Abhay Salunkhe Nilanga Speech: अमित देशमुख, ओमराजेंच्या समोर अभय साळुखेंनी सभा गाजवली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 93

  • @MujaffarQureshi
    @MujaffarQureshi 28 дней назад +39

    अभय दादा एकच नं

  • @RameshBhagvat
    @RameshBhagvat 28 дней назад +28

    खरं आहे मी कायम फोन करतो पन कधी फोन घेतला नाही असं कधी झालंच नाही,,, अभय दादा फिक्स आमदार ❤️💐

  • @KetanRavan-h2c
    @KetanRavan-h2c 28 дней назад +27

    Abhay dada congratulations 🎉🎉🎉

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 28 дней назад +36

    निलंगा विधानसभेला अभय साळुंके शिरूर अनंतपाळ,
    निलंगा,किल्लारीची जनता विजयी करणार...
    धनशक्ती विरुद्ध जनशक्ती,
    प्रस्थापित निलंगेकर विरुद्ध अभय साळुंके सर्वसामान्य..
    आमदार विरुद्ध कार्यकर्ता अशी निवडणूक..
    सतत जनतेसाठी अहोरात्र उपलब्ध नेतृत्व...

  • @vitthalshere3701
    @vitthalshere3701 28 дней назад +34

    लय भारी, लय आवडल भाषण

  • @savitajadhav5687
    @savitajadhav5687 8 дней назад +1

    👏👍👍👍👍👍

  • @syd6100
    @syd6100 28 дней назад +8

    Abhay salunke sir and all support to deshmukh. Congress

  • @SopanGambhire50
    @SopanGambhire50 27 дней назад +3

    खूप सुंदर

  • @SupriyaKamble-q2v
    @SupriyaKamble-q2v 28 дней назад +8

    दादा मी पण निलंगा शहरात राहातो पण दादा तुमही निलंगा विधान सभा लडवत आहात तर तुम्ही निलंगकीर साहेबाचं नाव घेतलं नाही निलंगा तालुक्यामध्ये डॉक्टर शिवाजीराव पाटील यांचं नाव घेतल्याशिवाय काँग्रेसमध्ये तुम्ही साहेबाचं नाव घ्या तर तुम्हाला मतदान पडेल मी निलंगेकर

  • @ParmeshwarDhable
    @ParmeshwarDhable 9 дней назад +1

    मामदार

  • @NarendraJadhav-p3s
    @NarendraJadhav-p3s 21 день назад

    🎉🎉

  • @Musapathan1985
    @Musapathan1985 28 дней назад +6

    💯👌 Abhay Dada jitnar

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 28 дней назад

      कांग्रेस निकम्मी है क्योंकि वो बीजेपी कि मम्मी हैं...

  • @girishpatilingole9774
    @girishpatilingole9774 27 дней назад +2

    फिक्स आहे हा माणूस 🔥

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 27 дней назад

    Jay Maharashtra

  • @ParmeshwarDhable
    @ParmeshwarDhable 9 дней назад

    जाऊ dy👍ho🎂

  • @nileshpawar-mp3mk
    @nileshpawar-mp3mk 27 дней назад +2

    पाटील म्हणतील तेच होईल इथून पुढे....❤

  • @santoshpatil7969
    @santoshpatil7969 28 дней назад +2

    मस्त चेनेल

  • @MukeshKisve
    @MukeshKisve 27 дней назад +2

    अभय साळुंखे खतरनाक भाषण

  • @abubakarpatel7262
    @abubakarpatel7262 27 дней назад

    काँग्रेस पार्टी जिंदाबाद ❤️❤️💐🙏

  • @संजयढंगे-ख7ध
    @संजयढंगे-ख7ध 28 дней назад +2

    🎉🎉🎉

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 28 дней назад +13

    आम्ही आहे की सातारा जिल्हा पाहिले मुख्यमंत्री यशवंराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण साहेब तीन CM दिलेत राज्याला

  • @sachinprayag463
    @sachinprayag463 24 дня назад +2

    पिढ्यानपिढ्या लातूर
    मधुन निवडुन येत आहे.पण लातूरचे निवासी कामास मुंबई पुणे येथ आहेत.

