Ashok Chavan BJP मध्ये गेल्यावर Amit Deshmukh मराठवाड्यात काँग्रेसचं नेतृत्व म्हणून पुढं येतायंत का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 207

  • @Satya_patil-c7m
    @Satya_patil-c7m 21 день назад +154

    अमित देशमूख शांत संयमी नेतृत्व, विलासरावांचे सुसंस्कृत पुत्र ❤️💯

  • @pratapnamekar2771
    @pratapnamekar2771 21 день назад +51

    No doubt...🎉🎉 Amit Deshmukh

  • @डोलांडटंप
    @डोलांडटंप 21 день назад +84

    बंटी पाटील आणि अमित देशमुख दोन्ही शांत संयमी बेस्ट नेते ❤

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane 21 день назад +70

    Only Congressssssss ...........

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 21 день назад +34

    देशमुख परिवार खरंच काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठ आहे🎉

  • @w658
    @w658 21 день назад +74

    हा स्वतःच्या मतदार संघात कधी फिरत नाही. निवडणूक आली की लातूर मध्ये येतो 😂😂

    • @Satya_patil-c7m
      @Satya_patil-c7m 21 день назад +1

      आणि तुमचा बाप फडणवीसची सुद्धा फाटत्याय रे प्रिन्स ला बोलायला 😂🍌

    • @calypso_22
      @calypso_22 21 день назад +14

      लातूरच्या लोकांची व्यथा, विलासरावांच्या नावानं द्या निवडून आणखी 😅😅

    • @Gksc99999
      @Gksc99999 21 день назад

      दादा जरा लातूरच्या व्यापारी लोकांशी संवाद कर मग कळेल तुला तो लातूर मतदारसंघात फिरतो की नाही ते. विरोधकांकडे मुद्दे नाही आहेत अपप्रचार चालू आहे अमित भैय्या चा. Corona काळात oxygen पुरवठा जिथून होईल तिथून प्रयत्न करून केला jayesh enterprises म्हणून एक दुकान आहे लातूर मध्ये cold fire products च त्यांना विचार किती oxygen cylinder दिले त्यांनी अमित भैय्याच्या सांगण्यावरून.... सांगायचेच म्हणालो तर खूप आहे.. त्यामुळे आधी पूर्ण माहिती काढ आणि मागच comment कर

    • @Pravin-m7z
      @Pravin-m7z 20 дней назад +2

      💯barobar

    • @Ishwars4545
      @Ishwars4545 20 дней назад +1

      23 तारखेला कळेल

  • @ajitrathod1405
    @ajitrathod1405 21 день назад +25

    Only अमित भैय्या देशमुख ❤Next CM

  • @ganeshm5262
    @ganeshm5262 21 день назад +92

    Next CM आहे काँगेस चा..

    • @SHT672
      @SHT672 21 день назад +1

      आधी त्याला मंत्री करा

    • @raviraut8313
      @raviraut8313 21 день назад +2

      He is former Minister​@@SHT672

    • @MantriRohit
      @MantriRohit 20 дней назад

      Te tar kadhi hotil re bala​@@SHT672

    • @akashthakur6908
      @akashthakur6908 20 дней назад

      😂😂😂😂​@@SHT672

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 20 дней назад

      He's former minister बैद्यकिय organization​@@SHT672

  • @calypso_22
    @calypso_22 21 день назад +56

    बापाच्या नावावर तीन निवडणूक मारून निघाला, दुसरा भाऊ तर NOTA च्या विरोधात निवडून आलाय, manage राजकारण चालतंय लातूर मध्ये 😅😅

    • @samk455
      @samk455 21 день назад +18

      तुला सरळ सरळ अस म्हणायचं का भाजप पण देशमुख यांच्या पुढे झुकते मनून 😂😂

    • @डोलांडटंप
      @डोलांडटंप 21 день назад +1

      ​@@samk455तुझा टरबूजा पण बापाच्या जीवावर आलेला आहे😂 कधी वाच गंगाधर फडणवीस विधानपरिषद सदस्य

