Vishal Patil यांचं भाषण सुरू होताच शेतकरी Rahul Gandhi यांना भेटायला थेट मंचावर, काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #vishalpatil #RahulGandhi #Maharashtra #MahaVikasAghadi
    लोकसभेतील मविआच्या विजयानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचं लोकार्पण राहुल गांधींच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत मंचावर शरद पवार उपस्थित होते आणि इतर आघाडीतील नेते देखील उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी मराठीतून भाषण केलं. त्याच बरोबर Rahul Gandhi आणि इतर नेत्यांनी देखील भाषणं केली.
    #RPT0429
    .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 50

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb 10 дней назад +62

    जनतेच प्रेम raga आपने तो दिल जित लिया

    • @eknathmhaloopalve7123
      @eknathmhaloopalve7123 7 дней назад

      RG म्हणजे नॅशनल हेराल्डचे 5 हजार कोटी ढापणारा चोर

  • @vivekkamble1871
    @vivekkamble1871 10 дней назад +39

    वाढती लोकप्रियता बघून येणाऱ्या काळात राहुल गांधी यांची देशात लाट बघायला मिळेल.

  • @shailajafulkar5099
    @shailajafulkar5099 10 дней назад +29

    राहुल सर

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 10 дней назад +25

    जय हो

  • @akshaylashkare8298
    @akshaylashkare8298 10 дней назад +8

    आमच्या कोल्हापूरच्या महाराजांना किती तुम्ही किंमत देत आहे या व्हिडिओ मधून कळाले आहेत ते सगळ्यात शेवटलाउभे आहेत

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 10 дней назад +18

    jannayk rahulji hai

  • @meenalpednekar9618
    @meenalpednekar9618 9 дней назад +4

    Rahul Gandhi has won the hearts of all❤

  • @sagarfase2094
    @sagarfase2094 10 дней назад +5

    काँग्रेस कडून धनगर समाजाला एकही विधानसभेला तिकीट देत नाही

    • @LACTICGAMERYT
      @LACTICGAMERYT 9 дней назад +2

      कर्नाटकात cm आहे धनगर समाजाचा. 😊

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade6155 9 дней назад +1

    Jai ho

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 10 дней назад +4

    *पाटील साहेब.*
    *आम्हाला माहिती होतं तुम्ही हेच करणार.?*
    *प्रकाश आंबेडकरांच्या सहकार्यामुळे तुम्ही निवडून आलात. विसरलात का.??*

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 10 дней назад +2

    Ok 👍

  • @user-yk5wf7yk1r
    @user-yk5wf7yk1r 10 дней назад +10

    सगळे वाटून खाणारे घराणेशाही

    • @riyajmulla5462
      @riyajmulla5462 10 дней назад

      अडाणी अंबानी चे अंध भक्त

    • @jaihind8705
      @jaihind8705 10 дней назад

      feku tar lay bekar ahe khota sala😂😂

    • @AyatPathan-x1p
      @AyatPathan-x1p 5 дней назад

      Amit Shaha aani Jai Shaha hi gharaneshahi nahi ka?

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn 8 дней назад

    जन नायक राहुल गांधी ❤

  • @deepak22gaikwad
    @deepak22gaikwad 9 дней назад +1

    पवासाहेबांना काही मान आहे की नाही. की दिल्ली पुढे सर्व मुजरा घालतात. ह्याच जागेवर बाळासाहेब ठाकरे असते तर...

  • @ravikantpakhare5078
    @ravikantpakhare5078 10 дней назад +1

    Rahul✌✌✋✋✋✋✋

  • @Prasadpawarofficial
    @Prasadpawarofficial 9 дней назад +1

    *शाहू महाराजांचा अपमान केला आहे, साधी विचारपूस सुध्दा केली नाही राहुल गांधींनी* 😢😢😢

  • @ravindrarupnur4306
    @ravindrarupnur4306 10 дней назад +2

    काही फरक पडणार नाही धनगर समाज तुमच्या मागे जाणार नाही

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 9 дней назад +1

    बजाव ढोल .... ढोलकीवाले बाबा...

  • @Sharukh5555
    @Sharukh5555 10 дней назад +11

    यही फरक हे दोनो मे अंधभाक्तो

  • @ra8208
    @ra8208 9 дней назад

    RaGa✌️

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 9 дней назад

    स्वप्न पाहू नये

  • @status_majnu_0243
    @status_majnu_0243 9 дней назад +1

    5वर्षानी बघु मोदी अजून पाच वर्षे आहे त

  • @jbm7164
    @jbm7164 10 дней назад

    as Narendra modi behto kai tumhala zara vechar kara ani rahul gandhina pm kara❤🎉

  • @arjundev-qo5bk
    @arjundev-qo5bk 10 дней назад +1

    😂

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 10 дней назад +8

    Boycott Congress

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 10 дней назад +4

    Hinduno ha apala vatola karanar ahe ani apali swarthi lok swarthasathi kalat asunsuddha yala neta manatat

  • @vijaysawant6429
    @vijaysawant6429 9 дней назад

    DadA

  • @MarotiPawade-mb7kx
    @MarotiPawade-mb7kx 10 дней назад

    🤣🤣🤣🤣🤣 vajva

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 10 дней назад

    Bjp maza dakhavat nahi

  • @abhijeetjadhav9864
    @abhijeetjadhav9864 10 дней назад

    KY nhi

  • @prashantpatil5410
    @prashantpatil5410 9 дней назад

    क्या अकटिंग है 😊

  • @abhijeetjadhav9864
    @abhijeetjadhav9864 10 дней назад

    3 13 9 18