झुंडी ""आहेत.

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 10 дней назад +11

    Only udhav saheb jay Maharashtra satya mev Jayate

  • @anilgade2471
    @anilgade2471 10 дней назад +36

    संन्तापले नाही कार्यक्रम फिक्स होणार यांचा

    • @BanduShipai
      @BanduShipai 10 дней назад +2

      आजीतनी त्याची घरची जमीन विकून दिले का

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 9 дней назад

      असच चालू ठेवा बर वाटते😂😂😂😂

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 10 дней назад +45

    फक्त उध्दव साहेब ठाकरे

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 10 дней назад +3

      Kashala uptayla ka

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 10 дней назад

      ​@@vikasperenkar3446मग गद्दार टरबूज आणि भ्रष्ट भाजप ला राज्य लुटायला देयच्यासाठी का

    • @ashokmore4911
      @ashokmore4911 9 дней назад +2

      ​@@vikasperenkar3446नाही रे तूझीजाळायला

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 9 дней назад +1

      Only Thakre brand 🔥🔥🔥

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 10 дней назад +11

    लाडीक बहीण योजने मुळे युतीला फायदा होणार नाही

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 10 дней назад +14

    अमित शहा नी अजित दादांना CM साठी शब्द दिला नसेल कशावरून जसा शिंदे ना केले तसें

  • @user-oz2pi6wh7s
    @user-oz2pi6wh7s 10 дней назад +6

    ह्यांचे किती उमेदवार निवडून येतील त्यानंतर त्यांच्या पक्षाला व त्याच्या शब्दाला मान व किंमत असणार ......ते कळलच लवकर

  • @JayramPatil-fo2kr
    @JayramPatil-fo2kr 10 дней назад +8

    सांगली मध्ये उद्धव साहेबांनी स्वबळावर लढुन विशाल पाटील याला धडा शिकवायला पाहिजे

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 10 дней назад +32

    संतापले nahi, तर यांचा कार्यक्रमच भारी होईल

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 10 дней назад +60

    काँग्रेस राष्ट्रवादी च्या दबावाखाली न येता उद्धवजींनी 288आपले उमेदवार जाहीर करावेत
    जनता आपल्या सोबत आहे

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 10 дней назад

      1 pan yenar nay shemnya

    • @gracefulworld4626
      @gracefulworld4626 10 дней назад

      Nahe yane shivsena yenar nahe ulta vote kami hoil ... sarvaat aadhi tr he je gujraat lobby ahe .. gujaati dalle je maharastra madhe ahet he lokana haklayla paheje taysathi congress pan chalel .. nahe tr mumbai la visrun ja ani pathva gujraat madhe kiva vegle stat karyla pan magu pudhe bagnaar nahe modi .. ya agent la haakla ghara baher borad laava ke gujraati agent vote magyla yeu naka mhanun

    • @gracefulworld4626
      @gracefulworld4626 10 дней назад +1

      Cogress pan chalel .. pan he gujraat lobby ajibaat nahe .. free madhe 1200 acer jamin ya adaninla det hota fadtus agent .. ma tax gheun ky karta jar tumhala jamini deun vikaas karycha asel tr ..

    • @gracefulworld4626
      @gracefulworld4626 10 дней назад

      Tumhala ky mahit jar ekhada shetkari 100 guntha jamin asel tr MMRDA 60% free madhe jaga gheto ani 40% jamin konraytari tokala deto ani vaher chy lokana basvayla lottery kadhto ... he gorakh dhande chalu ahet

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 10 дней назад

      ​@@vikasperenkar3446लोकसभेत 400 पार गर्जना करणाऱ्यांचे काय हाल झाले ते पाहून आता वल्गना करावी

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 9 дней назад +5

    अजित पवार हे निवडणूक झाली की शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम सुरु करणार लिहुन घ्या
    निवडणूक झाली की लक्षात ठेवा हा शब्द

  • @rutujachalke9790
    @rutujachalke9790 10 дней назад +13

    तोडगा - श्रेयवाद टळावा म्हणून सर्वांनी मिळून प्रत्येकी 1500/- असे मिळून 4500/- सर्व लाडक्या बहिणीस लागू करावेत.