    • @Gksc99999
      @Gksc99999 21 день назад +5

      ​@@samk455 एक नंबर भावा देशमुख बोलते सबको कोलते 🔥🔥

    • @baliramdhotre7448
      @baliramdhotre7448 21 день назад

      Tu Kay Modi cha ba,,,,,,,,p zala ka 😊

    • @allin1-x6n
      @allin1-x6n 20 дней назад +3

      Manage karne mhnje Full power Asne

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 21 день назад +34

    हे देशमुख बंधू फक्त भाषणात व पुतळे उभारण्यात भारी आहेत.लातूर चे लोक पण दरवेळेस यांच्या भावनिक भाषणाला भूलतात,यामुळे लातूर ची वाट लागली आहे.लातूर च्या विकासासाठी नव्या भैय्या ची गरज आहे...💯

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 20 дней назад +8

    विलासराव गेलेत तसा लातूरचा विकास थांबला आहे ...कार्यकर्त्यांचा सन्मान होत नाही ..लोकांना गृहीत धरल जात..लातूर शहरात सगळीकडे कचऱ्याचे ढिगारे , पाणी २ ते ४ दिवसानी येते..लातुर ग्रामीण मध्ये तर आमदार फक्त ५ वर्षानंतर दिसतात ..किती दिवस हे चालणार..आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा नितांत आदर आहे आम्हाला पण त्याचेंच शहर विकासापासून दूर होत आहे म्हणून १क वेळ बदल गरजेचं आहे

  • @gstar8325
    @gstar8325 20 дней назад +14

    विलासराव साहेब गेल्या पासून, लातूर मध्ये काहीच काम झाला नाही.

  • @balbhimdeshmukh215
    @balbhimdeshmukh215 21 день назад +13

    महाविकास आघाडीच यश हे फक्त आणी फक्त जरांगे पाटील यांच्यामुळे

  • @pranavpatil3629
    @pranavpatil3629 8 дней назад +1

    Amit desmukh ❤❤

  • @pawalb.m2505
    @pawalb.m2505 21 день назад +46

    धिरज देशमुख नंबर एक नेते

  • @adinath5884
    @adinath5884 21 день назад +17

    Ashok chavan always 👑❤

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 21 день назад

      गप्प रे झाटु 🤪

  • @laxmikantpawar8718
    @laxmikantpawar8718 21 день назад +24

    अशोक चव्हाण 2009 ला 107000 चि लीड होती आणी 2014 साली मोदी लाटेत खासदार होते 2019 ला 97800 चि म्हणजे त्यांचा काय होल्ड असेल याचा विचार करा नांदेड महानगरपालिका मधे 81 पैकी 75 नगरसेवक निवडुन आणले होत़े त्यामुळे निट तुलना करा
    Jarange पाटिल यांच्या मुळे आता सीट आल्यात देशमुख यांच्या मुळे नाही

    • @Pravin-m7z
      @Pravin-m7z 20 дней назад

      Ekdam barobar 💯💯

    • @gajananpawde3140
      @gajananpawde3140 20 дней назад

    • @nitishbaswante2598
      @nitishbaswante2598 20 дней назад +2

      तो इतिहास होता आताच बोला...मी स्वतः नांदेड चा आहे अशोक चव्हाण विरोध आहे नांदेड मद्ये

    • @malludebanwad-zq4uf
      @malludebanwad-zq4uf 18 дней назад

      😂करेक्ट बोललात

    • @malludebanwad-zq4uf
      @malludebanwad-zq4uf 18 дней назад

      अमित देशमुख ला बघून मतदान केले नाहीत मराठा आरक्षण मुद्धा होता म्हणून निवडून आले फक्त मोठं बोलणं आहे अशोकराव करून दाखवतात 2014 मध्ये मोदी लाट मध्ये नांदेड मध्ये काँग्रेसची इजत फक्त अशोक चव्हाण ठेवलेत 2009 मध्ये नांदेड मध्ये विधानसभा 9 पैकी 9 आणून दाखवलेले नेते फक्त अशोकराव आहेत आता श्रीजया चव्हाण यांच्या पुढे असेल... कारण शंकरराव ची ही तिसरी पिढी महाराष्ट्रात फक्त एकमेव आहे...

