मी निलंगा मतदार संघातून आहे. संभाजी पाटील निलंगेकर ला जनता कंटाळून गेलीय. लोक गाढवाला मतदान करतील पण संभाजी पाटील निलंगेकरला मतदान करणार नाहीत. त्यामुळे अभय दादा फिक्स आमदार होणार
Abhay Bhau tu jr Congress mde nsta tr vote kel ast mi Sorry Sheth BJP lach Vote y maz Dharm aahe tr srv aahe Jay bhavani Jay Shivaji . Rahili Sambhaji Rao yanchi gost te pn ky Kam nahiy kart pn Fadnwis Sir yanchyamule vote for bjp 🚩🚩🚩🚩ka fekto bhau jante samor janta pagl aahe mhnun. Aapn fayde gheta fkt.
मी निलंगा मतदार संघातून आहे. संभाजी पाटील निलंगेकर ला जनता कंटाळून गेलीय. लोक गाढवाला मतदान करतील पण संभाजी पाटील निलंगेकरला मतदान करणार नाहीत. त्यामुळे अभय दादा फिक्स आमदार होणार
Hamcha aamdaar Abhay Dada
आभय दादा ❤
निलंगेकरांनो या प्रामाणिक व सामान्य माणसाला या वेळी निवडून द्या
Ok
अभय दादा साळुंके
विजय आपलाच होनार दादा
Abhay dada..❤
पाणचिंचोली सांभाळलता येत नाही तुम्हाला तिन तालुके काय सांभाळणार
23 तारखेला डिपॉझिट गायप होणार आहे
संभाजी भैय्या पुन्हा एक लाखाने निवडूण येणार ✌️✌️
निलंगेकर
नुसत बोलून काही होत नसत काँग्रेस 60 वर्ष काय केली ते तुम्ही करणार आहात comedy
निलंगा मतदार बंधु भगिनींनो निलंगा राईस ला पाठवा मुंबईचा विधानसभेत गरिबांसाठी काहीतरी करीन राव गरीबाची पोरगी
👍👍👍👌👌👌
Abhay dada
बरोबर आहे तुझा bhaiyya saheb मुंबई t jaun rahila ahe , laturat bhagt nvt
रमाबाई आवास योजना कुणाची होती
चाकरी करावी पण चाटूगिरी करु नये.. अभय भाऊ.. एवढे ते मोठे नाहीत..😊
रोड वर गाड्या थांबवून पैसे मागणारा हा माणूस काय निवडून येत नाही 😂😂😂
बारीक केने विचार केला तर तसं काँग्रेस सरकार होतं तसं कधी शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही
अहो ती स्कीम आधी पण होती WBCIS नावाने चालायची. पण तेंव्हा आमच्या सोयाबीनला 11-12 हजाराचा भाव होता. कशाला पीक विमा घ्यायचा? आता पार 3000 भाव आलाय.
अमोल दादा साळुंके फिक्स आमदार
Tula naav mahit nhi an fix amdaar manalas
श्रावण बाळ वयोवृद्ध योजना कुणाची आहे?
लातुरात एकच काँग्रेस च आमदार होनार तो फक्त अभय साळुंके... बाकी देशमुख पडणार..😅
Amit ❤ Dhiraj ❤ abhay ❤
निलंगाचा कारभार वाडावरून चालतो....गडीवरून नाही...
संजय गांधी निराधार योजना कुणाची आहे?
महाराष्ट्र फक्त बी जे पी येणार
निलंगा फक्त बी जे पी सरकार फक्त संभाजी पाटील
संभाजी पाटील साहेब
BJP
फक्त महायुती भाजप
😂😂🎉
मी निलंगा मतदारसंघ मधून आहे प्रमाणिक पणे संगतो संभाजी भैय्या 30 ते 35 हजार मतांनी निवडुन येणार आहेत✌️
Dada te disel alya wr 😂😂
60 वर्षे तुमची सरकार होते तेव्हा काही स्कीम आणता आल्या नाही का आता कशाला आश्वासन देता
निलंगा मध्ये फक्त आणि फक्त बीजेपी येणार
😂
Yavarshi nilangyat bdl honar
खोटा तोटा
BJP this time in all over Latur..Next time Congress's
Only BJP ❤ 💯 yenar pn
तुमचे डिपॉझिट जप्त होणार
आमदार तर nilngekar घराण्या बाहेरचा च होणार हे शंभर टक्के
Tumhen Kahan Ke Log Saheb
Abhay Bhau tu jr Congress mde nsta tr vote kel ast mi Sorry Sheth BJP lach Vote y maz Dharm aahe tr srv aahe Jay bhavani Jay Shivaji . Rahili Sambhaji Rao yanchi gost te pn ky Kam nahiy kart pn Fadnwis Sir yanchyamule vote for bjp 🚩🚩🚩🚩ka fekto bhau jante samor janta pagl aahe mhnun. Aapn fayde gheta fkt.
अभय दादा किती पक्ष बदलतावं 😢😢😢😢
संभाजीराव बाप बदलला आज्जाचा बदलला