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 8 дней назад

      हे काय स्वताःच्या खिशातून देत आहेत.
      जनतेचा पैसा स्वतःचा प्रचार.

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 9 дней назад +7

    फक्त आणि फक्त शिवसेना
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-wq1kg5gq8x
    @user-wq1kg5gq8x 9 дней назад +4

    मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात यावे मुंबईमध्ये उद्धव जास्त एमेले निवडून येतील उद्धव साहेब जास्त जागा जिंकतील 13:22

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 10 дней назад +15

    गुलाबी यात्रा, गुलाबी जॅकेट,गुलाबी चाकणकर असे समाज सुधारणारे असतात का?
    काय खेळ लावलाय, काय चाललंय कसला बोध घ्यायचा लोकांनी.

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 9 дней назад

      🌷गुलाबी यशापयश 🌷
      वाट तरी पाहावी लागेल 🙏

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 8 дней назад

      ​@@bibhishansarkale9873निकालानंतर पीवळी होणार.

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 10 дней назад +17

    Only Mahavikas Aaghadi chey next CM Udhav Thakre 💯

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 9 дней назад +1

      101% Next Chief Minister Of महाराष्ट्र should Be 🌷Only उद्धव बाळासाहेब ठाकरे 🌼👍🌼🙏

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 10 дней назад +43

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k 9 дней назад +12

    मुंबई ठाकरेंकडे पाहिजे

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 10 дней назад +5

    कुणीही आपल्या खिशातून पैसे दिले नाहीत. जनतेने भरलेले विविध प्रकारच्या Tax चे पैसे आहेत.

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw 10 дней назад +8

    एसटी संप संपाला काल पत्रकार परिषदेत अजित पवार साहेब यांचे नाव घेतले नाही. केंद्रात आता एनडीए सरकार असा उल्लेख आढळतो.तसे महाराष्ट्र मध्ये युतीची लाडकी बहीण योजना म्हणा

  • @satishraokshirsagar6859
    @satishraokshirsagar6859 9 дней назад +9

    मुंबईला उद्धव ठाकरे यांना जास्त जागा मिळायला पाहिजे कारण तेथे उद्धव साहेबांचे शिवसैनिक जोराने कामाला लागले आहे

  • @pramodmore9302
    @pramodmore9302 9 дней назад +6

    तिघाना घरी बसायचे आहे सवय करून घ्या लाडके टरबूजा योजना काढा 😂

    • @govindrevankar6286
      @govindrevankar6286 9 дней назад

      काय भाई एकदम कडक 😂😂😂

  • @user-rd8qd3uf2s
    @user-rd8qd3uf2s 10 дней назад +14

    Uddhav thackeray great cm

  • @JagannathPuri-g8d
    @JagannathPuri-g8d 9 дней назад +3

    त्यांच्या आई बापाचा फोटो छापला तरी मतदार शहाणा आहे तो कधीच मतदान करणार नाही

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 10 дней назад +16

    लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजप ने सर्वात जास्त जागा लढल्या तर भाजप सर्वात कमी जागा आल्या.

  • @BhibhishanKarle
    @BhibhishanKarle 9 дней назад +2

    मुख्यमंत्र्याला काही किंमत आहे का नाही??😂😂

  • @avinashchavan9026
    @avinashchavan9026 10 дней назад +3

    एक full आणि दोन half सरकार नी आम्ही तिघांनी मिळून 500 /500 रूपये काठले असे सांगावे 😂😂

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 10 дней назад +3

    उध्दव साहेब जर शरद पवार साहेब आणि काँग्रेस दिलेल्या शब्दावरून पलटत असतील तर 288 उभे करा ❤❤❤

  • @adinathsaymote
    @adinathsaymote 10 дней назад +3

    याचा अर्थ सगळेच पक्ष इकडे तिकडे करणार

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 10 дней назад +3

    उद्धव साहेब लाडके मुख्यमंत्री आहेत ते आणी त्यांच्या वलय चा मा वी आ ने फायदा घ्यावा, काँग्रेस ने आपली अक्कल पाजळू नये, 2019 ला एक खासदार आला होता हे विसरू नये.