  • @ssm65555
    @ssm65555 19 дней назад +5

    I m from Latur.
    This video seems to be sponsored by Deshmukh family🤑
    Only wise person in Deshmukh family is Ritesh.
    Do not provide biased thoughts, and loose crediabity of channels

  • @ramakantpatil099
    @ramakantpatil099 21 день назад +11

    Only congress 🦁👑

  • @Pravin-m7z
    @Pravin-m7z 20 дней назад +5

    ह्या वेळेस पडतेत भैय्या 💯💯

  • @pranavpatil3629
    @pranavpatil3629 8 дней назад +1

    Amit Deshmukh ❤❤

  • @Multicreation_04
    @Multicreation_04 21 день назад +16

    यांना स्वतःचा मतदार संघ फिरणं होत नाहीं हे दुसरी कडे काय करणार

  • @user-ml5lf5dg9b
    @user-ml5lf5dg9b 18 дней назад +2

    Always
    अशोक चव्हाण...

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 21 день назад +3

    यांचा विचार जर केला काँग्रेससाठी एकनिष्ठ🎉

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 21 день назад +21

    अशोकराव चव्हाण साहेब कुठं आणि हे कुठं...
    तारतम्य बाळगा..

  • @calypso_22
    @calypso_22 21 день назад +14

    निवडणुकीच्या तोंडावर साहेबांना मतदारसंघ आठवतो, नाहीतर ते कायमचे मुंबईवासी आहेत.

  • @pandurangalure7660
    @pandurangalure7660 20 дней назад +1

    देशमुख हे एक निष्ठ आहेत.

  • @AnilSurwase-r4y
    @AnilSurwase-r4y 20 дней назад +2

    Latur city madhe only vanchit

  • @balajimane8781
    @balajimane8781 9 часов назад

    हो सर

  • @MH12MiPunekar
    @MH12MiPunekar 21 день назад +19

    हा CM झाला तर महाराष्ट्रात सगळीकडे १५ दिवसांनी पाणी येईल. नको बाबा 😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 20 дней назад

      Lavdya लातूरला पाणी सोय नित नाही , इथे गोदावरी नाही, माजरा धरणच पाणी पुरत नाही कारन population 7 8 लाख च्या जवळ आहे
      तरि पन चार पाच दिवसाल पाणी येत

  • @vikaschilkure6176
    @vikaschilkure6176 21 день назад +14

    23 तारखेला किती कमेंट ईव्हीएम ला दोष देतील ते पाहायला आवडेल

  • @SKPVlog
    @SKPVlog 20 дней назад +2

    लातूर शहर अवघड आहे विरोधात चाकूरकर आहे या वेळेस

  • @laxmikantpawar8718
    @laxmikantpawar8718 20 дней назад +6

    एक मोठ काम सांगा जे अमित देशमुख ने लातूर मधे केलाय

  • @ajayjadhav8635
    @ajayjadhav8635 20 дней назад +7

    लातूर चा विकास आणि नांदेड चा विकास बघा आधी आणि मग यांची चव्हाण साहेबांसोबत तुलना करा ....
    आम्हा नांदेडकरांना दर २ दिवसाआड तिसऱ्या दिवशी भरपूर पाणी मिळते तुम्हाला मिळते का लातूरकर बंधूंनो 😂😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 20 дней назад +1

      लातूरला पाणी सोय नित नाही , इथे गोदावरी नाही, माजरा धरणच पाणी पुरत नाही कारन population 7 8 लाख च्या जवळ आहे
      तरि पन चार पाच दिवसाल पाणी येत
      आणि विकास नकोच सांगू भाऊ लातूर च, नांदेड पेक्षा तर जास्तच आहे😂😂
      आणि शिक्षत लोक पन तुमच्या पेक्षा जास्तच आहेत
      आणि GDP पण तुमच्या पेक्षा दुप्पट आहे 😂

    • @sariputrasarode5575
      @sariputrasarode5575 20 дней назад +2

      मित्रा नांदेड चा GDP लातूर पेक्षा केव्हाही जास्तच आहे, वाटल्यास गुगल सर्च कर ...
      फेकत जाऊ नका जास्त...

