हे सगळे अशोक चव्हाण साहेबांचे चले आहेत अशोकराव चव्हाण साहेब म्हणले तेवढेच पाणी पितात. बाकी जर तुम्ही सुज्ञ आहात सांगायची काही गरज नाही असं वाटतंय मला नांदेडचा विकास फक्त अशोक चव्हाणच करू शकतात.
यापुर्वीच खतगावकर भारतीय जनता पार्टी त होत तेव्हा ही भाजप हायकमांडने त्याची बाजू ऐकली नाही.नादेड च्या विकासाची कामं नेली होती पण दिल्ली हायकमांडने नाही ऐकली.1-नादेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडणे 2-नादेड बिदर रेल्वे प्रकल्प बाबतीत 3-नादेड लातूर रेल परियोजना 4नादेड ला महसूल आयुक्तालय व पोलीस आयुक्तालय ह्या मागण्या मान्य केल्या नाहीत.वेळोवेळी पाठपुरावा केला.पण हायकमांड नी ऐकलं नाही.मग भारतीय जनता पार्टी त जाऊन काय करणार.भाजप हायकमांड मनमानी करतं.निवडणून दिलेल्या लोकप्रतिनिधी चे ऐकत नाहीत.मग काँग्रेस मध्ये गेलेले काय वाईट.जनतेची सेवा करणे हा मुख्य उद्देश.
स्वार्थी माणुस आहे नांदेड जिल्ह्यातील एक नंबरचा खतगावकर
हे राजकारणी 1760 पक्ष बदलतील मात्र समाजसेवा काय करायचं सोडणार नाहीत😂😂😂😂😂😂😂😂
कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी ह्या साहेबाला काही यश येणार नाही
आदरणीय भास्करराव पाटील खतगावकर साहेबांनी घेतलेला हा योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आहे....
खूप खूप शुभेच्छा.........💐💐
जय हो
योग्य निर्णय
योग्य निर्णय👌👌👌
🎉
शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला भाव भेटाव म्हणून तुम्ही Congress मध्ये आलात का. 😂😂
Swatache paise dya farmer la 😂😂😂😂
कुठलं माकड आहे
Nanded ch
पक्ष फार बदलले 😮😮
काँग्रेस - भाजप- काँग्रेस - भाजप - काँग्रेस खतगावकर लां थोडी तरी लाज वाटली पाहिजे, सत्तापिपासू
मला पण तेच वाटते 😅😂
😂😂
Dr. Meenal khatgaonkar definitely win from. Naigaon. Nanded. She is very bold and intellectual lady and having bright future. Good luck for congress.
How u can tell us tell me ?
भाजपा मुक्त महाराष्ट्र ❤
नायगाव विधानसभेत मीनल ताईच विजयी होणार
हे सगळे अशोक चव्हाण साहेबांचे चले आहेत अशोकराव चव्हाण साहेब म्हणले तेवढेच पाणी पितात.
बाकी जर तुम्ही सुज्ञ आहात सांगायची काही गरज नाही असं वाटतंय मला नांदेडचा विकास फक्त अशोक चव्हाणच करू शकतात.
मीडिया जनतेला दाखवते की काँग्रेस हा भाजपच्या विरोधात बोलणारा पक्ष आहे, परंतु काही प्रसंगी काँग्रेस भाजपच्या उमेदवाराला निवडणुकीत संधी देतो
हा दल बदलू नेता आहे फक्त 5 महिने काँग्रेस वाशी आहेत नंतर भा. ज. पा होनार हे मात्र खर
Only dada💪
Congress/bjp/Congress/ bjp/Congress
नादेड कुशनूर नायगाव रेलवे खतगावकर साहेब चालू केले आहेत
तुमचा निर्णय चुकला साहेब तुम्ही तर खासदार झाले आसता २०२४ला
खतगावकरांचे नेहमी तळ्यात मळ्यात असते 😂
Janten yana olakhly pd gharich asav, lok hushar zali ata ani vidhansabha chya bhangdit padu naye hi padnarch
खतगावकर साहेब नादेड कुशनुर नायगाव बिदर रेलवे चालु केले आहेत
अशोक चव्हाण यांनी लावलेली ही फिल्डिंग आहे. अशोक चव्हाण यांना पण बीजेपी मध्ये मन नाही लागत आहे.
आदर्श मधून क्लिन चिट भेटली कि ते ही येणार
शकर नगर बद केला आभिनदन साहेब
शकर नगर बध केला ते योगे आहे
Hyla koni vichart nhi nanded madhe
Nanded madhe only ashok chavan saheb
Kaam boltata
Yala brahmn samaj uttar
Pn NAIGAON made nahi nivdun yet 😊
Ha manus dar 6 mahinayala paksha badalato🤣😀😃
यापुर्वीच खतगावकर भारतीय जनता पार्टी त होत तेव्हा ही भाजप हायकमांडने त्याची बाजू ऐकली नाही.नादेड च्या विकासाची कामं नेली होती पण दिल्ली हायकमांडने नाही ऐकली.1-नादेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडणे 2-नादेड बिदर रेल्वे प्रकल्प बाबतीत 3-नादेड लातूर रेल परियोजना 4नादेड ला महसूल आयुक्तालय व पोलीस आयुक्तालय ह्या मागण्या मान्य केल्या नाहीत.वेळोवेळी पाठपुरावा केला.पण हायकमांड नी ऐकलं नाही.मग भारतीय जनता पार्टी त जाऊन काय करणार.भाजप हायकमांड मनमानी करतं.निवडणून दिलेल्या लोकप्रतिनिधी चे ऐकत नाहीत.मग काँग्रेस मध्ये गेलेले काय वाईट.जनतेची सेवा करणे हा मुख्य उद्देश.
Karykrtyala mhina ki rojndari
Bhaskarrao patil cha history bgha pakshnisth pna kiti ahe.. Ha manus Khup sattapipasu ahe ghotalebaaj ahe.. Shankarnagar sugar factory nd sahkar madhavatri bank nanded Khup motha ghotala kela... Kiti lokana ajun lutnar.. Chehrach sangto hya mansacha kiti lutaru ahet...
😂😂😂😂😂
Are he sohi nusar rajkarni aahe
Ashya gaddarana nahi Ghetla pahije 😢
Hyana mahit ahe Biloli matdarsangh mdhe nivdun nhi yenar mhnun Naygaon mdhun ladvaych vichr 😆😆 tithepn padnar Tai.. Karan bhaskarrrao patil bdal lokana srv mahit ahe vikas lokancha nhi swatacha krnara manus ahe
Laj vatli pahije khatgonkar tula kiti pash balale
50 varsh konte deve lavle biloli cha Satya nas kela ha khurchi sathi kahi kartat