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 8 дней назад +1

    महाराष्ट्र सरकार एव्हडेच जाहिरात करा.

  • @pragatipatil5245
    @pragatipatil5245 10 дней назад +1

    अनुजा तुझं आवाज, आणि तुझी बोलण्याची पदत्त मला फार आवडते आणि पष्ट उच्चार

    • @pratapraodesai3690
      @pratapraodesai3690 10 дней назад

      तुझा आवाज
      बोलण्याची पद्धत
      स्पष्ट उच्चार

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 9 дней назад +1

    Only uddhav Thakre saheb and shard pawar saheb best Party.

  • @sunio9077
    @sunio9077 9 дней назад +3

    5:20 अजित पवार गुलाबी जॅकेट घालून फिरत आहेत तर मग सुनेत्रा पवार काय "गुलाबी साडी" घालून फिरत आहेत का?😁😁😁😁😁

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 8 дней назад

      निकालानंतर गुलाबी वालयांची पीवळी होणार.

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 10 дней назад +2

    फडणवीस ला मिंध्ये जड झाला 😂😂😂 अजित पवार चालते फडणवीस ला पण मिंध्ये नाही चालत 😂😂😂 आम्हाला फक्त उध्दव साहेब ❤❤❤

  • @hanumantparalkar2803
    @hanumantparalkar2803 7 дней назад

    यांच्या मुख्यमंत्री पदाची काय चर्चा करता या तिघांचे मिळून 100सीट येणार नाहीत.

  • @sudhirpatil9730
    @sudhirpatil9730 9 дней назад +1

    अनुजा साहिल जय महाराष्ट्र पवार साहेब दर चार दिवसाला प्रत्येक जिल्हा साफ करत निघाले आहेत

  • @BalkrushnaSalunkhe-l4p
    @BalkrushnaSalunkhe-l4p 9 дней назад +1

    अहो नवऱ्याचा पगार 10,000 असला

  • @narendranarkhede5536
    @narendranarkhede5536 9 дней назад +1

    महायुती तिघे मिळून तीन अंकी संख्या गाठणार नाही

  • @annaborade8954
    @annaborade8954 9 дней назад

    फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )🚩🚩

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 10 дней назад +2

    मुंबई तक किती दिवस दलाली करणार सरकार ची दलाली करणार

  • @parvanigodse1779
    @parvanigodse1779 3 дня назад

    महाराष्ट्रात फक्त शिंदे साहेब
    सर्वसमावेशक नेतृत्व

  • @MpscAgricoss3049
    @MpscAgricoss3049 7 дней назад

    फक्त उध्दव ठाकरे साहेब

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 8 дней назад

    सर्वोच्च न्यायालयाच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा सरकारने कार्यकाळ पूर्ण केला आहे काय फायदा आहे कोर्टाचा

  • @ganeshchavare6162
    @ganeshchavare6162 10 дней назад +3

    पाटील सांगतील तोच आमदार

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 10 дней назад +1

    मुख्यमंत्री चे दळण दळण्यापेक्षा प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार उभे करावेत.

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 10 дней назад +3

    महायुतीला काय करायचं आहे तुम्ही तुमच्या गटा कडे पहा

  • @manojjain4885
    @manojjain4885 9 дней назад

    अजित दादा मुख्यमंत्री बनतांना दिसले तर एकनाथ शिंदे शिवसेना आमदार मविआ ला बाहेरून पाठिंबा देऊन मविआ ला सत्ता स्थापन करण्यास मदत करतील
    सत्तेसाठी काहीपण होऊ शकणार

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 10 дней назад +2

    Why f20 on backfoot❓.. mahayuti going Election UNDER eknath Shinde

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 9 дней назад +1

    यात बीजेपी बिन आवाजाची ढोलकी होणार .