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 19 дней назад

      @sariputrasarode5575 ha kelo aata
      Latur cha 57,890 ₹ crore & nanded cha 62,868₹ crore aahe 2024 , khup difference nahi
      But district size & population pn bg bhawa 😂, area jaast aahe nanded cha & district population 34 lack & Latur 24 lack aahe
      & gdp per capita khari development dakhvato 😂,, nanded 2,32,880 & Latur 2,56,982 ..., te pan pani kami aastana, area kami astana, Famous gurudwara, temples, tourist places nastana...

    • @apatheticstudent3424
      @apatheticstudent3424 3 дня назад +2

      Mi magchya varshi nanded la class's la hota..aata latur la aahe
      Nanded peksha latur khup better aahe..( only explore classes area )

  • @DipakChavan-z5w
    @DipakChavan-z5w 20 дней назад +5

    हा निवडणुकीला येतो फक्त लातूरला , याने kay कामे केली कोणालाही विचार.

  • @SavidhanKadam-g1h
    @SavidhanKadam-g1h 20 дней назад +1

    Fix आमदार विनोद भाऊ खटके✌️✌️

  • @samadhanpawar4141
    @samadhanpawar4141 20 дней назад

    Ho 1000%

  • @kantilalwarghade351
    @kantilalwarghade351 21 день назад +5

    अशोक चव्हाणांची मुख्यमंत्री म्हणुन कारकीर्द एवढी बोगस नी भ्रष्टाचारी होती की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे विसरून गेलो आहोत

  • @amp5969
    @amp5969 21 день назад +5

    अशोक चव्हाण आदर्श नेते असल्यामुळे ते b टीम म्हणून बीजेपी साठी काम करायचे पण आता अमित भय्या ला फ्री हॅन्ड भेटल्यामुळे त्यांच नेतृत्व उजळून आलं आहे

    • @ajinkyanarayanpure2209
      @ajinkyanarayanpure2209 21 день назад +3

      काहीही का 😂 इतकी निवडणूक होऊ द्या परत त मुंबई जातील निघून मग पुडच्य ५ वर्षांनी दिसतील 😂😂... नेतृत्व जुळून निघाला म्हणे 😂

    • @amp5969
      @amp5969 21 день назад +1

      @ajinkyanarayanpure2209 बर एक सांगा अशोक चव्हाण वर संसदेत श्वेत पत्रिका निघाली होती त्याच काय झालं प्रवेश झाले तर निल सर्टिफिकेट मिळते काय

    • @ajinkyanarayanpure2209
      @ajinkyanarayanpure2209 20 дней назад

      @@amp5969 अरे माझ्या मित्रा 😅 तुझी कॉमेंट काय होती ते पहा. त्यावर reply केला आहे.
      आता ते दिला सोडून आता न्यू टॉपिक. तुमच्या सारखे लोका फ्ल्या नवीन नवीन गोष्टी बडबडू शकतात. जाऊद्या तुम्ही राजकीय तज्ञ आहेत सो काही बोलून फायदा नाही तुम्हाला

  • @DigvijaySinghVlog
    @DigvijaySinghVlog 21 день назад +31

    बोल भिडून पैसे घेऊन राजकीय व्हिडिओ चालवायचा सपाटा लावलाय आजकाल 😂😂😂

    • @arvindraj2349
      @arvindraj2349 21 день назад +8

      भाऊ बोल भिडू सर्रास जेंव्हा महायुतीच्या बातम्या दाखवते तेंव्हा ही कॉमेंट कर..

    • @DigvijaySinghVlog
      @DigvijaySinghVlog 21 день назад

      @@arvindraj2349 तू का वैयक्तिक घेतो माझी सार्वजनिक टिपण्णी भावा 🤣🤣🤣

    • @Latur-i1o
      @Latur-i1o 20 дней назад

      तुला पण देईल कोणी हे काम तुझे vlog चालत नाहीत का😂

    • @DigvijaySinghVlog
      @DigvijaySinghVlog 20 дней назад

      @@Latur-i1o आरे देवा काय चाटू कर भरले आहे ह्या जगात देव जाणे 🤣🤣🤣

    • @ssm65555
      @ssm65555 19 дней назад

      Well said, Agree

  • @amnomam5888
    @amnomam5888 20 дней назад +3

    इलेक्शन झाल्याणनंरत 5 वर्ष गायब असतो हा. फक्त फॉरेन ट्रिप वर भर

  • @shrikrushnaghogare631
    @shrikrushnaghogare631 20 дней назад

    अमित भैया देशमुख ❤🎉

  • @IshanVashishtha-df3cm
    @IshanVashishtha-df3cm 21 день назад +11

    Yane Latur Shahar cha kaahi hi vikas naahi kela. Nivadnuk javal aala tari hi hech distay😂😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 20 дней назад

      Latur have best infrastructure & most developed in marathwada region after sambhaji nagar

    • @IshanVashishtha-df3cm
      @IshanVashishtha-df3cm 20 дней назад

      ​@@ninjamrtal6510tumhi laturkar aahe ka?

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 20 дней назад

      @@IshanVashishtha-df3cm ho

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 21 день назад +1

    बरोबर 🎉🎉🎉

  • @preetam7899
    @preetam7899 19 дней назад

    Next CM Amit Bhaiyya Deshmukh

  • @Practial007
    @Practial007 21 день назад +3

    ह्याचे निवडून यायचे वांदे झालेत , रेंज रोव्हर मध्ये फिरतेत कार्यकर्ते सोबत हात मिळवल्यावर सॅनिटीझर लावतेत अन ह्याच्या तोट्या अन पाणी काय बोलावं

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 21 день назад +7

    अमित देशमुख ...वेळ आल्यावर दर्जा दाखवून देतील आज ते शांत झोपले वाटले तरी ज्वालामुखी आहेत भस्म करतील भाजप ला डोळे उघडल्यावर

    • @calypso_22
      @calypso_22 21 день назад +6

      बरोबर आहे निवडणूक जवळ आली की देशमुखांचे डोळे उघडतात 😅

    • @nationspeaks5122
      @nationspeaks5122 21 день назад +1

      😂😂

    • @XYZ-k3i8q
      @XYZ-k3i8q 20 дней назад

      😂😂

  • @sandeshpatil7956
    @sandeshpatil7956 20 дней назад

    Amit bhaiya Deshmukh 👑💯

  • @s.roshansinghgranthi697
    @s.roshansinghgranthi697 20 дней назад +1

    अमित देशमुख यांना विलासराव देशमुख यांचा वारसा लाभलेला आहे त्यासोबत luck factor या गोष्टी आहेत त्यामुळे विलासराव समर्थक या पार्श्भूमीवर अमित देशमुख पुन्हा लातूर dominance गाजविणार व नांदेड चे पुन्हा पानिपत करणार हेच सद्या दिसते 😢

  • @vishalkshirsagar4675
    @vishalkshirsagar4675 20 дней назад

    अमित भया यांची पदया मागची टीम strong आहे...त्यामुळे लातूर मधे फक्त congress

  • @ansarkhan3473
    @ansarkhan3473 21 день назад +9

    Amit dekhmukh he Maharashtra che bhavi CM ahe 🎉🎉🎉

  • @dipzade507
    @dipzade507 20 дней назад

    Jai ho Congress

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 20 дней назад

    Amit deshmukh.. ✋🔥🚩❤

  • @rajukamble1967
    @rajukamble1967 21 день назад +3

    Happy Diwali..

