@@kishorbhusari6774नाही भावा फडणवीस कपटी असताना लोक मागे फिरतात भुजबळ घोटाळे बाज असताना मागे फिरतात मग एक निस्वार्थी निष्कलंक ईमानदार नेत्रुत्व मनोज जरांगे पाटील यांच्या मागे सर्वजण उभे राहिले आहे
@@arjundevakate5741 दादा मी पण धनगर आहे पण आपल्यासाठी कोणताही नेता पुढे आला नाही मग काय उपयोग... आपल्या आंदोलन स्तळी आपलेच नेते येते नाहीत काय बोलणार ह्यावर
ह्याने आता नवीन फंडा आणला... धनगर बांधवाना म्हणतो आपण एकत्र होऊ.... याने लोकसभेला इतका जातीयवाद केला कि धनगर किंवा इतर समाजाचा एकही खासदार नाही झाला पाहिजे म्हणून.... यांना जातीयवादी पक्ष पाहिजे..... दुसरी जात पाहिजे नाही... आता यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.....
धनगर समाज हे म्हणायची पण आपण अपली ठेवली नाही उगु धनगर धनगर करू नका आमच्या आरक्षणाच आम्ही बघायला तत्पर आहे तुम्ही तेवडे मराठा समाजाला आरक्षण मिळवे याकरता समाजावर उपकार शेवट पर्यंत करा म्हणजे झाले
Dhangar bhavano hyachya pasun savdh raha ha no 1 cha kapati aahe tasech dutappi v dutondi aahe hyachya nadala laglat tar 100% tumchya samajache nuksan hoil
मी पण धनगर आहे आत्तापर्यंत ओबीसी ओबीसी करत होतो पण तिथं धनगरांचा काहीच फायदा नाही.मनोज जरांगे पाटलांसोबत गेल तर समाजाचे काही आमदार होतील.ते आत्तापर्यंत धनगर समाजाच्या विरोधात एकही शब्द बोललेले नाहीत.त्यामुळ मला तरी वाटत .की विधानसभेला त्यांच्या सोबत जावं...
अहो पाटील त्याच धनगर उमेदवाराला पडायला परभणीत मराठ्यांकडून शपथा, प्रतिज्ञा कोण घेत होते 😢😢😢😢
छगणच्या पाया धरणारेला पाडलाच पाहिजे
त्यानं मराठा आरक्षण ला विरोध केला म्हणून तो पडल्या गेला
@@balajilkarhale3537 काही पण बोलू नको त्यांनी विरोध केला नव्हता 🙏
उदया पाटील SC तून आरक्षण दया म्हणेल 🤔
@@vilas-shinde2121मराठा समाजाच्या कुणबी नोदी सापडल्या ओबीसी त तरि। तुम्ही रेटिताच जेव्हा ओबीसी त काहि जाती घातल्या तेव्हा मराठा समाजाणी त्याणला वीरोध नाही केला पण आता ओबीसी च्या काहि जाती व नेते आता। मराठा आरक्षण ला विरोध करते मग जातिवाद कोण करत
@@balajilkarhale3537आमचे समन्या धनगर बांधव निवडून यायला मदत करू अस आश्वासन भवानी मंदिरात द्या
धनगर समाजाने यांना मतदान करा म्हणजे उद्या गावात माजुरडेपणा करायला मोकळे
परभणी आणि बीड जिल्ह्यात रात्र दिवस फिरले आणि आता धनगर समाजाचा पुळका करतोय वारे जरागे पाटील
परभणी मध्ये जानकर साहेबाला का पाडले
विचार करून पाहा पाटील 100% खर बोलत आहेत . एकदम बरोबर
एक दिवस याला तुम्ही शिव्या घालाल
मी तर रोजचं घालतो 😂
@@kishorbhusari6774नाही भावा फडणवीस कपटी असताना लोक मागे फिरतात भुजबळ घोटाळे बाज असताना मागे फिरतात मग एक निस्वार्थी निष्कलंक ईमानदार नेत्रुत्व मनोज जरांगे पाटील यांच्या मागे सर्वजण उभे राहिले आहे
धनगरांचा एवढा का पुळका येतोय तुम्हाला आमचं आम्ही बघू. सत्ता पाहिजे ते सांगा ना सरळ.
मी धनगर आहे मराठा माझा मोठा भाऊ आहे उगीच द्वेष पसरवू नको गाढवा
दादा या मन्याला सपोर्ट करायचा नाही हा पूर्ण जातीवादी आहे सुप्रिया सारखा गोडबोले आहे
जानकर साहेब ला का पाडले जातीवाद करून रोज धनगर समाज चे नाव घेता मनोज भाऊ एक जानकर साहेब तुम्हाला जमले नाही ...
धनगर समाजाचे ३खासदार पाडले रात्र रात्र सभा घेऊन मनोज भाऊने
Chapti King
Maratha+dhangr ❤
आम्ही धनगर सोबत आहोत पाटील तुम्ही सामान्य उमेदवार द्या ❤
Ghasru nako bhava, ha kadich dhangaracha hu shakat nahi, 1no cha jativadi ahe ha
@@arjundevakate5741 दादा मी पण धनगर आहे पण आपल्यासाठी कोणताही नेता पुढे आला नाही मग काय उपयोग... आपल्या आंदोलन स्तळी आपलेच नेते येते नाहीत काय बोलणार ह्यावर
@@arjundevakate57416gn chadhvun ghe . Jatiywadi tuch
तू धनगर वाटत नाही
अक्षय सावंत..... याच जरांगे यांनी धनगर बांधवाला पाडण्यासाठी परभणीत रात्रीच्या बैठका घेतल्या..