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 9 дней назад +1

    कोणीही कितीही महायुतिमध्ये मीठ टाकले तरी महायुतीच विजयी होणार. महायुती कोणालाही घाबरणारी नाही.

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 8 дней назад

      मग 1 नेशन वाले निवडणूक पूढे का ढकलत आहेत?

  • @kailaswable1830
    @kailaswable1830 9 дней назад +1

    मंत्र्यांना मंत्री म्हण आमदार नको म्हणू

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 9 дней назад

    महायुती चा पराभव विधानसभा निवडणुकीत १००/ टक्के होणार आहे

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 9 дней назад

    Sorry दीपक केसकर सतंपले म्हणजे मुंबई तक च्या जोशी यांच्या हातावर तुरी दिल्या 😂

  • @samirgadade-lg8cb
    @samirgadade-lg8cb 10 дней назад +1

    होय हेच खरं आहे

  • @user-ro1ho2qy2r
    @user-ro1ho2qy2r 9 дней назад

    Best ankar anuja super

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 8 дней назад

    एकनाथ शिंदे याला सरकार मध्ये कोनी विचारत नाही

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 8 дней назад

    एकनाथ शिंदे आणि फडणीस यांना अजित पवार विचार नाही

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 8 дней назад

    उद्धव बाळासाहेब ऊ

  • @saritamohite837
    @saritamohite837 7 дней назад

    शिंदे सरकार हे असे कशी बोलू शकतात
    हे शिंदेच सरकार नाही 😡😡

  • @user-oz2pi6wh7s
    @user-oz2pi6wh7s 10 дней назад +1

    निवडणूकीनंतर आत्ताचा खरा राष्ट्रवादी पक्ष १००% फुटणार

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 8 дней назад

      नक्की कोणता घड्याळ की तुतारी.

  • @Dr.RajeshPatil
    @Dr.RajeshPatil 9 дней назад

    DF... Only

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 9 дней назад

    आता महायुतीत राडा होणार, होणारच.

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 10 дней назад +3

    Rastyachi halat bagha

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 9 дней назад

    मॅडम आज तक का😂 तुमची नावाची मागणी केली होती 😂 जय भीम

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 8 дней назад

    महायुतीचे तीनतेरा वाजल आहेत

  • @manojkamble5449
    @manojkamble5449 9 дней назад

    @ sahil Joshi
    तुम्ही म्हणताय bjp 100-120
    हे काय 2014किंवा 2019 नाही आहे
    ग्राउंड वर फिरा जरा कळेल

  • @babanbinnar3912
    @babanbinnar3912 9 дней назад

    उद्द्व ने शरद पावारापासून सावध राहावे

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 10 дней назад

    संपूर्ण महाराष्ट्रात यावेळेस मात्र मराठा समाज निर्णायक ठरणार आहे या सरकार कारण सर्वात महत्वाच म्हणजेच पैसे खर्च होतील ते सर्व जनतेच्याच योजनांवर पैसे खर्च करतात आणि यातून श्रेय घेत आहेत तीन पक्षातील आमदार

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 10 дней назад

    Ajit Dada 🎉🎉

  • @janardanchavan9245
    @janardanchavan9245 10 дней назад +2

    एतो झाकी है और बहुत बाकी है

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 7 дней назад

    मॅडम गिरणी कामगारांची बातमी लावून धरा कि. 🙏🙏

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 10 дней назад

    Only Udhav Thakare 😅

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 10 дней назад +2

    2 varshat Kai Kam kele lokanche tax che paise khalle

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 10 дней назад

    काका पुतण्या ची भाषा सेम बहुतेक दोघे भाकरी फिरविणार

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 10 дней назад

    MTAK U r 2 HURRY...SPECULATION TALK.....Many options / SCOPE After Results....RAJ CAN GIVE BIN SHARAT PATHIMBA...NCP AP OPTION 🎯🎯🎯🎯🎯

  • @74ranuranu
    @74ranuranu 10 дней назад

    अकेला देवेंद्र 👍
    अकेली अनुजा 👍

  • @vikasvaidya5039
    @vikasvaidya5039 10 дней назад

    After election sharad + ajit+congress & cm will be supriya 1st woman MAHA CM

  • @mangeshkawade2471
    @mangeshkawade2471 10 дней назад

    अजितदादा आहेत ते.दादागिरी करणारच ते

  • @VijayKumar-sl5hg
    @VijayKumar-sl5hg 10 дней назад

    सॅालीड माल हाय , बिग बास मध येवा

  • @rameshindulkar1796
    @rameshindulkar1796 9 дней назад

    Ajit dada zindabad

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 9 дней назад

    आत्ता कस वाटतय 😂

  • @mahadeokadam
    @mahadeokadam 10 дней назад

    😊😊

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 10 дней назад

    हे तिनही मंञी पडणार आहेत.

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 10 дней назад

    Einstein ch ahet hey reporter 😂

  • @AvinashKashid-dj3iz
    @AvinashKashid-dj3iz 10 дней назад

    बीजेपी 30जागा येणार नाही 😂

  • @vasantjog8602
    @vasantjog8602 8 дней назад

    Karnyat hat asava ase vachave

  • @deva_2827
    @deva_2827 10 дней назад

    लाडकी बहीण - गाँव बसा नही की, लुटेरे पोच गये..😅😅😅

  • @UmeshSawant-y7f
    @UmeshSawant-y7f 5 дней назад

    Thakare yani MVA madhoon baher padave, MVA madhye tyana 35 tey 36 jaga miltil. Tar sahanubuti var nivadnuk ladhli tar tyana mumbai, thane, nashik, marathvada, palghar, kokand ani uttar maharashtra tun 50 jaga miltil.Supreme courtacha nikal udhajicha bajune aka tar 71 jaga milu shaktil. Karan lokana ata NCP ani CONGRESS che udhavjichya virodhache rajkaran distey jo survey 85 ani 60 cha dakhavto yacha artha tyana ata shivsenela udhavgat bajoola sarun shinde barobar sarkar stahapnyache aahe ha nirnay aahe to shinde virodhat courtacha nikal lagka tar shinde NCP ani congress paksat janar. Shindena bjp mule kami jaga milnyachi shakyata aahe tyat nivdun kiti yeytil (supreme court nirnay)pudhche sarkar ncp, congress ani shinde kivnva bjp, udhavji ani ajit ani ajit pawar mukhya mantri hotil. Phadanvis kendra sarkar madhye jatil ani adutya up mukhyamantri hotil

  • @vasantjog8602
    @vasantjog8602 8 дней назад

    Nana patolesaheb Yan chhyavar vishwas theu naka karansanglichi Loksatta nivdanukiche tyana Vishal patina apaksha ubhe karnataka hat Arava udhavjini eektya shivsena thakre gat ane umedwar u bhe karate 288

  • @mohammedsharifsauleh5252
    @mohammedsharifsauleh5252 9 дней назад

    Byculla constituency la UBT kadoon zar Muslim candidate dilagaila tar tou jinku Shaktu
    Kishori Pendekar la hee jaga kathin aahe

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 8 дней назад +1

    Anuja chaan bolte ti khoop mashe khate

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 6 дней назад

    Barober Arth mantri dada aslemule paisa dadanich purvla ahe

  • @AnandPatil1
    @AnandPatil1 10 дней назад

    Kiti faaltu बातम्या देता.

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 9 дней назад

    Janata mahageee ne meli tari chalel... Yancha natak 1947. Pasoon. Sooru

  • @user-vy4xj2pj1o
    @user-vy4xj2pj1o 6 дней назад

    Ajit pvar brhshtachari parti