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 21 день назад

    It's fact

  • @pramodbhadange3218
    @pramodbhadange3218 17 дней назад

    Only amit bhaiya

  • @PradeeppraladMahalingikar
    @PradeeppraladMahalingikar 21 день назад

    Amit bhaiya Deshmukh ❤

  • @aabasahebdeshmukh492
    @aabasahebdeshmukh492 21 день назад +1

    Amit bhaiya only

  • @ramm.9308
    @ramm.9308 21 день назад +13

    किती मिळतात😂

  • @Kabaddi.lovers914
    @Kabaddi.lovers914 21 день назад +3

    New addmission 😂😂❤

  • @deshmukh7877
    @deshmukh7877 21 день назад +1

    Ho

  • @govindmane7204
    @govindmane7204 20 дней назад

    विलासराव देशमुख साहेब ...❤

  • @3dcadexperts
    @3dcadexperts 20 дней назад

    आता फक्त अपक्ष उम्मीदवार 😊😊😊😊😊😊

  • @maheshrechwade5943
    @maheshrechwade5943 20 дней назад +2

    या वेळेस pot bhar पडतील only विनोद bhau

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 20 дней назад

    Kaho dil se congress fir se.. 🔥🚩❤✋

  • @Asmane-w4w
    @Asmane-w4w 21 день назад

    Amit Deshmukh next CM of Maharashtra

  • @shaikhRafik-js9qu
    @shaikhRafik-js9qu 20 дней назад

    Bhawi CM Amit bhaya

  • @krishnaghogare1433
    @krishnaghogare1433 21 день назад

    👍🏻

  • @happyfarmarclub8232
    @happyfarmarclub8232 21 день назад

    Jay ho congress

  • @sajidkhanbahadurkhanpathan4106
    @sajidkhanbahadurkhanpathan4106 21 день назад +1

    Amit Deshmukh

  • @SonamDeshmukh-n9g
    @SonamDeshmukh-n9g 21 день назад

    हो

  • @SachinLokhande-vd2ge
    @SachinLokhande-vd2ge 19 дней назад

    विरोधक म्हटल्यानंतर नक्कीच कमेंट मध्ये येऊन घाण करणारच

  • @bhagyashreebansode7584
    @bhagyashreebansode7584 21 день назад +16

    अमित देशमुख, यांचा टांगा पलटी होणार.

    • @SatyamPatil1212
      @SatyamPatil1212 21 день назад +5

      आम्ही मराठे आहोत आम्ही ठरवू काय करायचं ते आता कोणाला निवडून आणायचं ते फक्त अमित भैय्या देशमुख

    • @bhagyashreebansode7584
      @bhagyashreebansode7584 21 день назад +6

      आम्ही पण मराठाच आहोत.

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 21 день назад +3

      ​@@SatyamPatil1212latur mde lingayat ani obc ek zalet ya veli amit fix padtoy

    • @SHT672
      @SHT672 21 день назад +3

      ​@@SatyamPatil1212 आरक्षण मिळणार का हो आरक्षण 😂😂

    • @PradeeppraladMahalingikar
      @PradeeppraladMahalingikar 21 день назад

      40hajar lead ne yenar

  • @ImranShaikh-gs8dz
    @ImranShaikh-gs8dz 21 день назад +4

    लायकी नाही अमित ची विलास राव होते
    म्हणून
    आला आणि लोकाना आता सवए झाली
    म्हणून निवडुन येतोय ओम राजे ची बराबरी अमित कधीच करूंच शकत नाही...

  • @udaygiricorner5985
    @udaygiricorner5985 21 день назад +14

    अमित देशमुख गाढव माणुस आहे

  • @sakharamhamde3398
    @sakharamhamde3398 20 дней назад +2

    कुठे चव्हाण साहेब आणि कुठे हे

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 21 день назад

    चाकूर कर काँग्रेस सोडवू शकतात पण एकनिष्ठ माणूस ज्यांच्या आडवा तिडवा पण एक एकनिष्ठ परिवार🎉

  • @gopalmore3922
    @gopalmore3922 19 дней назад

    ओम राजे आधिच मोठे नेते आहेत, कूनाची गर्ज नाही लागत.

  • @PrK153
    @PrK153 20 дней назад

    खानदानी ब्रॅण्डेड राजकारण म्हणजे देशमुख

  • @prasaddukare9631
    @prasaddukare9631 20 дней назад +3

    लातूर वगळता ते इतर ठिकाणी कुठंच दिसत नाहीत.