परभणीत काय झालं ते सांग ..
धनगर बांधवांचे obc राजकीय व केंद्रातील आरक्षण मागताय..... धनगर समाज तुम्हाला का म्हणून साथ द्यायची.
हेचे नाटक बघा बैवड 😂😂
इमानदार नेतृत्व 🚩
जानकर पाडण्यासाठी काय नाही केलं मनोरुग्णांन
जाणकर भुजबळच का चाटत होता
एक मराठा लाख मराठा
मनोज दादा कश्याला धनगर समाजाचे नाव घेता रात्री पर्चार करून महादेव जानकर साहेब यांना पडायला लावले तुम्ही❤❤❤❤
हा तर शरद पवाराच्या पोटचा वाटाय लागला
आम्ही हाके साहेबांसोबत
जानकर साहेब पाडले
फडणवीस मूळ काही च्या बुचाच आग आग झाली
आले ईदोरीकर बाबा
❤❤❤
ह्याने आता नवीन फंडा आणला... धनगर बांधवाना म्हणतो आपण एकत्र होऊ.... याने लोकसभेला इतका जातीयवाद केला कि धनगर किंवा इतर समाजाचा एकही खासदार नाही झाला पाहिजे म्हणून.... यांना जातीयवादी पक्ष पाहिजे..... दुसरी जात पाहिजे नाही... आता यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.....
👍💯🚩
पाटील तुम्ही फक्त 288 उभे करा
धनगर समाज हे म्हणायची पण आपण अपली ठेवली नाही उगु धनगर धनगर करू नका आमच्या आरक्षणाच आम्ही बघायला तत्पर आहे तुम्ही तेवडे मराठा समाजाला आरक्षण मिळवे याकरता समाजावर उपकार शेवट पर्यंत करा म्हणजे झाले
Manoj dada patil Jay jijau Jay shivray pune36
Right
Jankar sahebana padnyasathi tu kay kelas
जाणकर छग्याच्या पायावर लोळला म्हणून पडला😂
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
तुम्हा ला ध न ग राचा खु प रा ग आ हे र
एक मराठा करोडों मराठा 🚩🚩
दुसऱ्या वर टीका करु नये आपलीच भाषा पावह गावढळ
Dhangarachi mate lagtat nete tumhi vhaych te divas gele
Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
जानकर साहेब जर माढ्यातुन उभा राहिले असते तर नक्कीच निवडुण आले आसते
सामान्य मानु स पुढे चाललाय हे बघवत नाही धनगड समाजाने दादा च्या मागे उभा राहवे . पुढारी मतासाठी वापर करतायत -
Tule amhi ST lok vote deu ka ghubda
काही गरज नाही तुमची
Amhi ,dhangar, hake saheb baghun gheu tumchi garaj nahi amhala
आमचा उमेदवार तुम्ही पाडला म्हणून आम्ही हाकेला पाठिंबा दिला
देवेंद्र फडणवीस कार्यक्षम मुख्यमंत्री मराठा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काय केलं हे सागा
जरा शरद पवार बद्दल vh बोला, लगेच बातमी गायब
Manoj jarange patil khare kaam karnara manus
मराठा आणि धनगर सोबत यारे उगीच वाद घालू नका इतिहास घडवणाऱ्या क्षत्रिय जाती आहेत आपल्या
जय अहिल्यादेवी जय मल्हार जय शिवराय हर हर महादेव
धनगर क्षत्रिय? ते तर भटके आहेत
याने २८८ उभे केले कि भकास आघाडी पडणार म्हणून हा काही करणार नाही
कुणबी दाखला मीलवून द्या, राजकारण नंतर करा
निवडणुकी नंतर हा गायब होणार याला फक्त BJP नको आहे,
Dhangar bhavano hyachya pasun savdh raha ha no 1 cha kapati aahe tasech dutappi v dutondi aahe hyachya nadala laglat tar 100% tumchya samajache nuksan hoil
तुला काय झालाय चॉकलेट दिल.
10% आरक्षण मराठा समाजातील दिलं होतं ते पण घालवलं तु मन्या
मी पण धनगर आहे आत्तापर्यंत ओबीसी ओबीसी करत होतो पण तिथं धनगरांचा काहीच फायदा नाही.मनोज जरांगे पाटलांसोबत गेल तर समाजाचे काही आमदार होतील.ते आत्तापर्यंत धनगर समाजाच्या विरोधात एकही शब्द बोललेले नाहीत.त्यामुळ मला तरी वाटत .की विधानसभेला त्यांच्या सोबत जावं...
दादा अपक्ष लढा पण या मनाला साथ देऊ नका
Dhanghar che thin palale jankar ghopi haghe bokhaya😂😂😂
तुझी आम्हाला गरज नाही .
तु तुझं बघ .
गाजर.....
Laj vatate ka mate magayla
बस झाल निवडणूक लढवा गप्पा बंद करा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा