Uddhav Thackeray Live : पैठणच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची उपस्थिती, भाषण सुरु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #UddhavThackeray #ShivSena #SandipanBhumbre
    उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. संभाजीनगरमधील पैठणच्या संत एकनाथ सहकारी कारखान्याच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत. यावेळी भाषणातून उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Комментарии • 92

  • @kedargund6408
    @kedargund6408 4 дня назад +10

    जय महाराष्ट्र साहेब 🙏❤️🚩

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 5 дней назад +6

    मागच्या 25 वर्षांपासून पैठण मध्ये शिवसेनेचा आमदार आहे

  • @susenjadhav1574
    @susenjadhav1574 4 дня назад +1

    फक्त उद्धव ठाकरे साहेब शिवसेना

  • @BaluMehetre-fq8xx
    @BaluMehetre-fq8xx 5 дней назад +4

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @MahadevPanchal-so3jc
    @MahadevPanchal-so3jc 5 дней назад +9

    जय महाराष्ट्र

  • @prashantvidhate1162
    @prashantvidhate1162 4 дня назад +4

    कोणीच नाही रडलं उलट आनंदाने फटाके वाजवले😅😅

  • @rameshorbobade6102
    @rameshorbobade6102 5 дней назад +6

    तुम्ही फार सोपे आहे सचिन भैय्या साहेब तुम्ही पाच कोटी रुपये दया आणी तिकीट घ्या समजेल तुम्हाला तुम्ही कुठले

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 4 дня назад +1

    Only udhav thakre king of maharashtra

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 5 дней назад +9

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य मध्ये दिल्ली गुजरात मुघल बादशहा आणि त्याचे चाकर नाहीच

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 5 дней назад +17

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @deepaks4381
    @deepaks4381 5 дней назад +3

    Jai maharashtra !

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 5 дней назад +4

    👍

  • @sachingangasagar2000
    @sachingangasagar2000 2 дня назад +1

    Udhav saheb punha CM bana tumchi maharashtrala garaj aahe

  • @EknathAgivale-l5r
    @EknathAgivale-l5r 5 дней назад +5

    पवार नको

  • @sachinrane7643
    @sachinrane7643 5 дней назад +2

    Jai maharashtra

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 4 дня назад

    ठाकरे❤🎉

  • @yogeshbhajanawale4679
    @yogeshbhajanawale4679 4 дня назад +1

    देवेंद्र फडणवीस साहेब फक्त

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 5 дней назад +11

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 4 дня назад +1

      लालची वाचाळवीर हिरवीसेना प्रमुख

  • @prashantvidhate1162
    @prashantvidhate1162 4 дня назад +6

    येणार आहे तर फक्त भाजप सरकार तुम्ही किती पण सभा घ्या पण भाजपचं येणार

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 4 дня назад

    #ठाकरे
    गरज महाराष्ट्र चीं ❤️❤️👍⛳️⛳️⛳️

  • @vikassurve6651
    @vikassurve6651 5 дней назад +7

    फक्त उद्धवजी 🌹

  • @ashoklovesong733
    @ashoklovesong733 5 дней назад +3

    Mi pan radathotu sir

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 5 дней назад +8

    Best CM only Devendra…BJP no 1

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 5 дней назад +1

      😅😅😅 Nitesh rane aur narayan rane ke liye desh ke kanon ko bebas kar diya jo police parsasan ko bhi nahichoda apman kiya 😢😢😢😢

  • @sakhaharibodkhe8711
    @sakhaharibodkhe8711 5 дней назад +13

    ठाकरे सरकार

  • @sachinjadhav7590
    @sachinjadhav7590 5 дней назад +3

    Jay maharashtra

  • @SajanRajput-wb6bc
    @SajanRajput-wb6bc 5 дней назад +11

    वा सचिन भाउ हुशार नेता लाभणार आहे पैठण तालुक्कयाला तरुण तडपदार भावि आमदार सचिन भाउ जोरदार भाषण

  • @hotchandvishnani3603
    @hotchandvishnani3603 2 дня назад

    उद्धव ठाकरे की मानवीयता 2014 में देखी ग‌ई। फढनवईस के साथ 5 साल शासन किया। आदित्या को सीखने के लिए 4-5 साल मंत्री बनाकर रखने से अच्छा नेता बन सकते थे। आज बालासाहेब ने जो नाम दिया वो बनाऐ रखकर कुछ साल अलग रहकर सब सीखने का सौभाग्य मिलेगा।

  • @sachinh.aivale7411
    @sachinh.aivale7411 4 дня назад +1

    शिंदे कामं केली... तू कांय केल...
    घरं मोठ केल.. मुलाला मंत्री केला...

  • @rameshorbobade6102
    @rameshorbobade6102 5 дней назад +8

    भुमरे साहेब यांना मंत्रिपद देण्या साठी कीती खोके घेले होते संजय राऊत साहेब ते सांगा की

    • @bydr.balasahebkilche3414
      @bydr.balasahebkilche3414 5 дней назад +2

      मंत्री होण्यासाठी किती खोके दिले होते....

    • @balkrushnapawar7814
      @balkrushnapawar7814 4 дня назад

      Daruchya batalta permission pan vatalya hotya

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 5 дней назад +3

    जय जवान जय किसान, जय महाराष्ट्र जय शिवराय.CM.

  • @bansodeshivagi4069
    @bansodeshivagi4069 3 дня назад

    😮❤

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 5 дней назад +3

    Are tomane bahaddar kadhich nko

  • @altabkelkar3617
    @altabkelkar3617 5 дней назад +2

    Only udhav thakre

  • @sachinh.aivale7411
    @sachinh.aivale7411 4 дня назад

    मुंबई तुमच्यामुळे सुधारली नाही..

  • @randive-d3q
    @randive-d3q 5 дней назад

    Jay Maharashtra

  • @vishnukhenat9720
    @vishnukhenat9720 5 дней назад +1

    Only one, Udhav Saheb Thakare zindabad, UBT shivsena zindabad, Jai Maharastra, Jai Maharastra.

  • @sachinh.aivale7411
    @sachinh.aivale7411 4 дня назад +1

    तुम्ही कांय कमी लुटलं कांय...

  • @gajanankolhe9828
    @gajanankolhe9828 5 дней назад +5

    ठाकरेच सरकार येणार आहेत 🎉🎉🎉

  • @sachinh.aivale7411
    @sachinh.aivale7411 4 дня назад

    आरे बाबा, ह्या अगोदर ठाकरे च मुख्यमंत्री होता.. त्यांनी कांय उपटली का..

  • @rahulpatilrd103
    @rahulpatilrd103 5 дней назад

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 5 дней назад +6

    मुखमंत्री उध्दव ठाकरे च पाहेजे जणतेचा मनातील आहेत

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 5 дней назад +4

    Uddhav mhanje hiryapoti gargoti

  • @devidasgaydhane9335
    @devidasgaydhane9335 5 дней назад +3

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब जिंदाबाद

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 5 дней назад +2

    फक्त ठाकरे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 4 дня назад

    तुमचे बरोबर पण स्व बळावर ; करा नको त्यची तुम्ही साथ घेऊ नका

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 5 дней назад +3

    Only n only we support udhave saheb

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 5 дней назад

    भाजप साठ ठाकरे शिवसेना 65नीवडुन येतील

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 5 дней назад +2

    Are MH ni 1993 chi dangal Athva Fakta Ani Fakta Balasheba mule apan aaj jivanta ahot te Gele Ani bjp ni Navin game khelala aha are devendra tu Amchya BRAHMAN samaja sathi tu Kay kele. Devendra pan bhumrechi daru pilele Distato . Are bjp la dhada shikava. Sarva jante ni Uddhav sahebanche swagat Karu ya.

  • @drshatrughnathorat7109
    @drshatrughnathorat7109 5 дней назад +4

    विकासावर काही बोलता येतं का ह्या महाशयला???? रोज रोज तेच तेच रडगाणं याचं.... Boring ऍटम आहे हा 😡😡

  • @sachinh.aivale7411
    @sachinh.aivale7411 4 дня назад

    कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली...😂
    हा तर स्वतः ला देवाची च उपमा देत आहे...
    आरे उद्धव आम्ही बाहेर आलो आणि पाऊस आला तर, आम्ही पण असच बोलायच का...?
    तू आला त्यावेळी बाकी लोक नव्हते का...?