    • @krishnakshirsagar7815
      @krishnakshirsagar7815 20 дней назад +4

      Ha तुमचा गैर समज आहे. लातुर मध्ये सुधा दिसत नाहीत

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 20 дней назад

      ​@@krishnakshirsagar7815😂😂

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 20 дней назад

      ​​@@krishnakshirsagar78155 warshani yetat ki😂

  • @manojbhandare729
    @manojbhandare729 21 день назад

    Amit Deshmukh===Vilasrao Deshmukh in 2024❤
    Amit Deshmukh ashokrao peksha changl भाषण करतात ... त्याचबरोबर लोकांचा कल त्यांच्या भाषणाकडे जसा विलासरावांप्रती होता तसाच आहे .... तीन नेते मुख्यमंत्री पद सांभाळू शकतात असं वाटत
    १.राज साहेब ठाकरे ==बाळासाहेब (२०२४)
    २.देवेंद्र फडणवीस
    ३.अमित विलासराव देशमुख==विलासराव(२०२४)

  • @RajeshGhongade-oz9zg
    @RajeshGhongade-oz9zg 21 день назад

    यश बॉश मराठवाडा लीडर 👌

  • @access00
    @access00 20 дней назад +3

    😂😂😂 hey swatha padtil ki kay ashi condition aahe😂😂😂

  • @sureshkadam6793
    @sureshkadam6793 20 дней назад

    अमित देशमुख

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc 21 день назад +1

    Ashok chavan is yz

  • @sandeep.ghorpade9942
    @sandeep.ghorpade9942 21 день назад

    चिन्मय भाऊ ❤

  • @user-Kri2022shNa
    @user-Kri2022shNa 19 дней назад +1

    Thoda jor bjp lavla aasta tr fess aala aasta election mdhe 😂😂😂😂……Papa chiya Naava vr kithi divas jeenkto 😜😜😜😜

  • @avinashsolunke6058
    @avinashsolunke6058 21 день назад +2

    Amit bhaiya 🔥🔥

  • @shubhamjadhavempire
    @shubhamjadhavempire 21 день назад +1

    Purn manage rajkaran chalte latur madhe no development fakt warsa ahe te 5 varshane yetat te election zla ki

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 20 дней назад

      विकास नकोच सांगू भाऊ लातूर च, नांदेड पेक्षा तर जास्तच आहे😂😂
      आणि शिक्षत लोक पन तुमच्या पेक्षा जास्तच आहेत
      आणि GDP पण तुमच्या पेक्षा दुप्पट आहे 😂

  • @rajzadke3833
    @rajzadke3833 20 дней назад

    Vadach nahi

  • @deva_2827
    @deva_2827 21 день назад

    केलं...😅

  • @nareshmajge2245
    @nareshmajge2245 20 дней назад +1

    यंदा पडतात भिडू 🎉

  • @shivamkhupse7030
    @shivamkhupse7030 20 дней назад

    जनता काँग्रेस पक्ष मानते....अमित देशमुख नाही.......

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 7 дней назад

    Loksabhelach replaced kele😂

  • @baswarajkhumse4387
    @baswarajkhumse4387 21 день назад +1

    आता संपल सगळं....😂

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 15 дней назад

    भैया नकीच बिप से बेटा सवई ठरतील

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 21 день назад +1

    देशात इंडिया आघाडी 👍🏻✅✅
    राज्यात महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही ✅
    तरच शेतकऱ्याचे चांगले दिवस येणार.

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 21 день назад +1

    Bol bhidu la 1 lakh dile ki bol bhidu mast lifting karat😂😂😂.....amit deshmukh latur madunahi yet nahi ya veles

  • @manjitdesale7913
    @manjitdesale7913 21 день назад +1

    अरे तु नविन आला का भावा

  • @akashthakur6908
    @akashthakur6908 20 дней назад

    Baap bapp hota hai only Ashok chavhan beta amit Deshmukh 😅