  • @RajeshDive-ml3ol
    @RajeshDive-ml3ol 14 дней назад

    Dada king mekar 💥❤

  • @rsk12340
    @rsk12340 27 дней назад +3

    महायुती 🚩

  • @deepakkadam9065
    @deepakkadam9065 27 дней назад

    Abhay dada jai ho

  • @anildhage2506
    @anildhage2506 25 дней назад +1

    अभय दादा मी तुमच्या मतदार संघात असतो तर तुम्हालाच मत दिलं असतं... पण काळजी नसावी तुमच्या मतदार संघातील दोन व्यक्ती माझ्याकडे नौकर आहेत मी त्यांना तुम्हालाच मत द्यायला सांगतो

  • @RaviKamble-d1c
    @RaviKamble-d1c 26 дней назад

    अभय दादा निलंगेकर भाषण दमदार केले तुम्ही ओम दादा सारखं भाषण नाही झालं

  • @janmatkatta5810
    @janmatkatta5810 27 дней назад

    👍

  • @dinkerchormare
    @dinkerchormare 27 дней назад +2

    जय मल्हार अध्यक्ष भटके विमुक्त जाती जमाती महाराष्ट्र राज्य सोळंके साहेब खूप छान भाषण केले

  • @sunitajadhav3703
    @sunitajadhav3703 27 дней назад +1

    Congress❤❤

  • @jaydeeppatil6716
    @jaydeeppatil6716 26 дней назад +1

    सध्या तर वाचाळविर वाटतोय पुढे राजकारणात काय होईल सांगता येत नाही

  • @vijayhawde
    @vijayhawde 27 дней назад +1

    म्हणून तर ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसरीकडं कुठ तर फिरतात

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 28 дней назад +7

    अरे पाच वर्षात डायलॉग नाय बदलू शकला😂😂😂😂

  • @ganeshshinde3761
    @ganeshshinde3761 28 дней назад

    ओम दादा जिंदाबाद

  • @conceptavaapya
    @conceptavaapya 28 дней назад +2

    भाषण बर आहे पण काँग्रेस चे उमेदवार खार्गे गांधींचं नाव न घेता प्रचार करत असतील तर ते निवडून आल्यावर काँग्रेस सोबत राहतील आणि नेतृत्वाचा निर्णय मान्य करतील याची शक्यता नाहीच वाटते

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 28 дней назад +2

    प्रत्येक काँग्रेस जणांनी जिवाचं रान करून योग्य ते काम करीत सर्व उमेदवार निवडूण आणावे लागेल अशी विनंती करतो सर्वांची मने जिंकून विजय मिळवून देण्याचे काम केले पाहिजे

  • @shindednyaneshear3866
    @shindednyaneshear3866 27 дней назад

    fix aamdarch ki pillu❤

  • @ParmeshwarHambarde-j5e
    @ParmeshwarHambarde-j5e 27 дней назад +2

    जबरदस्त दादा आता १००% वन वें च काँग्रेसच

  • @agrss3742g
    @agrss3742g 28 дней назад +9

    मनसे मध्ये असताना हा काय बोलत होता
    आता चाटतोय देशमुखची 😄

  • @prashantrmore7852
    @prashantrmore7852 27 дней назад

    कायबी मना दादा भाषण लई लई आवडलं खरंच हो 🎉🎉🎉🎉🎉

  • @abhijeetkhaire7989
    @abhijeetkhaire7989 27 дней назад

    १००% निवडून येणार

  • @vijaymote90
    @vijaymote90 16 дней назад +1

    हे बगत असताना 4 advertise आल्या भाजपा च्या

  • @ITlearninghub-w5h
    @ITlearninghub-w5h 13 дней назад

    निलंगाचा कारभार वाडावरून चालतो....गडीवरून नाही...

  • @ganeshshinde3761
    @ganeshshinde3761 28 дней назад

    ओम दादा जिंदाबाद
    गणेश शिंदे सात्रा

  • @mukeshshinde-ec3rj
    @mukeshshinde-ec3rj 27 дней назад

    आभय दादा विजय पका

  • @Ashish.shinde.302
    @Ashish.shinde.302 22 дня назад

    वाजवा टाळ्या म्हणायची वेळ आलेली आहे

  • @T_Shiv89
    @T_Shiv89 26 дней назад

    Fakt congress 🤚🤚🤚🤚

  • @omkarm7865
    @omkarm7865 28 дней назад +3

    जिजाऊ सोबत तुलना डायरेक्ट ? हेच जर भाजप च नेता बोलला असता तर

    • @omkarmanjarikar
      @omkarmanjarikar 27 дней назад +2

      लातूरच्या जिजाऊ म्हणाले

  • @akshaysalvi9242
    @akshaysalvi9242 17 дней назад

    हा बोलबच्चन तर पडणारच आहे.. पण ते दोघं देशमुख बंधू निवडून आले की लातूर मधून मुंबईला सेटल होतील.. कार्यकर्ते आणि लोकं जसे खाली बसून बोंबलतायत तसेच ५ वर्ष बोंबलत बसणार...🤣🤣🤣