  • @rameshorbobade6102
    @rameshorbobade6102 5 дней назад +2

    ठाकरे साहेब पैठण विधानसभा हि फक्त आणि भुमरे साहेब करीता आहे तुम्ही कीतीही प्रचार करा पण भुमरे आणि भुमरे साहेब आणि विलासाबापु भुमरे साहेब

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 5 дней назад +1

      Gujrat model ke ghulamo ki bat sab se badi nahi Maharashtra ke asmita ke liye unhey bhagao 🙏🙏🙏

  • @tsharad5739
    @tsharad5739 5 дней назад +2

    काय ठाकरे?काय ती भाषा?
    अहो यामुळेच शरद पवार तुमच्यापासून दूर जात आहेत.

  • @rameshorbobade6102
    @rameshorbobade6102 5 дней назад +2

    जर चेअरमन साहेब यांना जर पैठण विधानसभा फार आणि फारच सोपी आहे भुमरे साहेबासाठी जय महाराष्ट्र धणुशयबान जिंदाबाद

  • @bhushanpatilbhushanpatil1899
    @bhushanpatilbhushanpatil1899 4 дня назад

    Are lok tula shivya ghaltat aani tu jyala midhe boltos tyala duva detat

  • @ashfakpatel1180
    @ashfakpatel1180 5 дней назад +1

    🔥🔥🔥

  • @rajudhonde4535
    @rajudhonde4535 5 дней назад +2

    ठाकरे सरकार🚩🚩🚩

  • @sharadpatel1729
    @sharadpatel1729 5 дней назад +2

    मोदींचा घराणेशाहीचा पत्ता नाही आहे तरीही 3 वेळा मुख्यमंत्री आणि 3 वेळा पंतप्रधान झाले आणि आपण जनतेला धोका देऊन एकदा मुख्यमंत्री झालात आणि तेही टिकवता आले नाही आणि आपण किती महान मुख्यमंत्री होता ते तुम्हाला मुख्यमंत्री करणाऱ्या शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात चांगल्या प्रकारे सागितले आहे 😂😂😂😂

  • @EknathAgivale-l5r
    @EknathAgivale-l5r 5 дней назад

    नाही

  • @EknathAgivale-l5r
    @EknathAgivale-l5r 5 дней назад +1

    ठाकरे पण nako

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 5 дней назад +1

      Maharashtra ke abhiman ko Bala saheb thakry ne badhaya aur unke hath ke banai MLA minister khasdar ne gujrat model ki ghulami karke Maharashtra aur thakry priwar ko apmanit kiya 😢😢😢😢

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 5 дней назад

    are udhaw mhanje maharashtra nhawe. ani ya uddhawnech hindunchya prati gaddari keli.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 5 дней назад +4

    येत्या विधानसभेत
    भाजप - १००ते ११०
    शिवसेना - ६० ते ७०
    राष्ट्रवादी - १५ते २०
    शरद पवार गट - ६० ते ७०
    काँग्रेस - ४० ते ५०
    उठा गट २० ते २५
    # अंदाज अपना अपना
    जातीयवादी पिलावळीने कितीही फडणवीस द्वेष करू दे ज्यांना महाराष्ट्राचा विकास हवा ते फडणवीसांच्याच मागे ठामपणे उभे राहणार .

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 5 дней назад +1

      BJP 50;shindey 20 Ajit 13 is se jayada nahi gujrat model ke ghulamo ke liye 😅😅😅😅

    • @SaiRam-tl4pd
      @SaiRam-tl4pd 4 дня назад

      Ksla vikas kela fadanvis ne modi ne dakhv jrq vatole kele tumche pudhchya pidhiche tri fasanvis hva kay

    • @digambarPandit-es9jw
      @digambarPandit-es9jw 4 дня назад

      भावा तूला गोळयाची गरज आहे चांगल्या डॉक्टरला दाखव

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 4 дня назад +1

    लालची वाचाळवीर हिरवीसेना प्रमुख

  • @Mauli8776
    @Mauli8776 5 дней назад +4

    घरगडी 😂

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 5 дней назад +3

    जय महाराष्ट्र

  • @rahulpatilrd103
    @rahulpatilrd103 5 дней назад