हजारा तून 1 च गोष्ट. खरं तर हे खूप कठीण होते. हे संजय राऊत साहेब केवल गप्प बसले असते तरीही अब्जावधी रूपये मिळले असते. जेल तर दूरच. पण मुंबई आणि महाराष्ट्र च्या बाजूने ठामपणे लढणारा लढवय्या.
70 हजार शिक्षकांचा प्रश्न या राज्यात 20 वर्षापासून सुरू आहे मागील 15 दिवसापासून आझाद मैदान मुंबई मध्ये आंदोलन सुरू आहे जो न्याय देईल त्यालाच आम्ही मतदान करू राऊत साहेबाना विनंती भेटीला यावे
संजय राऊत हे अत्यंत योग्य बोलत आहेत, लोकसभे साठी राहुल गांधी यांचे नाव जाहीर केले असते तर इंडिया आघाडी सत्तेत आली असती, आणि आता उध्दव ठाकरे यांचे नाव जाहीर व्हावे,
मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक नाहीं. कोणताही राजकीय नेता धुतल्या तांदळाचा राहत नाही, पण मूळ शिवसेनेसोबत जे झालं त्यावेळी संजय राऊत साहेब जे ठामपणे ठाकरेसोबत राहिले परिनामसारुपी तुरुंगात देखील जाऊन आले पण निष्ठा कायम ठेवली. खरचं मानलं राव या माणसाला.
Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad prabodhankar thakre maha prabodhan yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet jai bhavani jai shivray
युती मधे असताना भाजप वर सतत गुरगरणाऱ्या शिवसेनेच कॉंग्रेस बाबत बोलतांना मऊ मांजर झालय. कॉंग्रेस बरोबर जाण्याऐवजी मी माझ दुकान बंद करीन म्हणणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना होती! आता राहुल गांधींना पंतप्रधान करणं हे आपलं ध्येय आहे असं यांना बोलाव लागतय.
काँग्रेस कडे 215 वगैरे जागा होत्या तेव्हा त्यांच्या कडे बहुमत होत का संज्या? एकट्या भाजप च्या 240 जागा आणि संपूर्ण UPA च्या त्यापेक्षा कमी आहेत. संज्या बाता मारे आणि पत्रकार मान डोलवे...
Zar MVA chi satta ali n UBT CM zhale tar Mah. n Mumbai sathi nakki cha changla kam kartil yat shanka nahi. Ata baghu MVA madhe kiti tartammya ahe n janta hita la kiti pradhannya ahe.
जय महाराष्ट्र साहेब
Only udhav balasaheb Thackeray zindabad ❤
रोखठोक संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
I love u Sanjay Rawat❤
घरी नेऊन उडवून घे 😂😂😂
संजय राऊत साहेब मानाचा जय महाराष्ट्र. आपल्या एकनिष्ठतेला सलाम. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
रोखठोक संजय राऊत व
उद्धवजी प्रामाणिक व संयमी नेतृत्व
येकदम बरोबर कोर्टावर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही.
पत्रा चाळीतल्या लोकांशी बेइमानी केलीस काय,?
Great Sanjay Raut 👌👌🚩🚩👍👍
Only one Shiv Sena uddhav thakare saheb jindabad
Great sanjay Raut saheb 👌👍👍
शिवसेनेचा खुद्दार. गद्दार नाही झुकेगा नाही साला ❤❤❤❤
😊
😊
जय महाराष्ट्र.❤
संजय राऊत साहेब.❤
Jay maharastra saheb
only raut ❤❤❤
एकनिष्ठ रोखठोक संजय राऊत साहेब
खरं तर शिवसेनेला सावरले पडत्या काळात पाठीशी उभे राहिले ते संजय राऊत साहेब आपणास जय महाराष्ट्र
हजारा तून 1 च गोष्ट. खरं तर हे खूप कठीण होते. हे संजय राऊत साहेब केवल गप्प बसले असते तरीही अब्जावधी रूपये मिळले असते. जेल तर दूरच. पण मुंबई आणि महाराष्ट्र च्या बाजूने ठामपणे लढणारा लढवय्या.
सौ दाऊत एक राऊत जय महाराष्ट्र 🚩🚩
कटलेले लई आवडतात तुझ्या इला 😂😂
त्याच १०० दाऊद १ राऊत ला पवार साहेब खिशात घेऊन फिरतात 😂
@@PRJ5236 मला माहिती नव्हतं की साहेब एवढे चिल्लर घेऊन फिरतात मला वाटलं देशाचं मोठं नेतृत्व आहे की काय पण माझा गैरसमज दूर केला त्याबद्दल धन्यवाद
@@yogeshmadake6566 आम्हाला पण वाटलं नव्हतं बाळासाहेबांची ठाकरें ची शिवसेना आता आमचे शरदचंद्र पवार साहेब चालवतील 😀✌️
राऊत साहेब जेव्हा शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुमचे नाव सुवर्ण अक्षरांनी इतिहासात नोंदवली जाईल सलाम तुमच्या एकनिष्ठ तेला
राऊत साहेब , बुध्दीमान व्यक्ती
मी शिक्षक आहे सामान्य लोकांमधे आम्ही वावरतो उध्दव ठाकरे साहेबांचा चेहरा समोर करून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केल्यास नक्की महाराष्ट्रात बदल होईल
फक्त ठाकरे साहेब 🚩🚩💐💐👍👍
माझी लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी
आय लव्ह यू संजय राऊत साहेब ❤❤
😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅
काय वेळ आली संजय राऊतला आय लव्ह यु म्हणण्याची वेळ आली
एक नंबर संजय जी साहेब जय महाराष्ट्र
मिंधे दुसऱे चिन्ह घेऊन लढल्यास तो स्वतः पण येणार नाही. हे सत्य आहे .
तुझ्या इवर घे संज्या उडवून
राऊत साहेब, परिपूर्ण, वैचारिक मुलाखत
विलास बडे एक पत्रकार म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपणास सद्यस्थितीत बद्दल काय वाटते. लोकशाही जिवंत आहे का? यावर रिपलाय द्यावे.
सडे तोड उत्तर फक्त संजय राऊत साहेब
Ok🎉
70 हजार शिक्षकांचा प्रश्न या राज्यात 20 वर्षापासून सुरू आहे मागील 15 दिवसापासून आझाद मैदान मुंबई मध्ये आंदोलन सुरू आहे जो न्याय देईल त्यालाच आम्ही मतदान करू राऊत साहेबाना विनंती भेटीला यावे
न्यायालयाबाबत मा. संजयजी राऊत एकदम खरे बोलत आहे. राऊत साहेबांच्या निडरपणाला सलाम 🙏🙏
धन्यवाद.
Udhav saheb
Jindabad ❤❤❤
Jay Maharashtra
याच्याकडे पत्राचाल आहे
तुझ्याकडे सगळे भ्रष्टाचारी आहेत
Only udhav thakare saheb
RAUT SAHEB JAY MAHARASHTRA ❤❤
संजय राऊत हे अत्यंत योग्य बोलत आहेत, लोकसभे साठी राहुल गांधी यांचे नाव जाहीर केले असते तर इंडिया आघाडी सत्तेत आली असती, आणि आता उध्दव ठाकरे यांचे नाव जाहीर व्हावे,
Sanjay Rawat Real Tiger ❤✌️
Onley one Tiger 🐅
UT saheb Best CM ❤✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🔥
एक राऊत सर्व आऊट... रोखठोक
Uddhav thackeray 💯 Indian
रोख ठोक राऊत 👍
एक राऊत 100 दाऊ त
नको नको उद्धव ठाकरे नको, ठस bearing आहे
Udhavji Thackeray or Supriya Sule, should be the CM n all party should corporate
संजय राऊत साहेब जिंदाबाद
Only udhav thakare
❤❤❤
एक राऊत सगळे आऊट
Good analysis
Uddhav Balasaheb Thackeray Best cm hero ha
शिवसेनेचा खुद्दार , गद्दार नाही
झुकेगा नहीं साला 👍👍✊✊
Jay maharastra 🚩🚩🚩🚩🚩
उद्धव साहेबाचा सच्चा वाघ
What's great analysis Mr Raut sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate
राऊत साहेब जय महाराष्ट्र
संजय राऊत भावी मुख्यमंत्री
मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक नाहीं.
कोणताही राजकीय नेता धुतल्या तांदळाचा राहत नाही, पण मूळ शिवसेनेसोबत जे झालं त्यावेळी संजय राऊत साहेब जे ठामपणे ठाकरेसोबत राहिले परिनामसारुपी तुरुंगात देखील जाऊन आले पण निष्ठा कायम ठेवली.
खरचं मानलं राव या माणसाला.
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
आता एकदा दिलं , भीक मागू नको आता
देशात आणि राज्यात एक सरकार जर असलं तरच सामान्य माणसाचा विकास होतो
Nicely analysis Mr Raut sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb
Shivsena jindabaad Sanjay Raut saheb barobr bolat aahet
😂😅😂 Full Entertainment 😂😅😅
proud of u राऊत साहेब ❤
हा "थोडीफार" पुण्याई बाळासाहेबांची म्हणतोय.
मनात माझ्या एकदा तरी तो चंद्र हातात पाहिजे होऊ दे त्रास लांब राहू दे प्रवास....रुबाब आहे या नेत्याचा.!
राऊत साहेबांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकले आहे
अरे कोण बघणार ह्याची मुलाखत???
उद्धव मुंबई उच्च न्यायालय च्या न्यायाधीश ना भेटला होता. त्याचा विसर संज्या आणि समस्त पत्रकार ना पडला का?
Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad prabodhankar thakre maha prabodhan yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet jai bhavani jai shivray
युती मधे असताना भाजप वर सतत गुरगरणाऱ्या शिवसेनेच कॉंग्रेस बाबत बोलतांना मऊ मांजर झालय. कॉंग्रेस बरोबर जाण्याऐवजी मी माझ दुकान बंद करीन म्हणणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना होती! आता राहुल गांधींना पंतप्रधान करणं हे आपलं ध्येय आहे असं यांना बोलाव लागतय.
Lachar सेना
अहो राऊत शिदे साहेब आम. जाणतेत जाउं तयांचें प्राशन सोडवत्सत
ते कामाई पेक्षा कमला महात्व देtaat
चाय बिस्कीट पत्रकार त्याला विचार उध्दव चे महाराष्ट्र साठी तीन मोठी काम मोजून दाखव
Yacha aavaj bhaga 😊😅
तुमचं राज्य पण कुबड्यावर होतं घर कोंबडा
Only thakrey
पण ते काम करणार का
Sanjay😂
Sandas raut
हा खुश आहे यांच्या परफॉर्मन्स वर अजून काय पाहिजे मग
कशासाठी तया दरिरदीला बोलवथतात मूलाखातीला बहीषकार घातला पहिजे तयाचयाव
Eknishth shivsainik rautsaheb...
राऊत साहेब 🎉😅😊
काँग्रेस कडे 215 वगैरे जागा होत्या तेव्हा त्यांच्या कडे बहुमत होत का संज्या? एकट्या भाजप च्या 240 जागा आणि संपूर्ण UPA च्या त्यापेक्षा कमी आहेत. संज्या बाता मारे आणि पत्रकार मान डोलवे...
Vilas ji, mast time pass. manl baba tumhala. dusry batmya navhtya kay.
Attur nahika ajun kahi
Sevsena 80+ yetil
राऊतच उठल्यापासून झोपेपर्यंत एकत असतो,कंटाळा आला,बंद करतो
Zar MVA chi satta ali n UBT CM zhale tar Mah. n Mumbai sathi nakki cha changla kam kartil yat shanka nahi. Ata baghu MVA madhe kiti tartammya ahe n janta hita la kiti pradhannya ahe.
Mahavikas Aaghadi madhe netyanna bolnyachi swatantrata aahe. NDA madhe tas nahi jo bolel tyachi wat lavtat
Udhav saheb CM padachi lalsa nahi tari hotil aani to bagha tarbuja utawil zala pn kiti badnashibi
Hushar manus
संजय राऊत अंगार है
Tumchi himmat ka nahi zali mm Rahul gandhi la project karnyachi
Sir haklun kada ha sanja la 😂😂
Pahil tula haklayla havay yedya