  • @umakantbolkar5466
    @umakantbolkar5466 15 дней назад

    Only संभाजीभैया पाटील 💙💛

  • @harishrajemankare5032
    @harishrajemankare5032 20 дней назад

    चुकून का होईना पाया पडल्यावरच उमेदवारी मिळाल्याय 😂😂😂😂😂

  • @luckyshubham3670
    @luckyshubham3670 17 дней назад

    15:13

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 27 дней назад

    ओम दादा सच्चा आणि लोकप्रिय माणूस 🔥🚩 खासदार कसा असावा याचं उदाहरण म्हणजे ओम दादा 🎉

  • @Ravipawar-qm4ke
    @Ravipawar-qm4ke 28 дней назад

    मि आहे जलकोट चा पन मि मतदाता गंगापुर संभाजी नगर चा आहे अमित देशमुख लई भारि

  • @np7389
    @np7389 27 дней назад +2

    फक्त भावनिक राजकारण लातूर चे तरुण नोकरी साठी दुष्काळी लातूर सोडून पुणे मुंबईत...

  • @santoshbarure3246
    @santoshbarure3246 4 дня назад

    अशा बोलण्याने बारा वाजले

  • @jayvardhanmane6259
    @jayvardhanmane6259 28 дней назад +2

    Kay pn mhana .... Banda Kam ka hai .❤

  • @sandipmunde-t8q
    @sandipmunde-t8q 21 день назад

    काही शंका नाही आपण निवडून येणार.

  • @Neel-u5p3n
    @Neel-u5p3n 28 дней назад +2

    Dya hya prastipitana zhatke आणि nivdnun आना विनोद खटके... ओनली वंचित बहुजन आघाड़ी

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 28 дней назад

      मस्त जोक मारा रे! 🤣🤣

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 27 дней назад

      Ek Number vinod khatke

  • @nageshsolanke6344
    @nageshsolanke6344 27 дней назад

    ❤😅

  • @DhanajiKhandekar-h6g
    @DhanajiKhandekar-h6g 28 дней назад

    अजित दादा चे एकदा बघा ना भविष्य...

  • @ShubhamSingh-lr8mu
    @ShubhamSingh-lr8mu 28 дней назад +1

    Peedi peedi nivdun yrtaye.... Tumchi public mumbai punyaat aahe

  • @satyavannanaware5080
    @satyavannanaware5080 27 дней назад

    तुमच्या सारखयना उमेदवारी देऊन मतदारसंघाचा वर्तमान आणि भविष्यात दोन्ही धोक्यात आहे😅😅😅

  • @ShukadevGhutukade
    @ShukadevGhutukade 28 дней назад

    105.pike.93.yanar.nevadun

  • @JanakNarhare
    @JanakNarhare 3 дня назад

    Mayla kand ala ki.re

  • @chandrakantkshirsagar964
    @chandrakantkshirsagar964 28 дней назад

    ❤😂😂

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 28 дней назад

    मला यांचं भाषण ऐकायला भारी वाटत काम कस आहे माहिती नाही

  • @dhanajipawar1268
    @dhanajipawar1268 19 дней назад

    BJP ka number de se mujhe hindutv wali Jay Maharashtra BJP number Maharashtra Rani hindutvaadi

  • @MrJaitun
    @MrJaitun 28 дней назад +4

    😂😂 Kai pan faltu nusta

    • @Vibe_with_Nick
      @Vibe_with_Nick 28 дней назад +1

      Lai shana hais nigh ata

    • @Ravi_RAJPUT-v5c
      @Ravi_RAJPUT-v5c 28 дней назад

      @@Vibe_with_Nick pillu ch ky kam ahe ka nhi nust vilasraonch vr ahe

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 28 дней назад +1

      ​@@Vibe_with_Nickओनली वंचित bahujan aaghadi बस झाल आता ..न्यू aamdar विनोद खटके.. वंचित बहुजन आघाड़ी

  • @bantigaikwad4141
    @bantigaikwad4141 19 дней назад

    😂😂

  • @dhanajipawar1268
    @dhanajipawar1268 19 дней назад

    Duplicate bolate per kahin Kaun ka sala Om Raja Raja MP3 Nathuram tujhe kahan hai

  • @dipulmanwar5649
    @dipulmanwar5649 27 дней назад

    Kay lavla he 😂

  • @rahulgiri732
    @rahulgiri732 28 дней назад +1

    यंदा साहेबांनी घरी बसून जनतेला सहकार्य करावे

  • @padmasinh6229
    @padmasinh6229 27 дней назад +1

    Ky nusta bolbacchan laturcha kiti vatola kela te pn sanga..